मनापासून सांगतो आतापर्यंत भरपूर यूट्यूब चैनल बघितले पण तुम्ही ज्या विषयांना हात घातला तुम्ही जे व्हिडिओ बनवले ते असामान्य अद्भुत आहेत खरं तर तुमचे व्हिडिओ हे करा टीव्ही चॅनल दाखवले पाहिजे तर त्यांचा टीआरपी वाढेल असं मला वाटायला लागलंय आजपर्यंत बरेच मराठी चैनल बघितले बरेच यूट्यूब चैनल बघितले पण यु आर द बेस्ट❤❤❤❤

खुप खुप धन्यवाद... खरं तर आपल्यासारख्या audience कडून व्हिडिओला मनापासून दाद मिळणं ही माझ्यासाठी खुप भारी गोष्ट आहे... परत एकदा खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤘🌺🌿
आपल्या आयुष्यात शारीरिक मानसिक व भावनिक दुःखदायी प्रसंगाला तेवढ्याच ताकतीने सामोरे जात होते आणि उगवत्या सूर्याला ही तेवढीच प्रामाणिक होते
अगदी बरोबर 👌🤘👍🌺🌿
खाजगी दवाखाने म्हणजे गरीबांचे अर्थिक शोषण,लुट,आणि मनस्तापाचा कारखाना...
👍🤘🌺🌿