वासुदेव महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लॉज😊✨ हेच आमचे सांता जे मध्यरात्री न येता सकाळी सकाळी येतात व खोटं खोटं गिफ्ट न देता. जीवनात तत्त्वज्ञान सांगून जातात...!🤗 खरंच पाहून छान वाटलं.
आम्हाला दोन मुली आहेत ❤❤ खूप नशीबवान आहोत आम्ही खूप काळजी घेतात ❤ घरात गोकुळ होतं गाणं छान म्हटले ताई तू आवडलं 😊😊 ज्याच्या घरात मुली असतात ते जगातील सर्वात श्रीमंत लोकं असतात खरं य
वासुदेव हे सकाळी सकाळी येतात आणि सगळ्यांना जीवनाचं असं तत्त्वज्ञान सांगतात सांताक्लॉज हे वेगळे आहेत ते रात्री येतात आणि मुलांना गुड विशेष देऊन जातात दोन्हीही वेगळे आहेत आणि दोन्हीही महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा अभिमान आहेत
Mulgi zali ki aajakal kuni wait watun ghet nahi tr aandane except krtat ,he changlech aahe ,Pan kiti ha waifal ,aani aagawu kharch ,kahi limit kharchachi ,Aani he fakt lok ya sathi krtat ki social media war ase swagtache vedios takle ki khup wah wah milte ,Bas ya sathich ha itka dikhawa asto ,Baki kitihi mothi khushi zali tr itkya waifal kharchachi garj naste ,khushi hi shewati khushich aste
बेबी वेलकम खूपच छान होतं मुली बद्दल तुम्ही जे सांगितले ते खूपच सुंदर होतं मला हे दोन मुली आहे तुमच्या जंगल विला मध्ये पण लवकरच लक्ष्मी येईल हेच कपालेश्वर चरणी प्रार्थना
ताई बेबी वेलकम कोणाचा होता खूप छान खूप छान झाला वेलकम आपली जंगल विना मध्ये एक अशी गोड परियो हि श्री स्वामी समर्थ वासुदेव खूप दिवसाला पहिला त्यांच्या व्हिडिओ खूप छान होत
@bharatibansode8125 sorry but चांगल्या भावनेने सांगितले आहे याला jealous म्हणतात का? चांगले व्हावे असे वाटत असेल तर यात काय चुकीच आहे , activity कडे लक्ष देण काळाची गरज आहे
सकाळी सकाळी वासुदेवांच येण शुभ आहे. घराच्या नजर बाधेसाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर कोहळा बांधा. ह्या साठी आनंद पिंपळकर यांचे व्हिडिओ पहा. बेबी वेलकम छान केल.
वासुदेव महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लॉज हीच मी स्टेटसला लावलेला आहे पिल पटकन करण्याची आयडिया चांगली आहे बेबी वेलकम तर खूप सुंदर होतं असंच तुमच्या घरी होऊ दे 😊😊❤❤❤❤❤❤

सांताक्लॉज वेगळा आणि सकाळी येणारे वासुदेव वेगळे दोघांमध्ये फरक आहे सांताक्लॉज हे संध्याकाळी येतात आणि मुलांना गुड विशेष देऊन जातात जे की वासुदेव
वासुदेव हे सकाळी सकाळी येतात आणि सगळ्यांना जीवनाचं असं तत्त्वज्ञान सांगतात सांताक्लॉज हे वेगळे आहेत ते रात्री येतात आणि मुलांना गुड विशेष देऊन जातात दोन्हीही वेगळे आहेत आणि दोन्हीही महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा अभिमान आहेत
अशीच गोड परी आपल्या जंगल विला मध्ये यायला पाहिजे ❤ खऱ्या अर्थाने घर पुर्ण होईल 😊
व्हिडिओ पाहून माझ्या मनात आले की स्वातीला पन मुलगी व्हावी आणि तीचा पण वेलकम असाच होवो आणि ते आम्ही व्हिडिओ मधुन पाहावं ❤❤
🙄
हो ना 😊
Karach
ताई खरच मुलगी लक्ष्मीच असते❤❤
खूप छान बेबी वेलकम स्वाती ताई ला एक परी होऊ द्या ❤
खूपच घराच्या आतल किंवा बेडरूम मधील पण शूटींग घेऊ नका सहज सगळेच दाखवू नका
रामकृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान
आजून पण वासुदेव आहे म्हणजे.
Khup awadale tumache mulisathiche vichar.
French Friz chi recipe sher kara n tai
खुप खुप छान वाटले ताई वासुदेव ला पाहून❤❤🎉🎉
आजचा व्हिडिओ खूप छान होता लाईव्ह पण खूप छान झाला
Mulgi zali ki aajakal kuni wait watun ghet nahi tr aandane except krtat ,he changlech aahe ,Pan kiti ha waifal ,aani aagawu kharch ,kahi limit kharchachi ,Aani he fakt lok ya sathi krtat ki social media war ase swagtache vedios takle ki khup wah wah milte ,Bas ya sathich ha itka dikhawa asto ,Baki kitihi mothi khushi zali tr itkya waifal kharchachi garj naste ,khushi hi shewati khushich aste
Tai threading kelyavr majhya kapalavr pimple yetat te n yenyasathi kahitri upay sanga n please please please please
Moisturizer & face powder lava tai threding kelya jagi
बेबी वेलकम खूपच छान होतं मुली बद्दल तुम्ही जे सांगितले ते खूपच सुंदर होतं मला हे दोन मुली आहे तुमच्या जंगल विला मध्ये पण लवकरच लक्ष्मी येईल हेच कपालेश्वर चरणी प्रार्थना
स्वातीची साडी खूपच सुंदर आहे
खूप छान व्हिडिओ ताई 👌👌वासुदेव ला पाहून छान वाटल
Khupch Chan video 👌🙏🙏
Lovely welcome of daughter. Such a great welcome. Druv cute.
ताई बेबी वेलकम कोणाचा होता खूप छान खूप छान झाला वेलकम आपली जंगल विना मध्ये एक अशी गोड परियो हि श्री स्वामी समर्थ वासुदेव खूप दिवसाला पहिला त्यांच्या व्हिडिओ खूप छान होत
Tya channel la subscribe kel tri notification yet nhiye
Supriya kon lagte tumchi
काही खरच मुलगी लक्ष्मी असते मला दोन मुली आहेत
Shri swami samarth.
Bharati tai ni ghataleli saree bhetel ka
Kup.chan video
Khup Chan Tai tumche video pahle ki khup chan watte manala ...Baby welcome khup chan hota tai Dev karo ki tumchya ghari pan mulgi lavkar yevo ❤❤❤❤❤❤
Mast ❤❤❤❤
ताई असे अनोळखी लोकांना जंगल व्हिला त प्रवेश देऊ नका
Supriya kon tai
Swati tuzyakde pn yeu de na 1 baby❤
Nice vlog 💜🖤
Khup chen tai ❤❤🎉
First comment ❤ video chi suruwatc khup chan zali aahe ❤❤khup chan video
वासुदेव आला रे वासुदेव आला,
सकाळच्या पारी 🙏🙏🙂😊
ताई वेलकम बेबी चा सीन मध्ये खूपच इरेटेड music होती
Thank u so much taii ❤
मुलांच्या progress , activity कडे जास्त लक्ष दया ताई
Ahe tynch laksh k ...tumhi sangychi garaj nhi tyna ...tynchyavr jealous hoych band Kara ..n tumchya family kde laksh dya
@bharatibansode8125 sorry but चांगल्या भावनेने सांगितले आहे याला jealous म्हणतात का? चांगले व्हावे असे वाटत असेल तर यात काय चुकीच आहे , activity कडे लक्ष देण काळाची गरज आहे
@@vandanapatil5653 ..tai mg he tyna sangychi garaj nhi ...tyna mahit ahe tynchya mulachya progress badal
कोणाचं बेबी वेलकम आहे भारती हे
ते जे सांगतात ते खरं सांगतात सगळं, माझा अनुभव आहे
सकाळी सकाळी वासुदेवांच येण शुभ आहे. घराच्या नजर बाधेसाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर कोहळा बांधा. ह्या साठी आनंद पिंपळकर यांचे व्हिडिओ पहा. बेबी वेलकम छान केल.
👌👌👌👌
Kharch tai khup chan welcome kel tyanhi.. Mulgi hi gharichi laxmich aste tr ti fkt aai babachya gharchich nahi tr sasrchi hi laxmi aste
Live kdi ahe tai....
सुंदर
भरती ताई तू जी beby wel.... La Sadi घातलेली त्या साडी भेतील काय
आणि रेट किती आहे pls reply❤
Saree cha live video ghetana stock check karun payment Karela Sanga saree Chand Aahat
Hii tai tumhi khup mast dista doghihi please tai katapadrachi saree kashi nesaychi site pin kashi karaychi nirya kasha karaychya please vlogs banva.tumhi saree khup mast nesta katapadrachi saree kashi nesaychi please vlogs banva.
Vlog chi athvan zali ani vlog ala❤❤❤❤
Khup chan
👌
वासुदेव महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लॉज हीच मी स्टेटसला लावलेला आहे पिल पटकन करण्याची आयडिया चांगली आहे बेबी वेलकम तर खूप सुंदर होतं असंच तुमच्या घरी होऊ दे 😊😊❤❤❤❤❤❤
Very nice video
Tai hi Supriya kon aahe
Aamhi pn freez madhe kad dhanya thevto
Shubh dupar taino
Have a great day Both of u ❤😊
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Tai Swati taina 2 mulgi zali ki asch welcome kara khrch mulgi pahije
Tai tumhi khup khup great ahat
खुप छान व्हिडिओ
Swarti aunty aaj aamhala uncle ssi park madhi bethle hote
👍😘👌🙏🌹🌹🌹👍
Tai plz 30 min che video takat ja na
First like first comment first view ❤❤
साडी खुप छान आहे
खुप गोड आहे ताई ध्रुव🥰 माझा मुलगा पन सेम असाच आहे त्याच नाव आरुष आहे🥰❤️
👌👌
Good afternoon tai
Khup chan vatal vasudevala pahun
Tai आलं fridge mdhye theu nka. Direct किडनी vr effect होतो.
Swati tuzi Vear kylyli Sadi keti lla ghtlis
❤🎉
Hii tai
❤
French fried kase banvle
जय हरी विठ्ठल🙏
He sari organza nahiye n
कड धान्याला दिवेल तेल लावुन ठेवा किती ही दीवस टाकते
Bal konache ahe kahi samjl nahi
Swati taiche kanatle khup chan aahe
Swati tai tuzi sadi khup chan ahe
Hi😊
Hii Tai
Supriya mazi best friend aahe
Baby wal come lla jatani ghtlyli
खूप छान ❤❤
Hii
Swati Bharti
Hii❤
Hii
Hi tai first comment❤
2ghi same same ghalave saree
Tya. Wasudev la yeu det jau naka. Changale nastat te lok
Vasudev baba manaje apale shanta cruz
💯🫶🧿🥰💖
swati and bharti tai tumala 10th standard anni 12 la kete marks hote
😅😅😅
Kahihi vichrta😅
Evadha personal kay vicharata
😂😂😂
मार्क्स जाणून काय करणार आहे तुम्ही
Tai mala pan don muli ahe
स्वाती ताई साडी छान आहे सील्क आहे का खूप आवडली
Chhan aahe supriya chi mulgi👌👌
❤❤❤
या जेवायला😊