बालपणातील हे black & white सिनेमे पाहताना खूप आनंद वाटायचा.या काळातील सिनेमांची सिनेमांना अगदी चपलखपणे बसणारी नावे, संगीत,मधुर आवाजाने गायक मंडळी, संगीतकार,गाणी, गीतकार,जीव ओतून आपली कला सादर करणारे कलाकार,समाजातील घडामोडींवर प्रकाश टाकणारे कथानक आणि विचार करायला लावणारा शेवट ..... काय सिनेमे होते त्या काळातील...खरंच जुने ते सोनेच... ऐक कामिनी, सखे साजणी हे गीत तर डोळे झाकून आजसुद्धा वारंवार ऐकावेसे वाटते..
आज माझे वय 50 आहे आम्ही प्राथमिक शाळेत असताना असे नवीन मराठी चित्रपट आले व त्यातील गाणी त्यावेळी पाहिलेली नेहमी आठवणीत राहतात व ती पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटतात एकदम छान गाणी एकदम मस्त
आमच्या काळचे चित्रपट व गाणी कलाकार सर्वकाही मस्त मस्त होत.आता तसं राहिलं नाही.
बालपणातील हे black & white सिनेमे पाहताना खूप आनंद वाटायचा.या काळातील सिनेमांची सिनेमांना अगदी चपलखपणे बसणारी नावे, संगीत,मधुर आवाजाने गायक मंडळी, संगीतकार,गाणी, गीतकार,जीव ओतून आपली कला सादर करणारे कलाकार,समाजातील घडामोडींवर प्रकाश टाकणारे कथानक आणि विचार करायला लावणारा शेवट ..... काय सिनेमे होते त्या काळातील...खरंच जुने ते सोनेच...
ऐक कामिनी, सखे साजणी हे गीत तर डोळे झाकून आजसुद्धा वारंवार ऐकावेसे वाटते..
अतिशय सुंदर आणि आनंद दायी गाणी आहेत.
अप्रतिम अशी ही आपली ठेव ओल्ड इज गोल्ड किती वेळा ही गाणी ऐका कंटाळा येत नाही ही उलटी गाणी ऐकून काम करायची नवीन प्रेरणा मिळते चेतना मिळते
I attended live music recording 1980 era music composition vijay patil ( Ram Laxman)
What a great songs.... Best...
Old song is superb nice
Old is gold apratim
अप्रतिम
खूप छान गाणी आहेत. जयवंत कुळकर्णी व आशा भोसले ग्रेट.
आज माझे वय 50 आहे आम्ही प्राथमिक शाळेत असताना असे नवीन मराठी चित्रपट आले व त्यातील गाणी त्यावेळी पाहिलेली नेहमी आठवणीत राहतात व ती पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटतात एकदम छान गाणी एकदम मस्त
@@ashokmali2381 आजसुद्धा ही गाणी ऐकताना मंत्रमुग्ध करतात.ही गाणी ऐकताना बालपणी पाहिलेला हा सिनेमा जसाच्या तसाच आठवू लागला.खरंच तो काळच लय भारी वाटतो.
Thank.