Pooja Khedkar यांच्यावर कारवाई करण्याचे UPSC चे आदेश, FIR दाखल, कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #BolBhidu #PoojaKhedkar #UPSC
    सध्या सोशल मिडीयावर राजकारणी, अभिनेते किंवा गुन्हेगारांपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती अधिकाऱ्यांची. एरवी कुठेही जास्त चर्चेत नसणारे हे अधिकारी आता चांगल्या कामांपेक्षा चुकीच्या कारणांसाठी जास्त चर्चेत आहेत. त्याची सुरवात झाली पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे. पूजा खेडकर यांच्या यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांची प्रकरण बाहेर काढली जात आहेत. पण, या सगळ्यात पूजा खेडकर यांची चर्चा काही थांबताना दिसत नाहीये.
    त्यासाठी कारण आहे १९ जुलै रोजी युपीएससीने एक पत्रक काढून पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला सुरवात करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश युपीएससीने दिले आहेत. पण, युपीएससीने नक्की कोणत्या कारवाईचे आदेश दिले आहेत? यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात कोणती कारवाई होऊ शकते? आणि त्यांना याविरोधात कोर्टात दाद मागता येईल का पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии •

  • @btslove7746
    @btslove7746 2 месяца назад +47

    हे बघा तिचे पद जाणार की राहणार हे महत्वाचे नाही.महत्वाचे हे आहे की UPSC सारख्या देशाच्या सर्वात मोठ्या परीक्षेत किती मोठा गॅप आहे.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 месяца назад +71

    तिचं पद हे ईतके गुन्हे सिध्द झाल्यावर मागेच जायला हव होतं आणि तिच्या घरच्यांची बेहिशोबी मालमत्ता हि जप्त करण्यात आली पाहिजे होती.पन आपल्या कडे निबंधावर गुन्हेगार सुटू शकतो तेव्हा काय अपेक्षा ठेवणार

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 2 месяца назад +3

      Right😂

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 месяца назад

      @@pranilbhalerao2447 💯

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 месяца назад +1

      Hichya aajoba chi and vadilana chi pan chavakashi karavi khote ch asanar

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 месяца назад

      ​​@@chetankshirsagar2643💯 टक्के खोटे असणार

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 2 месяца назад

      तिचे लाड पुरविणे सुरू आहे. तिला कायमचे सेवेतून बडतर्फ करायला.पाहिजे.आणि UPSC चे अध्यक्ष श्री सोनी याची सुध्दा चौकशी झाली पाहिजे कारण पदाची 5 वर्ष बाकी असताना त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचे काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशी बोगस प्रकरणे झाल्याचे ऐकिवात आहे.तसेच ओरल परीक्षेत पूजाला श्री सोनी यानीचा अगदी सोपे प्रश्न विचारले होते .त्यामुळे याबाबत लाचखोरी करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची खात्री होते

  • @SOULPU
    @SOULPU 2 месяца назад +14

    तिला कडक शिक्षा झालीच पाहिजे. 300 शब्दाचा निबंध 😮😮

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 месяца назад +86

    एका पूजा खेड़कर नी पुर्ण सिस्टीम हलवली. पण जशी आई गुणी आणि तशी पोरगी आहे. 😜😂😂

    • @DRS925
      @DRS925 2 месяца назад +3

      मनोरमा

    • @MattyZX10R
      @MattyZX10R 2 месяца назад +1

      जवतील मस्तपैकी आता दोन्हींना कचा कचा

    • @rajshreeharde3885
      @rajshreeharde3885 2 месяца назад

      System madhe gadbad hoti so he sarv zal aahe

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 месяца назад +59

    असे मेंटल लोक IAS झाले तर देशाचं लवकरच वाटोळे होणार.

    • @lonecrusader4545
      @lonecrusader4545 2 месяца назад +7

      Watole zalay deshache😂

    • @MattyZX10R
      @MattyZX10R 2 месяца назад +2

      ​@@lonecrusader4545😡 अस नको बोलू भाऊ इतकं खरं नाही बोलायचं!

  • @rushimarwadkar384
    @rushimarwadkar384 2 месяца назад +44

    संघर्षकन्या पुजाताईला विधानपरिषदेत घेवुन तिच पुनर्वसन कराव....... समाजाची मागणी. 😂😂😂

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 2 месяца назад +6

      होय भावा,वंचिंतांची संघर्ष कन्या,दीन दुबळ्यांची संघर्ष कन्या,गोरगरीबांची माय!

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 2 месяца назад +2

      😂😂

    • @sachinRc9892
      @sachinRc9892 2 месяца назад

      वंजारी संघर्ष कन्या 😂😂😂 मुंडे चि पुतणी

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 месяца назад +4

      चिक्की ताई 😂

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 месяца назад +107

    यांना प्रत्येकवेळी साथ देणारी चिक्की ताई वर सुद्धा कारवाई झाली पाहिजे..
    एका गरीब बारा बलुतेदार ओबीसी ची जागा खाल्ली आहे..

  • @DnyaneshwarGhadigaonkar-e2p
    @DnyaneshwarGhadigaonkar-e2p 2 месяца назад +45

    आम्ही ओपन cast वाले सरळ मार्गाने exam देऊन देऊन आणि फी भरून भरून सरकारची तिजोरी भरतोय....

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 месяца назад +4

      मग EWS cha लाभ कोण घेतोय ?

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 2 месяца назад

      @@ankitpawar667ews sathi criteria kai ahe check kar pahile😂

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 месяца назад

      @@Sp-my9ew काय आहे criteria सांग जरा

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 2 месяца назад

      @@ankitpawar667 jyanchya family che income 8 chya aat ahe tyannach bhette Ews plus central EWS sathi tumchya jaminichi pn ek limit ahe

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 месяца назад

      @@Sp-my9ew ज्यंच्यकडे he sagl आहे त्यांना गरज नाही आरक्षणाची

  • @shivranajadhav9601
    @shivranajadhav9601 2 месяца назад +21

    प्रामाणिक विद्यार्थी मागे राहतो पण आज ज्याच्या कडे पैसे आहेत तो निवडला जातोय ही वस्तुस्थिती आहे ...खूप गंभीर बाब आहे आणि सर्वोच्च पद निवडीमध्ये असे आढळते यामुळे पूर्ण विश्वास उडाला आहे system वरचा

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 месяца назад +36

    यात कोणीतरी मोठा मासा मागे असणारच तपास करावा..

    • @IAS_Asprint_
      @IAS_Asprint_ 2 месяца назад +8

      Upsc chairperson यांनी राजीनामा दिला 5 वर्षांची सर्व्हिस राहिली असताना सुद्धा

    • @NITV9
      @NITV9 2 месяца назад +2

      चिकि ताई

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 месяца назад

      RSS/BJP

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 месяца назад +16

    😂 मेंटल इलनेस काय!
    डिसॲबिलिटी काय!
    जातीचा कोटा काय!
    निदान आय ए एस सारख्या ठिकाणी
    तरी पूर्णतः सक्षम लोकांनाच नेमा रे!

    • @SourabhKulkarni-r7y
      @SourabhKulkarni-r7y 2 месяца назад

      Short term memory loss (Ghajni) certificate cha option nhi, nahitar te pan lavle asti 😂

  • @prithvirajshewale3037
    @prithvirajshewale3037 2 месяца назад +7

    असली किती रत्न अजून देशाची व राज्याची यथेच्छ सेवा करत आहेत याचा सखोल तपास करून आम्हा पामराना उपकृत करावे ही अपेक्षा.😂

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 2 месяца назад +19

    तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे.

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 2 месяца назад +2

    परप्रांतीय मुंडेला विचारा, तिनेच हिला मदत केली आहे हे सर्वज्ञात आहे.

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 2 месяца назад +10

    Master mind.- Dr.Bhagvat karad.

  • @Dear_914
    @Dear_914 2 месяца назад +21

    AIMS ने पण तिला HH+VH DISABLED CIRTIFICATE दिल आहे एम्स धुतल्या तांदळा सारखं नाही

    • @d94ush
      @d94ush 2 месяца назад +4

      दिलं नाही आहे

    • @Dear_914
      @Dear_914 2 месяца назад +1

      @@d94ush मी काढली आहे माहिती RTI मधून एम्स ने तिला क्लीन चिट दिली

    • @d94ush
      @d94ush 2 месяца назад +4

      @@Dear_914 माहिती दाखवा, ६ वेळा बोलावून सुद्धा खेडकर बाई एम्स मध्ये गेल्या नाहीत

    • @Dear_914
      @Dear_914 2 месяца назад

      @@d94ush mojo vr letest video paha tya sir ni pn RTI mdhun mahiti milavli Ahe

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 месяца назад +12

    पण ऐवढे झाले पुजा ताई भाषणात १६-१८ तास अभ्यास करत होत्या आता कळाले झाले अधिकारी विद्यार्थी किती फेक राहतात आपण सगळे मात्र ते सगळे झेल राहतो 😂😂😂😂😂

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 месяца назад +8

    नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा

  • @rutuja1229
    @rutuja1229 2 месяца назад +5

    हा दादा तर ज्ञानेश्वर माऊली सीरियल मध्ये निवृत्ती नाथ यांची भूमिका साकारलेले आहेत... तेच म्हटलं यांना कुठे तरी पहिला आहे...दादा तुझा आवाज सारखाच आहे जसा सीरियल मध्ये होता, तू खूप उत्तम पत्र निभवलेलस.. 🙏🙏✨✨

  • @ramkamal5295
    @ramkamal5295 2 месяца назад +7

    मुन्नी बाई IAS 😂

  • @vks7666
    @vks7666 2 месяца назад +4

    UPSC अध्यक्ष यांनी राजीनामा दिला यावर व्हिडिओ बनवा

  • @abhinavaherkar9990
    @abhinavaherkar9990 2 месяца назад +10

    Appointment देतांना UPSC झोपली होती का.

    • @PrashThings
      @PrashThings 2 месяца назад

      Upsc already joplali ahe

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 месяца назад +11

    *पंकजाताई ने त्यांच्या समाजातील एक ओबीसी अधिकारी घडवला अभिनंदन...🙏 OBC नेत्यांनी इतर गोरगरीब 350 OBC समाजांचा विचार करावा ही नम्र विनंती...🙏*

  • @DRS925
    @DRS925 2 месяца назад +18

    ओम बिर्ला चि मुलगी पहिल्याच प्रयत्नात कशी झाली IAS...??

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 месяца назад +1

      त्यात मेहनत आहे अशे लोचे नाहीत. याबद्दल व्हिडिओज आहेत. कुठेही सेटिंग लागते असं नाही मेहनत असते

    • @arifmakandar6419
      @arifmakandar6419 2 месяца назад +1

      Bjp aahe na Modi ji

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 месяца назад +1

      @@arifmakandar6419 ती IAS नाही..IRS आहे. आणि जितके ही याबद्दल न्यूज आर्टिकल आहेत त्यात स्पष्ट केलंय की हे multiple attempts नंतर मिळालंय. बाकी अफवा आहेत

  • @MachindraGaikwad-ou6rm
    @MachindraGaikwad-ou6rm 2 месяца назад +1

    बनावट सर्टिफिकेट सादर करून घेणारे अधिकारी यांची पण चुक आहे.
    त्यांची चौकशी का होत नाही.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 месяца назад +6

    सर आपण पुजा खेडकर हिला एवढे प्रचंड प्रमाणात अवास्तव महत्व देऊन फार मोठे करीत आहात तिचा खेळ आत्ता पुर्णपणे संपलेला आहे

    • @NovoteTekio-bc6is
      @NovoteTekio-bc6is 2 месяца назад

      Dada mage 2 years adhi ZP Teachers bharti ghotalyachi news aali hoti mahit ahe ka... Pude tyach ky zal kunalach mahit nhi... Purn system hee bhrastacharat barbatleli ahe... Ajun 5-6 months jatil , ek mothi settlement hoil ni hee pn news gyb hoil...hech vastav bnl ahe sdhya

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 2 месяца назад +7

    या प्रकरणाहून कळत न्याय व्यवस्था सुद्धा विकली जाऊ शकते 🔥🔥🔥
    बर झालं बाबा नाहीतर पैश्याहून विश्वास उडाला असता 🤣🤣🤣

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 2 месяца назад +2

    Supporting system च काय?

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 месяца назад +3

    नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 2 месяца назад +1

    Bol bhahu bol bhidu ..khup Chan vislation ....Jago india

  • @snehasurpam
    @snehasurpam 2 месяца назад +2

    मला असे वाटत आहे की ज्या व्यक्ती ने RTI केलेला त्यांचा जीवाला धोका आहे खेडकर कुटुंब कडून

    • @shahebajsheikh8776
      @shahebajsheikh8776 2 месяца назад

      धोका तर असनार कारण त्यानी 3 खेडकर फैमिली वर दाग लावल .. ते कधी माफ करनार नाहित पन पोलिस protection denar तर kaahi honar नाहित

  • @asdals5849
    @asdals5849 2 месяца назад +3

    आज चिन्मय भाऊ नाही आले 😅

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 месяца назад +7

    जर भारतातील प्रत्येकानं माझ्या account वर 1₹ पाठवला तर माझ्याजवळ 150 Cr ₹ होतील 🎉🎉🎉

    • @vaibhavk977
      @vaibhavk977 2 месяца назад +1

      मी एकटाच टाकतो तुला 150 cr 😂

  • @roythakur9809
    @roythakur9809 2 месяца назад

    भाग्यश्री बानाईत ही पण 2011 साली दिव्यांगचा खोटं सर्टिफिकेट घेऊन ias झालेली आहे., अमरावतीची राहणारी महाराष्ट्र मधली हीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे...

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 2 месяца назад

    Ti medical साठी आली नाही mag tila collector chi posting कशी dili

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 2 месяца назад

    Complete investigation zal pahije

  • @Krishh-r2x
    @Krishh-r2x 2 месяца назад +4

    After Super Duper Success Of "MUNNA BHAI M.B.B.S"
    Now Successfully Progress Of "MUNNIBAI I.A.S" 😂😂😂😂

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 2 месяца назад +8

    ये सब क्या देखणा पड रहा है
    अच्छा है मैं अंधा हु - पूजा खोडकर

  • @dhananjaymore-h5p
    @dhananjaymore-h5p 2 месяца назад

    Pooja khedekar पर्याय एकच भाजप मध्ये प्रवेश 😂😂

  • @Swati0602s
    @Swati0602s 2 месяца назад +1

    Mazya kade pan asach ek mulache sarve proof aahet. Jo swatala civil judge sangun lagna sathi mulin na fasavto. Asech khote bolun sindhudurg PI la sudha fasavle hote.
    Tyache sarve proof himanshu.devkate hya I'd la baghayla miltil

  • @HemantHire-k8h
    @HemantHire-k8h 2 месяца назад

    Bhau mst sangtat tumhi....nahitr ekach sur akun bor hoto..

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 2 месяца назад +9

    मेंटल इलनेस व्यक्ती कोणते काम सक्षमपणे करणार?

  • @siriousmatter3130
    @siriousmatter3130 2 месяца назад +7

    दीदी मेंटली डिसएबल तो है। 😂

  • @shaileshpatil7167
    @shaileshpatil7167 2 месяца назад

    Ask UPSC to mention the FIR number

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 2 месяца назад

    प्रीतम मुंडे , आणि पूजा खेडकर यांचा पुनर्वसन झालाच पाहिजे... पूजाला यूपीएससी चा president केलाच पाहिजे...

  • @govindalokhande3536
    @govindalokhande3536 2 месяца назад +2

    पुजा खेडकर हेतरी तिच च original नाव आहे का नाही ??

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 месяца назад

    चिक्की चा आशिर्वाद!!

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 месяца назад

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये.

  • @apurwakate7768
    @apurwakate7768 2 месяца назад

    those who gave disability certificate should also get punished......

  • @pradipkarale1781
    @pradipkarale1781 2 месяца назад

    चांगल झालं गरीबांना न्याय मिळेल

  • @adityamane5831
    @adityamane5831 2 месяца назад +1

    मनोरमाबाई बद्दल दोन ओळी........
    जेव्हा भेटेल मी गुन्ह्यात, मला अटक करा पुण्यात.......

  • @SourabhKulkarni-r7y
    @SourabhKulkarni-r7y 2 месяца назад

    "Short term memory loss "(Ghajni) certificate cha option nhi, nahitar te pan lavle asti 😂

  • @satishmandve5763
    @satishmandve5763 2 месяца назад

    हिला पण निबंध लिहायला लावतील आणि काही दिवसांनी निर्दोष 😂

  • @Eternal_0-1
    @Eternal_0-1 2 месяца назад

    IBPS Banking chya exams madhe tr pratek batch madhe pwd fraud bhetel

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 месяца назад

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @ashishrock9585
    @ashishrock9585 2 месяца назад +9

    Upsc is scam😮

  • @Gurupournima24
    @Gurupournima24 2 месяца назад

    कदाचित आपल्या system la (currupt and non currupt) currupt and non currupt अधिकारी हवेत ज्यांच्यासोबत ते सहकार्याने राहतील. They think they hv everything.
    Puja may be out of this mess within few months. whoever gave her certificates may continue the quest for candidate like puja. System will continue To cheat and create new pujas everytime.

  • @mauli8159
    @mauli8159 2 месяца назад

    हिने आता पर्यंत किती बनवाबनवी केली आहे, कल्पना करा ही जर प्रशासनात आली तर किती भ्रष्ट्राचार करेल 😂

  • @ketankshirsagar-zm8js
    @ketankshirsagar-zm8js 2 месяца назад

    या जागी एखादा पुरुष असता तर लगेच त्याला अटक केली असती आणि त्याला कायमचा जेल मधी सडवला असता पण ही लेडीज आहे हिला कोर्ट रोज एक प्रश्न विचारनार आणि बेल वरती सोडून देणार

  • @Omnamshivay1234
    @Omnamshivay1234 2 месяца назад

    Non-creamylayer chya hajaro cases MPSC through pn sapdtil. Mpsc ani Upsc students ni yachyawr virodh darshwala pahije. Apn bgtoy ki ekach gharche sagle government job astat te kse. Yawr sagdyani vichar krayala pahije. Fkt study krun jmmar nhi mitrano hich vel ahe jage vha ani awaj uthwa. Vel geli ki tumala velyat kdtil....#Scam UPSC/MPSC#

  • @shivapatil8799
    @shivapatil8799 2 месяца назад

    😮😮

  • @raj7788990
    @raj7788990 2 месяца назад

    Model Birla cha kay honaar ?

  • @rahultarange1
    @rahultarange1 2 месяца назад

    वडिलांनी निवडणूक लढविली होती त्यामुळे

  • @bhosalesachin900
    @bhosalesachin900 2 месяца назад

    Puja be like: आई घातली आणि गाडी वर लाल दिवा लावला...🤑🤑

  • @arifmakandar6419
    @arifmakandar6419 2 месяца назад +1

    मोदी सरकार मधील बरेच खासदार आमदार मंत्री आणि स्वतः मोदी यामधे सामील असू शकतात तसेच मागच्या दराने आलेले अधिकारी रुपी bjp चे स्लीपर सेल सुद्धा

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 2 месяца назад

    किती हे अपंगत्व . जवळ जवळ सर्व शरीरच अपंग आहे😂😂

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 2 месяца назад +1

    Wo stree hai, wo kuch bhi kar sakti hai. 😂😂

  • @sanjaypatil8582
    @sanjaypatil8582 2 месяца назад

    POOJA KHEDKAR hicha IAS pad kadhoon ghetala tar tila PENSION milanaar ka ? kahi bharavasa nahi detil hi

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 2 месяца назад

    Mr Tukaram Mundhe Sahebancha vijay aaso.....

  • @krishlandge3574
    @krishlandge3574 2 месяца назад

    Jhala ekdum best ahai UPSC sarkhi padvi ashya lokana bilkul milu naye
    Ani tyanchi niuykti punyacha budhwar pethet lavkar jhali pahije😅😅

  • @gajanandarade02
    @gajanandarade02 2 месяца назад

    प्रश्न आहे पुज्या खेडकर चा तिने चुकीचे केले असेल तर सजा होयालाच पाहिजे पण ज्या लोकांना काहीच व्हालीव नाही तरी ते लोक कमेंट करून स्वतःला शहाणे समजतात आणि विषय दुसरी कडे नेऊन गपा मारते.

  • @sunilchaugle
    @sunilchaugle 2 месяца назад

    घमंडी पूजा ,करोडपती बाप,लाचार प्रशासन, कारवाई चे आश्वासन ,या पलीकडे काही नाही .फक्त मानसीक समाधान?

  • @shaileshpatil7167
    @shaileshpatil7167 2 месяца назад

    Atleast tumhi tr naka mhanu ki IAS pad janar? Are ka ha question mark.. are nakki jaylach hav

  • @vilasbaviskar
    @vilasbaviskar 2 месяца назад

    तुम्ही हिला मान देउन का बोलता आहत

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 месяца назад

    Nahi Janar "Sanghote" kutumb aahe!!!

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 2 месяца назад +3

    जोर जोर से बोलके लोगो को स्कीम बता दे - ओम बिर्ला

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 2 месяца назад +1

    #BJPs MLA Munde got #Election Funding from IAS Pooja's Khedkar family 😮 #GodMother #Munde #BJP #UPSC #ManoramaKhedkar #IAS

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 месяца назад +1

    ही तर वेदांत ची बहिण निघाली 😂

  • @surajkhot9144
    @surajkhot9144 2 месяца назад

    Tycha adhi Adhikari hote te normal hote

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 месяца назад

    सरकारने वेळ घालून नका तिला तुरुंगात पाठवा

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 месяца назад

    पद वगैरे काही जाणार नाही कारण ईथे सगळे पैसे खाऊन पिऊन चुप असते

  • @capitalistcommie6846
    @capitalistcommie6846 2 месяца назад +1

    अँटी reservation लॉबी खूप capitalise karat ahet या opportunity वर. अरे बाबा स्वतः भिक मागता आरक्षणाची थोडी तरी लाज वाटू द्या

    • @PKMKB_12jv
      @PKMKB_12jv 2 месяца назад

      शिक्षण कुबड्या घेऊन शिकले की तुझ्या सारखेच नमुने तयार होणार... फ्रॉड

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 месяца назад

    कोर्टात कोनत्या नाकाने जाणार ?

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 2 месяца назад

    जाणार काय गेलाच.

  • @Ingragamingofficial
    @Ingragamingofficial 2 месяца назад +1

    Chinmay fans like❤

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 2 месяца назад

    तिचे पद रद्द झाले पाहिजे

  • @TruthRider-t4k
    @TruthRider-t4k 2 месяца назад

    Mhanunch aapli hushar mul abroad jaun settle hotat

  • @GiriR12
    @GiriR12 2 месяца назад

    Bharat maza desh ahe

  • @jogeshwaringale938
    @jogeshwaringale938 2 месяца назад

    Sarkari kamat fasavnuk pnn lavva n

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 2 месяца назад

    पुजा जी गे सेकुन मोरे च आय कल नही त😂😂😂😂😂😂

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 2 месяца назад

    आई घातली आणि गाडी वर लाल दिवा लावला...😢😢 🤣🤣

  • @darshanJadhav-w7d
    @darshanJadhav-w7d 2 месяца назад

    ya Madhe high level Adhikari involved 😂

  • @sudhirsingare3753
    @sudhirsingare3753 2 месяца назад

    Media ne ek corrupt adhikari, politician.. pratek month madhe target karav..

  • @priypankhu
    @priypankhu 2 месяца назад

    😬😣

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 2 месяца назад

    Ya mage UPSC scam ahe....baher kadha.....khup IAS fishes ahet..

  • @surajkhot9144
    @surajkhot9144 2 месяца назад

    Dada de bichare

  • @priteshpatil5363
    @priteshpatil5363 2 месяца назад

    Bhai hya mulicha konta body part kam kartoy ka😂 knees damage , dole , kaan , mental😂

  • @surajkhot9144
    @surajkhot9144 2 месяца назад

    Dada bas zhal ya muli nilamban kara

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 2 месяца назад +2

    मी आज पर्यत जितके ही खेडकर बघीतले आहेत , ते सगळेच फ्राड आहेत.

  • @shreedharshinde4454
    @shreedharshinde4454 2 месяца назад

    Please yha batmya chinmay la dya