Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मला काय म्हणायचे आहे कि तुम्ही पार्सल पाठवता का ते मी बोलले होते जर आम्हाला साड्या मागवायचे असेल तर ❤❤❤❤❤🎉🎉
या शॉप मध्ये ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल नव्हती मॅडम
Beautiful saree, and price is reasonable
Thanks for liking
औरंगाबादमध्ये दुकान आहे. तिथे याच रेट मध्ये मिळतिल का. सिडकोच्या द्वारकादास श्याम कुमार मध्ये.
मिळण्याचे चान्सेस जास्त आहे परंतु एकदा आपल्या व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे त्यावर एकदा कॉन्टॅक्ट करून चौकशी करणे की औरंगाबाद मध्ये हेच रेट चालू आहेत का ते तुम्हाला सांगू शकतील
ऑनलाईन ऑर्डर टाकू शकतो का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो सरांचा आहे तिथे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता
ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल
औरगाबादमधील द्वारकादासमध्ये मिळेल का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे त्या सरांशी एकदा बोलून बघणे ते तुम्हाला सांगू शकतील
Khup chan ❤
Lyra legin chi offer (500 rs la 2) kk market branch la aahe ka?
कुर्ती सेक्शनला मी गेले नव्हते परंतु व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबर वर एकदा चौकशी करा
OK Thanks..
Sadya chan aahe 👌👌onlahin khredi hoeil ka
ऑनलाइन डिलिव्हरी नोट अवेलेबल
Kolhapur. UNitla he suvidha ahe kA?
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर आहे तो सरांचा आहे त्यांना एकदा चौकशी करणे
Online milel ka
रविवार पेठेतील चालू सेल दाखवा
हो नक्की
Ata chalu aahe ka sel
हो अजूनही सेल चालू आहे
ऑनलाइन ऑर्डर करू शकतो का
नाही
Shop ch nav Kay ahe
के के मार्केट द्वारकादास शामकुमार धनकवडी पुणे
ऑनलाइन आहेत,का
सध्या मान्सून शेअरची शॉप मध्ये गर्दी असल्यामुळे या साड्या ऑनलाइन दिल्या जात नाहीत
Online bhetel ka
ऑनलाईन चालू करा म्हणाजे खेड्यातील बायका सुद्धा घेतील
ऑनलाइन डिलिव्हरी नॉट अवेलेबल मॅम
तुमचा निरोप मी नक्की सरांपर्यंत पोहोचवेन
ऑनलाइन चालू करा खेड्यातून भैया ऑनलाईन बोलवतील
Ho kharch kel पाहिजे ऑनलाइन
Hi
Offer aheka ajun hi ki smpli
सध्या ऑफर चालू आहेत तरीपण एकदा व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो नंबर येत आहे तो शॉप मधील फोन नंबर आहे तिथे एकदा चौकशी करून मग शॉप मध्ये भेट द्यावी
Online miltil ka saaris
मान्सून सेलचा दुकानात गर्दी असल्यामुळे या साड्या शॉप वर येऊन घ्याव्या लागतात
फुरसुंगी मध्ये आहे का
के के मार्केट फुरसुंगी येथे नाही धनकवडी येथे आहे
साड्या खुप छान आहेत पण रिप्लाय देत जा कारण लोक तुम्हाला काय करती विचार त आहे काय उत्तर द्यायचे हव 🎉👌👌
मला काही समजले नाही??
Online pahije hota
Online sewa ahe ka
मान्सून सेल ची शॉप मध्ये गर्दी असल्यामुळे या साड्या ऑनलाइन दिल्या जात नाहीत
Bridal collection aahe ka video Kara tai tywar..
हो ब्रायडल कलेक्शन आहे लवकरच प्रयत्न करेल
Kshi घ्यायची
ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल नाही तुम्हाला शॉप मध्येच भेट द्यावी लागेल
Online milegi kya
या शॉप मध्ये ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल नाही
Kurti cha video kara please
Ok 😊
# moolchand mill ka ahe?
नाही द्वारकादास श्याम कुमार यांच्या पुण्यात आणि पुण्यात बाहेर टोटल 42 ते 40 शाखा आहेत
Online ahe ka
Tithe pan hey discount s ahet?
अॅनलाई मिळेल का
अहमदनगर मध्ये आहे का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मध्ये आहे एकदा तिथे चौकशी करणे
आत्ता ही ऑफर चालू आहे का
हा व्हिडिओ जून महिन्यातील आहेत या ऑफर जून मधील आहेत परंतु आता वेगळे ऑफर चालू आहेत
Online
Va mast.
On line suvidha ahe ky
Raviwar peth cha pan kra
Ok
छान साड्या आहे
Qulity bhari naste
ऑनलाइन देणार का
Online have ahe
Not available
खूप छान
भाऊ होम डिलिव्हरी दया.
सध्या शॉप मध्ये मान्सून सेल मुळे खूप गर्दी असल्यामुळे ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबल ठेवली नाही
Good review
👌👌👌👌👌👌
Khupach chan aahet
😊🙏🏻
Nambar dyana
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरच फोन नंबर आणि पत्ता दिला आहे व्हिडिओ घाईघाईने बघू नका स्किप करू नका
मस्त ❤
फार सुंदर ❤
आँनलाईन आहे का
Kurti aahet ka
कुर्ती पण आहे पण मी डिस्काउंट ऑफर कव्हर केली नाहीये
Tumhi changale kam karata
खूप खूप धन्यवाद असाच माझ्यामागे तुमचा सपोर्ट राहू द्या
Khup chan
पत्ता व फोन नंबर सांगा ना मॅडम
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आणि पत्ता दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
👍🏻💗
ऑनलाईन सेवा आहे का
Kurti ani dress material var kar
Subscribe hun apki
😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद ताई
ऑनलाइन सेवा अवेलेबल नाही कारण शॉप मध्ये मान्सून सेल मुळे खूप गर्दी असते