Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 208

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  7 дней назад +18

    ABP Majha LIVE | Devendra Fadnavis CM | Maharashtra Oath Ceremony| Eknath Shinde| Marathi News 24/7
    ruclips.net/user/livem0MD6Ukm0cQ

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 8 дней назад +175

    ऐकनाथजी शिंदे ऐक नंबर देव माणूस. 🙏महाराष्ट्रासाठी छान नेतृत्व केले आणि करणार. 🚩🚩🚩

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 8 дней назад +164

    शिंदे साहेब संतोष बांगर साहेब ला मंत्री पद द्यावा

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 7 дней назад

      अरे जातीचा मंत्री पदाचा कोटा परळीनेच पुर्ण केला आहे. ओबीसीतील इतर जातींतील नेत्यांना मंत्री होऊ द्या. माधव वाल्यामध्येच तुम्ही चान्स जास्त मारायला बघता, इतरांना आपण ओबीसी म्हणुन फुगवितात कोठे ही दंडकशाही करून सर्व तुम्हालाच पाहिजे.

    • @Rambhakt9280
      @Rambhakt9280 7 дней назад +2

      😂

    • @adharshmasti1180
      @adharshmasti1180 3 дня назад

      😂

  • @dattatraymaharajkalbande6450
    @dattatraymaharajkalbande6450 8 дней назад +99

    बांगर साहेब यांना मंत्रीमंडळाच्या कमेटीत घेतले पाहिजे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 дней назад +34

    संतोष बांगर यांना गृहमंत्री करा. 🙏

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 8 дней назад +89

    मंत्री संतोष भाऊ बांगर 😊

    • @rajeshzunjare5533
      @rajeshzunjare5533 7 дней назад

      ❤❤❤❤❤😮❤😮❤😮❤😮❤😮❤😮❤

  • @HirajiDongre
    @HirajiDongre 8 дней назад +14

    एकनाथ शिंदे साहेब यांचीजणतेसीनाळ जुळलेली होती पण महायुतीच सरकार म्हणजेच मा. शिंदे साहेबाच व देवा भाऊंच्या एक मताने चालणारं हे सरकार आहे.येणारे पाच जणतेला सुख समृद्धी प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.जय महायुती.

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 8 дней назад +29

    आता निधी दादा देनार जोडा हात

  • @dhananjaykawade581
    @dhananjaykawade581 8 дней назад +31

    खरच शिंदे साहेब देवमाणूस ❤

  • @VinayakKasar-c9q
    @VinayakKasar-c9q 8 дней назад +42

    संपूर्ण महाराष्ट्र कंगाल केला असे म्हटले तरी चालेल

  • @SunilPawar-ns2de
    @SunilPawar-ns2de 8 дней назад +12

    Very good 👍

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 8 дней назад +13

    बांगर साहेबांना सुद्धा एखाद्या खात्यात मंत्रीपद द्यावा

  • @RahulDhande-p3j
    @RahulDhande-p3j 7 дней назад +3

    पुन्हा एकदा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सरकार मुख्यमंत्री व्हावे

  • @RajandraJadhav
    @RajandraJadhav 8 дней назад +15

    पहिले कर्ज माफ करा

    • @yogeshbarkule7451
      @yogeshbarkule7451 7 дней назад +1

      बापाची पेढ आहे का माफ करायला

  • @santoshkashid4572
    @santoshkashid4572 7 дней назад

    बरोबर आहे

  • @AkshayMore-so1bw
    @AkshayMore-so1bw 8 дней назад +3

    एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप चांगल काम केलं आणि ते खूप साधे आहे जस काम शिंदे साहेब न केलं तसच देवा भाऊ न पण करावं जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

  • @vikasmundhe7950
    @vikasmundhe7950 8 дней назад +3

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @namdevsurnar3382
    @namdevsurnar3382 4 дня назад

    ❤❤❤
    🎉🎉

  • @shreyakale2612
    @shreyakale2612 6 дней назад

    भाई हें भूप छान वाटलं saheb💐💐

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 8 дней назад +4

    Barobar bangar saheb

  • @ajayadhokar2477
    @ajayadhokar2477 8 дней назад +5

    ABP la Kay Uttar Dile bhai jabardast yala mhanatat Maha Uti🙏👍🏻🇮🇳

  • @KuamarDev
    @KuamarDev 8 дней назад +14

    एकनाथ भाई झाले आता

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 8 дней назад +3

    Eknath shinde saheb zindabad Santosh banger zindabad 🙏🙏

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 8 дней назад +16

    हिंदू हृदय सम्राट माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद जिंदाबाद

    • @rajeshwagh5976
      @rajeshwagh5976 8 дней назад +2

      Nala

    • @akashsuryawanshi2211
      @akashsuryawanshi2211 7 дней назад

      हिंदू हृदय सम्राट फक्त एकच बाळासाहेब ठाकरे

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 8 дней назад +14

    पंकजा मुंडे एकनाथ शिंदे हे cm pahijet

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 7 дней назад +1

      Pankaja munde la nivdun yeta yet ka.....vidhanparishadevr amdar zqliy😂😂

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 8 дней назад +7

    एकनाथ शिंदे ला देवळातला घंटा भेटणार

  • @ashokkamble1535
    @ashokkamble1535 8 дней назад +6

    संतोष बांगर साहेब... यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री खाते...देण्यात यावे....🌷🙏

  • @maheshgaikwad9040
    @maheshgaikwad9040 7 дней назад

    भाई...🔱🚩

  • @sanjanadeo7520
    @sanjanadeo7520 8 дней назад +2

    Dada kiti Chan bolat tumhi..saglyanna same vagnuk diliy...

  • @BaluGiri-x7c
    @BaluGiri-x7c 7 дней назад

    Eknath bhai Shinde bahut Bhari

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 8 дней назад +21

    बांगर साहेब मंत्रीपद fix हिंगोली पालकमंत्री 💯🙇

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 7 дней назад

    संतोष बांगर साहेबांना गृहमंत्री पद द्या

  • @RahulDhande-p3j
    @RahulDhande-p3j 7 дней назад

    हिंगोली शहर चा विकास साठी आमदार संतोष दादा बांगर यांना मञी पद द्यावे

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 8 дней назад

    एकनाथ भाई शिंदेवर प्रेम याच नाराज आहे बांगर

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 7 дней назад

    अगदी योग्य बोललात दादा

  • @SainathGaikwad-s8z
    @SainathGaikwad-s8z 7 дней назад

    शिंदे साहेब संतोष बांगर ला मंत्रीपद द्या

  • @SeemaWarade-x7p
    @SeemaWarade-x7p 6 дней назад

    कामाचा माणूस संतोष दादा होऊद्या मंत्री

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074 6 дней назад

    हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचा नव्हे तर हिंगोली जिल्ह्याचा ढाण्या वाघ आमदार संतोष जी बांगर, या वाघाला जनकल्याणकारी कामे करण्या साठी मंत्रिपदाची गरज नाही .

  • @anuradhaindigeniouscowfarm6409
    @anuradhaindigeniouscowfarm6409 8 дней назад +4

    देवा भाऊ

  • @सचिनसचिन-ग4ष
    @सचिनसचिन-ग4ष 8 дней назад +6

    दुसऱ्या वर.. अवलंबून असतो त्याचा शेवट लवकर च होत असतो... याची. जाणीव झाली आहे बस...

  • @VilasPimpare-u6u
    @VilasPimpare-u6u 8 дней назад +6

    मुख्यमंत्री चेरादेवुन निवडणूकला‌‌ समोर. कागेले नाही

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 7 дней назад +1

      Tula kay karaych...tu sharad cha chehra bagh ani zop

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 8 дней назад +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 7 дней назад

    Only bangar saheb 🎉🎉🎉

  • @sanjanadeo7520
    @sanjanadeo7520 8 дней назад +1

    Santosh dada bhavi mantri❤🎉

  • @rushiiibhivsane3973
    @rushiiibhivsane3973 7 дней назад

    Kharc bole saheb shinde Saheb cm maharashtra ❤

  • @Skgamingyt589
    @Skgamingyt589 7 дней назад

    एकनाथ भाई शिंदे 💪🏻🏹✌🏻

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 8 дней назад +2

    Borobar ihe Saheb

  • @shreeswamisamarthphotovadj3426
    @shreeswamisamarthphotovadj3426 7 дней назад

    आमदार संतोष दादा बांगर यांना मंत्रिपद मिळावे

  • @samadhansarode4548
    @samadhansarode4548 8 дней назад +3

    ओन्ली देवा भाऊ

  • @HushenShaikh-c3h
    @HushenShaikh-c3h 7 дней назад

    Vande Mataram

  • @sanjaynimbolkar3143
    @sanjaynimbolkar3143 7 дней назад

    Right bangar

  • @rushikeshghumbare1234
    @rushikeshghumbare1234 7 дней назад

  • @संभाजीजाधव-ज4य
    @संभाजीजाधव-ज4य 8 дней назад +3

    शिंदे साहेबा पासुन जनतेला दुर करत आहे भाजप शडयन्न भाजपचा निषेध

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 8 дней назад +1

    फक्त अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब जिन्दाबाद

  • @maheshgamer6766
    @maheshgamer6766 7 дней назад

    शिंदे साहेब एक नंबर मुख्यमंत्री आहे त्याचा सारखा मुखमंत्री कोणी हो शकणार nhi ya पुढे आता

  • @rkz2345
    @rkz2345 8 дней назад +7

    बंगार यांना मंत्री करा

  • @RajuNivagire
    @RajuNivagire 8 дней назад +1

    Jai shree Ram Bharat mata ki Jai Jai modiji Jai fadanvisa 🚩💯

  • @umeshkadam9672
    @umeshkadam9672 8 дней назад +11

    आता कसकाय आजारी पडला

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 7 дней назад

    पाच वर्षांत हेच काम करत राहा जनतेला सोडा वार्यावर

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 7 дней назад

    10%-15% खाणारी गँग! प्रत्येक टेंडर कामात

  • @yogeshbarkule7451
    @yogeshbarkule7451 7 дней назад

    संतोष बागर यांना मञी पद पाहिजे

  • @Damodardasmodi1338
    @Damodardasmodi1338 8 дней назад

    शेवटी मराठ्यांना त्यांची लायकी दाखवली 😂 जय ब्रह्मण जय परशुराम 🚩

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 7 дней назад

    शिवसेना फोडण्याच काम झालं आता एकनाथ शिंदे यांची गरज संपली 😂😂😂

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 7 дней назад

    एकनाथ शिंदे साहेबा सारखा मुख्यमंत्री होणे शक्य नाही एक नंबर महाराष्ट्र मध्ये काम केल्याबद्दल 54 लाख तुमच्या आशीर्वादाने नोंदी सापडल्या ओबीसी मधून गोरगरिबांना भरपूर नोकऱ्या लागल्या मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटलांच्या आशीर्वादाने लढा चालू ठेवणार आहेत मराठा समाज तुमच्या कामगिरीला आभारी आहे💯🔥✊❤️🚩🚩🚩🚩 तुम्हीच मुख्यमंत्री व्हायचं इच्छा होती सहा कोटी मराठा समाज पाठीशी आहे राहणार ✊🔥🚩🚩

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 7 дней назад

      एकनाथ शिंदे हा गद्दार माणूस आहे खोट्या नाट्या नोंदी सापडल्या आणि ओबीसी तून मराठा आरक्षण दिलं म्हणूनच ओबीसींनी भाजपाला मतदान केलं शिंदे गटाला नाही

  • @jiti5034
    @jiti5034 8 дней назад +4

    132+51

  • @PremSolanki-dr1qv
    @PremSolanki-dr1qv 6 дней назад

    एकनाथ शिदे साहेब मुख्यमंत्री पाहीजे मुख्यमंत्री तेचराहीन जनतेच्यामनात शिदे भाऊ मुख्यमंत्री राहतील त्यानापाहूच जनतेनीमतदील

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 8 дней назад +6

    एकच भाऊ शिंदे भाऊ.. ऊन, वारा, पाऊस, चिखल तुडवून रात्रंदिवस जनतेची कामं करणारे दयाळू शिंदे साहेब.

  • @RavindraBirajdar-v9r
    @RavindraBirajdar-v9r 7 дней назад

    7/12 kora kara

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 8 дней назад

    भाजपने पुरेपूर मित्रपक्षांना आसूड दाखवून दिला आहे 🌳 महात्मा फुले रचित आसूड नक्कीच वाचायला हवं

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 7 дней назад

    बांगर साहेब त्या जरांगेचा काटा काढा

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 8 дней назад +7

    He kay sanganar lachar

  • @balajiduchal7703
    @balajiduchal7703 6 дней назад

    बांगर ला मटका किंग मंत्री म्हणून शपथ द्या

  • @PrakashBhise-p8r
    @PrakashBhise-p8r 8 дней назад +1

    तिघेही मंत्री चांगले आहेत

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 7 дней назад +1

    अरे संतोष दुसऱ्याच्या जीवावर संसार नाही चालत स्वतःच्या जीवा चालावा लागतो नाहीतर उपासमारीची वेळ येते तुझे पण तेच हाल होतील थोडे दिवस थांब पैसे असतील तर दाढी आता करून घे नंतर पैसे राहणार नाहीत अस्वला सारखा होशील

  • @MHindiaofficial007
    @MHindiaofficial007 8 дней назад +5

    🚩गुजरात लॉबी......

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 8 дней назад +1

      बारामुल्ला लॉबी 😂😂

  • @devkateraja540
    @devkateraja540 8 дней назад +2

    Evm चं सरकार आहे हे.....!!!

  • @MangeshDumare
    @MangeshDumare 7 дней назад

    Santosh.bhau.bangar.mantari.zale.pahije

  • @rudranshassociate9382
    @rudranshassociate9382 8 дней назад +4

    Khar tar bangar la mukhymantri kara

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 8 дней назад

    आमचे संतोष दादा ला गृहमंत्री पद द्यायला पाहिजे होत

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 7 дней назад

      भाजप चे देवा भाऊ मुख्यमंत्री आहे आता..आणि तेच गृहमंत्री सुद्धा राहणार...

  • @सचिनपाटीलहरणे

    फाटली यांची आता काय वरिष्ठ सांगतील ते करतील म्हणत म्हणा दिल्ली चे तख्त फक्त उद्धव साहेब यांनाच घाबरतो

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 8 дней назад +12

    श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे साहेबचं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️🔥✌️श्री. एकनाथ शिंदे

  • @digambarswami6015
    @digambarswami6015 7 дней назад

    नाथाचा नाथ एकनाथ भाई शिंदे❤

  • @MurlidharKale-k1h
    @MurlidharKale-k1h 8 дней назад

    हवा गेली

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 8 дней назад +24

    त्यालाच महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवायचं होतं तर निवडणुकी आधीच नाव जाहीर का केलं नाही.

    • @55555Deadman
      @55555Deadman 7 дней назад +4

      जनतेने निवडलाय १३५ सीट्स देऊन.

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 7 дней назад +2

      १३२ चार आकडा आहे

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 7 дней назад

      MVA ne kele hote ka tyanvhya MM che naav jaahir?

  • @dhondbaravmaske7882
    @dhondbaravmaske7882 7 дней назад

    Today is congratulations mahauti 🎉🎉🎉

  • @BharatKaBabu-y2n
    @BharatKaBabu-y2n 7 дней назад

    😂😂😂😂deva bhau

  • @mr_ck_224
    @mr_ck_224 7 дней назад

    ज्या वेळी महाराष्ट्र भिकारी होईल आणि आपल्या लोकांला गुजरात मध्ये कामाला जायला लागेल तेंहा कळेल 😢

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 8 дней назад +5

    EVM चा मुख्यमंत्री

  • @ishanpawar8275
    @ishanpawar8275 8 дней назад +13

    अस्वल 😂

    • @Kartikwandhekar-cu4gj
      @Kartikwandhekar-cu4gj 8 дней назад

      गेंडा

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 7 дней назад

      अस्वल तुझी ग*** मारेल 😅😅 झोपू नको

  • @saisevacliniclohi1470
    @saisevacliniclohi1470 7 дней назад

    He kahi bolte banger pun kaam ek nomber

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 6 дней назад

    शिंदे साहेब मुख्यमंत्री

  • @ompatil-cm2ho
    @ompatil-cm2ho 7 дней назад

    एकनाथ भाई शिंदे

  • @AmitabhGavit
    @AmitabhGavit 7 дней назад

    Shins shaheb

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 8 дней назад +2

    Shinde saheb should be home minister finance revenue and industries minister of Maharashtra 🙏🙏

  • @panditshewale1477
    @panditshewale1477 7 дней назад

    भुजबळ साहेबांना पालकमंत्री पद

  • @ulhre
    @ulhre 7 дней назад

    Eknath shinde great CM

  • @laxmandhadge7488
    @laxmandhadge7488 8 дней назад +3

    आता शेतकरी कर्जे माफ करा साहेब शेतकरी विचार करा

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 8 дней назад +3

    Santosh banger zindabad 🙏🙏

  • @rushikekan7324
    @rushikekan7324 8 дней назад +1

    मराठा मुख्यमंत्री भाजप करनारनाही हे नक्की

    • @onlyindian1222
      @onlyindian1222 6 дней назад

      शिंदे साहेब कोण होते,
      कोणी केलं होतं मुख्यमंत्री.

  • @sandipgayke5226
    @sandipgayke5226 8 дней назад +3

    यांचं म्हणणं बरोबर आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण भाजपचे जास्त सीट आलेले ना माझ्या मते तरी शिटा प्रमाणे भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे