डमरूचा आवाज आला की बाया सुप घेऊन उभं राहत | Guftugu | Vasudev Nikam | Part 02 | Nilavanti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 7

  • @ravindran9065
    @ravindran9065 22 часа назад

    त्या वेळचा काळ समाधानी होता ❤ खूप सुंदर. 19 च्या शतकात जन्मलेल्या व्यक्ती ला सगळा अनुभव आहे त्याला आध्यात्म आणि विज्ञान दोघं गोष्टींचं दार्शनिक लाभलेलं आहे. अशी लोक भेटणं म्हणजे प्रारब्ध आणि त्यांचा संवाद सांभाळून ठेवणं म्हणजे ज्ञान. खूप चांगलं काम

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 3 дня назад +1

    लय जबर... त्यांचे म्हणणे असे क ज्याकडे सत्ता येतेय तो कोण पण समाजाचा असू पूर्वी देत होता सत्ता वाला. आता काय. बदल केला तर काय झालं.
    फार सामजिक आसूड व शिक्षण घ्या व परंपरा जपा बोलतात. परंपरेत जे तूम्ही पी च डी. ते जपा. पुढं कसेही असू. ज्ञान कामाला येतेय ❤

  • @DigvijayPatil-yg1wv
    @DigvijayPatil-yg1wv 3 дня назад +2

    शिक्षण घेणं योग्य हाय आणि ते घेतलंच पाहिजे मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे परंपरा पण जपली पाहिजे.....
    शेतकऱ्याच पोरग किती जरी शिकला तरी शेती ही करणारच मस्त वाक्य ❤

  • @rajnandinikakade9789
    @rajnandinikakade9789 17 часов назад +1

    अती शहाणे आहेत तेच थांबू नका असं म्हणतात

  • @r.a1500
    @r.a1500 4 дня назад +3

    पूर्वी सारखे काहीच राहिले नाही परंतु शिक्षण घेऊन Dr Babasaheb यांनी सांगितले शिक्षण हे वाघणीचे दुध आहे ते तुम्ही पिल्ल्या नतर गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही❤❤