Rohit Patil, Uttam Jankar ते Yugendra Pawar, या पाच जणांवर Sharad Pawar विधानसभेचा डाव खेळणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #SharadPawar #SharadPawarNCP
    शरद पवार प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण कसं खेळतात? याचा पॅटर्न म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी देण. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेने घेतलाय. आता विधानसभा निवडणुकीतसुद्धा शरद पवार हाच पॅटर्न फॉलो करणार असल्याचं म्हटलं जातंय. शरद पवार या दृष्टीने तयारीही करत असल्याच्या चर्चा होतायंत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी घडवलेले प्रमुख नेतेच अजित पवारांसोबत निघून गेले. यामुळं लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचं काय होणार हा प्रश्न विचारला जात होता.
    पण शरद पवारांनी बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, निलेश लंके यांच्यासारख्या नवीन आणि सामान्य चेहऱ्यांना संधी देवून लोकसभेचं मैदान मारलं. विधानसभेसाठीसुद्धा शरद पवार हीच रणनीती वापरू शकतात. याच रणनीतीचा एक भाग म्हणून थोरल्या पवारांनी आतापर्यंत विधानसभेसाठी पाच उमेदवार ठरवल्याचं देखील बोललं जातंय. हे पाच उमेदवार कोण आहेत? या पाच उमेदवारांसाठी थोरल्या पवारांनी कशी रणनीती आखलीय? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 87