Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Laxman Hake | 'Manoj Jarange Patil या भुताला बंधन घालवे आणि बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्यावे'
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2024
- Laxman Hake | 'Manoj Jarange Patil या भुताला बंधन घालवे आणि बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्यावे'
#ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
तुझी ऊची किती आहे लोकसभेला कळाली 5000 केवळ मतं पडली 😂😂🎉🎉
5000 nahi...
2 te 3 hazar ch hote 😂
Gup rey
किती पडले रे मत नालायका तुला
तू उभं टाक ना तुला कळेल तुला किती पडतील ते
तालुका आणि जिल्हा स्तरावर ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेला आहे ते जरांगे ला पाहवत नाही म्हणून त्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट लावून धरला आहे. बाकी गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी एसीबीसी इ डब्ल्यू एस आणि obc कुणबी मराठा हे आरक्षण सध्या चालूच आहे.
माणुस मळका असावा... पण ह्याच्यासारखा जळका नसावा..😂😂
जरांगे पाटील फुटका जलका
जरांगे सारखा दोन समाजात भांडणं लावणारा दलिंद्री नसावा😂😂
Tuza Mithun paar karpun gelay gand jalum
obc aarkshan magnare marathe jalke aahet mhnun tr aarkshan obctunch phje mhntet nahitr vegl magitl ast
माणुस स्वाभिमानी असावा.... पण गावठी मिथुन सारखा भिकारचोट नसावा....😂😂
94 ला 16% मराठ्यांच आरक्षण ओबीसी ला वाढून घेतलं याचा विचार करा.
उज्वल निकम ला विचार काय आहे ते
मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे ठाम पणे उभा आहे आता ह्याचे लोकसभा निवडणुकीत deposit जप्त झाले आणि आरोप कुणावर करत आहे पब्लिसिटी साठी ह्यातरी भान असावं..
सगळा ओबीसी समाज हाके साहेबाच्या पाठीमागे आहे लायब्ररी ताकद भडव्या
आरे जळक्या हक्या माझं कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि वैध पण ठरल. त्याच श्रेय पाटलांच्या आंदोलनाला आहे 😂😂
जरांगे पाटील नावाचं, क्रांतिकारी भूत, तुमच्या सगळ्यांच्या बोकांडी बसलेल आहे, बहुतेक तुम्हाला भविष्यात, हिमालयात एखाद्या बाबाकडे जाऊन इलाज करावा लागेल, आणि काळजी करू नका, आम्ही मराठी आहोत, ये भूत आम्ही खाली उतरून देणार नाही😂😂😂😂😂
आमच्या खानदेशात एक म्हणं आहे ..येड्याच्या ढुंगणावर उगवलं बाभूळ..जरागे रूपी बाभूळ तुम्ही पोसताय खरं .पण एक दिवस त्याची मुळं तुमच्या ढुंगणात खोलवर घुसणार .हे मात्र नक्की😂😂
हाके ने त्याच्या गावात जाऊन एखादी छोटी सी सभा घ्यावी, दहा माणसे सुद्धा एकत्र येणार नाही. याला कोणी गावात चहा पाजत नाही😂😂😂😂
कोठे जरांगे पाटील आणि ....कोठे आपण
कोणाला टक्कर देऊ पाहता?
वडापाव 😂 याला कोणी तरी भाव द्या . 😂
झोपून घे भाऊ कायम कायम आपलं डिपॉझिट जप्त होतं
वडापाव
बरोबर आहे,, शिवाजी महाराजांच्या समोर उभ राहून शिव्या देण बरोबर नाही
तुम्ही काजू बदाम खात होता तुमच्या काजू बदाम ला भाव द्यावाच भाव आहे ना तुमच्या
वडापाव खाऊन 5000 मत मिळवणारा नेता महा नेता डोक्यावरचा टोप किती रुपयाचा हाके साहेब
😂
😂😂
वडापाव मुळे मात्र तुमचे जे धाबे चालत नहोते त्यामुळे तुम्हाला रोजगार मात्र मिळाला
अरे माकडा तुझी लायकी काय बोलतो काय...chakar येवून पडचील.. तुला वडापाव खावून चढायला लागलि वाटतेय
एका जातीसाठी लढणारा झुंडशाही जातीवादि असतो 😂😂😂
आपण सरकारला अंगावर घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करताय यावरूनच आपल्या विचाराची उंची किती. खालच्या दर्जाची हे दाखवून दिली.आहे.
फुकटचे खायची सवय झाली आहे तुम्हाला
त्यामुळे आता पोट दुखणारचं की
पडलेली गॅंग 😂😂😂
तू किती लायक आहे माहिती आहे जनतेला
Are yz sebc merit कमी लागत आहे
जरांगे पेक्षा हजार पटीने लायक आहेत हाके सर
@@bhaiyya3089 तुझ्या हाके ला गॅझेट महजे काय ते माहीत नाही 😂 , कालोनकर आयोग म्हणजे माहीत नाही 😂 , नोंद आहे त्याला तू कोर्ट मधे चॅलेंज केल तरी त्या रद्द होत नाहीत 😂 आणि अभ्यासू मने 😂😂
@@bhaiyya3089वडापाव खाऊन उपोषण करतो हा कोणता लायक आहे😂
@@bhaiyya3089झोपा.
हा माणूस जळका आहे पाटलाची बरोबरी करू शकत
Shiklela ahe
.and knowledge ahe tyla
Mhanun tyala mahit nahi ki dhangar nt madhe ahe 😂😂😂😂
@@mathmagic9373 NT obc chya 27 per madhe yet
शिकलेला आहे पण कॉपी मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलांचीच आहे..वेगळे काहीतरी करा...
❤
मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्यामुळे १९६७ पासून कुणबी नोंदी असुनही वंचित असणार्या मराठा समाजाला ओबीसी तुन हक्काचे आरक्षण मिळत आहे.....
जंरागे, सहेबाचीबरोबरी, करू, नका, विनाषकालीन, विपरीत, बुध्दी
भुजबळ साहेब खुप घोटाळे केलेत त्यांना जेलमध्ये घाला
पाटील दादा ल बोलण्या आधी आकलन कर तुला लोकसभेल किती मत पडली आणि मग बोल चेतावणी खोर बोलू नको 😂😂😂😂
चोंग्या ते तरी उभे राहिलेत ..मिथून ला म्हणावं उभा तरी रहा. ..😂
@@bhagwanshinde3700 मतदानाने विद्दवत्ता ठरत असती तर बाबासाहेब आंबेडकर हरले नसते ....इथं वाघापेक्षा संख्येंने डुकरं जास्त आहेत हे मतपेटीतून दिसलं
त्यांनी तरी 5000 घेतली jarange ल 2 तरी भेटतील का..?
@@cheeseandpaneermakers9769 पाटील कायम 👑 किंग maker 🚩🙏👑 मराठवाडा all Maratha खासदार उग् नव्हं माय🚩😂
@@bhagwanshinde3700 अर सगळ्या देशातच bjp virodhi वातावरण तयार झाले होते त्यामुळे तसे झाले बाकी काही नाही बघ
आपल्या मागे कोण आहे हे जनतेला माहिती आहे वडापाव खाऊन उपोशन केले
धनगर समाजाला आरक्षण OBC मधुन आहे NT & VINT मधुन आहे ते सांगा
वडा पाव खाऊन याला अक्कल आली आहे
देशी, पिऊन, इतकं बोलता येते का,
जरांगे ला स्वतः जवळ चे माणसं दूध भात खातो म्हणून सगळे बघितलं
चपटी पिऊन पोपटा सारखं बोलायला फक्त जरांग्यालाच जमतं😂😂
माझ्या गावात 10 कुणबी सर्टिफिकेट आलेत
भावकीतल्या सगळ्यांना एक certificate वर मिळू शकते....
भाऊ जे शासकीय नोंदी सापडल्या ते काय भुताने लिहिल्यात काय
आपणास वैयक्तीक टिका करण्याचा अधिकार नसताना एखाध्याला बाटलीत बंद करुन समुद्रात फेकण्याचा आपण प्रयत्न का करता.
एकही पद नसतात सगळ्यांना कामाला लावले .. त्या वाघाच नाव jarange पाटील आहे
जरांगेला सरकारनं कोल्लं ते फक्त हाके साहेबांच्या आंदोलनामुळं 😂😂😂
@@bhaiyya3089हागे केवळ 5000 मंत घेतली लायकी आहे का 😂😂
शरद पवार , रोहित पवार हे आहे ना सोबत त्यांनी जर हात सोडला ना jarange च्या पत्ता सुद्धा लागणार नाही jarange चा. 100cr hanle jarange नी साहेबां कडूनआता तो कसा होईल वाघ बारामती चे साहेब सोबत आहे मनून त्याला बळ भेटले त्याला नाही तर 😂😂😂
@@bhaiyya3089त्या हाकेला संडासात निट बसता येईना आणि तु म्हणतो कोल्ला अरे ते हाके माणुस मळका असावा पण दुसऱ्यावर जाळणारा नसावा तो फक्त छग्याच्या तालावर नाचतो त्याची काय लायकी बाहेर निघालं तर कुत्रं हुंगत नाही त्याला
@@bhaiyya3089 हागेची लायकी पण नाही तितक्या ऊंची तो तर मिळीच नाही
महाराष्ट्र मध्ये बाकीचे ओबीसी असंख्य असे शिकलेले समाज कार्य करणारे युवक आहेत पण त्यांना जाणीव आहे की मराठ्याचा हक्काचा आहे द्यायला पाहिजे
गप्प कर बाबा तुझं तुणतुणं .आम्हाला पण वाटतं होतं पण स्वतंत्र दिलय ना ते घ्या .आमच्या ताटात कशाला डोकावताय
याच्या बुडाला का आग् लागली आहे तेच कळत नाही. Hage
बरोबर आहे,, शिवाजी महाराजांच्या समोर उभ राहून शिव्या देण बरोबर नाही
Desha sathi afjal khan fadla shivrayani jati sathi chhagyala shivya dilya patlani chukich kay Bullya
Tu tar fake Maratha aahes
Bot aahes bahute paid pr cha😂
5000 मतदान काय म्हणे OBC 60% आमच्या मागे आहे..
मतदानाने कर्तूत्व सिद्ध झाले असते तर बाबासाहेब आंबेडकर पडले नसते ...एक मात्र नक्की वाघापेक्षा डुकरांची संख्या जास्त आहे हे मतपेटीतून दिसलं .😂
@@bhaiyya3089अवकातीत राहून बोलावं माणसानं
@@babasahebmatre8751 टक्के वारी बगा ओबीसी 1000000 आहेत..
मग मतदान 5000 हजाराच पडेल की 😜
@@bhaiyya3089खरे आहे
OBC dukkar jast asech manayache ka tula 😂😅
तु नको रे सांगू हक्या...
हाच तो ज्याला 5112 मत पडले होते, आणी diposit जप्त झाले होते वाटत 😂😂
भगवान गडावर येता आणि पुण्याला पळून जाता धनगर समाजाला कायम आहे
जरांगे पाटील प्रामाणिक माणूस तुझ्यासारखा जळका माणूस नाही
वडापाव खाऊन
जारांगे काजू बदाम खातात
जरंग्य सारखं दारू पिऊन काजू बदाम खाऊन नाही
@@LoneWolf-gf5ipHakya bhukya kutra ahe😂😂😂😂
Paise pn khallee
@@pradyumnmane5718 jarange vr tyachya ch andolanatle lok ultale ajun thamba disel sarv..
मला पण कुणबी प्रमाणपत्र मिळाले धन्यवाद जरांगे पाटील 🚩जय शिवराय
हाके मागे कोण आहे हे शोधायला हवे
बाटली त बंद करायचं खूप बोलला हाके साहिब जरांगे साहेबांना नुसतं खरचटले तरी पोरा महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही
बुडाला आग लागली याच्या .😂
मनोज दादा ला हात लावून दाखवा मग कळेल एकमेव निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा
आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.. पण ओबीसी मधुन आरक्षण कधीच मिळणार नाही
गपे वडापाव
गप बस वडापाव वाला
येड्यावानी करू नको बाळा
सर्वात मोठे भूत तू आहे हाक्या
Khrch asta re ,ushala thevto hakke😂😂
Ok 90 lover
धनगर बांधवांसाठी तुझं योगदान किती आहे ते सांग आणि तू आता नंतर उपोषण मागे घेतल्यावर तुझी प्रॉपर्टी किती वाढते ते आम्ही बघणार
धनगर नेते सगळे स्वतःसाठी फायदा बघतात..
जातीच त्यांना काही देणं घेणं नाही ...
सदाभाऊ खोत ,महादेव जानकर,गोपी पडळकर आता हे हाके आणि शेंडगे....सगळे स्वार्थी
शरद पवारांनी जारंगे ना 400 कोटी दिल्याची चर्चा खरी आहे का?
😂😂😂कुठल्या जगात राहतो भाऊ @@abhaygraphics-t6q
सगळे नेते स्वार्थी नाहीत@@user-zy6jd3st4z
@@abhaygraphics-t6q अफवा
जरांगे पाटील सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज दादा जंरागे ⛳⛳
एकही पदवी नसताना पावर नसताना मनोज दादा पाटील महाराष्ट्राला कामाला लावणारा तू काय शिकवणारा आम्हाला वडापाव खाऊन उपोषण करणारा संपूर्ण महाराष्ट्र मनोज दादाच्या पाठीमाग उभा आहे हाक द्या आम्ही तयार आहोत एक मराठा कोट मराठी
हाके साहेब तुम्ही एकटेच शिकलेले आहात का
एकही पदवी नसताना जो सवाॅना कामाला लावतो त्याच नाव मनोज दादा जरांगे पाटील
Tyala Adani mantyat 😂😂
@@SP-mq4uptuzya my sarakh
जातीवाद पेटवतो त्याच नाव अस म्हण रे चुकला तू
@@satishgund3835 tujhi aai kay dhanda karti ka
@@SP-mq4up tuzy my bahini sarkhi nhi re dhanda krt
जरांगे व हाके...शाळेच्या दाखल्यांवरुन जात हटवण्यासाठी व जातीअंतासाठी उपोषण करा.जास्तीत जास्त आंतरजातीय विवाहांसाठी जनजागृती करा.जातीप्रथाच नाहिशी होईल..आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.सर्वजण एकोप्याने राहतील.
काहीतरी वेगळा करा की राव साहेब सगळे जरांगे पाटलांची कॉपी करताय अन हेवडी पावर आहे tr 3कोटी OBC एकत्र करून दाखवा ती पण कुणाचे नुकसान न होता
पाटील हे रसायन च वेगळे आहे
बराबरी prime minister बीड मध्ये येऊन सुद्धा झाली नाही tr तुम्ही नॉर्मल आहेत साहेब कशाला निस्वार्थी माणसाच्या नादाला लागता
जरांगेच्या मागे सर्व मराठा समाज आहे तू कशाचा शोध घेतोस हाके
तुला लय कळतका .......तुला मत किती पडले ते साग....
तू काय सरण्याधिश आहे का😅😅😅
jarange ahe vatt sarnyayadhish
शिवरायांच्या समोर हा माणूस शिव्या देतो हाच खरा सर्वात मोठा शिवद्रोही आहे
हागे आता मीडिया समोर हागायला लागलाय😅
Jagya godhadit deshi pito
😂😂
Aani tuzya aaila zavto 😂😂@@machindrabade7405
सुशिक्षित लोकांनी एवढे सुशिक्षित आहात तर तुम्ही खर तर कोर्टात जा ना दिल्यावर, देऊ देणार नाही ही कोणती सुशिक्षित लोकशाहीची भाषा
Jarange patil tula ata paryant tula aretula krle nahi tu kapati aahe hake tu sorthi aahe tu rajniti sathi kartoy tula nivadun yeyasathi karto tu obc la gumraha karto tuzi layaki nahi tuzhi histry bah tu tuzya dhangar bandhava sathi ladh sarkarshi
प्राध्यापक हुशार , बुद्धिवान असावा. मराठा समाजाचा इतका द्वेष काॽ जरांगे पाटील जिंदाबाद.
मनोज दादा जरांगे पाटील हे तुझ्यासारखे नाही आहे तुम्ही कोणाच्या तरी पाकिटावर बोलत आहात ते जनतेला समजलं आहे
याला वाटतं जरांगे पावलांवर भूंकल्याशिवाय राजकारण मतं मिळणार नाही म्हणून याची ही नौटंकी आहेत.
हाके हा राजकीय स्वार्था साठी करतो. हे सामान्य धनगर आणि मायक्रो obc ला माहित आहे. छगन ने micro obc चं सगळं आंदोलन खाल्लं आहे.
हा मिथून कोणी पाळलाय हे सर्वांना माहीत आहे ..आता जे मिळलय त्यात समाधानी रहा दुसर्याच्या ताटात डोकावू नका ..मिळत नसतं 😂
जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज आहे.तुझी ताकद काय आहे तुझा बोलवीत धनी कोण आहे हे आम्ही जाणतो. आमचा संघर्ष सरकारशी आहे.
त्याच्या आडव येण्याचा प्रयत्न करू नका.
ज्यावेळेस मराठ्यांची टोपल्यामधील आरक्षणाची भाकर खाताना आपल्या भावाला भाकरी मिळत नाही याची आठवण यायला हवी परंतु माझंही माझं आणि दुसऱ्याचं ही माझं ही प्रवृत्ती सोडली पाहिजे
त्या पूजा खेडकरचे काय करायचे ते सांग आधि .
Tu vadapav kha
तुझ आंदोलन आम्ही पाहिलं ,-😅 पावशेर नाही कमी झाला
सर्व ओबीसी तुमच्या सोबत आहे आणि तुमचा अभिमान आहे हाके साहेब जय ओबीसी जय भीम❤❤
हाके साहेब ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा धनगर आणि मराठा ही फार जिव्हाळ्याने आणि प्रेमाने राहतात हो
राईट
चार लोक नाहित माग आणि चालला नेता होयला भुरटा 😂😂
Ekdam barobar Haake Saaheb 💯
मी माढा मतदारसंघातील मतदार आहे या लक्ष्मण हाकेला 4:30 मध्ये पडलेली आहेत त्यामुळे आपल्या लायकीत राहावं आणि जरांगे पाटलांवर ती विचार करून बोलावं
सरकार ला बोलले की हा बिळातून बाहेर येतो ये रिश्ता क्या कहालाता हैं...😂
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस
अभ्यासू आणि उच्चशिक्षित नेतृत्व प्रा हाके सर🙏👍
हाके साहेब खर बोलले
Tuu gppp re, 5000mt nhiy ,
आणि राहिला विषय मराठा समाजातील तरुण मंडळीला तुम्ही सल्ला देण्याचा आमचा तरुण वर्ग पण भरपूर शिकलेला आहे आणि जो काही सभेमध्ये जातो तो काय फक्त शेतातला अडाणी माणूस नाहीये की न शिकलेला आहे 50 60 वर्षाचा पूर्ण शिकलेली मुलं आहेत आरक्षणाची त्यांना गरज आहे जाणीव आहे म्हणूनच जरांगे पाटलाच्या प्रत्येक सभेला हि गर्दी विराट गर्दी होत आहे
तुमचा आदर्श भ्रष्टाचारी लोक आहेत म्हणून तुम्हाला ते चांगले वाटतात जरांगे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे
पाटलांची महत्वकांक्षा निवडणूक लढवायची नाही पण तुमची आहे हे जग जाहीर आहे. त्यामुळे कोण politics करत आहे हे सर्वांना माहीत आहे
हाके obc चे सरकारी नोकरीत असलेले लोक कसे जातीवाद करतात ते आम्ही अनुभवत आहोत.....
Maratha che sarkarla aamhi bhogit aahot
काय पुरावा आहे का अशा खोट्या वक्तव्याला? का उगाच ओबिसींची बदनामी करता?माझ्या पाहणीत सरकारी नोकरीत मराठा समाजातील व्यक्तींचाच वचक असून काही महाभाग तर मोठ मोठ्या राजकीय मराठा समाजातील व्यक्तींशी त्यांचे नाते संबंध आहेत असे सांगून तर काही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी होऊन सरकारचे जावई असल्यासारखे वागतात. तसेच ओबिसींंना त्रास देण्यासाठी एनकेन प्रकारे सक्रीय राहतात. रंजला गांजलेला ओबिसीं समाजातील नोकरदार काय यांच्या झुंडशाही पुढे टिकणार व ... पाटील म्हणवून घेणाऱ्याशी कोणता जातीयवाद करणार ?
बुल्या तुला काय माहिती नाही
अरें हाक्या तुम्हाला खाऊ दिला तर वाद होत नाही आम्ही आमच्या हक्काच सरकारकडं मागतोय.आम्ही ओबीसीतच आहोत आणि ते घेणारच आमचा नेता जरांगे पाटील
अगदी बरोबर हाके सर...चौथी नापास गावठी मिथुन अत्यंत अक्कल शून्य माणूस आहे....
आरक्षण घेऊन शिकलास म्हणून कमी बुध्दी
तू किती शहाणा आहेस हे माहिती आहे महाराष्ट्राला
Tu tr sandas mde javun Vadapav khato😂😂
जरा मेहनत उद्धव ठाकरे च्या काळात आंदोलन का नाही केलं जरांगे महान नालायक माणूस दिसतो सगळा महाराष्ट्राच्या जेरीस धरला
तुम्हाला जर खरंच ओबीसीची कळवळ असती तर जरांगे पाटील उपोषणाला बसले त्याच्या दोन-चार दिवस महिना-दोन महिने बसायला पाहिजे होतं
पण तुम्ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच का बरं बसले????
महाराष्ट्राने ऐकावी चार भूत मिळून काय बोलतात😅
एकच फाइट वातावरण टाईट.. लक्ष्मण हाके आगे बढो ओबीसी तुम्हारे साथ है!! 🔥
आमचा मराठ्यांचा ढाण्या वाघ एकच तो म्हणजे मनोज जरांगे पाटील
फडवणीस साहेब एखाद महामंडळ देणार म्हणुन तू भुकत आहेस 😂😂😂
BJP la vote nahiiiiiiii
केलं घे ना
कुत्री किती जरी भुखली तरी काही फरक पडणार नाही😊
जय ओबीसी लक्ष्मण हाके साहेब बरोबर बोललेले आहेत भविष्यात ओबीसी फकत महाराष्ट्रात नाहीत तर संपूर्ण भारत देशात ओबीसी जागा झाला तर बाकी चिल्लर आहेत हे विसरू नका
जरांगे नावाच भूत आता छाताडावर बसनार आहे सर्वांच्या एक मराठा कोटी मराठा वाशिम
लोकांनी गमतीनं प्राध्यापक म्हटलं कि लगेच प्राध्यापक होत नसतं. बुद्धीबळाच्या पटावरील हे एक प्यादं आहे तथाकथित राजाने पाठवलेलं. जास्त किंमत देऊ नये.
महाराष्ट्रात लक्ष्मण हाके साहेब एक अभ्यासू माणुस आहे आणि ते चुकीचे काहीच बोलत नाहीत
जरागे पाटील यांच्या पाठीमागे सात कोटी जनता आहेत
आपण किती शहाणे आहेत.
वडापाव खाऊन 5000 मत मिळवणारा नेता महा नेता
शंभर टक्के ओबीसी हाके साहेब तुम्हच्या सोबत आहेत
आधी याची चौकशी केली पाहिजे.हा छगन भुजबळांच्या आधाराने बोलतात कि कुणाच्या आधाराने,
हाके तुम्ही एकटेच शिकलेले आहे का . अंगठा बहादूर ही मुख्यमत्री होता येते . हा लोकशाही अधिकार आहे .