🚩🇵🇾जयहिंद🇵🇾🚩वंदे मातरम् 🚩🇵🇾 आदर्श विरपत्नी साधनाताई आपण खुप विचार करायला लावणारी मुलाखत दिली.सर्व गोष्टीचा उल्लेख केला.म्हणजे तुम्ही एका वर्षातच कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान केले. तसेच ज्या काही पूर्णागिणी महिला आहेत व ज्यांना वाटेल की आपण लग्न करावे त्यांनी केले तर चालेल व ज्या पूर्णागिणी महिलांना लग्न नको.त्यानी नाही केले तरी चालेल विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला ही पती निधनानंतर ब्रम्हचारीणी असते.त्यामुळे ती पवित्र महिला आहे व तीच्या हस्ते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी.
सात मराठ्यांच्या विजय असो, मी पण त्या पोस्ट वर होतो जिथे ही चकमक झाली होती, आम्हाला गर्व आहे, व आज तुमचे हे विचार ऐकून खटकन तो दिवस आठवला ती जागा आठवली सर्व काही डोळ्यासमोर आले खरंच धन्य आहात तुम्ही तुम्हाला वारंवार मानाचा मुजरा जय हिंद जय सात मराठा
🚩🇵🇾जय जवान जय किसान 🇵🇾🚩 शहिद जवानांची विरपत्नी असो किंवा शेतकऱ्यांची पत्नी विरांगणा असो. या दोन्ही महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्या आयुष्यभर सौभाग्यवतीच आहेत म्हणून समाजातील सर्व भगिनींनी त्यांना कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे त्यांना योग्य तो मानपान द्यावा. आताच्या सुशिक्षित जमान्यात जुन्या अनिष्ट अशा रूढी परंपरा कोणीही स्विकारत नाही. हळूहळू परीवर्तन होत आहे.
साधनाताई खूप खरं बोललात कुणीच आपला विचार करत नाही नवरा नसल्यावर आपणच आपल्याला सावरायला पाहीजे ह्रदयाच्या कोपर्यात आपल दूखं कायमच आसतं पण ते समजणारे आई वङील या शिवाय कोणिही नसत मूलांना असती सगळी जाणिव पण ते आपला विचार करुन शांत राहतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जयहींद
तुमचं मत परखड मांडा सगळ्यांना तो अधिकार आहे कोण काय बोलतो म्हणून आपण आपला आयुष्य वाया घालवायचं आपल्या भावना आपण मारायची जे होते ते विधी लिखित असते या सगळयांचा विचार करून आपण आपल्या भावना मारायच्या गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र घाबरू नका 🙏🙏
Tai mi pn virpatni ahe pn tai khupc trgl krava lagte tai 24 year mdic zale tai mla 2 mule ahe tài pn he lahan vyat ghdle pn aaj ghrcha pn sath sodli 10 year zale mi maja mulana gheun rahate tai
🚩🇵🇾जयहिंद🇵🇾🚩वंदे मातरम् 🚩🇵🇾
आदर्श विरपत्नी साधनाताई आपण खुप विचार करायला लावणारी मुलाखत दिली.सर्व गोष्टीचा उल्लेख केला.म्हणजे
तुम्ही एका वर्षातच कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान केले.
तसेच ज्या काही पूर्णागिणी महिला आहेत व ज्यांना वाटेल की आपण लग्न करावे त्यांनी केले तर चालेल व ज्या पूर्णागिणी महिलांना लग्न नको.त्यानी नाही केले तरी चालेल
विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला ही पती निधनानंतर ब्रम्हचारीणी असते.त्यामुळे ती पवित्र महिला आहे व तीच्या हस्ते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी.
ताई तुमचे हार्दिक अभिनंदन
खूप खुप अभिनंदन
सात मराठ्यांच्या विजय असो, मी पण त्या पोस्ट वर होतो जिथे ही चकमक झाली होती, आम्हाला गर्व आहे,
व आज तुमचे हे विचार ऐकून खटकन तो दिवस आठवला ती जागा आठवली सर्व काही डोळ्यासमोर आले खरंच धन्य आहात तुम्ही तुम्हाला वारंवार मानाचा मुजरा जय हिंद जय सात मराठा
🚩🇵🇾जय जवान जय किसान 🇵🇾🚩
शहिद जवानांची विरपत्नी असो किंवा शेतकऱ्यांची पत्नी विरांगणा असो.
या दोन्ही महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्या आयुष्यभर सौभाग्यवतीच आहेत म्हणून समाजातील सर्व भगिनींनी त्यांना कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे त्यांना योग्य तो मानपान द्यावा.
आताच्या सुशिक्षित जमान्यात जुन्या अनिष्ट अशा रूढी परंपरा कोणीही स्विकारत नाही.
हळूहळू परीवर्तन होत आहे.
⚔️🇮🇳⚔️🪖🙏🙏 धन्य आहे शहीद परिवारांचे संघर्षमय कथा धन्यवाद
ताई तुमचे दुःख ऐकून फार फार वाईट वाटलं
खूप अभिमान आहे ताई
जय हिंद
साधनाताई खूप खरं बोललात कुणीच आपला विचार करत नाही नवरा नसल्यावर आपणच आपल्याला सावरायला पाहीजे ह्रदयाच्या कोपर्यात आपल दूखं कायमच आसतं पण ते समजणारे आई वङील या शिवाय कोणिही नसत मूलांना असती सगळी जाणिव पण ते आपला विचार करुन शांत राहतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जयहींद
सुरेखाताई
आपण लिहीलेलं बरोबर आहे
दुःखी माणसाना आसरा देणारं आईवडीलांशिवाय दुसरे कोणी नसते.
खूप छान आहे आपले विचार व्यक्त केले मला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं
Salute tai🙏
Salute tai. 🌹🙏🌹
Jay hind tai
Jay hind
❤Googm
तुमचं मत परखड मांडा सगळ्यांना तो अधिकार आहे कोण काय बोलतो म्हणून आपण आपला आयुष्य वाया घालवायचं आपल्या भावना आपण मारायची जे होते ते विधी लिखित असते या सगळयांचा विचार करून आपण आपल्या भावना मारायच्या गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र घाबरू नका 🙏🙏
या कॉमेंट्स चे उत्तर जरूर देणे कारण बोलल्याशिवाय मन हलके होत नाही 👍
@@VinodMore-n6d1:04
लिहीलेलं खरंय.
Tai mi pn virpatni ahe pn tai khupc trgl krava lagte tai 24 year mdic zale tai mla 2 mule ahe tài pn he lahan vyat ghdle pn aaj ghrcha pn sath sodli 10 year zale mi maja mulana gheun rahate tai
🎉
🙏