वीरपत्नींना कुंकू मंगळसूत्र घालू द्या ! | आदर्श वीरपत्नी रेखा कैलास वाघ | यांचा संवाद | Rekha Vagh |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 31

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 месяца назад +19

    🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾
    आदर्श विरपत्नी रेखाताई, आपण आपल्या जीवनातील खुप कठीण प्रसंग वर्णन केले
    समाजातील विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला यांना आपल्या मुलांसाठी आई वडिलांची जबाबदारी पार पाडावी लागते.
    तसेच आपण महिलांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
    समाजातील काही महिला ह्या चांगल्या असतात त्या तुमचे दुखः समजून घेतात व सर्व सामाजीक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घेतात.
    आपण कसे रहायचे हे आपले आपण ठरवायचे आहे समाज वाईट काय बोलेल याकडे लक्ष देऊ नका.
    रेखाताई म्हणतात ते बरोबर आहे
    पूर्णागिणी महिलांना विधवा म्हणू नका
    ती एक विवाहित महिला असून ती अखंड सौभाग्यवती आहे.म्हणून तिला सर्व मानपान देत जा.

  • @VinodMore-n6d
    @VinodMore-n6d Месяц назад +1

    घाबरू नका देव तुमच्या पाठीशी आहे तुमचे मालक देशासाठी शाहिद झाले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kantakale3885
    @kantakale3885 16 часов назад

    जय हिंद ताई.. 🙏🙏🙏सलाम. तुमच्या वाचारात 💯सहमत आहे.एक श्रीच दुसऱ्या श्रींला नाव ठेवते.. 🙏

  • @bajarangmahind299
    @bajarangmahind299 3 месяца назад +2

    Thankyou Rekha Tai Veer patni😊😅😢🎉🎉😂😊

  • @uttamchikte5480
    @uttamchikte5480 Месяц назад +1

    खूप छान ताई आपण आपल्या भावना व्यक्त केल्या मुलाला शिक्षण चांगले द्या जय हिंद

  • @SomnathKendre-y7n
    @SomnathKendre-y7n 20 дней назад +1

    आदर्श वीरपत्नी रेखाताई, तुम्ही आपल्या जीवनातील खूप कठीण अनुभवाचे वर्णन केले आहे..जीवन जगत असताना खूप अडचणी येतात. त्या अडचणी सोडवून आत्मनिर्भर जीवन जगत आहे. समाजात विधवा पत्नीला कमी लेखले जाते.समाजात जगण्यासाठी ,मुले चांगले घडविण्यासाठी प्रतिसाद समाजाने द्यावा .

  • @श्रीकमल
    @श्रीकमल 3 месяца назад +4

    खुप छान ताई जय हिंद 🙏

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 Месяц назад

    लाख लाख शुभेच्छा ताई तुला

  • @kantakale3885
    @kantakale3885 3 месяца назад +5

    खुपछान ताईतुझे शब्द न शब्द अगदी बरोबर आहेत 🙏🙏ज्याच्यावर वेळ येते त्याला च ही कळकलं वाटते..आणि विधवा शब्द आणि ह्या घानेरड्या प्रथा बंद झाल्या पाहिजे

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 3 месяца назад

      कांता काळे
      100% बरोबर आहे.

    • @vidyakhadse6504
      @vidyakhadse6504 3 месяца назад +1

      100% बरोबर आहे ताई

  • @bajarangmahind299
    @bajarangmahind299 3 месяца назад +3

    Jay Hind Jay Bharat district Sangli😊😅😮😢🎉😂😊

  • @VOLVO2727
    @VOLVO2727 3 месяца назад +3

    Salute tai

  • @Sunilmaharajgadekar
    @Sunilmaharajgadekar 3 месяца назад +4

    शहीदजवानजयहिद

  • @popatgangurde3683
    @popatgangurde3683 3 месяца назад +2

    Jy hind

  • @BhagyashreeThakare-r6c
    @BhagyashreeThakare-r6c 3 месяца назад +2

    Jay hind

  • @sangitamore1003
    @sangitamore1003 2 месяца назад +1

    खूप खूप कठीण आहे जगणं 😔😔

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 Месяц назад

    लाख लाख सलाम ताई तुला

  • @kunalghadage8367
    @kunalghadage8367 3 месяца назад +2

    🚩

  • @PharmacyNotes642
    @PharmacyNotes642 3 месяца назад +3

    Tu bhari ahes tai. Tu strong ahes. Tu nkkich sambhalun ghetly sagla.

  • @vilaslavate1237
    @vilaslavate1237 3 месяца назад +3

    My dear Doughter apko Mera Salam . Tumche vichar khupach changle ahet. Tumala maza salute. I pray Sarv fouji na asi 1 bayko milavi ji faujila samjun ghete. Doughter again salute tumal. I pray to god mazya doughter Ani kids na sukhi thev v Mazi umar tyana dya. 1 fouji nd civil Customs officer.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 месяца назад +1

    आजपर्यंत आपण समाजाने पूर्णागिणी महिलांना कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून दिले नाहीत.हा एक अन्याय आपण समाजाने पूर्णागिणी महिलांवर केला आहे.
    पण आता त्यात परीवर्तन होत आहे.
    आता सर्व पूर्णागिणी महिला कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वावरत आहेत.
    हा बदल घडवून आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान हे विरपत्नीचे आहे.

  • @snehalpatil2699
    @snehalpatil2699 3 месяца назад +1

    Maze Pappa pan Army madhe para commando hote mazi mummy school teacher aahe amhi aamchya pappan sobat kadhi rahilo nahi pan maze Pappa suttivar gavi yayche tevha amche khup lad karayche. Pappa jevha jayche tevha ekch vakya nehami mummy la bolayche Aalo tr Tuza Aani Gelo tr Deshacha. Mazya pappani 22 varsh Army Madhe duty keli aani ata te gavi sheti kartat❤

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 3 месяца назад +2

    Salut Rekha jy hind

  • @sonika-lt1lh
    @sonika-lt1lh 3 месяца назад +3

    Tai mala pan samajat jagruti karaychi aahe

  • @GouriKalyankar-ld2ul
    @GouriKalyankar-ld2ul 3 месяца назад +2

    काळजी घ्या तुमची आणि मुलांची 😊❤

  • @kavitabhagwat3924
    @kavitabhagwat3924 2 месяца назад

    Tai man helaun gele

  • @alkamehendre5876
    @alkamehendre5876 3 месяца назад +1

    Jay hind

  • @shankargunjal819
    @shankargunjal819 3 месяца назад +2

    Jay hind