सुवर्णाताई धन्यवाद तुम्ही माझ ऐकून आज दोन व्हिडिओ टाकले सुवर्णाताई लग्न खूप राजेशाही पद्धतीने आणि खूपच भारी केलं मी आजपर्यंत असं लग्न सोहळा कधीच बघितला नाही पण माझं काही कारणास्तव खरंच येणं झालं नाही बापरे एवढं भारी लग्न खूप सुंदर पूजाला आणि जावयांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांची जोडी अशी छान हसत खेळत राहो आणि हसत खेळत संसार चालू राहो ही साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करते🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤ Sai Baba bless you 👍🏻🎉🎊💫💫
रानी@@Meenakshi-z1eरानी coulor चा शालू मस्त छान वाटतो तो coulor एक दम फ्रेश पण बेसन भात नाही खात पण पूजा ने हिरव्या रंगाची साडी घातली होती खूप छान दिसत होती पण बैंगन coulor ची साडी पण छान दिसली अस्ती पण wite ब्रायडल couler cha लेंहगा काही एवढा खास नव्हता सुरत मधून घेतला होता सुरत मध्ये किती छान ब्रायडल दुल्हन लेहंगे मिळतात
खूप छान लग्नाचा कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻 तुम्ही सगळेजण खूप छान दिसताय ❤️🥰 पुजा तू खूप नशीबवान आहेस की तुला ईतकी छान हौशी लाड प्रेम करणारी आई आहे ❤️🌹 Happy marrid life pooja & kunal daji 💐💐 सुवर्णा काकू खूप भारी आहात तुम्ही ❤️शब्द कमी पडतील कौतुक करायला इतक्या छान आहात तुम्ही 👌🏻👌🏻खूप छान वाटत तुमच्याकडे बघून 🥰
हो ना एक दम राजे शाई घरण्या सारखे लग्न केले आहे विधी पूर्वक खूप सुंदर सप्तपती रांगोळी खूप सुंदर दिसत आहे पूजा ताई ची साडी ग्रीन coulor ची खूप सुंदर दिसत होती look खूप सुंदर
अप्रतीम लग्न सोहळा झाला ताई खरोखर प्रत्येकाला एक मुलगी नक्कीच पाहिजे म्हणजे कन्यादान करण्याचे पुण्य सगळ्यांनाच मिळाले असते तुम्ही तुमच्या लहान बहिणीला कन्यादान करण्याचा मान दिला बघून छान वाटले .
ताई पुजाचा वैदिक लग्नसोहळा खुपच छान झाला 👌🏻👌🏻कंमेंट करून किती बोलणार आता तुमचे कौतुक करायला आम्ही दोघी जावा घरीच येणार.पुजा व जावईना भरभरून आशीर्वाद व भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐🥰🥰❤️
\ताई पूजाचं वैदिक पद्धतीचे लग्न आणि तुमच्या सर्वांची तयारी खरच खरच खूप खूप छान झालं वरमाई हिरवी साडी किंवा काठाची पैठणी घालत असते तुमचा मेकअप आणि साडी खूप छान होत🎉🎉🎉 काही गोष्टीचे नाव तर मला आत्ताच माहित झालं पूजा साखरपुडा ,मेहंदी व,संगीत व,हळद ,वैदिक पद्धतीचे लग्न,🎉🎉🎉🎉 आणि रात्रीचे गरज मुहूर्तावर च लग्न हे सर्व खूप छान झालं ताई🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
ताई खूप छान झाले वैदिक पद्धतीचे लग्न सोहळा पूजा आणि गणेश खूप छान दिसत होते त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉 आणि तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते बाकी सर्व कार्यक्रम एकच नंबर झाले खूप छान नियोजन केले ताई तुम्ही फार हौसी आहात आणि कष्टाळू पण आहात ,👌👌
सुवर्णाताई खूप सुंदर लग्न केले..पूजा महाराष्ट्रियन साडी मध्ये अतिशय सुंदर नवरी दिसत होती आणि जावई पण एकदम रुबाबदार नवरदेव ... खुप कष्ट आहेत तुमचे या लग्नासाठी ...मानले तुम्हाला ❤ तुम्ही पूजाचेपापा आणि राहुल पण एक नंबर दिसत होते....♥️💝🎁😊
प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. आमच्याकडे दारात मांडव घातल्या पासून मांडव काढेपर्यंत पिठलं भाकरी आणि नाॅनव्हेज बनवत नाही. ताई दादांनी विधीला बसताना फेटा बांधायला हवा होता किंवा टोपी घालायला हवी होती . सगळे कार्यक्रम छान झालेत.
सुवर्णाताई तुम्ही खूप सुंदर दिसत होतात पूजा आणि जावई तर एकच नंबर दिसत होते खूप छान लग्न दिसत होतं हे पण अभिनंदन पूजाला आणि जावयाला हे वर्ष त्यांना आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो बापाच्या चरणी प्रार्थना❤❤
पूजाचं लग्न खूप छान झालं, आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघितले, तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते ,पूजा पण खूप छान दिसत होती😍 पूजेचे मामा-मामी खूप छान आहे ,पूजाचं खूप खूप अभिनंदन, दोघांना आमच्या परिवाराकडून खूप आशीर्वाद-फ्रॉम माधुरी सोनार मुंबई🎉🎉❤........माझे शिर्डीचे माहेर आहे मी तुम्हाला सिन्नरला आल्यावर नक्की भेटायला येणार❤🥰
छान 👍🏻याला म्हणतात महाराष्ट्रीयन लग्न.. वैदिक लग्न ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. कशाला मारवाडी स्टाईल च लग्न करायचं ताई. तुम्ही जे आधीचे व्हिडिओ टाकले ना ते निव्वळ इंस्टाग्राम लग्न होतं. वाईट वाटून घेऊ नका ताई. पूजा आम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन लूक मध्ये छान वाटते❤
सौ. ताई पुज्याचे लग्न फारच छान झाले. ताई तुम्ही पुज्याचे फारच लाड केले. तुम्ही सर्व खूप छान दिसत होते. पुज्या आणि जाव ई बापू खूप छान दिसत होते. खूपच हसरे गोजरे दिसत होते. त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा. 🙏🌹🍎👌🏾👍🙏🌹
ताई, तुमचं आणि पूजाचं पार्लर हून केलेलं मेकअप खूप छान आहे. अर्थात मेकअप केलंय पण एकदम नेचरल लुक आहे, खूप भड़भडी़त आणि झगमग नाही, छान शोभतंय. अण हेअरस्टाईल पण खूप छान, एक नंबर ❤ नाही तर काही पार्ल्रर मधे खूप पांढरा फट्ट करून टाकतात चेहरा
Khup khup khup mst tai kay sangu khupch chan kel tumhi lgn puja ch happpyyy lovely life journey both r tumcha doghanch realation he khup khup chan aso hech devala prarthana tumha doghanna konachi kadhich najar nhi lagnar hich bappala ani shivji la prarthana,😊🎉
खरंच पूजा खूपच भाग्यवान आहे..... तुमच्या सारखी आई वडील भेटले..... सगळी हौस केली मुलीची❤❤
सुवर्णाताई धन्यवाद तुम्ही माझ ऐकून आज दोन व्हिडिओ टाकले सुवर्णाताई लग्न खूप राजेशाही पद्धतीने आणि खूपच भारी केलं मी आजपर्यंत असं लग्न सोहळा कधीच बघितला नाही पण माझं काही कारणास्तव खरंच येणं झालं नाही बापरे एवढं भारी लग्न खूप सुंदर पूजाला आणि जावयांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांची जोडी अशी छान हसत खेळत राहो आणि हसत खेळत संसार चालू राहो ही साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करते🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤ Sai Baba bless you 👍🏻🎉🎊💫💫
नवरीने kite म्हागाचा कोणत्या ही साड्या घातल्या तरी पण नवरी हिरव्या साडीतच छान दिसते asy kona konala vati tayni like kara ❤❤❤
@@manaligurav6613 नवरी मामा कड़ची पिवळी साड़ी नेसते आमच्यात लग्ना च्या वेळेस
Ho हिरवा साडी शिवाय श्रृंगार पूर्ण होत नाही पूजा चां look खूप सुंदर होता खूप सुंदर दिसत होती पूजा मोग्ऱ्या chya कळ्या चे ओढणी खूप सुंदर दिसत होती 🎉🎉🎉🎉
पण आमच्याकडे अस काहीच नसतं ताई..
अस काही नाही माझ्या लग्नात तर मि राणी कलर चा शालु घातला होता
रानी@@Meenakshi-z1eरानी coulor चा शालू मस्त छान वाटतो तो coulor एक दम फ्रेश पण बेसन भात नाही खात पण पूजा ने हिरव्या रंगाची साडी घातली होती खूप छान दिसत होती पण बैंगन coulor ची साडी पण छान दिसली अस्ती पण wite ब्रायडल couler cha लेंहगा काही एवढा खास नव्हता सुरत मधून घेतला होता सुरत मध्ये किती छान ब्रायडल दुल्हन लेहंगे मिळतात
शब्द सुचेना इतका सुंदर विवाह सोहळा झाला खुप खुप शुभेच्छा
खूप छान झाले लग्न. दोघेही खूप छान दिसत होते .हिरव्या साडीत तिचे रूप खूप छान दिसत होते
श्री स्वामी समर्थ 😊
पुजा व जावईबुवा सदैव हसत खेळत व आनंदात राहो हीच स्वामीं चरणी प्रार्थना व आमचा आर्शिवाद आहेच❤🎉
पुजा तुला भावी आयुष्य खूप सुख सुमद्धी चे जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सुवर्णा ताईच कौतुक करावे तेव्हढ कमीच आहे, किती शांतपणे आणि धीराने करताय सर्वच❤❤🎉
नियोजन करून लग्न सोहळा झाला सर्व च खुप छान झाले❤❤❤
खूप छान लग्नाचा कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻
तुम्ही सगळेजण खूप छान दिसताय ❤️🥰
पुजा तू खूप नशीबवान आहेस की तुला ईतकी छान हौशी लाड प्रेम करणारी आई आहे ❤️🌹
Happy marrid life pooja & kunal daji 💐💐
सुवर्णा काकू खूप भारी आहात तुम्ही ❤️शब्द कमी पडतील कौतुक करायला इतक्या छान आहात तुम्ही 👌🏻👌🏻खूप छान वाटत तुमच्याकडे बघून 🥰
अरे वा कित्ती छान सोहळा, बघतच राहावंसं वाटतय❤❤
हो ना एक दम राजे शाई घरण्या सारखे लग्न केले आहे विधी पूर्वक खूप सुंदर सप्तपती रांगोळी खूप सुंदर दिसत आहे पूजा ताई ची साडी ग्रीन coulor ची खूप सुंदर दिसत होती look खूप सुंदर
सुवर्णाताई पूजा लग्न खूपच छान झाले.तुम्ही तिची सगळी हौस पूर्ण केली.कौतुक आहे.
पूजाच्या लग्नाच्या सर्व विधी खूपच छान पार पडल्या सर्व सुख समृद्धी ऐश्वर्य अखंड सौभाग्य प्राप्त होवो अशी प्रार्थना महादेवाला करते💐🌹😘❤️🍫
खूप छान विवाह झाला 🥰👍 Bappa Bless You, Happy New year 🎉😍🥰😘
अप्रतीम लग्न सोहळा झाला ताई खरोखर प्रत्येकाला एक मुलगी नक्कीच पाहिजे म्हणजे कन्यादान करण्याचे पुण्य सगळ्यांनाच मिळाले असते तुम्ही तुमच्या लहान बहिणीला कन्यादान करण्याचा मान दिला बघून छान वाटले .
Khup chan zale vaidik पद्धतीने लग्न.सुवर्णा तू खुपचं छान दिसत होतीस.
माऊशी खरंच किती भारी 😍😍लग्न झालं पुजा च आजचा विडीओ बघुन तर खूप आनंद झाला 🥰
Khup chan rajeshai padhat ch lagn lagl khup bihari pooja khup sundar diste he must👌👌👌👌👌👌👌👌
सर्वानी सुंदर तयारी केली आहे👌 छान
मस्तच 👍👍👍😘😘😘🎉🎉🎉नांदा सौख्यभरे 👍👍🙏
Khup chan zal tai lagn❤❤❤❤❤🥰..........❤.............❤
Khup chhan lagn par padl, saglyancha look mast 👌🏻
Literally your daughters wedding was so great and grand . Really love your family ❤❤
ताई पुजाचा वैदिक लग्नसोहळा खुपच छान झाला 👌🏻👌🏻कंमेंट करून किती बोलणार आता तुमचे कौतुक करायला आम्ही दोघी जावा घरीच येणार.पुजा व जावईना भरभरून आशीर्वाद व भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐🥰🥰❤️
आई असावी तर सुवर्णाताई सारखी...स्वतः कष्ट करून लेकीची सर्व हौस केली....मोगऱ्याचा शेला एक नंबर दिसत होता❤
ताई तुम्ही आणि पूजा आणि सर्वजण खूप छान दिसत होते सप्तपदीची रांगोळी खूपच भारी काढली आणि मी खूप छान पद्धतीने लग्न पार पडलं❤❤👌👌
\ताई पूजाचं वैदिक पद्धतीचे लग्न आणि तुमच्या सर्वांची तयारी खरच खरच खूप खूप छान झालं वरमाई हिरवी साडी किंवा काठाची पैठणी घालत असते तुमचा मेकअप आणि साडी खूप छान होत🎉🎉🎉 काही गोष्टीचे नाव तर मला आत्ताच माहित झालं पूजा साखरपुडा ,मेहंदी व,संगीत व,हळद ,वैदिक पद्धतीचे लग्न,🎉🎉🎉🎉 आणि रात्रीचे गरज मुहूर्तावर च लग्न हे सर्व खूप छान झालं ताई🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
👍👌👌👌👌Ekacha number laya bhari awesome 👌👏family god bless 🙌both of you 💕Puja and Ganesh
खुप सुंदर दिसत होती पूजा कुणालची जोडी,एकच नंबर सोहळा,खुप हौसेने केल आहे ताई सर्व❤नांदा सौख्य भरे पूजा आणि कुणाल
तुमचे मिस्टरचे सगळेच ड्रेस एकदम मस्त, दादा ओळखूनच येत नाहियेत, रोज़ च्या व्लाग हून एकदम वेगळे आणि छान 🎉
ताई खूप छान झाले वैदिक पद्धतीचे लग्न सोहळा पूजा आणि गणेश खूप छान दिसत होते त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉 आणि तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते बाकी सर्व कार्यक्रम एकच नंबर झाले खूप छान नियोजन केले ताई तुम्ही फार हौसी आहात आणि कष्टाळू पण आहात ,👌👌
वैदिक लग्न खुपच छान झाले ताई पुजा व जावई खुप सुंदर दिसत होते दोघांना आशीर्वाद ❤
Tai tumchi sarre khup awadli,tumhi khup sunder disat aahat..😊❤
Khupach chhan zal tai poojach Lagan apratim poojala sukhi jivnasathi khup khup shubhechha ❤❤❤❤❤❤❤❤😘
Sampurna lagnala kiti kharch zala tai sanga na
सुवर्णाताई खूप सुंदर लग्न केले..पूजा महाराष्ट्रियन साडी मध्ये अतिशय सुंदर नवरी दिसत होती आणि जावई पण एकदम रुबाबदार नवरदेव ... खुप कष्ट आहेत तुमचे या लग्नासाठी ...मानले तुम्हाला ❤ तुम्ही पूजाचेपापा आणि राहुल पण एक नंबर दिसत होते....♥️💝🎁😊
खुपच छान छान लग्न झाले पुजाचे भरपूर हौस केली पुजाची ताई तुम्ही
Khupch chan distes 🎉❤Congratulations both of you enjoy the special day ❤god bless you enjoy your day ❤🎉
ताई तुम्ही पुजाच लग्न खूपच छान केले अगदी अप्रतिम 👌👌👌👌👌
प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. आमच्याकडे दारात मांडव घातल्या पासून मांडव काढेपर्यंत पिठलं भाकरी आणि नाॅनव्हेज बनवत नाही. ताई दादांनी विधीला बसताना फेटा बांधायला हवा होता किंवा टोपी घालायला हवी होती . सगळे कार्यक्रम छान झालेत.
Rahul focus madhe Rahul changle kan pil all vedios amazing 😍❤ shubh ashirvad Puja ❤ suvarna tai great 😊❤🎉🎉🎉🎉
Suvarna tai lai bhari....😊Ambanichya mulachya lagnapeksha kahi kmi nahi kel lagn ...tumhi bhagvan ahat ...Ruhul cha look khupch bhari dress pn khup chhan...tumhi doghe pn khup chhan disturb hote ...Pujachi mogra odhani yekch no ...ya sglya gostila bhagyach lagt ...pn tumcha sarv Ananda baghun amhala pn khup Anand vatla....khup chhan vatal amcha divas aj khup Anandat janar ahe yevdhi khushi zali ahe...Amhi pn sarv jan lagnat hoto tai sarcha jn gharche ...tumhala dislo nsel pn hoti Ani Puja Ani javayala Ashirwad pn dila ....tich khup chhan chhan hoil....🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
खूप च छान लग्न केले ताई दिदीचे अगदी फिल्मी स्टाईलने.मस्तच. खूप आशिर्वाद पूजा दिदी.
एकच नंबर❤ सगळेच खूप छान दिसत होते , specially पूजा आणि जावई तर एकदम झक्कास..😍
सुवर्णाताई तुम्ही खूप सुंदर दिसत होतात पूजा आणि जावई तर एकच नंबर दिसत होते खूप छान लग्न दिसत होतं हे पण अभिनंदन पूजाला आणि जावयाला हे वर्ष त्यांना आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो बापाच्या चरणी प्रार्थना❤❤
पूजाचं लग्न खूप छान झालं, आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघितले, तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते ,पूजा पण खूप छान दिसत होती😍 पूजेचे मामा-मामी खूप छान आहे ,पूजाचं खूप खूप अभिनंदन, दोघांना आमच्या परिवाराकडून खूप आशीर्वाद-फ्रॉम माधुरी सोनार मुंबई🎉🎉❤........माझे शिर्डीचे माहेर आहे मी तुम्हाला सिन्नरला आल्यावर नक्की भेटायला येणार❤🥰
एकदम मस्त सप्तपदी तर खूपच सुंदर सगळ्यांचा आशीर्वाद झाला आहे
Khup chan lagn zala tai Puja cha tai 😊 1 no.🎉
छान 👍🏻याला म्हणतात महाराष्ट्रीयन लग्न.. वैदिक लग्न ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. कशाला मारवाडी स्टाईल च लग्न करायचं ताई. तुम्ही जे आधीचे व्हिडिओ टाकले ना ते निव्वळ इंस्टाग्राम लग्न होतं. वाईट वाटून घेऊ नका ताई. पूजा आम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन लूक मध्ये छान वाटते❤
खुपच भारी झाला लग्न किती छायान केलाय सगे कार्य क्रम
Congratulations to Lonare family 👏👏 god bless you all
Congratulations 🎉❤ wish you Happy Married Life ❤God bless both of you
पूजाला येणाऱ्या आयुष्यात संसारात सुख समृद्धी लाभो एक नंबर लग्न झालं राम राम सा😊👌👌
Thanku 🥰❤️ ताई
सौ. ताई पुज्याचे लग्न फारच छान झाले. ताई तुम्ही पुज्याचे फारच लाड केले. तुम्ही सर्व खूप छान दिसत होते. पुज्या आणि जाव ई बापू खूप छान दिसत होते. खूपच हसरे गोजरे दिसत होते. त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा. 🙏🌹🍎👌🏾👍🙏🌹
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुपच सुंदर वैदिक लग्न😊
ताई तुम्ही दोघे खुपचं छान दिसत होते पुजा आणि जावाई पण छान दिसतायत आणि त्यांनां आमच्या कडुन भरभरून आशीर्वाद ❤❤
ताई, तुमचं आणि पूजाचं पार्लर हून केलेलं मेकअप खूप छान आहे.
अर्थात मेकअप केलंय पण एकदम नेचरल लुक आहे, खूप भड़भडी़त आणि झगमग नाही, छान शोभतंय.
अण हेअरस्टाईल पण खूप छान, एक नंबर ❤
नाही तर काही पार्ल्रर मधे खूप पांढरा फट्ट करून टाकतात चेहरा
खुप छान दिसत आहे पुजा ❤
Mast nbr one... अबानी pesha mast zale.
आमच्या कडे कानपिळनीला सोन्याची अंगठी💍 देतात भावाला 👍
बरोबर.
Khup chan disat ahe sarvjan 👌👌🤗❤❤
खूप छान झालं लग्न पुन्हा पुन्हा बघावस वाटते खूप खूप छान ❤
Tai kuup chan zal pooja cha लग्न 🎉🎉
Waw ky sunder arrejment, khupch sunder lagn sohada amhi first time bghitly, khupch God distey jodi❤❤
Congratulations puja and Jiju puja khup chhan disat aahe
Kiti sundar kel tai lagn pahun khup chan vatal
Khup khup khup mst tai kay sangu khupch chan kel tumhi lgn puja ch happpyyy lovely life journey both r tumcha doghanch realation he khup khup chan aso hech devala prarthana tumha doghanna konachi kadhich najar nhi lagnar hich bappala ani shivji la prarthana,😊🎉
Tai , khup khup sunder disat aahe,Navra Navri...❤🎉...Khup chaan jhala lagna,doghancha hi look ek no...Pooja n kunal asech Happy Raha,sukhi Raha..😊
Congratulations Pooja 😊❤❤❤
खूप छान लग्न झाले
ताई तुम्ही फार सुंदर दिसत आहे साडी मेकअप फार छान आहे
Fulacha duppata kiticha hota mst ahe
अप्रतीम लगन सोहळा 😅❤ शब्दच अपुरे आहे ताई 😅दोघांना खुप खुप मनापासून शुभेच्छा भावी आयुष्यासाठि ❤
Kupch sunder video she'll kupch सुंदर aahe👌👌
तुम्हा सर्वांचे अभिनंदन, खूप छान झाले सगळे विधी
Suvarna tai tumchi Sadi khup sunder ❤❤❤❤
वाह वाह खुप छान ताई एक च नंबर तरिफे कबिल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai mogryachi khari fule ahet ka shela
असली फुलांचा आहे..
जावयाला काय घातले
Kuph chan lagna zale tai❤❤❤❤❤❤🎉😂
Khup chan zala aapla pooja cha lagna ❤.
congratulations ❤🎉 Khup sundar lagn zale aani bakichya vidhi pan khup mast
Pooja che sarv program khup chaan zale 😊
कृणाल भावजी पुजा ताई लग्न खूप छान झालं मी सगळे व्हिडिओ बघते तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते❤🎉🎉🎉🎉
khup chan zhal lagn ❤
ताई मला वैद्यकी सोहळा खूप आवडला
Khrach khup chan
Khup chaan hota video ani Puja cha lagna pan chaan zal..👌👌
अर्चना आणि सागरभाऊ खूप च भाग्यवान आहात एक भाचा किंवा भाची शंभर ब्राह्मणासारखे असतात ❤❤
Khup chan vaidik zale tai Puja che 🎉❤
❤खुप छान ताई तुम्ही खुप चांगले लग्न केले मला पण मुली आहेत तुम्हाला बघून वाटले किती करता मुली साठी मी पण तुमचा आनंद बघून भारावून गेले 👌👌✨💐
Puja & Ganesh made for each other ❤ so lovely couple👩❤️👨 Congrats for your wedding 🎉 wedding khup mast zal.. Mavshi tu pan khup chhan disat hotis😊 😊
एक रुपया जपुन खर्च करणारी आई मुलीच्या लग्नात एवढा खर्च करताना जराही विचार करत नाहि याला म्हणतात प्रेम माया
..
Khup chan jale lagn doghana khup khup aashirwad❤
खूप छान लग्न झाले ताई पूजा तुला मावशीचे खूप खूप आशीर्वाद बाळा
Khupch Chan zala कार्यक्रम chanch दिसतायेत सगळे❤
Congratulations both of you ❤️🎉
Kaku tumhi all rounder ahat ani... Janu khi poojachi karvalich 😊khupch chaan lgn zal... Yach purn credit fkt tumhala n kakana... Thank you itkya mehnatine video kadhle te velevr takle... Salute to ur dedication..khrch dedication asav tr tumchysrk....khup kautuk tumch😊congratulations pooja❤
खूप छान जहाला पुजा चा लग्न सोहळा तिल खुप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद सदैव आशीच कायम सुखी रहा आनंदी रहा ❤❤
वैदिक लग्न समारंभ खूप छान झालं ❤❤❤❤