अतिशय योग्य व्हिडिओ आहे.मी आज अनेक वर्षे या दुकानातून खरेदी करते आहे.मला नेहमी हटके डिझाईन मिळाल्या आहेत.आणि सगळ्या प्रकारचे कपडे इथे रास्त दरात मिळतात.अनेक पुणेकरांना हे दुकान परिचयाचे आहे.
साड्या खुप सुंदर असतात मी जवळपास मागील १५ वर्षे येथे साडी खरेदी करतेय, सिल्क उत्तम असते, मनापासून दाखवतात, आणि लक्ष्मी रोडपेक्षा रेट मध्ये खुप फरक पडतो.
खूप छान आहेत साड्या दुकानात ...आणि ओरिजनल आहेत ...तेथील स्टाफ देखील अगदी व्यवस्थित पने साड्या दाखवतात ... तुमचे ताई मनापासून आभार तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याने मला इथे जाता आले...
Me khup sadya ghetalyat hyanchya shop madhun. 10-12 years aadhi purchase kelelya sadya pan ajun chan aahet glaze pan nahi gela pure silk chya sadyancha. Khup cooperative staff aahet. Owner cha pan chan swabhav aahe.
मी नुकतीच या दुकानात गेले होते. खूप छान बोलणे, वागणे व माल दाखवणे. एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाल्या. आध्यात्मिक बैठक बोलण्यात सुद्धा जाणवली. शुभेच्छा..
खरंच खूप सुंदर साड्या आहेत.आम्हाला आजच vdo पाहिल्यावर समजले. मी माझ्या मैत्रिणी नातेवाईक यांनाही नक्कीच सांगेन. नितिन वस्त्र निकेतनला मनापासून खूप खूप शुभेच्छा.💐💐 या
1179, Tulshibaug Internal Rd, Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
अतिशय सुंदर कलेक्शन आहे
Single piece kharedi karta yetil na??
1😂@@umasapre1111
@@sayedsadiya1628ho
मराठी माणूस, याचा अभिमान
नक्कीच भेट देणार, व थोडी तरी खरेदी करणार 👍👍
अतिशय योग्य व्हिडिओ आहे.मी आज अनेक वर्षे या दुकानातून खरेदी करते आहे.मला नेहमी हटके डिझाईन मिळाल्या आहेत.आणि सगळ्या प्रकारचे कपडे इथे रास्त दरात मिळतात.अनेक पुणेकरांना हे दुकान परिचयाचे आहे.
नक्की घेणार मराठी माणसाकडून साडी, खूप छान collection आहे
sunder collection
आपन prise सहित सांगता ते खूप योग्य आहे, बरीच जण स्टॉक दाखवतात, पन किमत नाही सांगत, खूप सुंदर आहेत साड्या
मीही ह्यांच्या दुकानातून नक्की साड्या खरेदी करीन.खूप सुंदर साड्या आहेत
Yanchya kade sadya khup chan aahet ,owner khup helping nature che aahet
साड्या खुप सुंदर असतात मी जवळपास मागील १५ वर्षे येथे साडी खरेदी करतेय, सिल्क उत्तम असते, मनापासून दाखवतात, आणि लक्ष्मी रोडपेक्षा रेट मध्ये खुप फरक पडतो.
पण नक्की लोकेशन कुठे आहे
खूपच सुंदर collection आहे आता साड्या घ्यायच्या नाही ठरवलं होतं पण नक्की येणार घ्यायला
साडया दाखवण्या अगोदर बाहेरून दुकान दाखवायचे असते,म्हणजे कळते की दुकान कुठे आहे, एकदम दुकानात नसते शिरूर दाखवायचे आणि हे काम युटुबरच आहे.
विश्राम बाग वाडा, रंगोली समोरील लेन...
खूप छान आहेत साड्या दुकानात ...आणि ओरिजनल आहेत ...तेथील स्टाफ देखील अगदी व्यवस्थित पने साड्या दाखवतात ...
तुमचे ताई मनापासून आभार तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याने मला इथे जाता आले...
Me khup sadya ghetalyat hyanchya shop madhun. 10-12 years aadhi purchase kelelya sadya pan ajun chan aahet glaze pan nahi gela pure silk chya sadyancha. Khup cooperative staff aahet. Owner cha pan chan swabhav aahe.
यापूर्वी मी साड्या आपल्याकडे घेतल्या आहेत( प्युअर सिल्क ) आता सुद्धा येणार आहे. मराठी माणसाच्या शोरुमचा video शेअर केला आहे. सेवा उत्तम आहे.
अप्रतिम साड्या आणि साड्या दाखविण्याची पद्धत ही सुरेख नक्की भेट देणार.जय महाराष्ट्र.
मी नुकतीच या दुकानात गेले होते. खूप छान बोलणे, वागणे व माल दाखवणे. एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाल्या. आध्यात्मिक बैठक बोलण्यात सुद्धा जाणवली. शुभेच्छा..
मी नक्की येणार. मला इंदुरी साडी हवी आहे. कधीपासुन शोधत आहे. खूप छान. 👌👌
खरंच खूप सुंदर साड्या आहेत.आम्हाला आजच vdo पाहिल्यावर समजले. मी माझ्या मैत्रिणी नातेवाईक यांनाही नक्कीच सांगेन. नितिन वस्त्र निकेतनला मनापासून खूप खूप शुभेच्छा.💐💐
या
दादांनी फार छान आणि भरपूर प्रकारच्या साड्या दाखवल्या..
Apratim collection ❤Mazi laganachi shopping ya shop madhil . 20 years ajun sadi tasish ahe.colour,texture mast
खूप सुंदर साड्या आहेत इथे, आणि त्यांची service पण एक नंबर आहे, जरूर भेट द्यावी असे shop आहे
dhyanvad🙏🙏🙏
Khup chaan collection ahe Ani explain pan khup chaan kele ahe jarur yeu.
अतिशय अप्रतिम कलेक्शन आहे. नक्की जाणार. 😀👌👌👍👍❤️
खुप छान साड्या आहेत.मी माझ्या मुलाच्या लग्नाचा बस्ता इथेच बांधला.कमी किंमतीत फार छान साड्या मला मिळाल्या.
खूपच सुंदर आहेत.इरकल कशिदाकारी काही तर मन मोहून टाकणारी.सून आणि मुलीला घेऊन नक्की येणार.😊
सर्व साड्या खूपच सुंदर आहेत. नक्की भेट देणार🎉🎉🎉
प्युअर साड्यांची खूपच विस्तृत पणे माहिती मिळाली . खूपच सुंदर साड्या . धन्यवाद दादा . दुकानाला नक्की भेट द्यायला येऊ पुण्याला
खूप छान साड्या आहेत.नक्की येऊ.मुंबईहून ५,६ महिन्यात येऊ.
Khupch chhan aahe collection 👍👍
आम्ही एच .ए. लेडीज क्लब पिंपरी . सर्वजणी इथूनच बरेच वर्षा पासून खरेदी करतो
खुप छान साड्या आहेत .
Farach surekh collection ahe. Thank you video banvlya baddal Karan amhala fakt mulchand mahiti a pan he kharach khup surekh collection ahe.❤
Owner khup khup chan information detayet
सुंदर कलेक्शन wow मी नक्की येईन मी तुळशीबागेत येते पण मला हे दुकान माहीती नव्हत . धन्यवाद तुम्ही महिती दिल्याबद्दल
अतिशय सुंदर साड्या दाखवता आहात.मी नक्की येणार..ओरिजिनल इंदुरी साड्या घ्यायच्या आहेत.
🎉खूप खूप अप्रतिम साड्या आहेत
खूप छान व्हरायटी असते इथे. सर्व्हिस पण उत्तम. नेहमी खरेदी करते इकडे
खूप सुंदर व सर्व collection उत्तम आहे
😊 खूपच छान साड्या आहेत जरूर येऊ
Khup chan Collections ahe
Mi Mumbai hun punyala khas sadya ghyayala.janar ahe ..apratim collection. ....
Thanks rutuja
Thank you for comment
Stay connect for more videos 😊☺️
नक्की घेणार. मराठी माणसांकडून खरेदी केली पाहिजे व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद
जरूर येईन.मी शिकागोला आहे.पुण्याला येणार आहे.मस्त साड्या.
खुप छान साड्या आहे शिवाय बजेट मध्ये आहे धन्यवाद दादा मी मुंबईत असते पुण्यात खास तुमच्याजवळ साडी घेण्यासाठी येणार
Khup unique saree collection aahe👌👌
अगदी पूर्वीपासून हे नितीन मार्केट या नावाने फेमस आहे.
Masta collection ahey.........ithe shopping karayla khup awdel
Wow खूपच सुंदर आणि मस्त साड्या आहेत.मी नक्कीच येणार
खुप छान कलेक्शन नक्कीच येवु दुकानात
Khupp sunder sadya reasonable pan aahe
Nakki yeu khoop chaan variety ahe.🎉
खूप छान साड्या आहेत.नक्कीच येवू
खुप छान, धन्यवाद शेअर केल्या बद्दल, इथून पुढे साडी खरेदी फक्त तुमच्याच दुकानातून 👌👌👌👍🌹🌹🌹
अरे व्वा छानच खूपच सुंदर आहेत
Dhanyawad 🙏🏻
फारच सुंदर साड्या आहेत.नक्की जाऊ साडी खरेदीला
खूप छान कलेक्शन 🥰
खूप छान collection आणि रेट पण योग्य आहेत. छान सर्व्हिस
Surekh sadyanche collection Mi nakki yenar dukanat😊😊
Khupch chaan collection ahe. Nakki yeu👌👌👍👍
साडया खूपच छान आहेत 👌🏻👌🏻
खूपच छान साड्या सर्व रेंज मध्ये आहेत
🙏खूप छान आहेत साड्या.आम्ही पूर्वी खूप साड्या इथून घेतल्या आहेत.आता परत घेउ.
❤ khupach sunder collection
Khup sunder collection
Mast collection.will definitely visit❤
❤काका तुम्ही दाखवलेल्या साड्या पाहुन छान वाटले आभारी आहे अभिनंदन ❤
काय सुंदर कलेक्शन आहे,खूप खूप छान आहेत.इंदुरी मध्ये शेवाळी किवा गर्द हिरवा कलर आहे काय.?
कलर्❤❤येकदम छानच आहे
खूप सुंदर कलेक्शन, एकाहून एक सुंदर साडया 👌
आम्ही बर्याच वेळा घेतल्या आहेत नितीन मधून… छान असतात👌🏻👍🏻
खुप छान collection आहे ,नक्की भेट देऊन आणि खरेदी ही करु.😊😊
यांच्याकडे नेहेमीच साड्या सुंदर असतात.
Each and every piece is unique and awesome. Nobody ll say no to any of saree. I wish I could have all the sarees shown.
खूप सुंदर साड्या आहेत.
नक्की येणार,सुपर साडी
Indori khup chhan 😊
भरपूर प्रकार सुंदर दर्जा उत्तम सेवा ह्या दुकानात मिळते
खूपच छान आहेत
नक्की येईन, collection आवडले
Khupach sunder collection..Jevha pan pune yethe yein nakki sadya ghein
खूप सुंदर!!
खूप खूप छान
खूप छान साड्या आहेत मी नक्की येईन
आम्ही गेली २५ वर्षं इथून साड्या घेत आहोत. भरपूर व्हरायटी आणि वाजवी किंमत. शिवाय सिल्कची क्वालिटी अतिशय उत्तम असते
Kharch ka?
अम्ही बरेच वर्ष नीतिन भाऊंन कडून साड्या घेत आहोत खूप छान असतात शिवाय सर्विस उत्तम आहे.
खूप सुंदर collection ahe
खूप छान collection आहे, नक्की येणार
फार सुंदर आहे
खूप सुंदर साड्या आहे
Far sundar sarees aahet. 🙏🙏🙏🙏🌹👍👌
खूप छान कलेक्शन आहे...
खूप सुंदर साड्या आहेत मी नक्की येणार आहे.
Khoop chan collection. Reasonable rates ahet.thank you
Khup chhan collection ahe.
आम्ही रोज येतो पण खरंच हे दुकान माहित
नव्हतं.
नक्की येणार
Tissue madhe golden ahe ka
Khup chan collection ❤
Khup chan sadya ,dar hi yogya,owner ekdam changle aahet
धन्यवाद
Khup chan mansa ani dukan ahe.
Mi gele 25 varsha Nitin sheth la olakte.
खरंच खूप छान साड्या येथे मिळतात. मी घेतल्या आहेत.
खुपच सुंदर collection 👌🏻👌🏻
खुपच छान आहेत साड्या. 👌