कोणत्या 3 कारणांमुळे Sharad Pawar हे Ajit Pawar यांच्याबाबतीत नरमले, दादांना परत पक्षात एंट्री ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #BolBhidu #SharadPawar #AjitPawar
    शरद पवारांच राजकारण हे नेहमीच भलाभल्यांना कोड्यात टाकणारं असतं. म्हणूनच शरद पवार कधी काय भूमिका घेतील याचा काही नेम नसतो. आता अजित पवारांचे उदाहरण घ्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना सोबत घेणार का? या प्रश्नाला उत्तर देताना थोरल्या पवारांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात. पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी घरात सगळ्यासाठी जागा आहे. पक्षात जागा आहे कि नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये माझ्यासोबत मजबुतीने उभे राहिले, त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाले तर मग निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.
    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांविषयी शरद पवारांनी घेतलेली नरमाईची भूमिका नक्की काय सांगते ? शरद पवार पुन्हा अजित पवारांना आपल्यासोबत घेतील का? पाहुयात या व्हिडिओमध्ये.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 160

  • @deepakpatil7485
    @deepakpatil7485 2 месяца назад +25

    मोरे मॅडम मी fan आहे तुमचा analysis चा... काय अचूक analysis करता तुम्ही...राजकारण या विषयावर भरपूर चांगला अभ्यास आहे...सर्वाबाजूने विचार मांडता...keep it up...👌👍🙏

  • @unknown_49018
    @unknown_49018 2 месяца назад +83

    शरद पवारांनी जर वेगळी भुमिका घेतली तर जनता वेगळी भुमिका घेऊन त्यांना आसमान दाखवेल

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 месяца назад +10

      Same brother

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 месяца назад

      झकमारत माग येतील शरद पवारांची कुत्री त्यांच्या मालकाच्या

  • @parshramhon4995
    @parshramhon4995 2 месяца назад +10

    पवारसाहेबानी दादा ला पक्षात परत घेऊ
    नये कारण दादा भविष्यात परत पक्ष फोडतील आणी सुप्रीया ताई ना घरी पाठवतील‌ कारण दादा कडे मोठा आनुभव आहे दादा महत्वकांक्षी आणी
    मुत्सद्दी राजकारणी आहे.ह्या वेळेस त्यांचा सामना साहेबांशी होता म्हणून
    दादाचा पराभव झाला .भविष्यात ताई त्यांचा सामना करु शकणार नाही.दादांचे
    उध्दोग पाहता दादा कधीही काहीही करु
    शकतात तेव्हा साहेबानी त्यांना दिल्या घरी सुखी राहु द्यावे.

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 месяца назад +127

    😂 पोरीपेक्षा नातू जास्त पुढे पुढे
    करू लागला, त्याच्या पेक्षा पुतण्याच
    बरा होता अशी उपरती झाल्याने...

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA 2 месяца назад +22

    15 जून च्या शरद पवारांच्या बोलण्याचा अजित पवारांशी नाही तर लोकसभा निवडणुकीत महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे असे दिसते.
    तुम्ही चुकीचा अर्थ काढून अजित पवारांशी सम्बन्ध जोडत आहे असे दिसते...

  • @AmolSawant-i3e
    @AmolSawant-i3e 2 месяца назад +11

    अजित दादा नी खूप इमानदार ने काम केले पण 2-3 वेळा असेच दादा ना पुढे करून त्यांचे नाव बदनाम झाले ... अजित दादा न सारखा माणूस कधीच जातीचे राजकारण करत नाही फक्त आणि फक्त विकासाचे बोलता...त्या मुळेच अजित दादा rocks

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 2 месяца назад +1

      जो आपल्या बापाशी,परिवाराशी इमानदार राहू शकत नाही तो जनतेशी काय इमानदार राहील..सतेसाठी,पश्यासाठी लाचार

  • @NCP-SP0333
    @NCP-SP0333 2 месяца назад +2

    भाजपने नेरेटीव सेट करायची सुपारी दिली आहे मिडिया वाल्यांना. आम्ही काय दादाला वापस घेणार नाही आमची बारामतीची तयारी पण झाली आहे वादा तोच दादा नवा युगेंद्र दादा पवार फिक्स आमदार ✌🚨

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 месяца назад +24

    अहो इथं स्वयंघोषित राजकीय चाणक्यांना शरद पवारांच्या डोक्याचा अंदाज लागत नाही तर तुम्ही कुठं मेंदूची झीज करून घेताय 😅😅

  • @prashantwagh4808
    @prashantwagh4808 2 месяца назад +7

    शरद पवार यांनी अजित दादांना पुन्हा त्यांच्या गटात घेतले तर जेवढे खासदार आले तेवढेच आमदार येतील

  • @akashbhor622
    @akashbhor622 2 месяца назад +2

    Last point is correct 💯

  • @pratishjadhav
    @pratishjadhav 2 месяца назад +13

    हे राजकारणी जनतेला / मतदारांना मूर्ख समजतात, काका पुतण्या सेना कमळ हे सगळे आतून एकच आहेत, उगाच दिशभुल चालू आहे
    ये पबलिक है भाई, सब जानती है
    काही करून सत्ता पाहिजे यांना

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 2 месяца назад +4

    लोकसभा ला 10 पैकी 8 जागा शरद पवारांच्या आले त्याच कारण म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादित बंड केल्या मुळे शरद पवारांना जनतेची सहानुभूती मिळाली म्हणून.अजित पवारला परत पक्षात घेतले तर जनता अजित पवार बरोबर शरद पवारांना पण मतदान करणार नाही.

  • @avinash100_India
    @avinash100_India 2 месяца назад

    कोणी वेगळे होऊ दे, या एकत्र येऊ दे, महाराष्ट्राची शेतकरी जनता मात्र शेतीला उर्जित अवस्था येण्याची वाट पाहत आहे, "माझा लाडका शेतकरी" योजना राबविण्यासाठी भावी सरकार नियोजन करेल या आशेवर जगेल, एवढ मात्र खरे.

  • @patil09290
    @patil09290 2 месяца назад +1

    आरती मॅडम अभ्यास चांगला आहे तुमचा पण शरद पवारांचा मेंदू वाचण्या इतपत अभ्यास नाहीये तुमचा😅
    कोणाला कधी आसमान दाखवायचं हे बरोबर माहीत आहे थोरल्या पवारांना🙌🔥

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 месяца назад +3

    पोरिसाठी दादांना दूर करण चालू आहे.
    भाऊ, राजकीय गुरू , यांना नाही सोडलं साहेबांनी पुतण्या काय चीज आहे.
    महाराष्ट्राचे पलटूराम असच नाही म्हणत साहेबांना

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 2 месяца назад +3

    असं काहीच घडलेलं नाही. ही केवळ राजकीय खेळी आहे. अजितदादा यांच्या बाबतीत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण व्हावा यासाठी ही पवार साहेबांची खेळी वाटते.

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 месяца назад +1

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @yt10107
    @yt10107 2 месяца назад +8

    ❤❤आरती❤❤my heartbeat❤❤

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +5

      अय गप आरती वर माझा जीव आहे तू गप बस 😢

    • @mauli8159
      @mauli8159 2 месяца назад +5

      ​@@Djkingisback तुमचा जीव असूद्या,पण आरतीचा जीव माझ्यावर आहे 😂

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 2 месяца назад

      ​@@mauli8159😂😂yes...

    • @mohankutte896
      @mohankutte896 2 месяца назад

      ​@@mauli8159😂😂😂😂😂😂😂😂😂😂😆😆😆😆😃😃😃😃🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️😄😄😄😛😛😛😜😜😜😜

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      अय गप रे जर आरती माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही 😢​@@mauli8159

  • @vilasargade8991
    @vilasargade8991 2 месяца назад +5

    अजित पवार यांनापरत पाशात घेऊ नये

  • @Mahesh3553g
    @Mahesh3553g 2 месяца назад +4

    Please,
    Request for you create video on Maratha students for addmission engineering process.
    SEBC candidate that's Maratha students caste validity required for admission within days but cast validity not available within days, this is first time and 14th July CET CELL noticed SEBC candidate required cast validity
    If cast validity not available then addmission will be cancelled 🙏🙏🙏🙏

    • @mokshaswonderfulworld5662
      @mokshaswonderfulworld5662 2 месяца назад

      CAP round च्या वेळेस validity दिली तरी चालते.

    • @Mahesh3553g
      @Mahesh3553g 2 месяца назад

      @@mokshaswonderfulworld5662 but apply karaya tr document dile pahijet

    • @Mahesh3553g
      @Mahesh3553g 2 месяца назад

      @@mokshaswonderfulworld5662 tahsil che samp ahet

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 2 месяца назад

      उपोषण ला बसा 😅😅

  • @DattaramChavan-d1l
    @DattaramChavan-d1l 2 месяца назад +3

    Jai Maharashtra

  • @suhaskulkarni3266
    @suhaskulkarni3266 2 месяца назад +2

    हो काका पुतण्या ak होणार आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे 4 varun 8+1 राज्य सभा व sarker मध्ये finance ministry. 5 Cho ungali ghee mea and Sur Khadim ma bgp tgengay😮

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 месяца назад

    पवार कधीच फुटू शकत नाही हेच सत्य आहे

  • @abhiraj9009
    @abhiraj9009 2 месяца назад

    आरती ला बदलू नका!
    तिने लोकसभा च्या निकाल वेळी चिन्मय वरचढ असून देखील तिने स्वथाची जागा स्पष्ट केली आहे!

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 2 месяца назад +8

    परत परत अजित पवारांना भाजप च्या गोटात पाठवले जात होते. हा एक प्रयोग होता. भाजपच्या चाणक्य पेक्षा पवार वरचढ ठरले.

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar 2 месяца назад +2

      पण तरीही ९० वरशाचे चाणक्य इंडी ला सत्ता नाही देऊ शकले
      २८ पक्ष मिळूनही.
      पण ते कालचे आलेले तिसऱ्यांदा 😅😅😅😂😅😂😅😂
      इंडी २८ पक्ष ,२३४ जागा
      अन् ते कालचे आलेले स्वबळावर २४०+तिसऱ्यांदा😅😅😅😂😅😂
      अन् विशेष म्हणजे यावेळेस evm सुध्धा हॅक झालं नाही 234मिळाल्यामुळे

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 2 месяца назад

    मुळात राजकारण हा साम दाम दंड भेद या चौघडीचाच खेळ आहे, आणि या चौकटीचा केंद्र बिंदू कुटनीती आहे - पवारसाहेब कुटनीतीचे सरदार आहेत 😊

  • @RGThorat
    @RGThorat 2 месяца назад

    आरती मी तुझा फॅन आहे जबरा फॅन आहे तू बनवलेला प्रत्येक व्हिडिओ मी फार जीव लावून पाहतो ❤

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 2 месяца назад +1

    हो दादा ना घ्या भाजप ची ताकद कमी करा ठिक आहे राहुल गांधी पंतप्रधान होतील शरद पवार उपपंतप्रधान होतील किंवा शरद पवार पंतप्रधान होतील व त्या नंतर Mim चा पंतप्रधान असेल त्या वेळी काय होणार याबाबत विडीओ तयार करावा

  • @vishaldhengle9968
    @vishaldhengle9968 2 месяца назад

    कॉग्रेस 90+शिवसेना 90+राष्ट्रवादी 90+ महाविकास मित्र पक्ष 18 +288=ज्यांना जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असला पाहिजे असा समान जागेचा फॉर्मुला पाहिजे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +2

    हे शरद पवार साहेब आहेत.त्यांच्या राजकीय खेळ्या, भूमिका भल्याभल्यांना समजत नाही, त्या तुम्हाला काय समजणार.???

    • @VaishaliJagdhane-o4g
      @VaishaliJagdhane-o4g 2 месяца назад

      अखिलेश यादव यांनी 37खासदार निवडुन आनले ते देखील ईतके उर काढीत नाही

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +35

    चैनल च नाव राजकारण भिडू असे ठेवा.

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 месяца назад +5

      आरती मोरे आली म्हणजे तुतारी वाजविली समजा...😅😅😅

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 2 месяца назад

      baramati bhidu

  • @syedumar2488
    @syedumar2488 2 месяца назад +3

    Finally aarti tai comeback zhala 🎉

  • @gopaljoshi8759
    @gopaljoshi8759 2 месяца назад

    आमच्या प्रतिक्रियाचा उपयोग काय. आपण पवार साहेबानाच किंवा त्यांच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारा म्हणजे आम्हाला ही कळेल. शरद पवारांना महाराष्ट्रातील समान्य जनता कंटाळाली आहे. ते कश्यासाठी राजकारणात आहेत हे देखील त्यांना विचारले पाहिजे.

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 2 месяца назад +4

    ईडी लागण्या पेक्षा तू जा आणि परत ये
    थोडक्यात बुधवार ठ पे😂😂😂

  • @tushargawande1722
    @tushargawande1722 2 месяца назад +3

    कोणी काही बोलू द्या अभ्यासपूर्वक मी बोलतोय शरद पवार साहेब जी भूमिका घेतील ती योग्य राहील अजित दादांना त्यांच्या केल्याचे परिणाम भोगावे लागतील

  • @skadam124
    @skadam124 2 месяца назад +4

    घरातला मुख्यमंत्री करायला घेनारच

  • @chetanmore3979
    @chetanmore3979 2 месяца назад

    Amazing analysis !

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 2 месяца назад +3

    आपण सगळ्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे या वर्षीच्या निवडणुकीवर सगळी सगळ्या पक्षाची लोकं मनमानी करत आहेत...

  • @rams6957
    @rams6957 2 месяца назад +2

    आरती मोरे म्हणजे एक नंबर विश्लेषण

  • @syedumar2488
    @syedumar2488 2 месяца назад +16

    Only ncp (sp) 📯🔥

  • @surajwable1642
    @surajwable1642 2 месяца назад

    शरद पवारांचा आयुष्य हे भूमिका घेण्यातच गेलं😅

  • @Anonymous12221
    @Anonymous12221 2 месяца назад +34

    पादर्याला परत सोबत घेउ नये

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 месяца назад

      मुतऱ्या घेत आहेत😂😂

  • @VitthalShinde-vk7pq
    @VitthalShinde-vk7pq 2 месяца назад +1

    आपण देशाचे भविष्य सांगा.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 месяца назад

    ज्यानी कांग्रेस पक्ष स्वार्थी साथी फोड़ला , तर त्याणा ही तर असे दिवस येनार ना, खर तर NCP ने घर वापसी करुण कांग्रेस मधे विलीन व्हाव.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 месяца назад +1

    राजकीय डावपेच असू शकतात...

  • @anilkadam9180
    @anilkadam9180 2 месяца назад +1

    येतील नाही माहिती नाही पण तुमचे दुकान मात्र फुलटू चालू आहे

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 2 месяца назад +1

    Sharad pawar ani ajit pawar akch ahet ajit pawar ne k bhrastachar cha paisa sagle नातेवाईक पाहुणे राहूने आणि पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी झालं ..पवार साहेबांचे helicopter panywar udat nawate tyala ajit dada che petrol hote ani baramati la Supriya nivdun annyat ddada cha ani bjp cha hat hota .पुण्यात मोदी ची सभा होते पण बारामतीत नाही याचा अर्थ काय होतो ..सगळे मिळून पॉलिटिक्स करत आहेत

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 2 месяца назад +2

    Sobat Genar Nahi Dada Cha Lay Mota Game Karnar Baga 😂

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад

    Pawar Saheb is Powar.

  • @jitendrapatil3263
    @jitendrapatil3263 2 месяца назад

    Saheb sadhya doni bajula pay thevun aahe NDA plus mahavikas aaghadi jara ith thith zal ki Ajit dada aplach manus vishay sampla

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 2 месяца назад

    मोठ्या साहेबांनी छोट्या ला परत घेऊन महा चुक करु नये, अशी चुक केली तर येरं माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या होईल,

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 месяца назад +6

    अश्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नसतात.. दादांना आता कोणीही परत घेणार ना ही. किती वेळा डोक्यावर घेणार.फक्त आता भाजपा मध्ये जाणे एव्हढेच शिल्लक आहे.

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 2 месяца назад

    अजितदादा ला वनप्रास्थानात पाठवा

  • @soniakelkar
    @soniakelkar 2 месяца назад

    Jar sharad pawaranche rajkaran konalal kalaltach nahi tar madam tumhi tar tyanhcya ardhya peksha jast wayane kami aahe...seriously vyakti swatantra aahe manya aahe...pan kharach aplyala zepen ka jya manasa baddal apan vishleshan kartoy....i think vichar karava.....roj uthun swatala limelight madhey thevanya saathi sharad pawar sharad pawar chalu asate tumache

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 2 месяца назад

    आज्याला आता जर परत घेतलं तर काकाचा बी बाज्या वाजवलाच पायजे.

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 2 месяца назад

    होय घर आणी पक्ष पाहता तरे वरची कसरत करताना फळ विधानसभा गठीत झाल्यावर लक्षात येईल

  • @vrushabhbhosale5586
    @vrushabhbhosale5586 2 месяца назад +1

    पवार कुटुंबावर एक Web Series काढा😂

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 2 месяца назад +5

    Shard पवार साहेबांनी अजित दादा यांना जवळ करू नये नाही तर जनतेचा विश्वास उडेल

    • @pramodlad8990
      @pramodlad8990 2 месяца назад +2

      शरद पवारांच्या वर विश्वासाचं नाही 😂

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 2 месяца назад +1

    शरद पवार "अजित, तो मोदी आपले सर्व घोटाळे बाहेर काढणार म्हणतो, आम्हाला सपोर्ट करा म्हणतो, पण आपल्या इज्जती चा सवाल आहे, एक काम कर काही आमदार घेऊन बाहेर पड आणि त्याना सपोर्ट कर, पुढे कसा तुला राष्ट्रवादी मध्ये घ्यायचं ते मी बघतो "
    अजित पवार "ठीक आहे काका, पण जनतेच काय?"
    शरद पवार "जनता चूxx आहे"

  • @sbs4897
    @sbs4897 2 месяца назад +2

    सुप्रिया सुळे स्पर्धक म्हनून शरद पवार अजितला पक्षात घेणार नाहीत. अजितचां गट इंडिया आघाडीत येऊं शकतो.

  • @avinashshinde4792
    @avinashshinde4792 2 месяца назад

    Ata Jitendra Awahad sahebache kay honar?????

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 2 месяца назад

    भ्रमयुग.......गूरूजी आमचे आजोबा.

  • @yt10107
    @yt10107 2 месяца назад +1

    ❤❤आरती❤❤my Love❤❤

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 месяца назад +5

      @@yt10107 lagn zhala aarti cha 😂😂

    • @yt10107
      @yt10107 2 месяца назад +1

      @@syedumar2488 काय होत नाही

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      ​@@syedumar2488😢😢😢

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 2 месяца назад

    Phkt Saheb ❤

  • @balajideshmukh5325
    @balajideshmukh5325 2 месяца назад +1

    अजित पवार साहेब लवकरच परत जाणार

  • @AAcool7915
    @AAcool7915 2 месяца назад

    हे चॅनल शरद पवारांच आहे असं वाटतं✨

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 месяца назад

    काही टेन्शन घेऊ नका. सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं 💯👑

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 2 месяца назад

    अहो या म्हाताराच काहीच खर नाही

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 2 месяца назад +1

    अजित पवार याला परत घेऊ नये नाहीतर शरदराव पवार याच्या पक्षाच्या जागा कमी होणार हे शंभर टक्के खरं होणार जय महाराष्ट्र

  • @sangramjamalpure9990
    @sangramjamalpure9990 2 месяца назад +1

    हो हो एकतर. येणार दोघे पण

  • @prashantjagtap8436
    @prashantjagtap8436 2 месяца назад

    साहेब हे मॅडम ते, अस सहज कळतील का ....

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 2 месяца назад +4

    जसे अजित दादा चा अजित पवार झाला तसच अजित पवार ला जर वापस घेतले तर पवार साहेब चा शरद पवार होणारच आता जनता मुर्ख नाही

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 2 месяца назад

    Saheb hamesha berajeche rajkaran kartat Karan congress madhun we gale zalyanantar cong sobat gale hote.

  • @pratikwadhai5676
    @pratikwadhai5676 2 месяца назад +8

    शरद पवार व अजित पवार यांच्या मायचा फोदा 😊

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 2 месяца назад

    Rang badalanara sarada hi natamastsk hoyil SARADA KI SHARAD PAWAR ?

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 2 месяца назад

    नितीशकुमार ला पलटूराम म्हणतात बिहार मध्ये. नाही नाही फक्त सांगावं म्हणलं सगळ्यांना.

  • @HealthHub-ww7do
    @HealthHub-ww7do 2 месяца назад

    Tai tumhala pan Mahiti ahe Ajit Pawar ani Sharad Pawar ek ch ahet … sagl natak hey Mahiti ahe fqt tya Fadanvis la samjl ki nahi ya war video banva

  • @santoshvarpe9129
    @santoshvarpe9129 2 месяца назад

    फक्त पवार साहेब... जो नाद करतो त्याची माती

  • @villagelifeandfarming7596
    @villagelifeandfarming7596 2 месяца назад

    Sagale pavar AK aahet

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 2 месяца назад

    Only sharad pawar saheb zindabad

  • @pratikzinge2713
    @pratikzinge2713 2 месяца назад

    Bol bhidu fakta asa hoil ,tasa kela asel ka ,karnar aahet ka , asa kelyani Kay hoil evdhe fakta andaj laun tyawar vedio banawta Ani views ,likes gheun channel tejit thewta😂😂😂baki facts kiti kharya hotat te bagha😂😂😂niwwal kahi tarich

  • @the...devil..
    @the...devil.. 2 месяца назад

    Mhanun Sharad Pawar pm zale nahit karan stand clear nahi😂😂

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 2 месяца назад +1

    हे पत्रकार सुद्धा बिनडोक असावेत. कोणत्या वेळा कोणती बातमी द्यायची हे याना पैसे घेऊन सांगायची kala अवगत आहे. पण राज्यातील जनतेच्या विकासा वाचून कशी वंचित राहिली, काय योजना आल्या तर जनतेचा कसा फायदा होईल याचे विश्लेषण मात्र यांच्या आयुष्यात जमेल की नाही हे सांगता येत नाही.

  • @Shinde1999
    @Shinde1999 2 месяца назад

    आरती मोरे ताई तुम्ही राजकारण भिडू म्हणून नवीन चॅनेल काढा, नाहीतर बोलभिडूचे नामांतर "राजकारण भिडू " असे करावे.

  • @satishtambvekarpatil7619
    @satishtambvekarpatil7619 2 месяца назад

    बोल भिडू अजित पवार गटाचे अधिकृत प्रवक्ते

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 2 месяца назад

    नरम गरम मसाला घालून फोडणी टाका राजकारणाची जनतेला खाउद्या ओरपून.काय विषय कंटाळा आलाय ऐकून.सामाजीक विषयावर बोलाना बोल भिडू.

  • @sagargaikwad9032
    @sagargaikwad9032 2 месяца назад

    आरतीचा पगार वाढवा

  • @sameer838
    @sameer838 2 месяца назад

    Corona go😂

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 месяца назад

    Pawarache doket kay chalay te kalanar nahi.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 2 месяца назад

    Mhatara maha berki ahe sagalya MH chi vat lavali

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 2 месяца назад

    Assa. Zale. Tar. S. Pawar. Pisut. Anir. Nay

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 месяца назад

    Ajit murnara manus aahe, tumchyavr kdhi mutel klnar nahi,,, kamache news dhakvs,,, laykiche news bnva

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 месяца назад +1

    हे सागत आहे अजीत पवार कि शरद पवार चुकीच राजकारण खेळतात

  • @JEEVANYOGA1555
    @JEEVANYOGA1555 2 месяца назад

    *अजित पवारांना युतीतून काढून टाकले तर युतीचे मोठे नुकसान होणार नाही पण महाविकास आघाडीला नक्कीच खूप फायदा होईल*

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 месяца назад

    Kahi naramle nahit ... fackta khelavtat😂

  • @SambhajiraoPatil-i7d
    @SambhajiraoPatil-i7d 2 месяца назад

    सध्या नको

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 2 месяца назад +2

    शरद खान डुलत डुलत आला...

  • @UshaKadam-qw2ou
    @UshaKadam-qw2ou 2 месяца назад

    ठाकरे शिवाय कुणाचंच राजकारण हलत नाही

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 месяца назад

    हे कधी मरनार

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 месяца назад

    Bol bhidu la jra jast klt ast vatat aahe,,, bahutek ajitrav dharnachya jagi chukun tumchya tondat mutle astil asch vatat aahe,,, muta ajun ajit chya navane....