- Видео 538
- Просмотров 1 117 143
Rajendra Bansode Official
Индия
Добавлен 2 июл 2014
"रंगों का मेला ये जग सारा"
Welcome to ''Rajendra Bansode Official" RUclips Channel...
आपल्या अवतीभवती असलेली रंगीबेरंगी माणसं आपल्याला आयुष्यात अनेकवेळा भेटतात आणि कळत नकळत आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकून जातात...
ज्या पृथ्वीच्या पाठीवर आपण राहतो त्या पृथ्वीच्या पाठीवर अगणित सजीवसृष्टी अनादी अनंत काळापासून अस्तित्वात आहे...
सजीवांचं हे अस्तित्व म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील असलेल्या गुणामुळे तिच्या मातीमध्ये लाखो करोडोंच्या संख्येनं असलेली विविध प्रकारची, विविध रंगांची, विविध चवीची, विविध आकाराची प्राणी, पक्षी, फुले, फळे, वनस्पती अशा अगणित सजीव गोष्टींची रेलचेल होय...
काय आहे याचं गणित ? काय आहे याचं रहस्य ? काय आहेत याची कारणं आणि कशासाठी आहे हे सगळं ? जे आपल्या डोळ्यांना दिसतं खरच ते तसं असतं का ? कधी शोधायचा प्रयत्न केलाय का ?
चला तर मग शोधूया त्या गोष्टी ती रहस्ये आणि बघुया सापडतंय का काय..!!
चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका... 🙏🙏
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
👉👉 for enquiry contact : rajendrabansodeofficial@gmail.com

तीनच दिवस शाळा शिकलो कारण दोन बायका अन् फजिती ऐका | Guftugu | Nandu Patole | Part 01
कोयना धरणाचा भुकंप झाला होता... तीनच दिवस शाळा शिकलो कारण दोन बायका अन् फजिती ऐका | Guftugu | Nandu Patole | Part 01 | Rajendra Bansode Official | नंदू पाटोळे | गुफ्तुगू | Podcast
******************************************************************************
व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील... धन्यवाद 🙏🙏🌺🌿🌿
*******************************************************************************
#36नखरेवाली #बहिणीचीपितळी #नंदूपाटोळे #तमाशा
#rajendrabansodeofficial #youtubevideos
#youtubefeed #youtu...

Просмотров: 515
Видео
डमरूचा आवाज आला की बाया सुप घेऊन उभं राहत | Guftugu | Vasudev Nikam | Part 02 | Nilavanti
Просмотров 2,8 тыс.9 часов назад
शिक्षण घेऊन पण शिक्षणाचा उपयोग होत नाही | डमरूचा आवाज आला की बाया सुप घेऊन उभं राहत | Guftugu | Vasudev Nikam | Part 02 | Nilavanti | Rajendra Bansode Official व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहत...
पशु पक्ष्यांची भाषा जाणणारी निळावंती | Guftugu | Vasudev Nikam | Part 1 | Rajendra Bansode Official
Просмотров 18 тыс.14 часов назад
उदाने मुडदा उकरून खाल्ला होता | पशु पक्ष्यांची भाषा जाणणारी निळावंती | Guftugu | Vasudev Nikam | Part 1 | Rajendra Bansode Official व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील... धन्यवाद 🙏🙏🌺🌿🌿 #nilavan...
हिरालाल मुलाणी | Hiralal Mulani | Official Teaser | Guftugu | Rajendra Bansode Official
Просмотров 13121 час назад
बाळ तु रडतो का? शंभर रुपयाला इकलं | Hiralal Mulani | Official Teaser | Guftugu | Rajendra Bansode Official व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील... धन्यवाद 🙏🙏🌺🌿🌿 #teaser #hiralalmulani #podcast #...
दिवस उगवायला मासे पकडायला जायचं | उजनी धरण | Ujani Dam Part 03
Просмотров 209День назад
धरणाच्या काठावरच मासे बनवून खायचे... दिवस उगवायला मासे पकडायला जायचं | उजनी धरण | Ujani Dam Part 03 व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील... धन्यवाद 🙏🙏🌺🌿🌿 #मासेमारी #ujani_dharan #guftugu #rajend...
नदीच्या कडंला भाकरी कालवण करायचं | उजनी धरणातील मासेमारी | Ujani Dam Fishing | Part 02 | Guftugu
Просмотров 466День назад
धरणात मासेमारी करत असताना 4-5 दिवस पाण्यातून फिरायचं... नदीच्या कडंला भाकरी कालवण करायचं | उजनी धरणातील मासेमारी | Ujani Dam Fishing | Part 02 | Guftugu | Rajendra Bansode Official व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओचे नोटिफिके...
उजनी धरणातील मासेमारी | Ujani Dam Fishing | Part 01 | Rajendra Bansode Official
Просмотров 13314 дней назад
सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एक प्रमु धरण म्हणुन उजनी ओळखले जाते... उजनी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते | उजनी धरणातील मासेमारी | Ujani Dam Fishing | Part 01 | Rajendra Bansode Official व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ पाहून आपला अभिप्राय कळवा 🙏🙏 व्हिडिओ आवडला तर Comment...Like...Share तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्रायब करायला विसरू नका... नोटिफिकेशन चालू ठेव...
तुझ्या गोड हसर्या चेहर्याला कागदावर मांडावसं वाटलं | कविता | Vaishnavi Bhosale | Rajendra Bansode
Просмотров 27614 дней назад
तुझ्या गोड हसर्या चेहर्याला कागदावर मांडावसं वाटलं | कविता | Vaishnavi Bhosale | Rajendra Bansode
टीबी आणि नारू झाला की माणूस खल्लास व्हायचा | Guftugu with Prabhakar Kambale | Part 05
Просмотров 5 тыс.21 день назад
टीबी आणि नारू झाला की माणूस खल्लास व्हायचा | Guftugu with Prabhakar Kambale | Part 05
गोष्ट पारसी आणि बामनाची | Guftugu | Prabhakar Kambale Part 04 | Rajendra Bansode Official
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
गोष्ट पारसी आणि बामनाची | Guftugu | Prabhakar Kambale Part 04 | Rajendra Bansode Official
चप्पल वाजत गाजत आणायची | Guftugu with Prabhakar Kambale | Part 03 | Rajendra Bansode Official
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
चप्पल वाजत गाजत आणायची | Guftugu with Prabhakar Kambale | Part 03 | Rajendra Bansode Official
बिल भागवा आणि पोरीला सरकारी दवाखान्यात घेऊन जा | Guftugu with Prabhakar Kamble | Part 02
Просмотров 956Месяц назад
बिल भागवा आणि पोरीला सरकारी दवाखान्यात घेऊन जा | Guftugu with Prabhakar Kamble | Part 02
ऊस तोडायला गेल्यावर हात सुजून बंब झाला कोयता पण धरता येईना | Guftugu with Prabhakar Kamble | Part 01
Просмотров 2 тыс.Месяц назад
ऊस तोडायला गेल्यावर हात सुजून बंब झाला कोयता पण धरता येईना | Guftugu with Prabhakar Kamble | Part 01
बालचित्रपट भारतातील आणि विदेशातील | मुलांच्या भाव विश्वातले सिनेमे | Guftugu Milind Yadav | Part 02
Просмотров 229Месяц назад
बालचित्रपट भारतातील आणि विदेशातील | मुलांच्या भाव विश्वातले सिनेमे | Guftugu Milind Yadav | Part 02
चित्रपट हे समाज बदलाचं माध्यम न राहता समाज विघातक माध्यम बनत आहे | Guftugu with Milind Yadav Part 01
Просмотров 134Месяц назад
चित्रपट हे समाज बदलाचं माध्यम न राहता समाज विघातक माध्यम बनत आहे | Guftugu with Milind Yadav Part 01
मातीमध्ये रुजुनि बियाणं त्याचं रोपटं फुलतया | Vaishnavi Bhosale | कविता | Rajendra Bansode Official
Просмотров 122Месяц назад
मातीमध्ये रुजुनि बियाणं त्याचं रोपटं फुलतया | Vaishnavi Bhosale | कविता | Rajendra Bansode Official
गौतम बुद्ध जगातला पहिला असा तत्त्वज्ञ की ज्याने माणसाच्या बुद्धीला आव्हान केलं | Goutamiputra Kamble
Просмотров 247Месяц назад
गौतम बुद्ध जगातला पहिला असा तत्त्वज्ञ की ज्याने माणसाच्या बुद्धीला आव्हान केलं | Goutamiputra Kamble
दंगलीत हिंदू मुस्लीम बौद्ध ख्रिश्चन मरत नाहीत मरतो तो माणूस | Dangalkar Nitin Chandanshive | Part 05
Просмотров 138Месяц назад
दंगलीत हिंदू मुस्लीम बौद्ध ख्रिश्चन मरत नाहीत मरतो तो माणूस | Dangalkar Nitin Chandanshive | Part 05
पंढरपुरात त्यांनी आपली वसाहत बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी निर्माण केली | Shrirang Pawal | Part 01
Просмотров 1452 месяца назад
पंढरपुरात त्यांनी आपली वसाहत बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी निर्माण केली | Shrirang Pawal | Part 01
पिंपळेकर आणि मंगलाबाईचा तमाशा असायचा जत्रत | Guftugu with Vaman Kambale | Part 02
Просмотров 3,1 тыс.2 месяца назад
पिंपळेकर आणि मंगलाबाईचा तमाशा असायचा जत्रत | Guftugu with Vaman Kambale | Part 02
दहा रूपयात सगळा बाजार यायचा आता महागाई खुप वाढलीय Guftugu with Vaman Kambale | Part 01 | वामन कांबळे
Просмотров 6662 месяца назад
दहा रूपयात सगळा बाजार यायचा आता महागाई खुप वाढलीय Guftugu with Vaman Kambale | Part 01 | वामन कांबळे
भूक नावाच्या रांडंचा जर खून करता आला असता तर | Guftugu with Dangalkar Nitin Chandanshive | Part 04
Просмотров 7522 месяца назад
भूक नावाच्या रांडंचा जर खून करता आला असता तर | Guftugu with Dangalkar Nitin Chandanshive | Part 04
सत्यमेव जयतेच्या वाटेवरून आरक्षण जेव्हा शाळेत जातं | Guftugu Dangalkar Nitin Chandanshive | Part 03
Просмотров 5862 месяца назад
सत्यमेव जयतेच्या वाटेवरून आरक्षण जेव्हा शाळेत जातं | Guftugu Dangalkar Nitin Chandanshive | Part 03
झोपायची सोय नव्हती वॉचमनची नोकरी मिळवली आणि दंगलकार झालो | Dangalkar Nitin Chandanshive | Part 02
Просмотров 9602 месяца назад
झोपायची सोय नव्हती वॉचमनची नोकरी मिळवली आणि दंगलकार झालो | Dangalkar Nitin Chandanshive | Part 02
बच्चन रोज रात्री मला खायला घेऊन यायचा | Guftugu with Dangalkar Nitin Chandanshive | Part 01
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
बच्चन रोज रात्री मला खायला घेऊन यायचा | Guftugu with Dangalkar Nitin Chandanshive | Part 01
आय धाडसानं शत्रुसारखं लढत होती कुणाची टाप नव्हती हात लावायची | Guftugu with Hiralal Mulani
Просмотров 62 тыс.2 месяца назад
आय धाडसानं शत्रुसारखं लढत होती कुणाची टाप नव्हती हात लावायची | Guftugu with Hiralal Mulani
बाबासाहेबांनी सांगितलं एक रुपायचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाची भाकरी घ्या | Guftugu Surekha Bhosale
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
बाबासाहेबांनी सांगितलं एक रुपायचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाची भाकरी घ्या | Guftugu Surekha Bhosale
विठ्ठलाचं शब्दशिल्प संविधानाची आठवण करून देतं | Sandesh Bhandare | चिंचणी शब्दशिल्प | Pandharpur
Просмотров 6602 месяца назад
विठ्ठलाचं शब्दशिल्प संविधानाची आठवण करून देतं | Sandesh Bhandare | चिंचणी शब्दशिल्प | Pandharpur
शेतकरी शेतात राबला तरच आपल्याला खायला मिळतं परंतु शेतकऱ्याची किंमत कवडीमोल आहे | Guftugu
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
शेतकरी शेतात राबला तरच आपल्याला खायला मिळतं परंतु शेतकऱ्याची किंमत कवडीमोल आहे | Guftugu
व्यवस्थेविरुद्ध आपल्याला प्रश्न पडतात का व्यवस्थेच्या विरोधात आपण बोलतो का ? | Abhijit Ambre Part 02
Просмотров 843 месяца назад
व्यवस्थेविरुद्ध आपल्याला प्रश्न पडतात का व्यवस्थेच्या विरोधात आपण बोलतो का ? | Abhijit Ambre Part 02
त्या वेळचा काळ समाधानी होता ❤ खूप सुंदर. 19 च्या शतकात जन्मलेल्या व्यक्ती ला सगळा अनुभव आहे त्याला आध्यात्म आणि विज्ञान दोघं गोष्टींचं दार्शनिक लाभलेलं आहे. अशी लोक भेटणं म्हणजे प्रारब्ध आणि त्यांचा संवाद सांभाळून ठेवणं म्हणजे ज्ञान. खूप चांगलं काम
माहिती छान आहे. आणि खूपच लयबध्द रुपात सांगीतली आहे. हा वारसा इथेच खुटायला नको होता. त्यांच्या मुलांनी निदान शिक्षण करता करता याचा पण अभ्यास करायला हवा होता.
वंश परपरानुसार आपला व्यवसाय आहे काय?
मुलाखत वाल्यांचे खुप आभार...छान व सविस्तर व्हिडीओ...अजुन माहिती घेवुन भाग २ बनवावा.... बाबांचा नंबर व पत्ता मिळेल का....सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद......
Maza avdta kalakar
शिळा कोठे आहे निळावंतीची
Khup chan
Very nice kale🥰
Ram Krishan Hari 🚩🚩🚩
लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर सालाबादप्रमाणे यांचा कार्यक्रम असतो खूप छान
🤘👍🌿🌺
लय जबर... त्यांचे म्हणणे असे क ज्याकडे सत्ता येतेय तो कोण पण समाजाचा असू पूर्वी देत होता सत्ता वाला. आता काय. बदल केला तर काय झालं. फार सामजिक आसूड व शिक्षण घ्या व परंपरा जपा बोलतात. परंपरेत जे तूम्ही पी च डी. ते जपा. पुढं कसेही असू. ज्ञान कामाला येतेय ❤
शिक्षण घेणं योग्य हाय आणि ते घेतलंच पाहिजे मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे परंपरा पण जपली पाहिजे..... शेतकऱ्याच पोरग किती जरी शिकला तरी शेती ही करणारच मस्त वाक्य ❤
🌿🌺
कशाचाचा कशाला मेळ नाही. बोगस
मुलाखत वाले तुम्ही खुप मोठं काम केल ते लोक कलाकार नाहीत ते सिद्ध आहेत
Thank you 🙏🤘👍🌺🌿
कस काय सिद्ध आहेत❓ 🤔
@@swapnilp1651शब्दात सांगता येणार नाही पण त्यांच्या सोबत 1महिना राहुन पहा
अत्यंत सटीक...सविस्तर माहिती दिलीत.. .बाबांचा पत्ता व नंबर मिळेल का....
नीलावंती हा ग्रंथ शासनाने बॅन केला आहे त्याची छपाई बंद आहे कृपया तो एक काल्पनिक आहे विज्ञान त्याला सिद्ध करेल
Aapli parampara
हे आजोबा पिंगळा जोशी समाजातील आहे त यांना बरया पैकी माहिती आहे
👍🤘
वाचायला मिळेल काय ?
सध्या बाजारात 'महामाया निळावंती' हे पुस्तक आहे, वाचु शकता आपण...🌺🌿
@@Rajendra_Bansode_Official ओरीजिनल. माहितीपर पुस्तक नव्हे
मनापासून सांगतो आतापर्यंत भरपूर यूट्यूब चैनल बघितले पण तुम्ही ज्या विषयांना हात घातला तुम्ही जे व्हिडिओ बनवले ते असामान्य अद्भुत आहेत खरं तर तुमचे व्हिडिओ हे करा टीव्ही चॅनल दाखवले पाहिजे तर त्यांचा टीआरपी वाढेल असं मला वाटायला लागलंय आजपर्यंत बरेच मराठी चैनल बघितले बरेच यूट्यूब चैनल बघितले पण यु आर द बेस्ट❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद... खरं तर आपल्यासारख्या audience कडून व्हिडिओला मनापासून दाद मिळणं ही माझ्यासाठी खुप भारी गोष्ट आहे... परत एकदा खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤘🌺🌿
पूर्वी सारखे काहीच राहिले नाही परंतु शिक्षण घेऊन Dr Babasaheb यांनी सांगितले शिक्षण हे वाघणीचे दुध आहे ते तुम्ही पिल्ल्या नतर गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही❤❤
🙏🙏🤘🌺🌿
मस्त वाटला हा एपिसोड फार छान पद्धतीने केलेला आहे एकदम जुन्या काळात अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये असे काही धडे असे बालभारतीमध्ये ते वाचल्यासारखं वाटतंय तुमचा एक एक एपिसोड हा पुस्तक वाचण्याचा अनुभव देतो फार चांगल्या पद्धतीने व्हिडिओ करताय अभिनंदन
Thank you so much your valuable comments 🙏🙏🤘🌺🌿🌿
सातारा जिल्हात आहे महाबळेश्वर जवळ निळावंती ग्रंथ
🤘🤘👍
Dada patta sanga parbhanikar
Gholap saheb tumhi faltan che ka?
लाल पाहिजे म्हणजे काय
काल्पनिक गोष्टीतल एक वस्तु आहे ती... जुन्या काळातील गोष्टी ऐकल्या असतील तर लक्षात येईल ते...
@@Rajendra_Bansode_Official लाल म्हणजे काल्पनिक सर्प मणी मी लहानपणी गोष्टीत ऐकलं होत.
लाल हा रत्न आहे 1लाल पृथ्वी चा मोल असा बोल आहे
व्हिडिओ ला खूप views मिळणार...... एकदम Guaranteed 👍 RUclips algorithm selected this video for Marathi people 😊
🙏🙏🤘🌺🌿
हे आजेबा जोशी समाज नंदीवाली आहेत आमच्या कडे राहतात बारामती कर खरी माहीती सांगतात📿📿📿🔱🔱🔱
🤘🤘🥰🥰🌺🌿
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव कठोर साहेब गिरी सांगणारे अडीच दिवस साला शिकलेले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी वैचारिक अवलियाच होता सामाजिक काम करताना अतिशय मला पण प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.
हे आजोबा कोणते गावचे आहेत
टेंभूर्णीच्या आसपास यांचं गाव आहे, असं त्यांनी सांगितलं...
पुढचा भाग पुर्ण विडियो मोठा करा
👍🤘🌺🌿
ओरिजनल निलावती मिलणार काय
सध्या बाजारात एक पुस्तक आहे "महामाया निळावंती" लेखक - सुमेध, कॉस्मिक पब्लिकेशन पुणे, पण हे माहीत नाही ते ओरिजनल आहे का नाही ते...
@Rajendra_Bansode_Official ओके 👍
Nice
🌺🌺🌿
व्हिडिओ का बंद आहेत. व्हिडिओची वाट पहात आहोत आम्ही.
काही अडचण नाही... regular येतील व्हिडीओ... 😍😊 आपल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद ♥️💐🌿🌿
Nice
कविता आवडली ताई, रचना अप्रतिम
Mast
आज या लोकांना आपल्या पिढीने सांभाळले पाहिजे खूप कष्टाळू पिढी होती त्यांची
कांबळे लय भारी
Ayushyaat. एक अनुभव असा न विसर न्या जोगा
भारीच. अश्या जुन्या गोष्टी फक्त गावाकडेच ऐकलं मिळतात
Thank you 🙏🤘🌺🌿🌿
दुःख हसरं होऊन, दुःखावर ...फुले वाहून
आलेगाव आमच्या भागातच आहे
👍👍🤘
1नंबर मामा
🤘👍🌺🌿
Great Video Keep it up bro🎉
Thank you 🙏
Prem karu naka ......study kara pudha Jaa......mag .....jila sodal na .....tich radal ....ann karun ....na tudavta .....
Mazyakad guard hota
Mind hearing the inspiring story of such a hard working man in the society Mind numb
🙏🤘🪷🌿
खरंच तूम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाची मुलाखत दाखवून जगाला माहिती दिली . 🙏धन्यवाद 🙏
Thank you 🙏🙏🌿🪷
आपल्या आयुष्यात शारीरिक मानसिक व भावनिक दुःखदायी प्रसंगाला तेवढ्याच ताकतीने सामोरे जात होते आणि उगवत्या सूर्याला ही तेवढीच प्रामाणिक होते
अगदी बरोबर 👌🤘👍🌺🌿
खाजगी दवाखाने म्हणजे गरीबांचे अर्थिक शोषण,लुट,आणि मनस्तापाचा कारखाना...
👍🤘🌺🌿
Sundar kaka ❤
🤘👍🌺🌿
तुडवला 😂😂
😍😊🤘🌺🌿