मॅडम या साड्या भरपूर कॉन्टिटी मध्ये असल्यामुळे प्रत्येक साडीचे कलर दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला बघायला कंटाळा येईल म्हणून अशाप्रकारे मला कधी कधी व्हिडिओ बनवावे लागतात आणि या साड्या लिमिटेड ऑफर पुरते असतात प्रत्येक वेळेस नवीन स्टॉक येतो एखादी साडी आवडली असेल तर लवकरात लवकर शॉप ला भेट द्या
नुसते एकच साडी दाखविता बाकीचे साडीचे कलर्स दुरुनच तरी दाखवा ना हे अर्धवट काम केले आहे
मॅडम या साड्या भरपूर कॉन्टिटी मध्ये असल्यामुळे प्रत्येक साडीचे कलर दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला बघायला कंटाळा येईल म्हणून अशाप्रकारे मला कधी कधी व्हिडिओ बनवावे लागतात आणि या साड्या लिमिटेड ऑफर पुरते असतात प्रत्येक वेळेस नवीन स्टॉक येतो एखादी साडी आवडली असेल तर लवकरात लवकर शॉप ला भेट द्या
Sundar,sadya❤
😊🙏🏻
Khup chhan tai ❤❤❤❤❤
dada vegvegli jodi gheta yeil ka
वेगवेगळी जोडी नाही घेता येणार एकाच साडी मधली जोडी घ्यावी लागेल यामध्ये पॅटर्न भरपूर आहेत तुम्ही तर आल्यावर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल
Very nice video, like ❤
Big thanks
Kolhapur branch madhe miltil kay
सर्व शाखेमध्ये साधारण सारखी व्हरायटी असते परंतु कोल्हापूरची काही कल्पना नाही
संभाजी नगर च्या ब्रँच ला मिळतील का
सध्या सर्व द्वारकादास श्याम कुमारच्या शाखेमध्ये मान्सून सेल चालू आहे
Online milel ka Nashik
ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल नाही मान्सून सेल मुळे शॉप मध्ये खूप गर्दी असल्यामुळे
Online delivery आहे का ❔
नाही मान्सून सेल मुळे शॉप मध्ये खूप गर्दी असते ही ऑफर तुम्हाला शॉप वर जाऊन घ्यावी लागते
Online milel ka
नाही मान्सून सेल मुळे शॉप मध्ये गर्दी असते ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल नाही
Colours dakhva
मान्सून सेल ऑफर मध्ये साड्यांची व्हरायटी झटपट संपते त्यामुळे कलर दाखवता आले नाहीत तुम्हाला एखादी साडी आवडली असेल तर लवकर शॉप ला भेट द्या
onlaine आहेत का
शॉप मध्ये मान्सून सील मुळे गर्दी असल्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी अवेलेबल नाही
Mem shop me hamko le chalo
आप द्वारकादास श्याम कुमार कौन से भी शॉप मे जा सकते हो बहुत अच्छी सरप्राईज प्राईज और डिस्काउंट ऑफर चालू है
Pl hamko dukan me me le chalo
मोबाईल नंबर पाठवा प्लीस
ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला वरच्या बाजूला नंबर दिला आहे