Shree swami samartha... Namaskar tai... 🙏me ek aai boltay tumhi jo ha mulanbaddal upay sangitala aahe to sakali jar kamacha ghai gadbadit rahila/kiva visarle tar sandhayakali kela tar chalel ka...??? Apeksha karate ki mala lauvkarat lauvkar tumcha uttar milel Plz guide kara k... Dhanayavad... Shree swami samartha... 🙏
मी शिल्पा आहे ताई मला दोन मुले आहेत मुलगे आहेत माझा मोठा मुलगा माझं काही ऐकत नाही हट्टीपणा करतो मी त्याला काय सांगितले तर त्याला ते वाईटच वाटते बारका मुलगा माझा होस्टेलला आहे तो जरा समजूतदार आहे पण मला दोन्ही मुले मुलग्या साठी स्वामी सेवा कुठली असेल तर सांगा पण मला वाचायला येत नाही
Shree swami Samrat maja mulga Pratham LA changli buddhi de Va tyacha madhe sudharna hou de ani mansa madhe yeu de Va dhikshant Maja mulga madhe shalet madhe abhyasat lakshya rahu de Va sadev patashi raha
माझा मुलगा 5 वर्षांचा आहे तो रोज 300 ते 400 रुपये खर्च करायला लावतो दुकानात बाहेर खेळणी दिसली की रोज पाहिजे असते त्याला आणि मला आणि त्याच्या पप्पांना सुद्धा मारतो दुसऱ्या मुलांना पण मारतो कोणाचाच ऐकत नाही की कोणालाच घाबरत नाही शाळेत जायला पण खुप नाटक करतो एखादी वस्तू नाही घेतली तर खुप मोठं मोठ्याने रडतो लोळतो road वर मी आणि माझे मिस्टर वैतागले अक्षरशः त्याला आम्हा दोघानाही तो आवरत नाही कुठून एवढं बळ येतं त्याला समजत नाही काय करू मी.....रोज रडायला लावतो मला रोज
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील आणि जमल्यास एकदा दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
Mla tumcha video bghun khup fayda zala ani mi tumhi dilele no vr vastu order pn kelya..
🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🌹
Hi
श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद ताई खुप छान माहिती सांगितली
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती दिलीत ताई 🙏🙏
Shree swami Samarth ❤🎉 😊 Khup chan mahite tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 खुप छान माहिती दिली 🙏
Khup chan...shree swami samarth
खूप छान आहे माहिती ताई धन्यवाद.
धन्यवाद ताई खुप छान माहिती सांगितली मी नक्की करेन
श्री स्वामी समर्थ ताई
खुप खूप धन्यवाद छान माहिती दिली खुप छान वाटले धन्यवाद ताई 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान माहिती देता श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ताई. छान समजावून सांगितले 🙏🙏🙏
ताई खरंच तुम्ही खूप छान बोलता ...आणि आजची माहिती खरंच खूप महत्वाची दिली ... त्याबद्दल मि तुमची खूप आभारी आहे
Tai khub chan sangta tumhi Shree Swami Samarth 🙏
ताई खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खुप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
श्री स्वामी शंकर महाराज की जय 🌹🙏
ताई किती दिवस चालू ठेवायचं हे खुप छान आहे ताई
खूप छान माहिती दिली ताई 😮🎉
छान धन्यवाद
श्री स्वामी समर्थ है
Khupach chan mahiti sangitali tai thank you 😊
Kup chhan sangitle tumi
Shri swami samarth
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🏻🌺 ताई तुम्ही खुप छान आनिसविसतर महिती देता माझी एक मुलगी व ऐकमुलगा आहे ती माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाही
खूप छान माहीती
Koop chan mahiti dili tai shri swami samarth
Right aah Madem thnx
Tai khup chhan saangatat tumi ♥️🙏🌹shree swami samarth ♥️♥️🌷🌷
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shree Swami samartha🙏🙏
खूप छान माहिती दिली 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ
छान माहिती दिलीत ताई धन्यवाद
Shree swami samartha... Namaskar tai... 🙏me ek aai boltay tumhi jo ha mulanbaddal upay sangitala aahe to sakali jar kamacha ghai gadbadit rahila/kiva visarle tar sandhayakali kela tar chalel ka...??? Apeksha karate ki mala lauvkarat lauvkar tumcha uttar milel Plz guide kara k... Dhanayavad... Shree swami samartha... 🙏
स्वामी समर्थ
Shaee swami Samarth
व्वा !! खूपच सुंदर 👌👌👌
💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐
Khup chan madam
Shree swami samarth 🙏🏻khup chhan upay sangital.
🙏🙏खूप छान 💐💐👍🙏🙏
Khup Chan mahiti dilit thank you
🌹🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯 छान आहे हा विचार मनात आला आहे रे
खूप खूप माहितीपूर्ण
🌹Shree swami samarth 🌹 khup chan smzvta tai tumhi.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samrath 🙏🌹🙏🌹🙏
खूपच छान सांगितले
Sri Swami Samarth ......❤🎉😊
Thank you Tai kup Chan mahiti sangitlat shree Swami Samarth 🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अगदी खर बोलली ताई बरोबर आहे तुमच
श्री स्वामी समर्थ ताई माझी मुलगी नऊ वर्षाची खूप चिडचिड का करते आणि हट्टीपणा पण खूप करते
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,,🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
छान वाटलं ऐकून, 🎉🎉
!!श्री स्वामी समर्थ!!plz tai comment pin kra
Kupa can seva dileta Shree swmi samartha
Shree Swami samarth tai
खूपच छान 👍👍👍
Shree sawmi samarth
खूप छान माहिती दिली तुम्ही
🌺🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🙏 Shree Swami Samarth 🙏 Jay jay samarth
खूपच छान माहिती आहे आलिकडली आलबाबा.नी नक्की वाचावी अशी आहे.मी माझ्या मुलांसाठी आणि नातवंडं साठी नक्की करेन.🙏🙏🙏
Thank you Tai 🙏
Nice
खूप छान आहे 😮😊
Thanks
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खुप खुप छान व्हिडिओ बनवला आहे.धन्यवाद ताई
Kup Chan tai
ताई ताई खूप छान माहिती सांगत आहात माझा मुलगा पण खूप हट्टी पणा करतो ऐकत नाही काही
Khup chhan mahiti dili....
Mulanchi drusht kashi kadhavi yawar pan video banva 🙏🙏🙏
Ho yawr sanga
🌺🙏Shri swami samarth🙏🌺
Shri Swami Samarth Maharaj ki Jay
Thanku tai
💐💐!!श्री स्वामी मल्हारी स्वामी मल्हारी !!💐💐
उबऱ्यावर दिवा लावताना मोहरीची डाळ चालेल का पिवळी मोहरी मिळत नाही
🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏
Tai ek request aahe Mazi mulgi 2.5 yrs chi aahe by ajun bolat nahi agdi kahise(clear nahi bolat)....pls. asa upay Jo mi Karu shaken tichysathi
Shri Swami Samarth
खूप छान ताई
Good morning
❤️श्री स्वामी समर्थ❤️
❤❤❤❤❤❤❤🎉
श्री स्वामी समर्थ ताई.घरात.कटकट.व.चिडचिड.करतातव्.त्यावर.उपाय.सागा.श्री.स्वामी.समर्थ
👌👌
ताई आमच्या घरी कधि भाडन होतं नाही तरी पण मुलगा आयकत् नाहि
Masik palit aim mantrache pani Banvu Shakto ka
मी शिल्पा आहे ताई मला दोन मुले आहेत मुलगे आहेत माझा मोठा मुलगा माझं काही ऐकत नाही हट्टीपणा करतो मी त्याला काय सांगितले तर त्याला ते वाईटच वाटते बारका मुलगा माझा होस्टेलला आहे तो जरा समजूतदार आहे पण मला दोन्ही मुले मुलग्या साठी स्वामी सेवा कुठली असेल तर सांगा पण मला वाचायला येत नाही
same
Same
माझे मूल बाहेर शिकण्यासाठी आहे पण व्यवस्थित अभ्यास करत नाही
ताई मला तुमचा no मिळेल का मला तोड बोलायचं आहे
Shree swami samarth
P
❤
🙏🙏🙏Shri swami samarth🙏🙏🙏
धन्यवाद ताई, तुमचे व्हिडिओ खूप छान🥰 असतात 🥰 किती दिवस करावा हा उपाय व कोणत्या दिवशी करावा....
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Shee swami samarth☘🌺🌺
Shree swami Samrat maja mulga Pratham LA changli buddhi de Va tyacha madhe sudharna hou de ani mansa madhe yeu de Va dhikshant Maja mulga madhe shalet madhe abhyasat lakshya rahu de Va sadev patashi raha
Khup chan tai
Hii
Helo navnath granth marathi madhe vachu shkto ka ke sanskrut vachav
माझा मुलगा 5 वर्षांचा आहे तो रोज 300 ते 400 रुपये खर्च करायला लावतो दुकानात बाहेर खेळणी दिसली की रोज पाहिजे असते त्याला आणि मला आणि त्याच्या पप्पांना सुद्धा मारतो दुसऱ्या मुलांना पण मारतो कोणाचाच ऐकत नाही की कोणालाच घाबरत नाही शाळेत जायला पण खुप नाटक करतो एखादी वस्तू नाही घेतली तर खुप मोठं मोठ्याने रडतो लोळतो road वर मी आणि माझे मिस्टर वैतागले अक्षरशः त्याला आम्हा दोघानाही तो आवरत नाही कुठून एवढं बळ येतं त्याला समजत नाही काय करू मी.....रोज रडायला लावतो मला रोज
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
आणि जमल्यास एकदा दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील
त्याच्यासाठी काय सेवा करायची ते सांगा प्लीज ताई
ताई अपत्य प्राप्ती साठी उपाय सांगा.