आय धाडसानं शत्रुसारखं लढत होती कुणाची टाप नव्हती हात लावायची | Guftugu with Hiralal Mulani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 76

  • @balasahebkhandekar3792
    @balasahebkhandekar3792 Месяц назад +2

    खुप छान आहे गोष्ट ❤❤❤❤

  • @PankajChavan-s2q
    @PankajChavan-s2q Месяц назад +2

    छान बाबा काय दीवस काडले ऐकुन 😢 डोळ्यात पाणी आले

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 месяца назад +15

    अंगावर रोमांच उभे करणारे भीषण प्रसंग ,, त्यातून उभे राहणे केवळ आई मुळे ,, धन्य ती माऊली , व धन्य ते संस्कार❤❤❤❤

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 2 месяца назад +6

    अतिशय चांगली मुलाखत घेतली दादा

  • @nitin0075
    @nitin0075 Месяц назад +1

    Great Video Keep it up bro🎉

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 2 месяца назад +2

    Excellent interview.

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 2 месяца назад +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @PankajChavan-s2q
    @PankajChavan-s2q Месяц назад +1

    धन्य तुमची माता

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 2 месяца назад +8

    हिंदू मुस्लिम समाजाच्या एकात्मिक विचारांची मांडणी मुलाखत

  • @harsh_ff_0797
    @harsh_ff_0797 2 месяца назад +13

    हिंदू मुस्लिम समाजाच्या एकात्मिक विचार

  • @sudhirshere525
    @sudhirshere525 2 месяца назад +8

    ग्रेट भेट.... मुलाखत

  • @SaDd-kr3ur
    @SaDd-kr3ur 2 месяца назад +8

    खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे

  • @jayashreeedgaonkar7916
    @jayashreeedgaonkar7916 2 месяца назад +7

    खेड्यातील माणसं जातधर्मापलिकडे माणुसकीने कशी रहात होती याच्या मुखी हरिनाम आहे आणि गैबी पण आहे
    नमस्कार

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 месяца назад +12

    अंगावर काटा उभा राहिला. अभंग ऐकून मन भारावून गेले. जात धर्म पलिकडचा तुमचा प्रवास प्रेरणादायी वाटला.

  • @विजयमोढवे
    @विजयमोढवे 2 месяца назад +14

    मी संपुर्ण व्हीडीओ पाहीला.....पण २३.४४ या वेळेत तुम्ही या व्हीडीओत जो बदल केलाय तो कशासाठी होता.....याचा खुलासा करावा

    • @satyawankshirsagar
      @satyawankshirsagar 2 месяца назад +3

      सातवी शिक्षण झाल्यानंतर त्यावेळेस नोकरी मिळत होती पण त्यावेळेस च्या लोकांची धारणा त्या सर्विस कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता असे मला वाटते यामध्ये विशेष काही नाही

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  2 месяца назад +1

      गोष्ट त्यांनी तिथंच थांबवली होती आणि दुसरा मुद्दा चालू केला त्यामुळं तो बदल दिसतोय... ☺️☺️🙏🌺🌿🌿

  • @nirmalaraskar9394
    @nirmalaraskar9394 2 месяца назад +4

    खुप छान 🎉❤❤❤❤❤

  • @shivajishinde5524
    @shivajishinde5524 2 месяца назад +3

    छानच मुलात आवडली

  • @lakshmanghuge5508
    @lakshmanghuge5508 2 месяца назад +2

    Khup Chan

  • @SaudagarBorge-fh5ft
    @SaudagarBorge-fh5ft 2 месяца назад +4

    कठीण प्रसंग डोळ्यातून पाणी आणणारी कथाधन्य त्या माऊलीचीपुण्याई

  • @vaibhavbhuse3738
    @vaibhavbhuse3738 2 месяца назад +3

    Khup mast

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 месяца назад +2

    मि पण खराड्याचा आहे चाचा ❤❤

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 месяца назад +5

    आईच्या समोर येऊन देखील आईने ओळखलं नाही, हे न पटण्यासारखं आहे,

    • @sattyashodh5619
      @sattyashodh5619 2 месяца назад +1

      VAI VADHLYANANTAR POR OLKHAT NASTAT ,

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 месяца назад +1

    Excellent 👍

  • @maheshmore9508
    @maheshmore9508 2 месяца назад +3

    खूप छान ....

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 2 месяца назад +6

    ग्रामीण भागातील अनुभव, पण यात जीवंत जीवनानुभव आहे 🙏🙏

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 2 месяца назад +4

    🙏

  • @SamadhanBhosale-jk9pd
    @SamadhanBhosale-jk9pd 2 месяца назад +4

    🙏🙏🙏🙏❤👍

  • @sadikshaikh5817
    @sadikshaikh5817 2 месяца назад +6

  • @hilalmulani945
    @hilalmulani945 2 месяца назад +4

    Atyant utkhanta Vardhak romanchkari mulakhat

  • @mayakadevichanavanchngbhal4577
    @mayakadevichanavanchngbhal4577 2 месяца назад +3

    देवा

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv 2 месяца назад +5

    सलाम स्त्रीशक्ती ला

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 2 месяца назад +2

    That is very dangerous .vethbigari in Marathi desh....ok

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 2 месяца назад +4

    nice. carkat

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 2 месяца назад +1

    मंगळवेढा =मंगोल वेढा वरून आला असेल का????

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 месяца назад +2

    काय नाही सगळी बनवा बनवी दिसते,हे एस टी त बसायला नेमकी त्याच एस टी त ती मालकीन असायला,

  • @vilassawale2420
    @vilassawale2420 2 месяца назад +3

    Baba mi pn mangalwehyachaa hay

  • @sanjayjorvar332
    @sanjayjorvar332 2 месяца назад +2

    हे कोनत्या गावचे आहेत

  • @SaDd-kr3ur
    @SaDd-kr3ur 2 месяца назад +5

    आता आजोबा काय करतात

  • @संजयसवंडकर
    @संजयसवंडकर 2 месяца назад +2

    खुप खुप छान....