Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक स्वप्न होतं आजही गाणी अभिनयाची छाप मराठी मनावर कायम आहे.दुसरे दादा होणे नाही.अतिशय हजरजबाबी आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व.अजून आयुष्य लाभायला हवं होतं.दादा व उषा चव्हाण ही जोडी तर कमालच.
1:59 हे गाणं ऐकलं की दादांचा भास होतो जवळच कुठेतरी गावात आहेत असं मला तरी भास होतो मी ज्यावेळी दहा ते बारा वर्षाचा असेल त्यावेळी लग्नांमध्ये आली अंगावर मधील संपूर्ण गाणे झाल्याशिवाय लग्न लागत नसे सन्यासी कित्तेक मराठी गाणे पूर्वी लग्न मंडपामध्ये वाजायची वा अगदी लग्नमंडपात सारखे मला कुठेतरी एकांतात बसून हे गाणे ऐकल्यावर खूप खूप आवडायचे माझ्या लहानपणी
I heard all these superhit songs on my childhood days , summer vacation and marriage occasion is started these songs heard on loud speaker 🔊 bhonga. Very beautiful era is missed.
फक्त दादा कोंडके याना जवळुन पाहणारे त्याच्या बरोबर काम करनारे आमचे आजोबा यांचे काल निधन झाले 14-07-2021 रोजी त्याच्या मुळे दादा मला जवळुन ऐकायला मिळाले ,दादा कोंडके ना खुप खुप मिस करतो मी ,गाणी तर कोणीच त्याच्या सारखी बनऊ शकत नाही ,प्रत्येक दिवशी दादाची गाणी ऐकनारा ऐकमेव मी आसेन.
दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक महान नायक,चित्रपट रसिकांचे निखळ मनोरंजन करणारा,सामाजिक बांधिलकीची जाण असलेला चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारा महान अवलीयाचे चित्रपट युट्यूब वर शोधूनही सापडत नाहीत,एका क्लिकमध्ये नको असलेले अनेक प्रकारचे फालतू विषय मिळतात पण दादांचे अप्रतिम चित्रपट मिळु नये हि खंत मनाला टोचते, कृपा करून दादांचे चित्रपट अपलोड करावे हि विनंती
अंगावर चित्रपट आपण युट्युब वर टाकावा तसेच दादांचे चित्रपट पण टाकावेत या चित्रपटातली गाणी खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद जर आपण हे दादांचे चित्रपट टाकले तर आम्ही आपले खूप खूप आभारी राहू धन्यवाद
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Jay Maharashtra Dada Kondke Greatest Actor in Marathi Film Industry All Songs Meaningful With Amusement And Samaj Prabodhan For All Types Peoples Samaj Each Every Songs Very Comedy His All Songs Atttacted Mind With Heart Health As All Types Defficulties Go Away Abhivadan To Dada kodke
Amche Ajoba Gani aikat astana malahi tyamadhye khup interest yeu lagla pan ganyan barobar video upload kela asta tar chhan vatla asta... Dada kondke is the best actor ..... Jai Maharashtra 🚩🚩⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
दादा चे गाणे खुप चांगली आहेत त्यांना तोड नाही, यु ट्यूब वर नेहमी विहीडीओ, ऑडिओ टाकत जा. तुम्हीच दादा चा ठेवा जपा व वारसा चालू ठेवा. आम्ही चाहते आहेत. यु ट्यूब माय बाप. 🙋♂️🙋♂️☝️
दादा या ना पुन्हा. तुम्ही निसर्ग पुर्ण ओळखला होता.निसर्ग मधेच देव असतो हे तुम्हाला माहित होत!गरिबीत देव असतो हे सुद्धा तुम्हाला माहीत होत.दादा!माझ अक्ख बालपण तुमच्या गाण्यात,पिचर मधे गेल.तुम्हाला सपधेल नमस्कार दादा या पुन्हा फक्त गरिबासाठी
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
😊😊
00⁰लल्ललो000प
😊
❤❤❤😂❤q@@MisalAjiit
❤ pay rq*1%
%😊-@@MisalAjiit
दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक स्वप्न होतं आजही गाणी अभिनयाची छाप मराठी मनावर कायम आहे.दुसरे दादा होणे नाही.अतिशय हजरजबाबी आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व.अजून आयुष्य लाभायला हवं होतं.दादा व उषा चव्हाण ही जोडी तर कमालच.
दादा....दादा होते.......दादांची दादागीरी आबाधीत आहे.
1:59 हे गाणं ऐकलं की दादांचा भास होतो जवळच कुठेतरी गावात आहेत असं मला तरी भास होतो मी ज्यावेळी दहा ते बारा वर्षाचा असेल त्यावेळी लग्नांमध्ये आली अंगावर मधील संपूर्ण गाणे झाल्याशिवाय लग्न लागत नसे सन्यासी कित्तेक मराठी गाणे पूर्वी लग्न मंडपामध्ये वाजायची वा अगदी लग्नमंडपात सारखे मला कुठेतरी एकांतात बसून हे गाणे ऐकल्यावर खूप खूप आवडायचे माझ्या लहानपणी
गाणी ऐकताना दादा आहेत असा भास होतो 🙏🙏🙏🙏🙏दादा पुन्हा होणे नाही
मराठी चित्रपट सष्टीतील शान म्हणजे दादा कोंडके
हे गाणं सत्यावर आधारित आहे
दादांचा नाद करायचा नाही दादा ते दादा
।। दादांचे सिनेमे यु ट्युबवर प्लीज दाखवावे 🚩🙏🚩🙏
खरच दादा चे चित्रपट युट्युब वर सादर करा आमचे मनोरंजन होईल.
दादा कोंडके कट्टर शिवसेना नेते.🚩
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे
1 नंबर दादांची गाणी
आता दादा कोंडके हायात असते तर मराठी सिनेमाला सुखाचे दिवस आले असते एक दानशूर व्यक्ती होते 👍👍
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Ramdas
@@sangitabadave5724 w re
अडला नारायण धरी गाढवाचं पाय.हे संपूर्ण गीत सत्य घटनेवर आधारीत आहे.
555
दादाची गाणी अजूनही ताजे तवाने वाटतात..
दादांचा नाद कोण करणार ,??दादाच करणार😊😊👌👌
मराठी मनाच्या अगदी रद्दया त आसनारे प्राण ईवटूबला यायलाच पाहिजे💐🌹 🙏🌹💐
Bbye bbye
WOW💐💐💐💐💐👍👍😊☺️💐👌👌👌👌👌👌👌👌💐👍☺️💐👌👍😊☺️
You are better ☺️😊👍👍👌👌👌👌💐😊☺️👍👌💐💐💐💐
@@gamenet270 999l990090900l09lppl
।। दादांचे सर्व चित्रपट पाहायचे आहे 🙏🙏🙏🙏
पून्हा असे दादा होणार नाही🎉
लय गमतीदार आहे हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहा वाटतो
I heard all these superhit songs on my childhood days , summer vacation and marriage occasion is started these songs heard on loud speaker 🔊 bhonga. Very beautiful era is missed.
दादा कोंडके यांची सर्व गाणी तुफानी गोड आहेत
Dada parat Yana 🥺😭
फक्त दादा कोंडके याना जवळुन पाहणारे त्याच्या बरोबर काम करनारे आमचे आजोबा यांचे काल निधन झाले 14-07-2021 रोजी त्याच्या मुळे दादा मला जवळुन ऐकायला मिळाले ,दादा कोंडके ना खुप खुप मिस करतो मी ,गाणी तर कोणीच त्याच्या सारखी बनऊ शकत नाही ,प्रत्येक दिवशी दादाची गाणी ऐकनारा ऐकमेव मी आसेन.
Dada
खूप अप्रतिम
@@yamajidevamare1272 ZzXXXXX
7
@@yamajidevamare1272 पण प सु
ही इगटं टप हे ते ऊूउेशज्ञ हे दल नवं औ
दादांचा नादखुळा होता
Bahut badhiya
Kay dada kharch lai bhari
दादा खूपच छान great असा कलाकार होणे नाही
दादा चे गाणे हे दोन अर्थांनी आसायची
मानाचा मुजरा दादा
खूपच अर्थपूर्ण आणि मार्मिक चित्रपट गाणी खुपच छान
Oojkio
❤❤❤❤
दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक महान नायक,चित्रपट रसिकांचे निखळ मनोरंजन करणारा,सामाजिक बांधिलकीची जाण असलेला चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारा महान अवलीयाचे चित्रपट युट्यूब वर शोधूनही सापडत नाहीत,एका क्लिकमध्ये नको असलेले अनेक प्रकारचे फालतू विषय मिळतात पण दादांचे अप्रतिम चित्रपट मिळु नये हि खंत मनाला टोचते, कृपा करून दादांचे चित्रपट अपलोड करावे हि विनंती
आ
खरं आहे
Dada ka jabab nahi hamesha lajabab.
धन
खरंच दादा गोड माणूस होता.
दादा कोंडके खूप खूप छान
दादांची सर्व गाणी खुप छान आहेत
दादा.कोडके.याचे.चिञपट
यु.टुपवर.टाकणे.,ही.नम्रर
विनती.
11 to 2g7y6f5ww
@@balkrishnasutar9440 pppll
आले आली अंगावर पिक्चर टाका
दादा कोंडकेचा आली अंगावर पिक्चर
@@ajinathkalane2132
, इज
दादा कोंडके आज असतें तर सलग पन्नास चित्रपट हीट झाले असतें. ग्रेट अॅकटर
Ajk you'll
@@kondibagavhane3206 no
दादा कोंडके तुम्ही पुन्हा या जन्माला
Very good
अंगावर चित्रपट आपण युट्युब वर टाकावा तसेच दादांचे चित्रपट पण टाकावेत या चित्रपटातली गाणी खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद जर आपण हे दादांचे चित्रपट टाकले तर आम्ही आपले खूप खूप आभारी राहू धन्यवाद
सुपर
@@ramanbonde8280 bj
0
गाणी कधी ही ऐकावावी वाटतात.
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Jay Maharashtra Dada Kondke Greatest Actor in Marathi Film Industry All Songs Meaningful With Amusement And Samaj Prabodhan For All Types Peoples Samaj Each Every Songs Very Comedy His All Songs Atttacted Mind With Heart Health As All Types Defficulties Go Away Abhivadan To Dada kodke
ठंठ
ठंठ
दादा कोंडके यांची कमालीची गाणी आहेत
Truth 👌👌Jai Maharastra🚩
😢
Great dada
Maza avadta hiro
Very very goods khupaach Chan मनाला भावले
दादा कोंडके हिरो नंबर एक
Dada sarka hero na bhuto na bhavisati na gani
Vary..vary..nice
Amche Ajoba Gani aikat astana malahi tyamadhye khup interest yeu lagla pan ganyan barobar video upload kela asta tar chhan vatla asta... Dada kondke is the best actor ..... Jai Maharashtra 🚩🚩⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Dada is gard hiro
DADA te Dada 😎😍🥰
My all time favourite.....since birth 1968
ती
Dada kondke's Films interesting to watch, so please cast on youtube.
@@sadashivkadam639009😂❤😂😂😂😂😂😂😂😂llĺlĺĺllllĺlllllplĺ😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂🎉llll😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂❤😂😂❤😂❤😂❤😂
दादा तुम्ही परत या
छान
Sunder gane.
Very good song 👍👍👍👌👌👌
Juna kalatil janjeevan athavale v samadhan vatle
दादा कोंडके कीजय
Dadanche Pixar TV var dakva
Dada is dada
khup mast
Super super hit Marathi gana Allah Narayan Dhari gadhvache pay
Ooh
Mast songs video gn
Great
दादा चे गाणे खुप चांगली आहेत त्यांना तोड नाही, यु ट्यूब वर नेहमी विहीडीओ, ऑडिओ टाकत जा. तुम्हीच दादा चा ठेवा जपा व वारसा चालू ठेवा. आम्ही चाहते आहेत. यु ट्यूब माय बाप. 🙋♂️🙋♂️☝️
Dinesh
I1qandand
Zx cc
Nalawade.prsbhakst
Ok
दादा या ना पुन्हा. तुम्ही निसर्ग पुर्ण ओळखला होता.निसर्ग मधेच देव असतो हे तुम्हाला माहित होत!गरिबीत देव असतो हे सुद्धा तुम्हाला माहीत होत.दादा!माझ अक्ख बालपण तुमच्या गाण्यात,पिचर मधे गेल.तुम्हाला सपधेल नमस्कार दादा या पुन्हा फक्त गरिबासाठी
या चित्रपटातील गाणी खूप छान आहेत 🙏👍
Dada is great
सुंदर गीत दादा कोंडके यांना धन्यवाद.
दादा कोंडके- ग्रेट माणूस
दादांचे सर्व चित्रपट हिट होते .गाणी अवीट गोडीचीआहेत.
दादा द great
Far chan gaykh
आकास
1984 ला मी हा चित्रपट पाहिला
Lay bhari
U tub var dadache chitarpat dakava
हे मांत्रीव र आ हे गान
👌👌👌
dada he ek maharashtrach navratn hote
Very nice 👌👌 dada
Dada kondake mhanje apratim margate sineabhineta dhanyavad
Q
Nice song
Dada Tumi asta tar amcha and gela nasta
all song super hit
Old is gold
विनोद शत्रातील बाप
येऊ द्या की राव दादांना u tub वर
:-) I love ok
दादा पुन्हा होने नाही
🙏👍🙏
आता दादा कोंडके होणं नाही
👌👌👌🙏🙏
Far chan 🙏🙏
I
पांडु हवलदारची गाणे युट्युब वर टाकावीत.
. Lp
Ifpl
Hh
Tht
3:24
🍉Ag ashi kashitu🍉
Nice
आता मला सुटी लागली आहे। सिनेमे पाहायचे आहे 🤓🤓🤓🤓
Poori taiyaari hai… Ab Apni Baari Hai!!!
Link: ruclips.net/video/6hNmp_GIlI4/видео.html
#Badshah #IPL2022
0
खूपच छान गाणी आहेत..
@@anandraodhepe4040 ए
@@anandraodhepe4040 79.
@@anandraodhepe4040षल
Ali angvar you tub taka
Dada