मातीमध्ये रुजुनि बियाणं त्याचं रोपटं फुलतया | Vaishnavi Bhosale | कविता | Rajendra Bansode Official

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 4

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Месяц назад +2

    नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Месяц назад +1

    कविता, शिक्षक हे आई बाप समान असतात.आई बापच असतात.हे कवितेत अप़तिम मांडले.मला कविता खुप आवडली.ताई,मी एक मानधन वरील शिक्षक आहे.मला मुलं नसल्याने विद्यार्थ्यांनाच माझे मुलं समजतो.त्यांच्यावर माया ममता करतो.त्याना कपडे, पुस्तकं, घेऊन देतो.फळ,घरची भाजी पोळी देतो.मला माझे विद्यार्थी वडिलांसारखे पाहतात.love you Students ❤❤❤ खुपच भारी 👌👌 कविता ❤❤