Sangli low budget House : कमी वेळात, कमी खर्चातील घर, सांगलीत अनोख्या घराची उभारणी | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #Sangli #ABPMajha #MarathiNews #LowBudgetHome | #Sangli
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1 тыс.

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 2 года назад +107

    खूप छान घर बनवलय असेच प्रोजेक्ट चालू ठेवा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर घराच्या किंमती गेल्या आहेत

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 2 года назад +484

    अर्धवट व्हिडिओ .अपूर्ण माहिती.
    उघडा डोळे बघा नीट मगच व्हिडिओ बनवा आणि पोस्ट करा.

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 2 года назад +360

    सर्व माहीती देवून पूर्ण घर व्यवस्थित दाखवले असत तर चांगलेच झाले असते.तसेच खर्च कसा आहे ते सुध्दा दाखवून दिला तर बरे होईल.

    • @krushnaraut7962
      @krushnaraut7962 2 года назад +6

      खर्च नाय सांगितला

    • @shravankatkarvlog3718
      @shravankatkarvlog3718 2 года назад +2

      Kharch sangitl ki bakichya gharanpeksha kami ahe mhanun👏👏👏👏salute

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 года назад +1

      बरोबर, आणि काय काय मटेरियल वापरून केलं हे सुद्धा सांगितलं पाहिजे तेव्हाच तर कडेल खर्च कमी कसा

    • @funplots
      @funplots 2 года назад

      @@krushnaraut7962 6Lack

    • @UdaypatilComedy
      @UdaypatilComedy 2 года назад +1

      Pn purn ghar rcc made asun kharch kmi kasa ky

  • @kakasodhale147
    @kakasodhale147 2 года назад +68

    विटेचा वापर न करता rcc मध्ये भिंती बांधने म्हणजे मोनोलिथिक नव्हे साहेब. खर्चाची बचत होत नाही यात

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 года назад +84

    खर्च किती,लागत किती,सामान काय वापरले हे आणि बाकी महत्त्वाचे सांगने राहुन गेले असे वाटते....

  • @satishmaske1065
    @satishmaske1065 2 года назад +61

    सहा लाखात वीट बांधकाम होत आहेत 500 स्केअरफुट

  • @ushajoshi4592
    @ushajoshi4592 2 года назад +91

    घर आतून पुर्ण दाखविणे गरजेचे आहें, जेणेकरून सर्वाना प्रत्यक्ष पाहून समाधान झाले असते,

  • @Lofimusiciong
    @Lofimusiciong 2 года назад +27

    महेश सर Internal काय काय facility दिल्या आहेत त्यावर एक video तयार करा 👆

  • @umakantpowar4477
    @umakantpowar4477 2 года назад +8

    खूप छान महेश अशीच प्रगती होऊ दे, नवीन नवीन शोध लागत आहेत तेही आपल्या गावात व माहिती ही मिळतं आहे . अशीच प्रगती कर आमच्या सर्वांचे शुभेछया

    • @ganeshgadade92
      @ganeshgadade92 Год назад

      कुठे आहे हे घर दादा

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 2 года назад +16

    माहिती देत असताना परीपुर्ण असावी जेणे करूण सामान्य व गरीब लोकांना तशाच माॅडेलच घर बनवता येतील.

    • @mrjdgamer1640
      @mrjdgamer1640 2 года назад

      अर्जुन वायाल

  • @asifpathan649
    @asifpathan649 2 года назад +59

    डेमो म्हणून दहा घरे पंढरपूर औरंगाबाद येथे बांधून देता का .योग्य कॉलेटी असल्यास पुडील प्रोजेक्ट मध्ये घरांची संख्या वाढवता येईल .

    • @Desh-ke-nam
      @Desh-ke-nam 2 года назад +1

      Fukat khyachi savay lagli ahe

  • @Lofimusiciong
    @Lofimusiciong 2 года назад +70

    नेमक स्वस्तात झाले की म्हातार्‍याला महागात पाडल काय कळाय नाय 😂😂😂

  • @ajaybhaishethbhandarkar7682
    @ajaybhaishethbhandarkar7682 2 года назад +133

    मोनोलीथीक चा अर्थ तरी माहित आहे का या अतिविद्वान बातमीदाराला?
    मोनोलीथीक या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे एकाच अखंड दगडातून तयार झालेले किंवा कोरलेले.
    उदाहरणार्थ वेरूळ येथील कैलास मंदीर, किंवा अनेक लेणी.
    उगाच आपली अक्कल पाजळू नये.

    • @monolithicintelligenthome7495
      @monolithicintelligenthome7495 2 года назад +7

      सर, हे घर सुद्धा एकसंघ, एका वेळेला बनवता येईल असे rcc फ्रेम आणि रेन्फोर्स् परदी असे घर आहे. म्हणून त्याला monolithic असे म्हंटले आहे..

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 года назад +4

      कारे बसला तिथं फकफक अकल काढत आकलेच ठेका एकट्या तुझ्याकडेच आहे काय ???

    • @radhikab83
      @radhikab83 2 года назад

      @@monolithicintelligenthome7495 Lithic is Stone .....Mono can be used as eksangh....So monolithic is supposed to be made out of stone....Not made out of Poured cement concrete....! Farak ahe

    • @radhikab83
      @radhikab83 2 года назад

      @@dadasahebpatil9419 Ahe khari akkal ekachkade.

  • @Himanshu-nm3kt
    @Himanshu-nm3kt 2 года назад +21

    Great innovation but i have a question,can we renovate and relocate door and windows after a decade? because it is monolithic construction and it has a lot of drawbacks.

  • @prabodhsalgar
    @prabodhsalgar 2 года назад +19

    अभिनंदन महेश सर, Genius person!👍

  • @vd7556
    @vd7556 2 года назад +22

    संपूर्ण माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे... असे 🏡 🏠 घरं गरीबांना स्वस्त आणि टिकाऊ तयार करण्यात यावी.. अशी आशा आहे.. धन्यवाद..

    • @rasikapawar_
      @rasikapawar_ 2 года назад +2

      Pl provide details of construction engineers. Will this prototype can be built in Konkan region.

    • @ashokgurav425
      @ashokgurav425 2 года назад +2

      घर बा धून देता का

    • @jayashrighule5674
      @jayashrighule5674 Год назад

      Mla pan as ghr badhaycay amhala bhetel ka ya projekt mdhun

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 2 года назад +22

    RCC चे घर उन्हात तापते राव. Voice Control पेक्षा त्याकडे पण जास्त लक्ष द्या. मनपूर्वक शुभेच्छा.

    • @physiotm21
      @physiotm21 2 года назад

      बरोबर, या उष्णतेचे काय?

  • @Sp-fx2gc
    @Sp-fx2gc 2 года назад +17

    Great carry on d great work . N make rural ppl aware about innovation

  • @user-en9js5dc8x
    @user-en9js5dc8x День назад

    आम्हाला पण असेच घर बांधावयाचे आहे,खूप छान माहिती धन्यवाद!!!

  • @pankajborase861
    @pankajborase861 2 года назад +1

    Ty so much ABP maza
    ..ardhich news dakhvlya bddal...khas krun te darvaja ughdaych ky kalya rangach hot te 4,5 vela dakhvlya bddal....

  • @sandeshdeshmane5985
    @sandeshdeshmane5985 2 года назад +53

    अर्धवट माहिती दिली .पूर्ण माहिती द्या ना ABP माझा.🙏🏻

  • @namratajambhulkar1180
    @namratajambhulkar1180 2 года назад +6

    मला पण कमी खर्चात घर बांधायचे आहे , पूर्ण माहिती दिली असती तर किती छान झालं असतं, please in detail

  • @aslamjamadar1230
    @aslamjamadar1230 2 года назад +1

    घराचे काम फिनिश वाटत नाही. प्रयत्न चांगला आहे. पण काम रफ आहे असे वाटते. खरेतर आतून पूर्ण घर दाखवून माहिती दिली तर अजून अनेक लोक या पद्धतीचा विचार करतील.

  • @foodiepiyu7401
    @foodiepiyu7401 2 года назад +13

    हे वीट बांधकाम नाही..... Rcc काम आहे ज्यात सिमेंट चा भिंती असतात

  • @adeshdholi6
    @adeshdholi6 2 года назад +25

    घरासाठी कधी प्रोटाइप बनून उपयोग नाही, प्रत्येक घर युनिक डिझाइन होण्याची गरज आहे. आशा जगात या प्रोटोटाइप ने आपण फक्त काँक्रिट चे डब्बे बंधू. लो कॉस्ट टेक्निक्स वापरून घर बांधण्याची कॉस्ट अजून कमी होऊ शकते. मोठे आर्किटेक्ट रुरल भागात लो कॉस्ट मध्ये काम करून देखील युनिक डिझाईन्स ने घर बांधत आहेत. जे स्पेस वाईस एका डब्बा घरापेक्षा चांगले आहे. आपण आपला घरात अर्धा आयुष्य घालवतो, त्या घराचा आपल्यावर खूप प्रभाव होतो.

    • @rajendraagarkar5453
      @rajendraagarkar5453 2 года назад

      एकदम बरोबर आहे तुमचे👌🤝

  • @dhanrajbhosale9313
    @dhanrajbhosale9313 2 года назад +30

    Sangli is becoming hub of innovation

  • @rnishant2
    @rnishant2 2 года назад +13

    अभ्यासपूर्वक व्यवस्थित व अजून चांगला बनवता आला असता व्हिडिओ

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 2 года назад +23

    Very innovative ! Congratulations and wishing you lots of success ! 🙏🙏🙏

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 2 года назад +28

    घराची फिनिशिंग पहाआणि खिडकीचा सज्जा पहा विडीओवर दिसतंय ओबडधोबड बांधकाम आहे

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 года назад +16

    लोकांच्या प्रतिक्रिया देण्या आधी बांधकामाचा प्रात्याक्षिक हवे होते ।

  • @maheshbhosale5863
    @maheshbhosale5863 Год назад

    नेमकी माहिती दाखवायची नाही
    हेच Abp माझाचे वैशिष्ट्ये आहे
    आपले बातमीदार चांगलेच आहे सर्व ठिकाणी आहे पण प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात काही तरी खटकयतयं
    सर्व च बाबतीत
    🙏🙏

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 2 года назад +7

    सर्व प्रथम आपले अभिनंदन. १ याचा खर्च कीती?२ यावर दुसरा मजला बांधकाम करता येते का? ३ प्रकरणी स्वेअर फुट खर्च कीर्ती
    ४ बांधकामांचे लाइफ किती

  • @Ankit_M
    @Ankit_M 2 года назад +5

    *अर्धवट व्हिडिओ* 👌

  • @durgeshjadhav5953
    @durgeshjadhav5953 2 года назад +6

    अपूर्ण माहिती आहे

  • @catsncat5631
    @catsncat5631 Год назад +1

    जबरदस्त भावा, एक नंबर 😙😍😍

  • @purushottambudrukkar928
    @purushottambudrukkar928 2 года назад +6

    चहा बिस्कीट वर जगणारी पत्रकारिता म्हणजे abp maza

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 2 года назад +29

    आतमधून घर दाखवायचं विसरले वाटतं.....

    • @tejashalge5642
      @tejashalge5642 2 года назад +4

      Alexa घरी नव्हती ती बाहेर शेजारणी कडे गेली म्हणून आत मधले दाखवले नाही

  • @ajayjadhav3363
    @ajayjadhav3363 2 года назад +58

    This concept has relatively been in practice for more than a decade in India now. I was fortunate to work with aluminium formwork technology and constructed a high rise building of 33 floors in less than 9 months.

    • @prakashjain8109
      @prakashjain8109 2 года назад +1

      Ajay jadhav pl give your contact details for more information

    • @shitalmhaddalkar1052
      @shitalmhaddalkar1052 2 года назад

      ऐ जो ऐऐऐओऐओ ऐन ऐ ओझं ओऐऐ ओऐ

    • @shitalmhaddalkar1052
      @shitalmhaddalkar1052 2 года назад

      एक ओओ ऐन ऐ ओझं ओऐऐओओओऐओ

    • @shitalmhaddalkar1052
      @shitalmhaddalkar1052 2 года назад

      ऐऐऐओऐओओऐओऐओऐओओओऐ आहे ऐ ओझं ओओओओ जो ओओ ओओ ओझंओओ ओऐऐ ओऐ हे ओऐऐओओओऐओओओ ओऐऐ ओऐ ओझं ओओओओ हे ओओओओ जो ओऐ

    • @ashokkumarmane6013
      @ashokkumarmane6013 Год назад

      What are you saying? Nobody is understanding. Pl decode your opinion about it.

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад

    शाब्बास सांगलिकर शाब्बास . तुझ्या कल्पना ना कोटि कोटि प्रणाम.

  • @marotisarode9367
    @marotisarode9367 2 года назад +9

    अर्धवट माहिती आहे बजेट सांगायला हवं होतं

  • @saurabhchawne7343
    @saurabhchawne7343 2 года назад +21

    500 sq.ft / 6 Lakh lagle aani he paise kami ahe😱....whaa
    Aho ithe 1.3 Lakh madhi PM AAVAS YOJNE antargat ghar bandhla jaate.....

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 2 года назад

      1200 per square ft.. Atta sadharan above 1500 yeto kharch

    • @SawanTech
      @SawanTech 2 года назад +2

      एक लाखांच्या आसपास घर बनले तर ते मोनोलॅथिक

  • @jalinderpharne2737
    @jalinderpharne2737 2 года назад +25

    घर कुणी बांधले आहे त्यांचा नंबर हवा आहे आम्हाला पण 1200स्क्वेअर फुट बाधायचे आहे.

    • @toufikkhatib6102
      @toufikkhatib6102 2 года назад

      He ghar bandhalela naahi otalela aahe RCC padadi karun 3-4 inch chya padadi. Ahet bhint mhanaje
      Bhavishyat khup problem yevu shakataat ashaa type chya gharamaddhe.

  • @neetasharma7941
    @neetasharma7941 2 года назад +1

    Khupch chan

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад

    जुन्या व नव्या पिढिच्या विचार व कल्पनांचासुरेख संगम आहे.

  • @kishorsali1530
    @kishorsali1530 2 года назад +5

    माहिती पूर्ण पने द्या आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला नाही न्यूज बनवावी तर पूर्णतः असाव्ही

  • @babamanchare1627
    @babamanchare1627 2 года назад +14

    कहना क्या चाहते हो.......सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सुट सुटीत सांगा

  • @user-em9ly8ul4s
    @user-em9ly8ul4s 2 года назад +2

    छान आहे दादा मस्त वाटलं घर 🏡🏡🏡🏠

  • @manikkadam4867
    @manikkadam4867 Год назад +1

    या घराला खर्च किती आला हे सांगणे खूप महत्वाचे आहे ,काम तुम्ही चांगले करताय यात शंका नाही
    हे सर्व गरीब लोकांपर्यंत पोहचले पाहिजे
    सविस्तर माहितीचा दुसरा व्हिडीओ करा

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 года назад +13

    बोगस बातम्या देण्याची फालतू सवयच आहे abp वाल्यांना

  • @surykantgaikwad2253
    @surykantgaikwad2253 2 года назад +3

    Khup chan 🙏🙏👍👍

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 2 года назад +2

    सांगली कुठेच मागे नाही...
    आमची सांगली सर्वात चांगली

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 года назад +2

    खूप खूप आवडलं तुमचं घर

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 года назад +5

    Congratulations for this technology. But walls and slab contains steel, Bricks etc. Can get detailed information. 😊👌👍

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 года назад +14

    पूर्ण माहिती दिलीच नाहि..

  • @dilshadshikha75
    @dilshadshikha75 2 года назад

    खूप छान आहे असंच चूल ठेवावे धन्यवाद 🙏🙏👌👌👌👌👇👇👍👍👍👍👍

  • @VR-tw3ek
    @VR-tw3ek 2 года назад +1

    Exact construction cha timplas dyay la pahijel hota khup bhari concept ye ....mione pan ashech ahd

  • @C02754
    @C02754 Год назад +11

    Innovation is the key to progress.
    Be innovative. Great work by two guys. They think differently than most of the people in construction line. They chose different path. Whixh lead them to success & be unique in market. All the best to both of them.

  • @nileshghatge5116
    @nileshghatge5116 2 года назад +3

    विनाकारण मुलाखत घेण्यात वेळ घालवण्या पेक्षा घर कसे बांधले त्यावर विडिओ बनवायचा होता.

  • @sandipkadam8136
    @sandipkadam8136 Год назад +1

    Superb aaahe nice Home

  • @nanabhondveofficial2307
    @nanabhondveofficial2307 Год назад +1

    उघडा डोळे बघा नीट
    पण नीट दाखवा की
    संपुर्ण माहीती द्या
    खरंच चांगले असेल लोकांना पटेल तर फायदाच होईल
    नंबर द्या मला पण घर बांधायचंय

  • @vidyakadam2129
    @vidyakadam2129 2 года назад +22

    कमी म्हणजे किती आहे

    • @madhusudankulkarni1102
      @madhusudankulkarni1102 2 года назад

      500 sq ft 6 lac व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.

  • @sachinpawar1943
    @sachinpawar1943 2 года назад +4

    सगळ काही ठीक आहे पण घर करायला खर्च किती आला आहे हे तर सागा किती बजेट मध्ये होईल हे पण सागा

  • @vilas1951
    @vilas1951 2 года назад

    उत्तम प्रयत्न, अभिनंदन ""!

  • @icchapurtivadhuvar3472
    @icchapurtivadhuvar3472 2 года назад

    खूप छान महेश सर...अभिनंदन

  • @gsg5312
    @gsg5312 2 года назад +4

    Digital lockch dakhva ajun 10 veles, 😂

  • @raghojik166
    @raghojik166 2 года назад +5

    पूर्ण माहिती द्या ना abp वाल्यांनो, चांगलं असल की शॉर्टकट मध्ये सांगता

  • @jaydevkolhe2692
    @jaydevkolhe2692 3 месяца назад

    कॉन्टॅक्ट no तरी द्यायचं होता सर आणि घरातील आतील बाजूचा वीडियो जर बनून सोबत टाकला तर बर होईल 🙏धन्यवाद 🙏

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 2 года назад

    अरे व्वा खूपच छान माहिती.

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 2 года назад +4

    खेकडा प्रवृत्ती कमेंट्स दिसून येतात, कौतुक करायचे सोडून नाव ठेवण्यातच लोकांना जास्त रस दिसून येतोय, भावानो तुमचे मनापासून कौतुक, प्रयत्न करा व स्वतःची क्रिएटीविटी ची छाप पाडा , बेस्ट लक!

  • @vrishalikulkarni9531
    @vrishalikulkarni9531 2 года назад +3

    Great job !!! Are there any disadvantage ?

    • @sudhakarl3487
      @sudhakarl3487 Год назад

      What summer will do to these concrete houses is curious to know! That too in a hot place like Atpadi.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 2 года назад

    सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर पुणे २८

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 года назад +1

    अभिनंदन 👌👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @शास्त्रीय_मराठा

    Great

  • @nvadgave
    @nvadgave 2 года назад +5

    Congratulations....!!!
    What is the actual diff in costing of regular RCC vs monolithic house. What are its strength and longitivity benefits and assurances.
    Also there might be certain limitations while using it on regular basis....

  • @chortle_cluster
    @chortle_cluster Месяц назад

    खुप छान आहे

  • @dipakchavan8944
    @dipakchavan8944 2 года назад +1

    अर्धवट माहिती दिली आहे साहेब

  • @pixelphotographyByPrasad
    @pixelphotographyByPrasad 2 года назад +5

    3 महिन्यात? कोकणात जांभा दगडाचं घर 1 महिन्यात बांधून देतात....

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 2 года назад +3

    आम्हाला द्या बांधून

  • @amoldani4575
    @amoldani4575 17 дней назад

    खुप छान

  • @balasokadam7325
    @balasokadam7325 2 года назад

    Ek number ek number

  • @sacrificepatiencesuccess8319
    @sacrificepatiencesuccess8319 2 года назад +7

    बाकी खर्च हवेने केला

  • @pamumane1941
    @pamumane1941 2 года назад +2

    गोडसे सर एक नंबर माहिती दिल्याबद्दल

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 2 года назад

    छान प्रोजेक्ट आहे सर

  • @Mr99manish99
    @Mr99manish99 2 года назад +2

    Kai navin kel te samajle nahi.

  • @hemantsshirsat43
    @hemantsshirsat43 2 года назад +6

    पंधरा दिवसात याच्यापेक्षा मोठ घर बांधुन तयार होईल... म्हणे तीन महिन्यात घर केल तीन आत्ताचे ईजीनीअर बुर्जखलीफा बांधतील....

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 года назад

    अप्रतिम आहे साहेब .

  • @anjalikale9116
    @anjalikale9116 3 месяца назад

    Chan project 🎉

  • @simavaghmode1876
    @simavaghmode1876 2 года назад +5

    Monolathic means nemak kasal😂

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад +3

      मोनो म्हणजे एक
      लिथिक म्हणजे दगड किंवा दगडासंबंधी
      एकाच दगडात बांधलेली गोष्ट म्हणजे मोनोलिथिक
      उदा. लेणी बांधकाम

    • @SawanTech
      @SawanTech 2 года назад +3

      नवीन शब्दांची भर.. lockdown.. quarantine... vaccination... ani plus.... मोनोलॅथिक

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад

      @@SawanTech 😄👍

  • @govindparknavjeevangroupba598
    @govindparknavjeevangroupba598 2 года назад +2

    Sir mala बांधायचं आहे

  • @prashantzodage9147
    @prashantzodage9147 2 года назад +1

    Great work...it's dram home for all

  • @suvarnakavathekar1108
    @suvarnakavathekar1108 2 года назад +1

    खुप छान💐💐💐💐

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 2 года назад +4

    बांधायचे आहे नंबर द्या

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 2 года назад +8

    किंमत नाही सांगितली

  • @right1284
    @right1284 2 года назад +1

    main gost tar nahi sangitle bawa...kiti rooms ahet ?...

  • @sandeepgadge4088
    @sandeepgadge4088 2 года назад +4

    Kiti charges ghetle

  • @prashantrajput2067
    @prashantrajput2067 2 года назад

    Mast👌, lokana phasawanare khup ahet pan madat karnare Kami ahet

  • @95lovertractorjcb
    @95lovertractorjcb Год назад +1

    साहेब घर दाखवलेच नाही तुम्ही नुसते बाहेरून भिंती दाखवल्यात...गंडवलेय तुम्ही राव

  • @vishwasjoshi4536
    @vishwasjoshi4536 2 года назад +1

    Very nice and best,
    Congratulations,
    with regards

  • @ankushlihinar9614
    @ankushlihinar9614 2 года назад

    किती खरचं आला सर

  • @anmayschannel2269
    @anmayschannel2269 Год назад

    Great work great work kay?? Ghar aatun दाखवलं पण नाही...काय आवडलं लोकांना काय माहित 😁