होलसेल फिश मार्केट पुणे, नवीन अपडेट.| Wholesale fish market Pune New Update. Kalu Gabhale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 121

  • @PramodDhok-w7w
    @PramodDhok-w7w 2 месяца назад +10

    तुम्ही दोघांनी खरचं खूप छान व्हिडिओ बनवला आहे.तुमची जोडी खरचं खुप चांगली आहे आणि येणाऱ्या तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्या

  • @rameshlate360
    @rameshlate360 2 месяца назад +7

    फिश मार्केट मध्ये अस्वच्छता भरपूर आहे व मासे शिळे असतात

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo 2 месяца назад +8

    पुण्यात समुद्र कुठं आहे ताजे मासे मिळायला 🤣

  • @laxmanjadhav7024
    @laxmanjadhav7024 Месяц назад

    छान माहिती दिलीत.. धन्यवाद ❤

  • @shivrajdhurve7305
    @shivrajdhurve7305 10 дней назад

    मला या मार्केटमधल्या प्रत्येक व्यापारी ची माहिती आहे कोण कसा मासा विकतो कोणाकडे कसा मासा येतो आणि हे लोकं कसा फ्रॉड करतात

  • @shivrajdhurve7305
    @shivrajdhurve7305 10 дней назад

    मी या फिश मार्केट मध्ये काम केलं आहे या फिश मार्केट चे सर्व मला माहीत आहे अगदी बरोबर बोलता तुम्ही या फिश मार्केट मध्ये फ्रेश काही भेटत नाही पण कधी कधी चुकीचं पण बोलताl का बरं याचा रिजन एकच प्रश्न पहिला ज्या व्यक्तीला माशाचं कळतं का माझा फ्रेश आहे का नाही तोच या मार्केटमध्ये फ्रेश मासा घेऊ शकतो

  • @anandsapkal8494
    @anandsapkal8494 2 месяца назад +2

    पुणेकर तुम्ही घान मासे खात आहात. ताजे मासे तुमच्या आयुष्यात कुणी देईल अशी अपेक्षा करू नका

  • @imran_Golandaj
    @imran_Golandaj 3 месяца назад +2

    खुपछान व्हिडिओ ❤

  • @rushikeshdhore2292
    @rushikeshdhore2292 17 дней назад

    माशाची काढलेली घाण शिळे मासे याचे काय करतात यावर व्हिडिओ गाना

  • @santoshhausare9923
    @santoshhausare9923 3 месяца назад +1

    Khup chan video🎉❤

  • @hasnamanahai6635
    @hasnamanahai6635 2 месяца назад +2

    घाण, अस्वच्छता, घाणीत ठेवलेले मासे त्यावर पाय दिला जातोय. कुणाला काहीही फरक पडत नाही.
    आणि यावर कोणाला काहीही वाटत नाही म्हणजे नवल वाटतं

  • @user-wl6pw1gn3f
    @user-wl6pw1gn3f 2 месяца назад +3

    अस्वच्छता असते हे खरे. मासे ताजे आणि ठेवलेले शिळे पण विकतात. नीट तपासून घ्यावे लागतात. पुण्या पासून कोणत्या ही दिशेला गेलो तरी किमान 200काम वर समुद्र आहे.

  • @shivrajdhurve7305
    @shivrajdhurve7305 10 дней назад

    दुसरी गोष्ट या मार्केटमध्ये एक skapm होतो

  • @K.Kshetkariblog
    @K.Kshetkariblog 3 месяца назад

    छान विडिओ बनवला आहे🎉😊❤

  • @UttamMalik-om1sh
    @UttamMalik-om1sh 28 дней назад +1

    Apka chennal subscribe kar diya bhai

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 14 дней назад

    तुम्ही खानदेश चे आहे का ???

  • @shivrajdhurve7305
    @shivrajdhurve7305 10 дней назад

    तुमच्याकडे जो मासा सस्त्या रेट मध्ये येतो तू का बरं येतो तुम्हाला माहित आहे का

  • @ngX2-r
    @ngX2-r 2 месяца назад +4

    प्रचंड घान असते त्या ठिकाणी जाणे आवडत नाही.

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Месяц назад +1

    Jiwant mashe fry kar go pori

  • @dbangera1
    @dbangera1 2 месяца назад +1

    AIYOO AIYOO

  • @rabiyashaikh6194
    @rabiyashaikh6194 2 месяца назад

    Nice ❤

  • @Mr-Bull-Mads
    @Mr-Bull-Mads 3 месяца назад +2

    तेवढा rate तरं सगळी कडचं भेटत

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 3 месяца назад +2

    प्लीज कॅमेरा जवळुन वापरा म्हणजे लोकांना मासे व्यवस्थित दिसतील..

  • @SpiritualMayur
    @SpiritualMayur Месяц назад

    Evdya Fish Paiki , Konta Fish 1 kata cha asto te pan sangat java pls.

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад

      नदीच्या माशांमध्ये शिवडा , सिलान आणि समुद्राच्या माशांमध्ये पापलेट आणि सुरमई

  • @ghanashyamkavale1804
    @ghanashyamkavale1804 3 месяца назад

    छान

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 2 месяца назад +3

    Plz be careful! Sellers use gutter water for cleaning

  • @dontmind2478
    @dontmind2478 3 месяца назад +36

    येथे शिळे मासे विकतात पुणेकर शिळे मासे खातात त्यांना कळत नाही

    • @samir.pathan.4283
      @samir.pathan.4283 3 месяца назад +1

      हो.बरोबर.आहे

    • @rajmerchant9024
      @rajmerchant9024 3 месяца назад +1

      Agdi barober

    • @hrishikalbhor188
      @hrishikalbhor188 3 месяца назад +7

      मग पुण्यात ताजे कुठे मिळतात पत्ता पाठवा

    • @darshanawagh6450
      @darshanawagh6450 3 месяца назад +3

      ithe barfat storage kelele fish ghyave lagtat karan samudra nahiye na punyat mhanun shilech miltat fasva fasvi far aste ithe.

    • @sumeshdhamale334
      @sumeshdhamale334 2 месяца назад

      U r right

  • @mohininalawade8435
    @mohininalawade8435 25 дней назад

    Timing kiti asta market ch

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  21 день назад

      सकाळी पाच ते नऊ आणि दुपारी दोन ते पाच

  • @RealAirdropCripto
    @RealAirdropCripto 2 месяца назад

    Bhagwan no1

  • @RohidasWaghmare-zu9io
    @RohidasWaghmare-zu9io 3 месяца назад

    ❤❤❤

  • @akshaypoul3993
    @akshaypoul3993 Месяц назад

    Are oktopas nahe dkhvla

  • @vickyrajput6691
    @vickyrajput6691 Месяц назад

    Google vr exact adress sapdat nahiye. Google map location dyaa

  • @haxzeck1654
    @haxzeck1654 2 месяца назад

    I am new to eat sea food
    Mi fakt surmai khallay pan to sea wala mahag asti
    Mala koni ek katycha swast fiah suggest kara na

    • @atulbhagwat8043
      @atulbhagwat8043 2 месяца назад

      roopchand, also called as fresh water halwa

    • @haxzeck1654
      @haxzeck1654 2 месяца назад

      @atulbhagwat8043 thanks

  • @तानाजीमुठे
    @तानाजीमुठे 3 месяца назад +1

    खूप छान विडिओ बनले

  • @vipinchauhanchauhan5332
    @vipinchauhanchauhan5332 2 месяца назад

    Chandan nagar pune la bar Hahey 😂

  • @harishpardeshi7261
    @harishpardeshi7261 2 месяца назад

    Fish market cha address and timing sangital nahi video madhe.

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  2 месяца назад

      @@harishpardeshi7261 व्हिडिओच्या सुरवातीलाच पत्ता दाखवला आहे🙏

  • @qanonswarrior2097
    @qanonswarrior2097 Месяц назад

    Gutter water fish wash

  • @SalmanShaik-rc2np
    @SalmanShaik-rc2np 2 месяца назад

    Maral mach kina kilo proce

  • @BalasahebPawar-t5w
    @BalasahebPawar-t5w Месяц назад

    Timing sanga

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад

      सकाळी पाच ते नऊ आणि दुपारी दोन ते पाच

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n 2 месяца назад +1

    तारली मासा नाही दिसला कुठं...!!

  • @trupatithorat5247
    @trupatithorat5247 2 месяца назад +1

    भारी च आहे की

  • @sachinmore-gb2vi
    @sachinmore-gb2vi 2 месяца назад

    फिश मार्केट च्या खालचा ओढा घाण वास पण दाखवायची की
    किती पायातले जोडे खराब झाले हे पण दाखवायचं

  • @ashirwadshelatkar5014
    @ashirwadshelatkar5014 2 месяца назад

    पुणे तिथे काय उणे
    पण सर्व मासे खूपच खराब कसे खाता रे

  • @chaitanyajadhav9756
    @chaitanyajadhav9756 3 месяца назад

    येथे शीप मिळतात का?... Mussels?

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  3 месяца назад

      @@chaitanyajadhav9756 कधी कधी मिळतात.

  • @fujitecltd3786
    @fujitecltd3786 2 месяца назад

    Mothe mashewala 12 mahine mahag asto

  • @vilasgurchal9625
    @vilasgurchal9625 2 месяца назад

    Balewadi stedim kuthe ahe

  • @UttamMalik-om1sh
    @UttamMalik-om1sh 28 дней назад

    Bhaiya whole saller ka contact number milega kya ji

  • @anispathan7486
    @anispathan7486 2 месяца назад +3

    Extremely unhygienic fish market...Fish are cleaned with Sewage water..i have stopped going to this market

  • @ferozkhan-tu9og
    @ferozkhan-tu9og 2 месяца назад

    Khekde pahije 40 k g wholsale khekdewalacha mo.no.pahije bhetalka

  • @SUMITAWADE
    @SUMITAWADE 3 месяца назад +1

    gatar madhe market

  • @taslimsayyed8316
    @taslimsayyed8316 2 месяца назад +1

    Wholesale madhun ethun gheun hi machhi wale viktat

  • @MansiShinde-cx8pc
    @MansiShinde-cx8pc 2 месяца назад +1

    दादा तिथे स्वच्छता नाही

  • @JitendraMane-z4l
    @JitendraMane-z4l 2 месяца назад +1

    Address ky ahe

  • @jamirmulani5032
    @jamirmulani5032 Месяц назад

    सगळ्यात महाग असतात

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  Месяц назад +1

      आपल्याएथे कुठे स्वस्त मिळतात सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण मी ते मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करीन.

  • @MR_soham_235
    @MR_soham_235 2 месяца назад

    खेकडा नाही दाखवला त्याची काय प्राईज

    • @fishingwithkalu
      @fishingwithkalu  2 месяца назад

      दाखवला आहे , समुद्री खेकडे आणि नदीचे असे दोन प्रकार दाखवले आहेत

  • @pravinpatil119
    @pravinpatil119 2 месяца назад

    वजन मारतात अस वाटत

  • @Deepak_Bhalerao
    @Deepak_Bhalerao 2 месяца назад

    घाणेरडे वातावरण...इथे जाऊ नका..

  • @Autum313
    @Autum313 2 месяца назад

    Stale fish .. unhygienic very dirty ....