Pudhari News| मराठा-OBC : पवारांनी लक्ष घातलं तर जरांगे काय करतील? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Pudhari News| मराठा-OBC : पवारांनी लक्ष घातलं तर जरांगे काय करतील? #chaganbhujbal #manojjarange #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 466

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 Месяц назад +44

    एक मराठा कोटी मराठा....... लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे...... जय मनोज जरांगे पाटील....... जय जिजाऊ जय शिवराय...... सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली असली औकात दाखवली आहे....... सर्व मराठ्यांनी/कुणब्यांनी या सर्व पक्षांतील फडतूस, मुजोर, स्वार्थी राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी......

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад +47

    मराठा समाजावर कोणाची मालकी नाही मराठा समाजा स्वतंत्र आहे त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे मराठा समाज शरद पवाराचा बांधील आहे का त्याने तर सांग समाजाची वाट लावली

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +170

    पवार साहेब असेच भुजबळ शिवसेनेचे आमदार फोडून 1994 ला तुमच्या कडे आला होता..आणि त्या बदल्यात तुम्ही त्याच्यामनाप्रमाने 1994 चा GR काढून मराठ्यांची वाट लावती..आता परत 2024 मध्ये एकत्र आला आहात आता अजून काय वाटुळ करायचय मराठ्यांचं तुमच्या राजकारनापायी... 🙏

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Месяц назад +5

      Bhamatya jara mandala commission cha report vach tyat Maratha reservation cha kuthe hu ullekh nahi .
      Ugich BJP chya pracharala bali padu nako😊

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +7

      अक्कलवाण महाशय कुणबी कोण आहेत... सरळ सरळ 82 नंबरचं मराठा नाव काढलं.. पण वाकडोबाच्याबाच्या चाटुगारांना कस दिसणार...

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Месяц назад

      ​@@examlogic1309भाऊ तुम्हाला अक्कल होती तर कुणबी सोडून आडनाव पाटील व मराठा जात का लावली याच आहे का उत्तर तुझ्या कडे सांग याचा आर्थ स्वतहा मराठा जात लावली म्हणून तुम्ही मराठा झाला. आरक्षण मागतो कुणबी आणि घोषणा देतो एक मराठा लाख मराठा वारे वा तु काय ओबीसी ला चुत्या समजतो का.😮

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Месяц назад

      @@examlogic1309
      Gandu tumhi fact baman bua ch aika ...ani tyachi g. .d chata

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb Месяц назад +5

      @@ramdasrozatkar2647 sharad pawar marathyach vatol kel, jarange patil wakdya la kola

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад +88

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @prabhakardumbre7648
      @prabhakardumbre7648 Месяц назад +4

      मुळीच नाही.

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад

      . बरोबर आहे

    • @hindustanipower5381
      @hindustanipower5381 Месяц назад

      ​@@prabhakardumbre7648 तू मराठ नाहीस तर 12 बापाचा आहेस म्हणून तू जारांगे पाटलांच्या पाठीमागे उभा नाहीस 🙏🙏

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 Месяц назад +2

      समस्त समाज अजिबात त्याच्या मागे नाही.

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад +4

      @@udaydeshpande543 सर्व मराठा समाज जरांगे साहेबांच्या बाजूने आहे

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Месяц назад +74

    शरद पवारांनी जर भुजबळ ची बाजू घेतली तर पूर्ण राष्ट्रवादी संपेल.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +73

    JARANGE पाटील साहेब यांना भेटायला खरा माणूस लागतो अलतू फालतू खोटे बोलणे चालणार नाही❤❤

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Месяц назад +3

      तुम्हाला समाजात तेढ निर्माण झाला पाहिजे असे वाटते

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Месяц назад +51

    मराठ्यांचा एकच वाघ मनोज जरांगे पाटील

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +6

    महागाई, नोकरी-रोजगार, शेतीमालास आणि दुधास भाव, पेपर लीक, ड्रग्स-गांजा-पब-बार, Hit & Run, भ्रष्टाचार, सामाजिक तेढ हे ही अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. याचाही परिणाम समाज मनावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад +25

    आरक्षण मिळणे हा एकमेव ऊददेश आहे जरांगेदादांचा.कोण देते हे महत्वाचे.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад

      औकत कोण, महत्व देत कोण
      लायकी परमाणे वागणुक दीली जात आहे च जरागे याना
      असें नाही का वाटत तुम्हांस

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +43

    महायुतीला जसे नुकसान होणार आहे तसच नुकसान महाविकास आघाडीचेही व्हावे हा या मागे खरा हेतू आहे.. आणि ही चाल खेळण्याची चाणक्ष बुद्धी भुजबळ ची नाही.. हे मात्र 100% खरंय.. मग कोण.. 🤔... 🍉🍉🍉.... 😀

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Месяц назад +2

      त्यांनीच 10%दिल

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Месяц назад +3

      तुम्हाला समाजात तेढ निर्माण करण्याची ईच्छा दिसून येते, जातीवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत

    • @job9173
      @job9173 Месяц назад +2

      ​@@krushnadoifode5755ते 10% गाजर नकोच आहे कोणाला.. न मागता का दिलं?

    • @job9173
      @job9173 Месяц назад

      ​@@gorakhnathshelkikar4117टरबुज च हेच काम आहे

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад

      ​@@job9173 mag maratha magas jat ahe ka .
      छत्रपती magas hote ka .

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад +36

    शरद पवारांच्या नादी लागून आरक्षण भेटणार नाही सर्वांनी जरांगे दादांच्या मागे उभे राहावे तेच आपल्याला आरक्षण देऊ शकता

    • @vishalphadtare2946
      @vishalphadtare2946 Месяц назад +2

      1000 % right❤❤❤

    • @ani24376
      @ani24376 Месяц назад

      @@sanjaypawar7353 जरांगे दादा बारामतीच्या काकांचा मागे उभे आहेत आणी आपण मराठे जरांगे दादाचा मागे कस होईल आपल देव जाणे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Месяц назад

      ​@ani24376फडणवीसचा तर डीएनए च ओबीसी आहे कसे व्हावे मराठ्यांचे?

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur Месяц назад +24

    शरद पवारान मराठा समाजाला आरक्षण दिल नाही १६/ आरक्षणाच ३२ टक्के दिल हे समाज कस विसरणार

  • @vijaydavane2989
    @vijaydavane2989 Месяц назад +4

    मराठा समज पटलासोबत ठाम आहे त्यामुळे सर्व नेत्यांना घरी जायची वेळ आली आहे जय शिवराय

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 Месяц назад +53

    शरदचंद्र पवार साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये

    • @ani24376
      @ani24376 Месяц назад

      मराठ्यांचा सोबत तरी कधी होते बारामतीचे काका ते तरी सांगा मराठ्यांचे वाटोळे केलेय बारामतीचा काकांनी

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад

      Vidhansabha hoiparyant sharad pawar shant rahnar

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 Месяц назад +2

    तुम्ही अत्यंत शिताफीने अचूक व मुद्देसूद मांडणी केली व ही शंभर टक्के बराबर व सगळ्यांना पटणया लायक आहे. धन्यवाद.

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil Месяц назад +3

    कुणी कुणाला भेटू द्या ,आपण आरक्षणावर ठाम रहा... जरांगे पाटील❤

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 Месяц назад +2

    जोशी जी खुप खुप छान विश्लेषण.पवार साहेबांनी यात पडू नये.भुजबळ जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @pune11
    @pune11 Месяц назад +9

    छगन घाबरू लागलाय येणाऱ्या निवडणुकीत छगन धनूभाऊ पडणार आहेत त्या मुळे पळू लागलाय 😅

  • @pradeeppatil6200
    @pradeeppatil6200 Месяц назад +26

    प्रसन्न जोशी तुम्ही म्हणत आहात ते एकदम खरोखर बरोबर आहे त्याच्या पाठीमागे भाजप

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Месяц назад +1

      प्रसन्न जोशी असं पण म्हणाले मराठा आरक्षण आतापर्यंत केवळ शरद पवारांमुळे मिळालं नाही.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад +9

    कोणी कोणाला भेटू सकते. मराठा आरक्षण आम्ही घेणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 Месяц назад +2

    जरांगे एवढे मोठे नक्कीच नाही, की ते दोनशे अठ्ठ्यासि जागा पाडू शकतील.. कारण उरलेला समाज खूप मोठा आहे, हे पण जरांगे यांनी विसरू नये....

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад +55

    50%आतिल टिकणारे आरक्षण द्यायचेच आसेल तर विधानसभेत सर्वानुमते द्यावे.

    • @RavindraDabade
      @RavindraDabade Месяц назад +2

      चर्चा करायला विरोध गैरहजर राहतात आणि मुद्दा लटकत ठेवले जातात

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +1

      Maratha magasvargiya ahet ka

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад +7

    मनोज दादा म्हणतील तेच होणार

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад +11

    जातीनिहाय जनगणना करून आमचे मराठ्यांचे आरक्षण द्या. ते obc तून

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад

      Tumhi maratha ahe ka .
      Ani maratha jat magas ahe ka

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 Месяц назад +5

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या चुकीचे निर्णयामुळे सध्या महाराष्ट्र राज्यातील स्थिती आहे

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +9

    राजकारणासाठी बाप बदलणारी लोक..

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад +2

    आम्ही पूर्ण ताकतीने संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +4

    OBC-मराठा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्रपंत फडणवीस यांनी निर्माण केला.

  • @sks1464
    @sks1464 Месяц назад +41

    शरद पवार यांचा काय संबंध ज्याची सत्ता आहे त्याची जबाबदारी आहे

    • @ravi10105
      @ravi10105 Месяц назад +5

      सर्वच राजकीय पक्षांची मराठा, ओबीसी आरक्षण यावर आपली भूमिका स्पष्ट करावी दूटप्पी भूमिका घेउ नए

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +3

      @@ravi10105 भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे आणि चर्चा विधानसभा मध्ये का नाही केली वेगळी बैठक कशा साठी

    • @ravi10105
      @ravi10105 Месяц назад +2

      @@sks1464 भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे ती कोणती?
      चर्चा विधानसभेत केली काय की सर्वपक्षीय बैठकीत चर्चा व्हायला पाहिजे हे महत्वाच ...
      काही पक्षांचे प्रतिनिधि विधानसभेत नसल्यामुळे सर्व पक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली असावी

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +2

      @@ravi10105 भूमिका ही आहे की आरक्षण मर्यादा वाढवा केंद्रात सत्ता आहे bjp ची हे किती तरी वेळा संगितलं दुसरी गोष्ट विधानसभा हे अधिकृत ठिकाण आहे चर्चे साठी तर वेगळी बैठक कशाला त्याचे व्हिडीओ सामान्य माणूस बघू शकतो

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Месяц назад +2

      बरोबर,यांच्यात दम नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे.

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Месяц назад +2

    समाज समाज असतो समाजाने एकदा ठरवलं मोठ मोठ्या नेत्यांच भविष्य धोक्यात आनाय वेळ लागत नाही समाजच राज्या बनवतो समाजच भिकारी करील हे नेत्यानी विसरू नये जय महाराष्ट्र

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 Месяц назад +4

    छगन भुजबळ हा फडणविसचा माणूस आहे मराठा विरोधी ,मराठा समाज सर्व जाणतो,मराठा शांत आहे पण संत नाही ,शांततेत उत्तर देणार विधानसभेला जय शिवराय.

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 Месяц назад +5

    प्रसन्न जोशीजी आपण कोणता पक्षाचे काम करताय एकदा समाजाला कळू द्या

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Месяц назад +6

    शरद पवार आणि भुजबळ यांच्या काळात माधव पैटर्न पारित झाला आहे हे विसरू नका

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +7

    हि तिरकी चाल राजकारण्यांसाठी आहे, मराठा समाज हे जाणतो

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +4

    माननीय शरद पवार चंद्रजी जरांगे पाटलाला जरी भेटले तरी सुद्धा मराठा समाजाला ते ओबीसी मधून आरक्षण देतील का ते पण सरसकट यावर शंका निर्माण होऊ नाही नसता जरांगे पाटलांच्या पाठीमागील जो मराठा समाजाचे तो कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 Месяц назад +3

    शरद पवारांचा व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काय संबंध आहे भुजबळ साहेब यांना खरंच वाटत आहे का मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे तर मग जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यात आली पाहिजे

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Месяц назад +31

    ज्यांनी आग लावली त्यांनी आग वी झ वा वी .करामती काका .

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Месяц назад +6

    जरांगेनी विरोधी पक्षाचं बुडालेलं जहाज वर आणले आहे त्याची किंमत त्यांना नाही

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +10

    मराठा कोणत्याही राजकारण्याना मोजत नाही, मराठा समाज जरांगे पाटिल यांच्या मागे आहे, एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 Месяц назад +6

    फक्त एक नेता मनोज दादा जरांगे पाटील

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf Месяц назад +9

    बरोबर आहे भाजपचं हे षडयंत्र आहे

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 Месяц назад +7

    जरानगे साहेब. आता हेच महनतील राजकारन हे माझा पीनड नाही, आन यांना पाडा , बर्याच लोकांना समजले हे कोनासाठी काम करतात

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +20

    अजित पवार कोठेच नaहीत ना एकडे na तिकडे फक्त बचाव 70 पासून तलवारीची भाषा करणारा तोडगा काढण्यासाठी बोलतो हे सगळे राजकारण्याचे खेळ जनता चांगलीच ओळखते

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Месяц назад +21

    कायम पाटला सोबत 🔥✊🚩

  • @skadam124
    @skadam124 Месяц назад +20

    मनोज दादानी पवार सा मध्यस्ती स्विकारू नये

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Месяц назад +39

    100/बरोबर आहे या भेटी मागे फडणवीस आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +3

    आता जो पक्षप्रमुख मीडिया समोर बोलून अन लेखी जाहीरनामा देईल की मराठा समाजाला obc मधून नोंदीपुराव्याप्रमाणे सर्व गॅझेट प्रमाणे कायदेशीर कुणबी मराठा चे आरक्षण देईल किंवा तसा पूर्ण पाठिंबा देईल लेखी तरच थोडा विश्वास ठेवता येईल

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121 Месяц назад +1

    "पवार साहेबांनी 1994 ला एका जी.आर.ने ओबीसीना वाढीव आरक्षण देऊन, मराठा आरक्षण किचकट केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी कदाचित छगनची आजची भेट असावी ! हितशत्रू!

  • @rameshdombale8655
    @rameshdombale8655 Месяц назад +1

    मराठा ओबीसी भांडण चालू राहील जेणेकरून पवार साहेबांना या भांडणाचा पुरेपूर फायदा होईल अशी त्यांना अपेक्षा वाटत आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +4

    कोणीही सनदशीर मार्गाने आंदोलन करावे.

  • @annakhade4107
    @annakhade4107 Месяц назад +4

    सर्व मिडीयाला विनंती आहे आम्ही शेतकरी देशोधडीला लागलो आमची मुलीची फी ना माफ झाली ना आमच काही शेतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिली नही त्यावर लक्ष दया रे तुम्ही नही तर तुम्हीच वाटोळ होईल सगळ्या मिडीयाचे

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur Месяц назад +7

    शरद पवार हे मराठा समाजाचे नेते नाहीत .फक्त जरांगे पाटील आहेत.

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Месяц назад +1

      मग जरांगे पाटलांनी तुतारीचा प्रचार कशासाठी केला

    • @moryatech4
      @moryatech4 Месяц назад

      ​@@krushnadoifode5755 चिक्की ला पाडण्यासाठी

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Месяц назад +6

    अरे छगन भुजबळ तुम्ही सत्तेवर आहेत.
    फडणवीस, शिंदे, साहेब, अजित पवारांना सांग.आरक्षणाचा पेच सुटेल..

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Месяц назад +6

    माननीय श्री शरदचंद्रजी पवार यानि लक्ष घातले तर ते आपलाच डाव उधलुन न लावता कसा चीघलैल है त्याच्या कार्यस्वभावाने समजु शकता।

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Месяц назад +1

    कोन कीतीही अक्ष घालू दया मराठा तर आरक्षण घेनारच एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +1

    ९४ सारखा धोका शरद पवार ने भुजबळ चे ऐकून जर आता दिला तर दोन्ही राष्ट्रवादी गट मीटवावे लागेल हे मराठा समाजाने समजून घ्यावे भावनिक राजकरण करू नये

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Месяц назад +2

    जरांगेना जी आश्वासने दिली ती पूर्ण करा.मग शरद पवारांना मध्यस्थी करायला सांगा.आश्वासन देताना पवार साहेबांना विचारलं होतं कां.

  • @jalindarushir5239
    @jalindarushir5239 Месяц назад +1

    पवार साहेब भुजबळ चे एकूण जर काही हस्तक्षेप केला व आंदोलन चिघलवण्याचां प्रयत्न केला तर संपूर्ण मराठा समाज सर्व नेत्यांना घरी बसवेल

  • @ramchandrayewale3741
    @ramchandrayewale3741 Месяц назад +1

    शरद पवारसाहेब यांनी छगन भुजवळांच ऐकल तर जरांगे नाराज होतील

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 Месяц назад +4

    व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur Месяц назад +5

    जरांगे पाटील जर शरद पवाराच कस ऐकणार समाजाला आरक्षण दिल का समाजाच हित शरद पवारान जपल का?

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Месяц назад +1

    आता मराठे शरद पवार यांचेही ऐकणार नाहीत, आता शरद पवार यांनी काय घोळ घातला तर पक्ष संपेल हे त्यांनी लक्षात घ्यावे.🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 Месяц назад +2

    राजकारणी हे लोक स्वार्थी, व विश्वास घातकी आसतात! यांच्या बाबतीत सर्व समाजातील सर्व सामान्य लोकांनी लक्षात ठेवावा. हिच चागंली गोष्ट आहे. जय महाराष्ट्र!

  • @ashokkadam3511
    @ashokkadam3511 Месяц назад +4

    मुद्देसूद विश्लेषण!

  • @prashantsalunke5497
    @prashantsalunke5497 Месяц назад +1

    हे सर्व भाजपचेच कारस्थान आहे भुजबळ साहेबांची एवढी ताकत नाही मराठा समाजाला टारगेट करायची

  • @govinddeshmukh8144
    @govinddeshmukh8144 Месяц назад +1

    जेव्हा अधिकार होता त्यावेळी त्यांनी दिली नाही मराठा आरक्षणआत्ता गरज नाही अशा नेत्यांची

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +3

    जनतेपेक्षा कोणताही नेता मोठा नाही.जनतेने जनतेचा सेवक म्हणून निवडून दिलेले असते.पण जनकल्याण कमी आणि स्वार्थ जास्ती अशी परिस्थिती आहे.

  • @abhi-jeet_G
    @abhi-jeet_G Месяц назад +1

    तुम्ही पवारचा माणूस म्हणा नाहीतर शिंदे चा... मराठा समाज संपूर्ण ताकदीने जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे...! शेकडो वर्षानंतर समाजाला असा नेता लाभला आहे❤

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Месяц назад +1

    कुणबी मराठे ओ बी सी प्रवर्गातून कायदेशीर आरक्षण घेणारच
    .मराठवाड्यातील सरसकट मराठ्याना कुणबी दाखले देऊन (सगेसोयरेसह)ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण सरकारने दिले पाहीजे यावर मराठा समाज ठाम आहे.जय हिंद, जय महाराष्टृ

  • @g5motivation339
    @g5motivation339 Месяц назад +1

    आमचे नेते फक्त मनोज जेरागे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @gajanangorade5329
    @gajanangorade5329 Месяц назад +1

    होय चर्चा तर होणार च कारण मराठा खडा तो सरकार से बढा जरागे पाटील जिंदाबाद

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 Месяц назад +1

    जरांगे पाटील यांनी नक्कीच राज्यकर्त्यांचे
    परतीचे दोर कापले आहेत.
    जरांगे पाटलांना हलक्यात घेऊन
    त्यांनी आपलच नुकसान करून घेतले.
    थोडक्यात महायुती परिपूर्ण अभ्यासक नाही.

  • @rameshhire5679
    @rameshhire5679 Месяц назад +1

    शरद पवार यांनी 1994 मधे जे 16 टक्के आरक्षण आे बी सी ना दिले जे अतिरिक्त वाढीव दिले तया विषयावर काेणीहि बाेलत नाही फलतु बडबड करत राहतात

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Месяц назад +2

    आता मराठा समाज कोणत्याच नेत्याचा विचार करणार नाहीत सगळेच सार्थी आहेत

  • @rameshwarkhamkar
    @rameshwarkhamkar Месяц назад +3

    🎉 मुद्देसूद

  • @moryatech4
    @moryatech4 Месяц назад +1

    शरद पवार साहेबांच्या हातात काही नाही राहील आता..... आता फक्त मनोज जारांगे यांच्या मागे मराठा समाज आहे

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Месяц назад +1

    मा.जोशी सर..आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. ❤❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +4

    बाप हा बाप आसतो

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад

    पवार साहेबांनी सर्वसामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करा गरीब मराठ्यांचा आशीर्वाद घ्या

  • @solanke_sudhakar
    @solanke_sudhakar Месяц назад +8

    मराठा समाजाचे मराठा नेत्यां नी वाटोळं केलं ते आता काय चांगलं करू शकाल चांगलं करायचं असतं तर आजपर्यंत कुठलीतरी भूमिका शरद पवार घेऊ शकले असते आजपर्यंत आरक्षणाबाबत कुठलंही भूमिका स्पष्ट नाही

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Месяц назад +6

    पवार साहेब यांची आज गरज लागलीय या सरकारला. पण पवार साहेब खुप अनुभवी आहेत. ते योग्य निर्णय घेतील .

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v Месяц назад

      त्यांनीच तर १९९४-९५ साली कुणबी म्हणजे कष्टकरी मराठा शेतकरी समाजाला पाठीमागे ढकलत कित्येक कष्टकरी मराठा शेतकर्यांच्या पिढ्या बाद केल्या आणि तो अन्याय आजही चालू आहे.शाहू, फुले आंबेडकरांच्या नावाचा फक्त जप करत त्यांनीच मान्य केलेली तत्वे पायदळी तुडवत आहेत सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते.खर तर या समाजावर केलेला अन्याय पूर्वलक्ष्यी प्रभावाने कमी करण्याची गरज आहे.सातारा संस्थान गॅझेट , निजाम गॅझेट विचारात घेतल्यास कुणबी म्हणजेच कष्टकरी मराठा शेतकरी हे सिध्द होते. वाचा आदरणीय महात्मा फुलेंची व्याख्या ( त्यावेळी कोरडवाहू कष्टकरी मराठा), इतिहास व आता आढळणार्या १९६७ पूर्वीच्या महसूल नोंदि हेच स्पष्ट करतात. आदरणीय आबेडकरांच्या सूचनेप्रमाणे दर दशकात आरक्षणाचे पुनरावलोकन करून प्रगती साधलेल्यानां बाजूला करून गरजू मागासानां आरक्षण देणे या तत्वाला कोण व का बाजूला टाकत आहेत.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    जुना माधव सारा पवार साहेबांचे विरोधात आहे पवार साहेबांनी माळी धनगर वंजारी नवीन नेते तयार केलेत ते पवार साहेबांना साथ देत आहेत पवार साहेब एक मुसदी राजकारणी आहेत

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 Месяц назад

    महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनो हे कोणाच्याही भेटीगाठी घेऊ द्या पण आपण ठामपणे मनोज दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून यायला घरी बसवायचा हेच मी दार धरायचा आहे

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 Месяц назад

    जाणता राजा म्हणून सर्व समाजाला आरक्षण मागण्याची गरज काय आहे हे सर्व मराठा समाजाला व ओबीसी समाजाला समजावून सांगितले पाहिजे

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v Месяц назад

      नमस्कार महोदय. मा.डाॅ. अमोल कोल्हे यांच लोकसभेतील सदस्यत्वाची शपथ घेतानाच भाषण खरच आभ्यासू आणि आक्रमक होत.बहूतांश जणाना ते भावल, त्यांत मीही एक. मात्र फुले- शाहू- आंबेडकर तत्वांनुरूप आरक्षणासंबंधी बोलताना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास , कष्टकरी , दिर्घकाल वंचीत , शेतकरी समाजाविषयी ते सकारात्मकपणे बोलू शकले नाहीत याबाबत खंत आहे. त्याशिवाय सातत्यपूर्वक पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारा त्यांचा पक्ष व त्यांचे साथीदार उबाठा व राष्ट्रीय काॅंग्रेस महाराष्ट्रातील संपूर्ण गरजू समाज घटकांचा महाविकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर का राहिले? वास्तव जनगणना करून वास्तव निर्णय घेण्यासंबंधी, घटनांकारानी सुचविल्याप्रमाणे दर दशकांत आरक्षण पुनरावलोकन आणि त्याआधारे फायदा घेत सुधारलेल्यानां बाजूला करत नूतन आरक्षण धोरण , जाणीवपूर्वक वंचीत ठेवलेल्या समाज घटकानां पूर्वलक्षी प्रभावाने न्याय देण्याच्या धोरणांबाबत बोटचेपी भूमिका का घेत आहेत? या बाबीं खंतजनक आहेत वा नाहीत? याबाबत सामान्यजनानां सातत्याने कोडे पडत राहते.🙏🙏.शेळकीकर महोदय , समजला का आता तरी. समजून घ्या. शिवाजी महाराज असोत वा शाहू महाराज , त्यांनाही शुद्र माननारे होते.

  • @dadaraojadhav5380
    @dadaraojadhav5380 Месяц назад

    शरद पवार साहेबांनी जर मराठ्यांविरुद्ध भूमिका घेतली आणि भुजबळ साहेबांच्या बाजूनी जर कुठलाही निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे एकही सीट निवडून येणार नाहीत एक मराठा कोट मराठा

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Месяц назад +1

    जनगणना केल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात

  • @mahadavrao3379
    @mahadavrao3379 Месяц назад

    नोंदी मिळालेल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्यावे.ईतर मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण द्यावे.sebc मध्ये आरक्षण टिकणार नाही.आता हा वाद थांबवा.

  • @user-yp4bh5hn7v
    @user-yp4bh5hn7v Месяц назад

    ज्या किल्ली महाराष्ट्रात कुलूप लागले भुजबळ साहेबाला त्याची चावी सापडली असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटते बातम्या द्वारे

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +1

    सरकारने निर्णय मराठ्यांच्या बाजूनी दिला तर सध्याच्या सरकारबरोबर मराठा राहिल🚩🚩

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +2

    भुजबळ हा फडणवीसचा चमचा आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад

    आज महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा समजेल की पवारानी आजपर्यंत राजकारण कसे केले.मविआला निवडून ध्या आणि मराठा आरक्षण घ्या.चाळीस वर्षे जे झालं तेच होणार. पवार एक दगाबाज आहेत.सत्तेत आले तरी आरक्षण देणार नाहीत.पाच वर्षे बसा गवत उपटीत.

  • @DNYANESHWARJADHAV-rh2zt
    @DNYANESHWARJADHAV-rh2zt Месяц назад +3

    मराठा नेत्यांना मोठे होऊ दिलं जातं नाही या महाराष्ट्रात

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Месяц назад

    कोण पवार त्यांचं संपूर्ण कुटुंब ओबीसी आरक्षणात आहेत ते काय बोलणार. बोलणार तो फक्त मराठा आणि मराठा.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Месяц назад +1

    शरद पवारांनी मराठा समाजाचा आता वाटोळे कृपा करु, नसता मराठा समाज कधी नव्हे आता एक वटला आहे एक मराठा करोडो मराठा ❤❤

  • @sanketwamanpatil5031
    @sanketwamanpatil5031 Месяц назад

    असं काहीही झालेलं नाही कोणी जात पाहून दुकानात नाही जात सामान्य माणसांना काही एक घेणं देण नाही भुजबळ साहेब उगाच जे नाही ते डोक्यात घालून जातीयवादाला चालना नका देऊ🙏🏻 हे थांबवा तुमची राजकारणाची पोळी गोरगरिबांच्या मुलांना रोजगार आणि गावागावात प्राथमिक सुविधा देऊन भाजा 🙌🏻

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v Месяц назад

      जो नेता( कोणी केला?) जाणीवपूर्वक राजकीय स्वार्थासाठी जातियवाद पसरवतो, सामाजिक व आर्थिक मागास कष्टकरी शेतकरी समाजावर ( मराठा समाजातील मोठा हिस्सा इति फुले -शाहू ) अन्याय करत आला असताना आजही तो चालू ठेवू इच्छितो , नव्हे त्यासाठी आकांडतांडव करत जातियवाद पसरवतो त्याचेकडून एवढ्या मोठ्या नैतिकतेची अपेक्षा काय कामाची?

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Месяц назад +1

    अजीत दादांचा पाया आणि इमारत सर्व काही पवार साहेब हेच आहेत.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Месяц назад

    छोट्या पक्षांनी एकत्र येऊन नवीन आघाडी केली तर काय होईल स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज मुख्यमंत्री श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री शेतकरी पक्षाचे रविकांत तुपकर उपमुख्यमंत्री बच्चुभाऊ कडू गृहमंत्री आणि सोबत संपूर्ण मराठा समाज

  • @SachinJadhav-yb9rl
    @SachinJadhav-yb9rl Месяц назад

    🚩फक्त जरांगे पाटील सोबत 🔥

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 Месяц назад

    अरे कुठे खळबळ माजली. मिडिया मध्ये माजली असेल आणि म्हणे शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी 😅😅.
    आता फक्त मनोज दादा जरांंगे पाटील .

  • @amol5978
    @amol5978 Месяц назад

    आम्ही मनोज जरांगे पाटील यांचा सोबत सर्व समाज आहे बाकी मराठा नेते फिरतात त्यांना काडीची ही किंमत देत नाहीत