जरांगेना वॉरंट फडणविस ठाकरे युती | Sushil Kulkarni | Analyser | Fadnavis | Jarange | Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,1 тыс.

  • @vaishalikale9783
    @vaishalikale9783 Месяц назад +115

    फडणवीस साहेब सगळा बहूजन समाज आपल्या पाठीशी आहे

    • @prashantkale589
      @prashantkale589 Месяц назад +2

      Bhimtyana sodun

    • @Aba12342
      @Aba12342 Месяц назад

      मराठया, साठी,लडनारा, मराठी,हवा,ऐका, ओबीसी,चां, चमचा, नको,, मराठा, नेते कोन, नाहीत का, ज्यला,, आम्ही, शरद पवार मराठी,, समजून, मतदान,केले,तो,तर, मराठ्यांचे
      वैरी,मग, जरांगे, कोन,, देशासाठी भारतीय रक्षणासाठी हींदनो,ऐकता,ठेवा,जय,ही़द

    • @user-qu5zy8iv2q
      @user-qu5zy8iv2q Месяц назад

      Ppĺ4​@@prashantkale589

  • @BaluPawar-fe4cd
    @BaluPawar-fe4cd Месяц назад +150

    जरांगे ईतका आडाणी माणुस शोधुन सापडणार नाही

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 Месяц назад +147

    हा बेडूक फुगून फुगून फुटणार हे नक्की,अती गर्व झाला आहे.ऐकेवनार नाही अशी असंस्कृत भाषा. मराठा समाजाने आरक्षण मिळण्या साठी कायदेशीर प्रयत्न जरूर करावा.

  • @VinodGosavi-rg8te
    @VinodGosavi-rg8te Месяц назад +75

    हा पराचा कावळा करण्याचा प्रकार आहे. न्यायालयातून अशा प्रकारची वॉरंट जो गैरहजर राहील त्याचे विरुद्ध निघत असतात. त्याचा संबंध सरकारची नसतो. खोटी सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.

    • @rajendrasudhakarvaishampay2980
      @rajendrasudhakarvaishampay2980 Месяц назад

      वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार
      आणि वर फडणवीस दोषी म्हणून छाती पिटतोय, निलाजरा

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 Месяц назад +180

    जरांगेनी indirect सांगितले आहे... महाविकासघाडी ला मतदान करा... म्हंजे उघड उघड राजकारण... पवारचा पोपट 😅😅

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Месяц назад +1

      बरोबर आहे..

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n Месяц назад +1

      हा जरांगे शरद पवारांचा माणूस आहे

  • @leenatakulkarni988
    @leenatakulkarni988 Месяц назад +68

    तुमची जात एकच फक्त हिंदू. सर्वांनी जात , धर्म बाजूला ठेऊन हिंदू म्हणून एकत्र यावं. अजून ही वेळ हातातून गेलेली नाही.

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 Месяц назад +177

    मराठा समाजाने एकत्र येऊन शिवराळ भाषा वापरणार्या जरांगेना नेता म्हणून अमान्य केले पाहिजे.

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Месяц назад +11

      तो मराठा नाहीच तो फक्त प्यादा आहे

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Месяц назад +1

      अगदी बरोबर आहे..

    • @rrk0710
      @rrk0710 Месяц назад +1

      पादा आहे 😂

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +458

    जरांगे ची योजना,
    माझ लाडक आरक्षण,
    फडणवीसला शिव्यांसाठी उपोषण
    😂😂😂

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 Месяц назад +16

      पण मला नवल वाटतं त्याचं की मराठा समाजाने याच्यासारखा सारखा फालतू माणूस नेता म्हणून कसा निवडला मराठा समाज त्याला कसा पाठिंबा देतो.

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 Месяц назад +1

      @@suniljoshi1247 जरांगे न मराठा समाज ची आब घालवली, शुल्लक 30,00000₹ साठी.वारंट निघाल,त्या भीती पोटी उपोषण सोडल.एक लाख,एक कोटी काय कामाचे?हौद से गयी, ओ। बुंदोशे नही आती।

    • @sureshnakade1132
      @sureshnakade1132 Месяц назад

      ​@@suniljoshi1247यथा राजा तथा प्रजा किंवा जसा नेता तसे त्याचे भक्त किंवा अनुयायी 😂😂😂

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Месяц назад +91

    जरागे नावाचा फुगा फुटतोय

  • @tatyasahebgarje9721
    @tatyasahebgarje9721 Месяц назад +193

    जरांगे साहेब 70 वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन आता सगळ्यांचा आरक्षण बंद होऊन दे म्हणून उपोषण करा सगळ्यांचं भलं होईल देशाचं भलं होईल.

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 Месяц назад +5

      Sarvach samajatil garib lekare,, balache kalyan hoil.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Месяц назад +3

      मग ओबीसी कशाला वाचवायला आंनदोल करत आहे..

    • @sujatakolhatkar1502
      @sujatakolhatkar1502 Месяц назад +2

      हे तर शक्य होईल असे अजिबातच वाटत नाही.

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n Месяц назад

      आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होते ते आता सगळ्यांचेच बंद करा मराठ्यांना आरक्षण नको चला सगळ्यांचे आरक्षण बंद करा आणि गेली चार वर्षे मराठ्यांना उल्लू बनवतोय त्याला म्हणावं आता बस कर तुझं आरक्षण डिपार्टमेंट

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Месяц назад +145

    जरागे आतापर्यंत कुठ होता राव तुम्ही मागील सरकार च्या वेळेस कुठ गायब होता कशाला नाटक करता तुमचा बोलवता धनी कोण हे जनतेला माहीत आहेत

  • @satyawandesai2004
    @satyawandesai2004 Месяц назад +73

    जनतेने याचे ऐकुन महाराष्ट्र चे वाटेळे करु नये

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +301

    मराठा समाज नेतृत्व निवडनेस पूर्ण फसला आहें.आज समाजाची मान शरमेने खाली गेली.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Месяц назад +36

      माफ करा. मराठा समाज असा नेता निवडणार नाही. काकांनी फूस लाऊन आणि मिडियाने जाहिरात करून त्याला नेता बनवले आहे.

    • @enigmaticwarrior164
      @enigmaticwarrior164 Месяц назад

      या बेवड्या ला कोणी नेतृत्व दिलं आहे??

    • @Adi..Creation
      @Adi..Creation Месяц назад +27

      तुम्हाला कोणी सांगितलं हा मराठा समाजाचा नेता आहे हा प्रस्थापित नेत्याने उभं केलेल बुजगावनं आहे

    • @Marathas5151
      @Marathas5151 Месяц назад

      तू बंजारी आहेस 😂😂

    • @seema2695
      @seema2695 Месяц назад +19

      हा फक्त साडेतीन जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांचा नेता आहे, कोकणातील खानदानी मराठे कधीच नेता मानत नाहीत.

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 Месяц назад +127

    तुमही आधी शरद पवार व काँग्रेस कडून लिहून घ्या की आम्ही आरक्षण देऊ करतो आम्ही मतदान त्यांना

    • @virendradandekar7131
      @virendradandekar7131 Месяц назад

      शरद‌ पवारांचा. इतिहास पहाता लिखित आश्वासन देऊन तुमच्या मतांवर निवडून येतील व मुख्यमंत्री (पंतप्रधान नाही तर नाही)
      सुद्धा बनतील पण काही कारणाने आरक्षण होऊ शकत नाही असे सांगून मोकळे होतील पुढील पांच वर्षे राज्याची वाट लावण्यात, विचार करा मराठी बांधवांनो, आजवरचा अनुभव आठवा, मराठ्यांत आजही काॅंग्रेस ,
      शप , आणि इतर मंडळी जाती भेद पसरवण्यात गुंतली आहेत

  • @user-zy5dm6cu8i
    @user-zy5dm6cu8i Месяц назад +35

    जरांगे आणि त्याचा पोशिंदा जेरीला आले आहेत वर्षभर एवढा खर्च करूनही काही मनासारखे होत नाही तीन वेळा सांगून झाले तीन महिन्यात सरकार बदलणार पण तसे काहीच झाले नाही

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Месяц назад +61

    दुर्दैव आम्हा मराठ्यांचं. असला माणूस नेता म्हणून लाभला. त्याला धड कायदा कळत नाही ना धड स्वतःचेच कायदेशीर अधिकार.

  • @balashebsarwade5995
    @balashebsarwade5995 Месяц назад +63

    जानकर मराठा भाजपाला च मतदान करतो व करनार.शिव्या देनारा मराठा नाहि. जरांगे म्हणजे मराठा नाहि.

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 Месяц назад

      95% मराठा जरांगे पाटलांसोबतच राहिल

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Месяц назад +25

    जागे हा महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणा नाही तर किळसवाणा झाला आहे

  • @user-bi2si8td2c
    @user-bi2si8td2c Месяц назад +78

    भांडारकर मधे हाच दलींदर होता ना!काका जरा समोर येणार का? की सूसू ताई बोलणार ?

  • @randrakadam721
    @randrakadam721 Месяц назад +53

    प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना उद्धव ठाकरे नाना पटोले यांना ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करताच गाळण उडाली म्हणून उपोषण मागे घेतले

    • @ajitthakar5145
      @ajitthakar5145 Месяц назад +3

      खर आहे असेच वाटते आता

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Месяц назад +155

    जरांगे काही दिवसात पागल होईल

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 Месяц назад +38

      काही दिवसांनी ?
      तो आधिपासुनच पागल आहे ,

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Месяц назад +28

      गरीब लेकरं,आरक्षण, ओबीसी, फडणवीस असेच रस्त्यावर बडबडतदगडं घेऊन फिरणार

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 Месяц назад

      मग वेड्याचे हॉस्पिटल भरती का😂😂

    • @rajabhauwaskar8826
      @rajabhauwaskar8826 Месяц назад

      आगोदर पागल झाला आहे मोरचुद काकाचा........ खातो आहे

    • @bhushan08usic
      @bhushan08usic Месяц назад

      खरच तो पागल आहे 😅😅

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 Месяц назад +137

    जरांगे कितीही तडफड केली तरी bjp la मतदान करणारे आहेतच,bjp शिवाय कोणताच योग्य पर्याय नाही, तुमची जारांगे योग्यता तपासून पहा, मग बोला, फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे, जय bjp.

    • @Maratha997
      @Maratha997 Месяц назад

      फडणवीसचा विधानसभेला सुफडासाफ ठरलेला आहे कारण मराठ्यांना खूप त्रास दिला आहे त्याने,लोकसभेचा कचका विसरला वाटत

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 Месяц назад +436

    जरांगे हा कट्टर शरद पवारचा गडी आहे हे सिद्ध झालेलं आहे पण जनतेला करणार कधी

    • @rameshthakur580
      @rameshthakur580 Месяц назад +37

      दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यात शरद पवारांची हयात गेली. त्यांचं आता कसब उघडं झाले. त्या साठी ह्या जरांगे च्या गळ्यात साखळी घातली आहे.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Месяц назад

      कधीच नाही

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Месяц назад +3

      @@sahebraobhosale6279 गडी 😄😄😄👌👌

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Месяц назад +3

      आता हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे हे सर्व कोणाच्या इशारयावर चालत आहे..

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 Месяц назад

      तुम्ही बरोबर ओळखलं काय अफाट बुद्धीमत्ता आहे हो तुमची . खरं तर तुम्हाला महाराष्ट्र भुषण द्यायला पाहिजे

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 Месяц назад +80

    जरांगे च्या खांद्यावर अनेक राजकीय नेत्यांच्या बंदुका आहेत यात विरोधी व स्वकीय सुद्धा आहे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Месяц назад

      शिंदे साहेब त्या jarange चे मागे आहे

  • @sandeepjoshi726
    @sandeepjoshi726 Месяц назад +22

    फडणवीस कसा गेम करतील हे जरांगे ह्यांच्या सारख्यांच्या मेंदूत शिरणार पण नाही. जरांगे हे कोणाचे प्यादे आहेत हे महाराष्ट्रातली जनता जाणते.

  • @Shrihal
    @Shrihal Месяц назад +38

    लवकर अटक झाले पाहिजेत जरांगे. फार बडबड करायला लागले हा इसम .फडणीसणी सुद्धा आता आरक्षण देण्यासाठी काही करू नये. मराठा नेते करतील जे करायचे ते.

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 Месяц назад +518

    हा असला कसला मराठा नेता? आम्हाला असा अनाडी, असुसंकृत, शिवराळ नेता नको.
    दुसऱ्यांच्या तालावर ठेका धरून नाचणारा अजिबात नको.

    • @sivi6759
      @sivi6759 Месяц назад +17

      पण महाराष्ट्र मधील मराठी लोकांना कळत नाही अजून ही मोठी बाब

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 Месяц назад +5

      जे अनाडी आहेत ते जातात त्याच्या पाठी मागे

    • @pravinbane180
      @pravinbane180 Месяц назад +10

      @@sivi6759 हे सगळे मराठवाडी गावठी लोकं आहेत. आता यांना मराठा नाही कुणबी बोलायचे. निजामशाहीत राहिलेला प्रदेश आहे हा त्यामुळे त्या लोकांची मानसिकता पण तशीच आहे. म्हणूनच मुस्लिम आरक्षण च नवीन मागणी जरांगे ने पुढे आणली

    • @aj_2410
      @aj_2410 Месяц назад

      Ya eka gavthi mithun mule akkha maratha samaj badnam hotoy😢

  • @anil9467
    @anil9467 Месяц назад +61

    माणसांनी आपल्या महेनत वर पुढे आले पाहिजे शिवीगाळ करून नाय उपी बिहार वाले येवून पैसे वाले बनतात तो आपण का नाही.

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Месяц назад +11

      हि अक्कल असती तर
      अशी नक्कल झाली नसती

  • @samatakulkarni3300
    @samatakulkarni3300 Месяц назад +44

    वॉरंट कोण काढते हे तर समजल पाहिजे ना छत्रपती चे नाव घेतात अन भाषा बघा किती शिवराळपणा

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 Месяц назад +33

    या सगळ्याच्यामागे शरद पवार आहे. त्याला फक्त त्याची मुलगी दिसते. सन्माननीय अजित दादांना ज्याने वारंवार धोका दिला आणि तोंडघशी पाडलं तर जरांग्या काय चिज आहे.

  • @pravinbane180
    @pravinbane180 Месяц назад +209

    आम्ही 96कुळी मराठे नेहमीच हिंदुत्ववादी पक्षांबरोबर आहोत आणि फडणवीस आमचे नेते आहेत. ह्या अश्या सडकछाप गावठी जरांगेला आम्ही काडीची किंमत देत नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +10

    • @VijayPatil-og6ls
      @VijayPatil-og6ls Месяц назад +13

      खरं आहे 🎉❤

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Месяц назад +22

      आम्ही पण....कोकणातले मराठे bjp सोबत ❤❤

    • @Marathas5151
      @Marathas5151 Месяц назад +2

      Bane 96 कुळी कधी झाले 😂😂

    • @seema2695
      @seema2695 Месяц назад +17

      बरोबर, कोकणातले खानदानी मराठे BJP बरोबर.

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 Месяц назад +11

    सगळ्यात महत्त्वाचं जरांगे पाटलांनी एकदा स्पष्ट करावे की कोणता पक्ष त्यांना आरक्षण देईल. जो पक्ष मराठा समाजाला आरक्षण दिल ना त्यांना सगळेच मतदान करतील. फक्त त्यांनी एकदा जाहीरपणे सांगावे की अमुक पक्ष आपल्याला आरक्षण देतोय

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Месяц назад +144

    जंरागे कोणता पक्ष निवडुन आल्यावर आरक्षण देनार हे सांगावे त्या नंतर आम्ही तुमंचे आयकुन मतदान करु एकदा चुक झाली आता नाही

  • @sudhirpradhan88
    @sudhirpradhan88 Месяц назад +23

    महाराष्ट्रातील डबघाईला आलेल्या नेत्याचा हा पोपट।आठवा.

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Месяц назад +456

    आम्ही मराठा आहे पण असा फालतू माणूस पाहीले नाही गरीब मराठ्यांनाबदनाम केले

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 Месяц назад +24

      होय खरच आहे

    • @sunilsurve9497
      @sunilsurve9497 Месяц назад +9

      एकदम बरोबर आहे!

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Месяц назад +6

      एकदम बरोबर बोलत आहे..

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Месяц назад +4

      sharad kaka cha pyada aahe. Maratha sathi kahi karaycha nahi tyala
      Nusta rajkaran karun election madhe khel karaychay bas...mag gayab hoil to

    • @urmilabhalerao6102
      @urmilabhalerao6102 Месяц назад

      अगदी बरोबर आहे ...उलट हा माणूस मराठ्यांना बदनाम करण्याचे काम करतोय ...मराठा स्वाभिमान नावाची गोष्टच ह्या मुर्ख माणसामुळे धुळीला मिळाली आहे ...आमची लेकरं आमची लेकरं करत रहातो अरे ह्या लेकरिंच्या मनगटात पुष्कळ बळ आहे ...हा त्यांना अधू करायला निघायला आहे

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 Месяц назад +41

    मनोज जरांगे, अभ्यास करत नाही, लगेच प्रतिकिया देऊन टाकली,हे काम देवेन्द्र फडणवीस याचे आहे, काय बोलतो हे कळत नाही

  • @dilipsalunkhe4292
    @dilipsalunkhe4292 Месяц назад +15

    युतीच्या कोणत्याही नेत्याने घाबरून जाऊ नका महाराष्ट्रातील सर्व जनता विधानसभा निवडणुकीत तुमच्या बरोबर राहील

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +16

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 Месяц назад +419

    जरांगे पाटलाचे आंदोलन शरद पवारांसाठी आहे,मराठा आरक्षणासाठी नाही.

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Месяц назад +43

      आता अशीच शंका वाटते आहे
      कारण १०%आरक्षण मिळाले होते किंवा आहे यांची मागणी मान्य केली परंतु ओबीसी मधूनच पाहिजे असा अट्टाहास कशासाठी

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад +42

      देवेंद्र जी ना टार्गेट करणे येवढाच अजेंडा दिसतोय

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад +39

      देवेंद्र जी नी आरक्षण दिल होत बिघाडी सरकारने टिकवले नाही

    • @rameshwaradhatrao4224
      @rameshwaradhatrao4224 Месяц назад

      जरांगे यांचे आरक्षण नाटक उघडं पडले आहे. खर तर मराठा आरक्षण फडणवीस आणि भाजप सरकारनेच दिलं. आयुष्यभर या आरक्षणाला विरोध शरद पवार यांनीच केला😡 तरीही काही अंशी मराठा समाज त्यांच्या स्वार्थी विषारी जातीय राजकारणाला बळी पडला आणि माझा पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हारला 😢 मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राचं हित सर्वोपरी आहे 🙏

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Месяц назад +13

      अगदी बरोबर आहे

  • @rameshmujumdar8127
    @rameshmujumdar8127 Месяц назад +12

    जरांगेचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याला उचलून ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये शॉक ट्रीटमेंट करावी. तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

  • @sanjeevpurohit310
    @sanjeevpurohit310 Месяц назад +518

    शरद पवारांचा माणूस. विधानसभा निवडणुकी पर्यंत बडबडणार.

    • @madhavdeshpande4602
      @madhavdeshpande4602 Месяц назад +22

      हो पण हा हलकट माणूस भाजप ला हरवण्यात यशस्वी होतो

    • @Adi..Creation
      @Adi..Creation Месяц назад +35

      ​@@madhavdeshpande4602कुत्र गाडी खालून चालत त्याला वाटते मीच गाडी ओढतो

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u Месяц назад +31

      त्याचं महत्त्व निवडणुकीपुरता आहे नंतर त्याला कोणी विचारणार नाही

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад +15

      ​@@user-bu3me2nb9u मग माणिकचंद जर्दाची जाहिरात करायची.

    • @hemantpatil8228
      @hemantpatil8228 Месяц назад +8

      या अडाणी माणसाला हे कळतंय का? मुख्यमंत्री मराठा आहेत ते.

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 Месяц назад +68

    😂😂😂जादूची गोधाडीची किमया😅😅 संपली आहे 😅😅😅

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Месяц назад

      या गोधडीत कांहीं तरी उर्जा असावी असे वाटते😂😅

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 Месяц назад +631

    जरांगेची पोटदुखी एकच आहे ब्राम्हण आणि देवेन्द्रजी

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 Месяц назад +58

      तो रोबोट आहे चावी शरद कडे

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Месяц назад +15

      भाजपा सुध्दा

    • @navnathkhedkar586
      @navnathkhedkar586 Месяц назад +19

      जरांगे वंजारी समाजालाही ही टार्गेट करतो उदा पंकजाताई व धनंजय मुंडे साहेब या बहिण भावाला पण

    • @shamasawant4765
      @shamasawant4765 Месяц назад +8

      Jatangechi nahi, sharad pawarchi potdukhi

    • @sivi6759
      @sivi6759 Месяц назад +7

      अगदी बरोबर

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Месяц назад +57

    जरांगेचा खरा चेहरा महाराष्ट्राला आता कळला आम्ही मराठे जरांगेचे ऐकणार नाही

  • @sureshbasa4866
    @sureshbasa4866 Месяц назад +14

    इतर पक्षातील मराठा नेत्यांनी आरक्षण साठी काय काम केले याचीही जरांगे यांनी शहानिशा करावी.त्या पक्षासाठी पण असे वक्तव्य करावे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +433

    फडणवीस ऐकून घेतात आणि जशास तसं उत्तर देत नाहीत म्हणून हा माणूस वाट्टेल तसं बोलतो .

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 Месяц назад +46

      त्याला उत्तर देवून काही उपयोग नाहीय
      घाण बोलतो तो

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Месяц назад +48

      @@sushmakulkarni8171 ते पण बरोबरच आहे , पण तो माणूस , असभ्य भाषेत फडणवीसांबद्दल बोलतो तसं दुसऱ्यां कुणाहीबद्दल बोलत नाही.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Месяц назад

      पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायचा नसतो,ते आणखीनच चेकाळतं

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 Месяц назад

      जरांगे झालाय पागल त्याला काय ऊत्तर देणार

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад +20

      ​@@sushamanaik9997 manus kitihi shikla savarla tarihi mule valnavarach janar.. sanskar raktatach asave lagtat.

  • @sandeepbhosle6881
    @sandeepbhosle6881 Месяц назад +16

    ह्या माणसाला आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही खरं तर, त्याला फक्त एकच फडणवीस यांच राजकीय कारकीर्द संपवण्यात जास्त रस आहे असं दिसतंय!

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 Месяц назад +57

    जरांगेचा कायमची रग ,धग, गुर्मी,गर्मी सुप्रीम कोर्टाने उतराववी.

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc Месяц назад +70

    काका पवार चा जास्तच असर पडलाय 😍🥰🥰😍

  • @milindpatil445
    @milindpatil445 Месяц назад +60

    जरांगे ने पवारला विचारले पाहिजे की ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी का प्रयत्न केले नाहीत? उलट शालिनीताई पाटीलांनी हा आग्रह केला तेव्हा त्यांनाच पक्षातून का काढले पवारांनी?ह्याला केजरीवाल चावला आहे.

  • @mukunddeo3894
    @mukunddeo3894 Месяц назад +50

    आंदोलन हे पुर्णतः राजकीय आहे.
    राजकीय अजेंडा आहे.

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 Месяц назад +17

    आमची लेकरं जरांगे च्या उपकारावर जगणार नाहीत.

  • @subhash3403
    @subhash3403 Месяц назад +79

    फडणीवीस यांचा अति द्वेष आहे.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Месяц назад +1

      लाडीचार्ज कोण केला होता.ते सांग

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 Месяц назад +68

    स्वतःच्या जुन्या प्रकरणात सहनभूती मिळावी या साठी सकल मराठा समाजाला BJP विरोधात उभ करत आहेत

    • @dagadu3069
      @dagadu3069 Месяц назад

      चोराला कसली सहानुभूती?

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Месяц назад +11

    जरांगे पाटील हे फक्त भाजपचा द्वेश करत आहेत.
    यासाठीच त्यांचे आंदोलन.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Месяц назад +23

    कधी एकदा हे सगळे संपणार देवच जाणे 🙈

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 Месяц назад +13

    सरकार ची चूक आहे आधीपासून दुर्लक्ष केल त्याचे परिणाम , आपण असे वागलो तर उद्या आपल्याला पकडतील .

  • @udaymatkar6117
    @udaymatkar6117 Месяц назад +17

    या मागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. फडणवीस व भाजप यांना उगीच बदनाम केले जाते आहे

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 Месяц назад +27

    शरद पवारांनी या वयात देव देव करायची करायची गरज आहे हे कपटी का रस्ता न करत आहेत त्यांना वरती परमेश्वराच्या दरबारात न्याय मिळेल का नाही शंका आहे त्यांनी अजूनही सुधारायची गरज आहे

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Месяц назад +2

      वरती पण खुर्ची मागतील म्हणून घेत नाहीत.

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 Месяц назад

      ​@@tulshiramkudkar5627 PM honar

  • @sulekhapitkar4511
    @sulekhapitkar4511 Месяц назад +696

    अडाणी जरांगेला सांगायचे आहे कि भाजपाला मतदान करणारा फार मोठा वर्ग आहे, जो रस्त्यावर येत नाही.आणि म्हणूनच भाजप निवडून येतं. तुझ्या बडबडीने जास्त फरक पडणार नाही. Only BJP

    • @sureshkale6737
      @sureshkale6737 Месяц назад

      ह्या मूर्खाच्या बडबडी कडे कोण लक्ष देणार आहे .

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Месяц назад +12

      अडाणी जरांगेंमुळे भाजप ला काही फरक पडत नसेल तर मग आपल्या पोटात इतके का दुखत आहे?

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Месяц назад +22

      Sulekhapitkar
      त्याला हे पण माहीत नाही अर्धे आमदार bjp त मराठा आहेत

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 Месяц назад +20

      तुमच्या ककमेंटला ३ लाईक्स आणि सुलेखाजींच्या कमेटला २३५ लाईक्स. 😂

    • @ashokmohite1308
      @ashokmohite1308 Месяц назад +3

      लोक सभेत मोटा वर्ग कुटे गेला

  • @prakashsawant3445
    @prakashsawant3445 Месяц назад +10

    हा जरांगे आता डिप्रेशन मध्ये जाणार,त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,तो फक्त मालकाला भुंकुन दाखवतोय.त्याला आरक्षणाचे काही पडलेलं नाही, त्याला आमदार, खासदार व्हायचं आहे.

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m Месяц назад +14

    मनोज जरांगे पाटील यांनी हे शरद पवारसाहेबांची भावनिक *तुतारी*

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Месяц назад +48

    आज बावसकर महाराजांनी मस्त प्रेस घेतली असे सात आठ उभे करायला पाहिजे

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Месяц назад +81

    कोण जारांगे पाटील
    बिजेपीला मतदान करू नका हे सांगण्याचा अधिकार जरांगेना कोणी दिला
    जरांगे यांनी कोणाचे तरी पिल्लू बनून राहू तर आपल्या मराठा समाजासाठी काहीतरी भरपूर करण्यासारखे आहे
    देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देऊन कशी फायदा होणार नाही तर उलट तुम्हीच बदनाम होत जल आणि ते सुद्धा तुमच्याच लोकांकडून
    ही वेळ लांब नाही
    आमच्या शुभेच्छा

  • @Faktnagarik1210
    @Faktnagarik1210 Месяц назад +17

    कुलकर्णी सर मी कायम तुमचे सर्व विश्लेषण एकतो. प्रत्येक गोष्ट का?कशी?केव्हा?कोठे?कश्यासाठी? या सर्व प्रश्नाचे अचूक उत्तरे भेटून जातात.
    समाजामध्ये जाणारे चुकीचे निर्णय त्याच बरोबर चुकीच्या गोष्टी या समाजाला दाखवून देऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 Месяц назад +42

    आहो मी पण मराठा आहे पण छत्रपति शंभूराजेंना यात आणु नका ही विनंती

  • @vithalmohite6661
    @vithalmohite6661 Месяц назад +19

    या माणसा वर चर्चा करून उगाच त्याला मोठ बनवत आहेत

  • @nitink1828
    @nitink1828 Месяц назад +12

    राजकारणात कोणीही कोणाचं दुश्मन नसते जरांगे यांना माहिती नाही राजकारण म्हणजे झोपेत वार करणे हे जरांगे नावाचं प्याद यांचा वापर संपला की त्याचे हाल काय होतील हेही अजुन जरांगे यांना समजलेले नाही त्याचा बोलवता धनी त्याला वेड लावल्या शिवाय शांत बसणार नाही पुन्हा पवार फडणवीस एकत्रितपणे काम करतील सांगता येत नाही छान अचानकपणे उद्भवलेल्या परस्थीतीचा फायदा मुरब्बी राजकारणी घेत असतात धन्यवाद सर 🙏🚩

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Месяц назад +335

    जरांगे उघडपणे भाजप आणि फडणवीस च्या विरोधात आहे

    • @suchitra5581
      @suchitra5581 Месяц назад +32

      To pawarcha ( vakada) chela ahe to virodhatch ashnar

    • @dhananjaydeshpande8401
      @dhananjaydeshpande8401 Месяц назад

      SP mhataryache pillu ahe

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Месяц назад +30

      पिसाळला आहे. भाद्रपद महिन्यात असेच असते.

    • @satyawandesai2004
      @satyawandesai2004 Месяц назад

      शरद पवारांचा दलाल आहे

    • @user-qy1up6cn9z
      @user-qy1up6cn9z Месяц назад +7

      Nalayk manus ahe

  • @sureshyadav7560
    @sureshyadav7560 Месяц назад +15

    जरांगे बिनबुडाचा माणूस आहे
    त्याच्यावर विश्वास ठेऊ नये

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Месяц назад +24

    बरेच,मराठा,समाजही,फार, नाराज, आहेत,

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Месяц назад +128

    कुलकर्णी साहेब सत्य बोलतायत स्वीकारण्याची मनस्थिती ठेवा सत्य

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Месяц назад +87

    'मरे पर्यंत उपोषण करणार'
    'मला मारायचा कट '
    पाच उपोषण झाली प्रत्येक उपोषणात तेच डायलॉग .फडणवीसना शिव्या त्याही छत्रपतींच्या पुतळ्याजवळ बसुन
    ढान ट ढाण आता उपोषण नंबर सहा केव्हा ?

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Месяц назад +11

      प्रत्येक वेळी मरे पर्यंत उपोषण, तरी पण सहावं होणार

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад +5

      ​@@prabhakarpathak472
      बाब्बो साहेबांमधे उर्जा आहे जरांगे मधे उर्जा कमी आहे.

    • @smitaratnakar7185
      @smitaratnakar7185 Месяц назад +2

      😂😂😂😂

    • @KishGs
      @KishGs Месяц назад

      जहांगे माकड त्याला मिळाली काकाची दारू मग काय त्याने आरक्षणाला आग. लावलीमराठ्यांनी हे लक्षात घेऊन पाऊल टाकावे.

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i Месяц назад

      तेरा ऑगस्ट

  • @surekhaBhagwat-xt7qu
    @surekhaBhagwat-xt7qu Месяц назад +2

    कुलकर्णी सर थोडे मोठे एपिसोड बनवत जा मी.फार मन लावून तुमचे एपिसोड पाहते मला तुम्ही जे विसलेशन करून संगता ते मला.फार आवडत

  • @rajubarde3866
    @rajubarde3866 Месяц назад +10

    जरांगे म्हणजे अविमुक्तेश्वरानंदाचा दुसरा अवतारच.

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs Месяц назад +7

    जरंगे चे उपोषण स्थगित, उद्या आंदोलन स्थगित परवा बारामतीच्या फटीत.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Месяц назад +106

    जरांगे आमचे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून काहीच शिकले नाही.

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 Месяц назад +9

    समान नागरी कायदा आणा व घ्याला जेल मध्ये धालून याची डंट टयाग करा शासन / कोर्ट याची भिती ह्याला नाही हा अती शाहाणा आहे

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 Месяц назад +10

    पाटील साहेब विधानसभा निवडणूक झाली की ,तो बारामतीचा काका तुम्हाला ओळख पण देणार नाही .पाटील

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 Месяц назад +17

    मनोज जरांगे कुणबी आहे तो कशाला माऱ्याठयाना आरक्षण मागणार तो नाटक करतोय

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Месяц назад +17

    Deva bhau❤❤❤❤

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад +8

    आमरण उपोषण स्थगित सम्राट... जरांगे

  • @surajshep07
    @surajshep07 Месяц назад +61

    मानसिक संतुलन बिघडले आहे मनोज दादाचे😢😢

    • @Marathas5151
      @Marathas5151 Месяц назад

      खर सांगा राव 😂😂😂

  • @bharatjani5898
    @bharatjani5898 Месяц назад +12

    हा माणुस आरक्षनां पेक्षा प्रसिद्धी भूकेला वाटतो.

  • @PrashantPatil-ck7uv
    @PrashantPatil-ck7uv Месяц назад +8

    मी मराठा आहे याची भुमिका मविकास आघाडीला मदत केली होती आता त्यान निवडुन आणलेल खासदार लिहुन घे की ओ बी सी मधुनच मराठ्यांना आरक्षण देण्यात याव

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Месяц назад +27

    जरांगे पाटिल तुमची आरक्षणासाठी आंदोलनाची भुमीका पर्यन्त ठीक होती पण भाजपा आणि युती सरकारच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या सरकारला जर विरोध कराल तर तुम्हाला तुमची जागा दाखवायला लागेल.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

    • @UmaGupte
      @UmaGupte Месяц назад +3

      अचूक पर्याय सांगितला आहे.

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Месяц назад +12

    याची फाटली,सरकार ने याला खूप च लाडावून ठेवल होत,कायद्याचा वापर केला तर भल्या भल्याची पॅन्ट ओली होते

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Месяц назад +26

    विकृतपणाचा कळस

  • @anilprayag8432
    @anilprayag8432 Месяц назад +39

    विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि याने उपोषण सोडले आता याचे उपोषण विधानसभेच्या एक महिना अगोदर चालू होईल याच मात्र बर आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख याचे एकच ध्येय वाकड्याच्या हृदयात रुतलेला काटा देवेंद्र फडणवीस

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Месяц назад +75

    🔥मुख्यमंत्री आणी करामती काकांची भेटीचा परिणाम म्हणजे हा अटक वारंट 🔥ढ्यानं ट ट्यान... आ.. आ.. 🔥😄

    • @mangeshk17
      @mangeshk17 Месяц назад +7

      ही प्रतिक्रिया एक नंबर आहे.. अत्यंत समर्पक व सूक्ष्म निरीक्षणाबद्दल शतशः धन्यवाद

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +4

      ट्ट्यान ट ड्यांग 😅😅😅

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Месяц назад +1

      @@mangeshk17 🙏आम्ही आपले आभारी आहोत 🙏

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Месяц назад

      @@sunitatakawale5615 🙏😄😄

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Месяц назад

      @@sunitatakawale5615 😄😄🙏

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Месяц назад +30

    आता ते उघड पणे राजकारण करू लागले आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +35

    जी गोष्ट सरकारच्या आखत्यारीत नाही , ती जर सरकार करू शकत नसेल तर न्यायालय स्वतःहून तसं स्पष्ट का करत नाही ?

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +160

    जरंग रोज फडणवीस चा खात असतो.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +10

    या जरांगेची गोधडी काढून घ्या म्हणजे याच उपोषणाचं रहस्य उलगडेल.

  • @radhakishanrajput2731
    @radhakishanrajput2731 Месяц назад +39

    जरांगे हा शरद पवार चा माणूस आहे हा समज नाहीये... तर खात्री आहे.

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 Месяц назад +3

    Devendra fadnavis is the greatest politician as well as intelligent person in India. I have a fan of him.

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 Месяц назад +26

    मनोज जरांगे जी चा आता formula fail झाला आहे ,कुणी ही आता त्यांचे जवल जानार नाही।
    विषय संपला आता ।
    13 ऑगस्ट नाही की 2 अक्टूबर नाही ।
    भूल जाओ ।
    बंद हो मुठ्ठी तो लाख की , खुल गईं तो खाक (राख) की .
    झाकली मुठ सवा लाखाची होती
    आता खेल खल्ल्लास
    अब चुनाव होगा , जरांगे जी अब चुनाव लड़ो।

  • @ravikantpatil2841
    @ravikantpatil2841 Месяц назад +126

    Only bjp zindabad

  • @madhukarghuge7785
    @madhukarghuge7785 Месяц назад +94

    हा माणूस स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजायला लागलाय .

  • @vivekchobe1719
    @vivekchobe1719 Месяц назад +20

    पागल झाला आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले वर लक्षात यते