विडिओ खूप चांगला बनवला तुम्ही. प्रोसेस to प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी स्वतः मासळीचा खूप मोठा खवय्या आहे त्यामुळे माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं की नक्की मासळी सुकवण्याची पद्धत नेमकी कशी असते, पण तुमच्या विडिओद्वारा खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद.
पापलेट बागडा किंवा घोळ मासा हे मिठामध्ये घालून सुकवतात.... आणि बोंबील मांदेळी वाकटि सुकट हे उन्हामध्ये सुकवतात... तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेलच... हे मासे खाऱ्या पाण्यातले असल्यामुळे ते खारट असतात...
🦐🐋🐬🦐Hi, I am dry fish seller my shop at Dadar West, mumbai in fish mkt. My shop name is PIYUSH FRESH DRY FISH. I am selling all different types of dried fish. I am doing this business from my father last 70yrs back. I have dried fish fresh and good quality, also have guarantee of dried fish. I have dried Alibagh prawns original and it is a best quality with superb taste. So many people are coming at my shop for buying a dried fish from different states like pune, Nagpur, Kolhapur, Satara, Chalisgaon, Manmad, Ratnagiri, Kerala, Delhi, Uttar Pradesh, Kolkatta, Assam, jammu kashmir, punjab, Goa, Banglore, etc all over India and other countries also. I am doing home delivery in Mumbai and New mumbai. If u need any types of dried fish best quality so pls contact to me 9004260918🙏🙏🙏🙏THANKYOU😊. U can also search in google my shop PIYUSH FRESH DRY FISH. 🙏नमस्कार मित्रांनो 🙏 माझा सुखी मासळीची दादर पश्चिम ला (मुंबई)दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतील, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ व खात्रीशीर मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे खरे (ओरिजनल अलिबाग सोडे) मिळतील. सुखी मासळी करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, कोलकत्ता, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सुखी मासळी, स्पेशली सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास खरे सोडे किंवा जवळा, करंदी, बोंबिल तेंगली, मांदेली, सुरमई, बांगदा,इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏. 🙏🙏🙏धन्यवाद🦐🐠🦈🐳🐋🐬🐟🐠🐡🦐ADDRESS Piyush Fresh Dry Fish Shop No.08, Old Fish Mkt Dr. D Silva Road, Swatantra Veer Savarkar Mandai Dadar West, Mumbai 400028 Landmark Opposite : Kirtikar Mkt Behind :Nakshtra Mall
Namaskar bhau ..Happy Diwali...ek mahiti Haavi hoti..ki jar aamhi aalo tikade tar oole maashe kilo 2 kilo tourist la vitata ka...Ani asa asel tar rate kai
नमस्कार तुम्हालापण शुभ दिपावली. तुम्हाला जर मासे पाहिजे असेल तर तुम्हाला ते नक्कीच मिळतील पण रोजचा रेट हा वेगवेगळा असतो. त्यामुळे मी भाव नीट सांगू शकत नाही.
Back ground music चा त्रास होतो आहे ,माणसांचे आवाज व्यवस्थित येत नाहीत म्हावरं म्हणजे एक विशिष्ट जातीचा मासा आहे कि समुद्रातील पकडलेली मासळी ला म्हावरं म्हणतात?
Khup avadla video...pan dada background music khup trasdayak ahe...pls pudhchya veli te kami awajat asu dya karan tumhi kay bolta te lok kay bolta kalat pn nahi tyamule...so pls te nakach taku kivha saumya awaj asu dya
बंधू खूप मस्त विडिओ, मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहतो, मी तुम्हाला खूप मेसेज टाकले, मला सुकी मच्छी हवी आहे जे सुकी मच्छी देतात त्यांचा फोन नंबर द्या, पण तुमच्या कडून हो किंवा नाही काहीच उत्तर येत नाही, काही त्रास असेलतर काही हरकत नाही 🙏
सर मी फक्त युट्युबर आहे आणि मी फक्त व्हिडिओस बनवतो आणि ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी कोणाचाही नंबर असा टाकू शकत नाही व तुम्हाला जर मासे पाहिजे असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या नंतर सुखी मच्छी तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. मग जे मासे सुकवतात मी त्यांना नक्कीच तुमचा नंबर शेअर करेल
Khup sundar video banvlat ani khup changli mahiti dhilet evdha detil madhe koni mahiti det nahit pan tumhi eka episode madhe evdha sarva dakhvlat 💯👍❤️
खूप खूप धन्यवाद 🙏😊
@@varunmeher bp
खूप छान विडिओ चित्रीकरण केले आहे मेहेर भाऊ
👍👍👍👍🌷 🌷 🌷 🌷 👍 👍 👍 👍
Thank you 😊
खूप खूप छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद.
😊🙏🏼
खूप छान आणि सोपी पद्धत.
Thank you 😊
Khup chan video ...mahiti purn 😊👍🏻
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खूपच छान माहिती 👍👍 अश्याच नाविन्यपूर्ण व्हिडीओ अपलोड करत रहा.
खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
खूप छान माहिती दिली.
Thank you very much 😊🙏🏼
Very nice... 👌👍 Khup information milali...👍
धन्यवाद
Khup chhan mahit dili thanks
Thank you very much 🙏
Faar mhenat ahe amcha koli maansan chi.tumcha video ekdum best.
धन्यवाद
विडिओ खूप चांगला बनवला तुम्ही. प्रोसेस to प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी स्वतः मासळीचा खूप मोठा खवय्या आहे त्यामुळे माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं की नक्की मासळी सुकवण्याची पद्धत नेमकी कशी असते, पण तुमच्या विडिओद्वारा खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
Nice song in the world koli song
😊👍🏻
Varun congratulations. Video is too good. Keep it up.
Thank you very much sir 🙏😊
विडीओ खूप भारी आहे दादा
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खुपच छान विडिओ.
धन्यवाद
Khup sundar saheb
Thanks
सुंदर व्हिडिओ बनवलाय आणि खुप छान माहिती दिली आहे भावा
धन्यवाद
खुप मस्त व्हिडिओ बनवली आहे
धन्यवाद
khup mehant kartat
हो खूप मेहनत आहे 👍
Kup sunder video
धन्यवाद
Khup Khup Sundar👌
धन्यवाद सर
Thanks mitra mahiti dilya badal
धन्यवाद
Mast
वाव कशी सुखवतान ते पण सांगा
Thank you very much
खूप छान व्हिडिओ मित्रा...👍👌
धन्यवाद निरंजन
Nice vidio
Thanks
Nice muzeek in video
Thank you very much 🙏😊
Nice background music & video!
धन्यवाद
Mast video
धन्यवाद
Nice Video
Thank you very much 🙏😊
Khup avdla dada ataa he khhatanna v banvaa plzz
धन्यवाद. हो नक्कीच
Beautiful video
Thanks 😊🙏
छान
धन्यवाद सर
खूप माहिती मिळाली दादा......त्याची पॅकिंग आणि पुढे विक्री कशी होते याची माहिती पण द्या....दुसरा भाग बनवा विडिओ चा
हो नक्कीच
Hajarat ek video mase kase sukavile(sukat) jatat.
Recipis sarv dakhavtat parantu sukat cha video
Pahilach.
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
@@varunmeher kolambiche sode kase banavtat
To video banavtat
Te dakhava.
Good
Thank you very much 🙏
हेमचंद्र धनु ..अमित धनु freinds आहेत माझे ..खूप दिवसांनी पाहिलं त्याला
Good video
Nice vedio with all proper information 👌
धन्यवाद
भाऊ, कावळे वैगेरे बाकीचे पक्षी त्रास देत नाहीत का? आणि ते कसं मॅनेज करता.
Sukat evde kharat kase astat?
Tyala mitha lavun sukavtat ki?
Paplate,bangda,vagle sukat
Kase tayar kartat ha video banava.
पापलेट बागडा किंवा घोळ मासा हे मिठामध्ये घालून सुकवतात.... आणि बोंबील मांदेळी वाकटि सुकट हे उन्हामध्ये सुकवतात... तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेलच... हे मासे खाऱ्या पाण्यातले असल्यामुळे ते खारट असतात...
वाआ नबरयक
धन्यवाद
Nice information 👍
धन्यवाद रितेश
Koli lok fish sukavtana birds yet astil tevha tyache rakshan kase kartat
@@sameershaikh7833 bhava samhale nahi
@@sandycomedy3 ata nay samajla tula mag dusreyana kay samajnar shet
NICE VIDEO
धन्यवाद
Nice video 👌👌👌
धन्यवाद
Amhi Wadrayche
हो का 👍
Nice
धन्यवाद
खुप छान आहे व्हिडीवो👌👌
तुम्ही मासे कसे वालवतात हे या व्हिडिवो मध्ये चांगले प्रकारे दखावाले आहे👍👍🙏
धन्यवाद
Mi hay koli....aamchya khar danda kolivada yethe pn ashich fish sukvtat ....ani fish vegle krne pn same aahe...
Pan tikadchi sukhi macchi cha khup smell yetat
माहिती खूप छान आहे पण तुम्ही माहिती सांगत असताना जे मुजिक देता ते नका देऊ फक्त.बाकी मस्त.
Thank you very much 😊🙏🏼
वरुण भाऊ.... छान व्हिडिओ आहे.
पण सर्व मासळी एकाच पाण्यात स्वच्छ करत होते...
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खूप खूप छान माहिती
कुठे आहे हे ठिकाण
धन्यवाद. पालघर, वडराई
kiti lamb ahe palghar varun vardehi
9km आहे
Nice 👍
धन्यवाद अमित
Mala holsell rate madhe dryfish having aahet miltil ka
नाही सर
🦐🐋🐬🦐Hi, I am dry fish seller my shop at Dadar West, mumbai in fish mkt. My shop name is PIYUSH FRESH DRY FISH. I am selling all different types of dried fish. I am doing this business from my father last 70yrs back. I have dried fish fresh and good quality, also have guarantee of dried fish. I have dried Alibagh prawns original and it is a best quality with superb taste. So many people are coming at my shop for buying a dried fish from different states like pune, Nagpur, Kolhapur, Satara, Chalisgaon, Manmad, Ratnagiri, Kerala, Delhi, Uttar Pradesh, Kolkatta, Assam, jammu kashmir, punjab, Goa, Banglore, etc all over India and other countries also. I am doing home delivery in Mumbai and New mumbai. If u need any types of dried fish best quality so pls contact to me 9004260918🙏🙏🙏🙏THANKYOU😊. U can also search in google my shop PIYUSH FRESH DRY FISH. 🙏नमस्कार मित्रांनो 🙏 माझा सुखी मासळीची दादर पश्चिम ला (मुंबई)दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतील, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ व खात्रीशीर मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे खरे (ओरिजनल अलिबाग सोडे) मिळतील. सुखी मासळी करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, कोलकत्ता, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सुखी मासळी, स्पेशली सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास खरे सोडे किंवा जवळा, करंदी, बोंबिल तेंगली, मांदेली, सुरमई, बांगदा,इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏. 🙏🙏🙏धन्यवाद🦐🐠🦈🐳🐋🐬🐟🐠🐡🦐ADDRESS
Piyush Fresh Dry Fish
Shop No.08, Old Fish Mkt
Dr. D Silva Road,
Swatantra Veer Savarkar Mandai
Dadar West, Mumbai 400028
Landmark
Opposite : Kirtikar Mkt
Behind :Nakshtra Mall
Hi dada me virar varun bolate tumcha kade maral masa milato ka
माहित नाही
Kupacha chana badata sukava chi. Mala fara avadala. Danavada.
धन्यवाद
Vedio never seen ever
Thank you sir❤️
Tumhi ha vedio share kelya badal😀
All the best for your tube journey☺️
Vadala mule sale tut na😞
Fish sukvayach😪
Thank you very much Simran 🙏👍
Ajun video pahayla avadtil. Palghar panchakroshitil fish che video banaval ka?
Kiti divas lagtat purna sukayla
थंडीमध्ये एका दिवसात म्हणजे 24 तासांमध्ये सुकतात. नाहीतर दोन अडीच दिवस लागतात
कुठे मिळेल बोंबले मासा
Namaskar bhau ..Happy Diwali...ek mahiti Haavi hoti..ki jar aamhi aalo tikade tar oole maashe kilo 2 kilo tourist la vitata ka...Ani asa asel tar rate kai
नमस्कार तुम्हालापण शुभ दिपावली. तुम्हाला जर मासे पाहिजे असेल तर तुम्हाला ते नक्कीच मिळतील पण रोजचा रेट हा वेगवेगळा असतो. त्यामुळे मी भाव नीट सांगू शकत नाही.
वडराई कोळीलोक म्हणजे कष्टाळू लोक
Bhava ... Ani Mungya vagaire yet nahit kay tya Mashyanna khayla??
समुद्रावर मासे वाळत घालतात ना तिकडे मुंगी लागत नाही. घरी मासे जेव्हा सुकत घालतात ना तेव्हा मुंग्या लागतात
hi Varun, Sukya Masali sathi konashi sampark karava lagel...
Sir amacha gavat tumala yave lagel
@@varunmeher दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना मला होलसेल बोंबील हवे आहे मी जुन्नर तालुका मधून आहे
mast video ahe kahi contact milu shakat ka mhanje kharedi karnyasathi
खूप खूप धन्यवाद 🙏. Contact me insta
Yala salt lavtat ka?
Nahi
व्यवसायासाठी मालं मिळल का...??
आत्ता मासे खूप कमी प्रमाणात मिळत आहेत.
hello friend do you sell bombay duck..
I'm in Vietnam and want to buy that bombay duck fish but I don't know how, can you help me
Sorry mam I can’t help you😊🙏🏼
खारे सुरमई खारे मासे कसे करतात तो विडिओ पाठवा
हे मासे आमच्या इथे सुकवता नाही.... पण नक्की दुसऱ्या गावी जाऊन हा व्हिडिओ मी करेल 😊👍
Can we dry fish on hot air on fire
मासे सुकवताना मीठ लावतात का
नाही
Dada vadrai gavatun direct boti varun mase vikat gheta yeil ka
हो घेऊ शकता
RUclips recommend me after 3 year's😂
😅👍
भावा मला होलसेल बोबील सुकट कुठे मिलेल सागा मि कोपरगाव शिरड़ी अहमदनगर 🙏🙏💐🙏🙏
भाऊ सध्या फिश कमी झालेली आहे
vadrai, khuthe ale, give full address
Palghar, vadrai
बांगडे कसे साफ करून सुकवायचे ते सांगा
Back ground music चा त्रास होतो आहे ,माणसांचे आवाज व्यवस्थित येत नाहीत म्हावरं म्हणजे एक विशिष्ट जातीचा मासा आहे कि समुद्रातील पकडलेली मासळी ला म्हावरं म्हणतात?
समुद्रातील एकत्रित पकडलेले मासे आहेत त्यांना आमच्या इथे मावर असं बोललं जातं
@@varunmeher Thanks
कुठे भेटेल
Contact me on Instagram
Varun21_Meher
Dada mla yevache tumche
Bombil masa jivant samudrat ला dahava
वाढराई गाव कुठे आहे.
पालघर, वडराई
Tumi akda bambu ke bombil khava ....solid lagtat ..
हो मी पण कोळीच आहे आणि आम्ही थंडीचे टाईमला मध्ये मध्ये खातोच. धन्यवाद तुम्ही मेसेज केल्याबद्दल
Specially Arnalla che sukhe bombil ekdum chan astat pure gavti bombil👍
Hi
सुकी मच्छी मिळेल का?
मासेमारी बंद आहे
@@varunmeher ☹️
Kont gav ahe he
वडराई, पालघर
Kk
Khup avadla video...pan dada background music khup trasdayak ahe...pls pudhchya veli te kami awajat asu dya karan tumhi kay bolta te lok kay bolta kalat pn nahi tyamule...so pls te nakach taku kivha saumya awaj asu dya
हो नक्की
वडराई ला कसे जायचे
तालुका जिल्हा पालघर मध्ये वडराई गाव
Background music Kami thev
Ok 👍
Sir plies holsel ret help mi
Please send me your contact details
bari
धन्यवाद सर
😃Wounderfull video😊
I am from Goa,
Dada can we get dry fish wholesale for reselling....?
🙁Please help me dada🙏
खूप खूप धन्यवाद 🙏❤️.
तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल तिकडून तुम्ही घेऊ शकता.
Which place?
Palghar, wadrai
खारा मासा कसा बनवतात
Eg. Satpati etc
Bhava mala tuzya friend cha no melal kay maza sukyaa bobil cha dukan ahe,,,
तुझा नंबर मेसेज कर
8767241306
Sagar jadhav
Kse viktat bombil
Can i now the location
Palghar
Valandi vr bombil vaktya lavtat ...
बंधू खूप मस्त विडिओ, मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहतो, मी तुम्हाला खूप मेसेज टाकले, मला सुकी मच्छी हवी आहे जे सुकी मच्छी देतात त्यांचा फोन नंबर द्या, पण तुमच्या कडून हो किंवा नाही काहीच उत्तर येत नाही, काही त्रास असेलतर काही हरकत नाही 🙏
सर मी फक्त युट्युबर आहे आणि मी फक्त व्हिडिओस बनवतो आणि ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी कोणाचाही नंबर असा टाकू शकत नाही व तुम्हाला जर मासे पाहिजे असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या नंतर सुखी मच्छी तुम्हाला मिळेल.
तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. मग जे मासे सुकवतात मी त्यांना नक्कीच तुमचा नंबर शेअर करेल
बागड कसं वाचवायचं दाखवा
Khup sopha ahe
Ha vadrai kolivada kuthe aahe pl
Palghar ( wadrai )