तुमच्या सारखे इतरही महाराज आहे ते पण त्यांनीही असे बाबासाहेबा चे संविधानाचे पण प्रवचन कीर्तन आख्यान समाजातील इतर ओबीसी समाज एसटी समाज एसटी समाज यांना जा ग्रत केले पाहिजे असे बाबासाहेबा न चे मत होते.सर्वधर्म समभाव🎉🎉🎉 जयभिम जय रमाई जय संविधान जय शिवराय,🌺🌺🌺🌺🙏🙏
नितिन महाराज 👍, धन्यवाद 🙏. खरे म्हटले तर, खरे बौद्ध हे, बाबासाहेबला मानतात पण जनतात पण. शिवाजी, तुकाराम, फुले, ज्ञानेश्वर, पेरियार, बुद्ध असे अनेक संत, महात्मे या सर्वांना मानून जनतात पण. पण बाबासाहेब एका विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून बरेच जण घृणा करतात. त्यांनी बाबासाहेबाचे एक पुस्तक तरी वाचावे. संविधान वाचावे. नाही तर बाकीचे obc मध्ये जन्मले ते सुद्धा बरोबर माहित नाही. शिवाजीच घेतले तर त्यांना एवढेच माहित आहे कि, शिवाजीने शिवनेरी किल्यावर जन्म घेतला आणि अफजल खाणाचा कोथळा काढला, आणि विशेय संपला. बाकी शिवाजीच्या सैन्यात किती मुसलमान सेनापती होते. शिवाजीचा प्राण वाचवणारा मुसमानच होता हे माहित नाही. पण मुस्लिमचा विरोध मात्र जोरात करतात. खरा शेत्रू कळलाच नाही. तुकाराम वैकुंठात गेले, हो गेले, दुसऱ्याने सांगिले, गेले असन. पण त्याचा खून पचवण्यात आला हे माहित नाही. ते तर obc होते ना! पिवर कुणबी होते. तेच त्यांना माहित नाही. तर त्यांना बाबासाहेब काय कळनार हो महाराज? प्रश्न आहे ना. कोणी जर म्हटले ते आवर्जून - गध्याला दोन शिंग असते ना..... कीर्तनात, पब्लिक समोर, काय आवाज येईल... हो महाराज...... अशी अवस्था आहे. काय कराव. म्हणून बाबासाहेब म्हणतात. पब्लिक हे मेंढराचा कळप आहे. फक्त त्यांना वळवनारा पाहिजे. म्हणून त्यांना वाचणे महत्वाचे आहे. बुवाबाजीचा नांद सोडने म्हणजे सुधारणा करने होय. जय संविधान 🙏.
@waghsahebrao1739 हिच अवस्था आहे. एका वर्गाची गुलामी करने. कोणत्या दिवशी उपास कराचा, कोण्या दिवशी कोणता त्येव्हार आहे हे बरोबर माहित. पण महापुरुषाची जन्म तारीख कोणती, हे मात्र सांगू शकत नाही. किती विद्वान आहे.
अगदी बरोबर बोललात महाराज, मी, ऐक मराठा, फुले शाहु आंबेडकर साहित्य वाचक, सत्य सांगा लोका, जरी कडु लागे, चाला नाही आला कोन, संत तुकाराम महाराज, खरे सांगायला हिंमत लागते ती तुम्ही, मिळवली आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय तुकाराम, जय भारत,
जय भीम नमोबुध्दाय 🙏🏻 महाराज एक गोष्ट खरी आहे महाराज बाबा साहेब वाचल्या शिवाय कळत नाहीत, बौद्धांनी बाबा साहेब सांगितले तर इतर लोकांना वाटते हे मुद्दाम बाबा साहेब मोठे करून सांगतात...आपले सांगते लोकांना थोडे फार पटु शकते, महाराज बाबा साहेब कळले म्हणजे फक्त आपला उत्कर्षच करून घेणे नाही तर... आपला देश वाचविने देशाच्या प्रती कर्तव्य समझने त्याची मुल्य कळने ,तरी आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहु आपल्या कार्याला फार फार साधुवाद 💐🙏🏻
बौद्धांनी सांगितलेले बाबासाहेब काही किंवा अनेक हिंदूंना पटत नाहीत. म्हणून इतर जाती धर्मातील लोकांनीच एकमेकांना बाबासाहेब समजावून सांगितले तर ते त्यांना लवकर समजतील जय भीम जय शिवराय जय वारकरी संप्रदाय.
नितीन महाराज तुमचे विचार हिंदू धर्म ओबीसी मुस्लिम समाज धनगर समाज यांना जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब आंबेडकर समजणार नाहीत जयभीम जय शिवराय जय जिजाऊ जय सविधान
मी आत्ता पर्यत्न जेवढे माझे हिन्दू मित्र आहे.त्यानां मी बाबासाहेब समजून सांगतोय पण ते तेवढ़यापुरते ऐकतात नंतर परत विसरतात नंतर परत त्यानां समजोतोय जय भिम जय शिवराय 🙏🏻
गुरुजी तुम्ही खूप छान विषलेशन करता. लोकांना काय वाटतं बाबा साहेब चे विचार घ्या म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारायचा असा गैर समज करतात. ज्याने अंगी स्वतंत्र समता आणि बंधुता हे गुण स्वाकरले तर तो बौद्ध झाला त्याला धर्म स्वीकारायची गरज नाही. गौतम बुद्ध, छञपती शिवाजी महाराज सर्व संत, महान पुरुष सर्व हेच सांगतात. तसेच बाबा साहेबांचे घनिष्ठ संबंध हे मराठा समाजाशी होते त्यांचे मित्र आणि त्यांना हेल्प करणारे हे सुद्धा मराठा समाजाचे होते. बाबा साहेबांनी केव्हाही हिंदु धर्मावर टीका केली नाही त्यांना त्या मध्ये काही परिवर्तन करायचे होते म्हणून त्यांनी 1935 पर्यंत खूप आंदोलन केली. पण काही परिवर्तन दिसत नाही मग ते बौद्ध धर्माकडे वळले कारण या धर्तीवर मानव जातीचा विनाश होतो या जाती पातीने आणि जीवनाच्या संभाव्य विकासाकडे माणसाला किंवा जातीला जाण्या पासून वंचित राहतो आणि संभाव्य विकास त्या वेक्तिचा होत नाही आणि जीवन वेर्थ जातं. Elon musk ने पण सांगितलं आहे मैं बुध्द को पडा ऑर उनका मार्ग मानव जाती के विकास के लिये हैं मेरा भी उद्दीष्ट याही है. म्हणून मानवाने मानवाचा विकास करणे जरुरी आहे त्यासाठी स्वतंत्र बंधुता आणि समता हे जरुरी आहे धर्म कुठलाही असू दे. म्हणून बाबा साहेब वाचले पाहिजे आणि अनुसरले पाहिजे. ❤❤जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤
मायावती यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही कांशीराम यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही पुरूषोत्तम खेडेकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही परंतु त्यांचं आचरण कृती आणि व्यवहार बुद्धी वादी तर्क वादी मानवतावादी आहे त्यामुळे बौद्ध धम्म स्वीकारला च पाहिजे असे काही नाही ❤ जय जगत गुरु संत तुकाराम महाराज ❤बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ❤
कमेंट वाचले उर भरून आले ,सर्वांनी जय शिवराय,जय भीम,जय संविधान म्हणाले खूप छान वाटले भावांनो शिवाजी महाराज हे सर्व हिंदूंचे आहेत बाबा साहेब सर्व हिंदूंचे आहेत है माझे ते तुमचे करू नका . शिवराय या देशासाठी लडले,बाबा साहेब या देशासाठी झुंजले हे थोर पुरुष आपणा सर्वच्या कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावले आणि आपण आपापसात माझे तुझे करतोय. आता आपण चांगले विचार केलेच पाहिजे. धन्यवाद सर.
@@rohangaikwad6781 हिंदूचे नाही...तर आपण सर्व भारतीयांचे आहे, आपल्या डोक्यातुन हिंदू आणि हिंदू त्वचा. किडा जानर नाही तो पर्यंत सुधारणा होने कठीण आहे.... आपला खरा ईतिहास जाणुन घ्यायचा असेल तर सायन्स जर्नी,द रियलिस्ट आजद, रॅशनल वर्ल्ड, अनटोल्ड हिस्ट्री व मुल्यांकन चॅनल बघा व इतरांना ही सांगा खरोखर डोळे उघडतात.... जय भीम नमोबुध्दय 🙏🏻🙏🏻🙏🏻
छत्रपती हिंदू होते तर शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला......संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती मध्ये लिहिल्याप्रमाणे कोणी केली.., सर इतिहास वाचायला पाहिजे.... कृपया....
@@bibhishansarangkar7939aare bhawa kuthla kutha jodu lagla tu, present madhe he kami yenar ka tujhya ani tujya pudhchya pidhila?? Aacharan sudhara, sagla thik hoil 👌
वंदनीय महाराज कोटी कोटी नमन जो सत्य वचन , सत्य उपदेश करीत असतात तेच खरे ज्ञानी . ज्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले. त्यांनी संविधान वाचले. ज्ञानी लोक सत्य वचन बोलण्या वाचून राहत नाहीत . हे त्रिवार सत्य वचन आहे. आदरणीय महाराजांना कोटी कोटी वंदन .
महाराज खूप छान बोलत आहे तुम्ही पण या काही लोकांना निळा रंग पण चालत नाही तर बाबासाहेब कुठे 🙂 बाबासाहेबांना वाचलंच नाही यांनी जो महापुरुषांना वाचेल❤ तोच ज्ञानाने पुढे जाईल जय जय जय जय भीम जय भिमराया
जयभिम महाराज, आपण खरा नेता सांगत आहेत आणि हाच सुधारणेचा मार्ग आहे. बौध्द समाजाला सोबत घ्या आणि त्यांच सारखं बना. ते बौद्धाचा विचार म्हणतात आणि तो समते वर आधररीत आहेत.
अत्यंत परखड विचार मांडले आहे, स्त्रीयांना बाबासाहेब कळलेच पाहिजे, म्हणजे समाज जागृती होईल,जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय शंभुराजे, शिर्डी, राहता, अ, नगर,
महाराज आपण बाबासाहेब आंबेडकर अपरिपूर्ण समजले आहेत तुम्ही संविधान संपूर्ण वाचले आहे आणि तें चांगल्या पद्धतीने समजले आहे म्हणून आपण बाबासाहेब समाजाला व्यवस्थितपणे समजावून सांगू शकता नक्कीच आपले हे प्रवर्चन ऐकून आपल्या हिंदू बांधवाना समजू शकतील. जयभिम जय संविधान
रूपा कुलकर्णी जी आप सिवित्री माई फुले की पहली शिष्या हो की आपने सत्य का शोध लिया, आप सत्य शोधक बन गये.. धन्य हो..! डा. अंबेडकर बोल पडे थे की यदि ब्राम्हण इस अभागी देशपर सच्चा प्रेम करता हैं तो उसने प्रथमतः बुध्द को स्विकारना होगा.. बुध्द के शरण में आना होगा...! आचार्य ओशो कहते हैं.. *_भारत के जीवन में जो कोई कुछ नमक हैं वह बुध्द के कारण.. थोडा कुछ स्वाद हैं वह बुध्द के कारण..!_* *_नहीं तो भारत बिलकुल बेस्वाद होता..!_* इसी कारण विश्व में भारत की पेहचान Light of Asia, और सोने की चिडिया से होती है..! भगवान बुध्द का यह महान संदेश था की किसी हिंदू देवी दैवता ने नहीं दिया वह संदेश था की *_आप जो खुद के लिए करना चाहतै हो, सोचते हो वही दुसरो के साथ आपनाओ, करो और सोचो..!_* भगवान बुध्द और भारतीय संविधान कहता हैं : _मानव मानव एक समान बुध्द धम्म की यहीं हैं पहचान..!_ समता, स्वातंत्र्य, बंधुता और सामिजिक न्याय ही तुम्हारा उत्थान करेगा, कोई देवी देवता नहींं टपकेगा..!
🙏🙏🙏बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कटुता बाळगणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय हिंदू व्यक्ती ने वाचलेच पाहिजे असे (१९३६ साली लाहोर च्या जातपात तोडक मंडळींनी आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या समारोपासाठी बाबासाहेबांनी लिहिलेले परंतु सादर न झालेले अध्यक्षीय भाषण) 💐💐💐 ANNIHILATION OF CASTE 💐💐💐 (मराठी सह विविध भारतीय भाषांमध्ये पुस्तक रुपात उपलब्ध आहे)🙏🙏🙏
बाबासाहेब अगोदर हिंदू महिलांना समजून सांगणे जरुरी आहे कारण त्या मुलाबाळांना बाबासाहेब सांगू शकतील हिंदू पुरुष हे बाबासाहेबांना कधीही मान्य करत नाहीत
तुमचे बरोबर आहे पण हिंदू महिलांना बुद्ध, सम्राट अशोक व बाबासाहेब सांगण्यासाठी अगोदर समाजबांधवांनी तसे ट्रेन व एज्युकेट असणे गरजेचे आहे.
Right spley mane 1oo%kharey ahey hey lokana kadhi samjel@@AniketAniket-v5l
Good namo bhudday
संविधानामुळे देशाची प्रगती झाली आहे
काय हिंदु काय करितो दादा नवल वाटत आहे
महाराज असेच प्रबोधन कार असेल तर समाज सुधार व्हायला वेल लागनार नाही जय महाराष्ट्र
महाराज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर चांगले समजले आहेत.खरच तुम्ही खूप खूप बुद्धिमान आहात आपले खूप खूप अभिनंदन. जयभिम जय संविधान 🌺🌺🌺🙏🙏🙏
तुमच्या सारखे इतरही महाराज आहे ते पण त्यांनीही असे बाबासाहेबा चे संविधानाचे पण प्रवचन कीर्तन आख्यान समाजातील इतर ओबीसी समाज एसटी समाज एसटी समाज यांना जा ग्रत केले पाहिजे असे बाबासाहेबा न चे मत होते.सर्वधर्म समभाव🎉🎉🎉 जयभिम जय रमाई जय संविधान जय शिवराय,🌺🌺🌺🌺🙏🙏
सत्य बोलायला खूप धाडस लागतं... खूप छान
"बहुजन हिताय - बहुजन सुखाय" महाराज तुमच्या विचाराला मानाचा मुजरा आपण सगळे एक आहोत हे खतरनाक समजून सांगितलं आहे wa👌महाराज सॅल्यूट सॅल्यूट 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍
धन्यवाद महाराज,,,,, आपली वाणी म्हणजेच बहुजन हिताय बहुजन सुखाय,,
नितिन महाराज 👍, धन्यवाद 🙏. खरे म्हटले तर, खरे बौद्ध हे, बाबासाहेबला मानतात पण जनतात पण. शिवाजी, तुकाराम, फुले, ज्ञानेश्वर, पेरियार, बुद्ध असे अनेक संत, महात्मे या सर्वांना मानून जनतात पण. पण बाबासाहेब एका विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून बरेच जण घृणा करतात. त्यांनी बाबासाहेबाचे एक पुस्तक तरी वाचावे. संविधान वाचावे. नाही तर बाकीचे obc मध्ये जन्मले ते सुद्धा बरोबर माहित नाही. शिवाजीच घेतले तर त्यांना एवढेच माहित आहे कि, शिवाजीने शिवनेरी किल्यावर जन्म घेतला आणि अफजल खाणाचा कोथळा काढला, आणि विशेय संपला. बाकी शिवाजीच्या सैन्यात किती मुसलमान सेनापती होते. शिवाजीचा प्राण वाचवणारा मुसमानच होता हे माहित नाही. पण मुस्लिमचा विरोध मात्र जोरात करतात. खरा शेत्रू कळलाच नाही. तुकाराम वैकुंठात गेले, हो गेले, दुसऱ्याने सांगिले, गेले असन. पण त्याचा खून पचवण्यात आला हे माहित नाही. ते तर obc होते ना! पिवर कुणबी होते. तेच त्यांना माहित नाही. तर त्यांना बाबासाहेब काय कळनार हो महाराज? प्रश्न आहे ना. कोणी जर म्हटले ते आवर्जून - गध्याला दोन शिंग असते ना..... कीर्तनात, पब्लिक समोर, काय आवाज येईल... हो महाराज...... अशी अवस्था आहे. काय कराव. म्हणून बाबासाहेब म्हणतात. पब्लिक हे मेंढराचा कळप आहे. फक्त त्यांना वळवनारा पाहिजे. म्हणून त्यांना वाचणे महत्वाचे आहे. बुवाबाजीचा नांद सोडने म्हणजे सुधारणा करने होय. जय संविधान 🙏.
🙏
🙏🙏🙏👌💐💯 सत्य बोलले
@waghsahebrao1739 हिच अवस्था आहे. एका वर्गाची गुलामी करने. कोणत्या दिवशी उपास कराचा, कोण्या दिवशी कोणता त्येव्हार आहे हे बरोबर माहित. पण महापुरुषाची जन्म तारीख कोणती, हे मात्र सांगू शकत नाही. किती विद्वान आहे.
अगदी बरोबर बोललात महाराज, मी, ऐक मराठा, फुले शाहु आंबेडकर साहित्य वाचक, सत्य सांगा लोका, जरी कडु लागे, चाला नाही आला कोन, संत तुकाराम महाराज, खरे सांगायला हिंमत लागते ती तुम्ही, मिळवली आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय तुकाराम, जय भारत,
महाराज फारच मार्मिक सांगीतले
धन्यवाद.जय शिवराय. जय भिम.
महाराज आपण बाबासाहेब छान सांगत आहात. आपले कार्य असेच चालुद्या.
अतिशय खरी माहिती,,,, जयभिम जय शिवराय जय संविधान 🙏
जय भीम नमोबुध्दाय 🙏🏻 महाराज एक गोष्ट खरी आहे महाराज बाबा साहेब वाचल्या शिवाय कळत नाहीत, बौद्धांनी बाबा साहेब सांगितले तर इतर लोकांना वाटते हे मुद्दाम बाबा साहेब मोठे करून सांगतात...आपले सांगते लोकांना थोडे फार पटु शकते, महाराज बाबा साहेब कळले म्हणजे फक्त आपला उत्कर्षच करून घेणे नाही तर... आपला देश वाचविने देशाच्या प्रती कर्तव्य समझने त्याची मुल्य कळने ,तरी आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहु आपल्या कार्याला फार फार साधुवाद 💐🙏🏻
खर बोलायला मनाची खूप मोठी श्रीमंती असावी लागते , धन्यवाद महाराज 🙏
बौद्धांनी सांगितलेले बाबासाहेब काही किंवा अनेक हिंदूंना पटत नाहीत. म्हणून इतर जाती धर्मातील लोकांनीच एकमेकांना बाबासाहेब समजावून सांगितले तर ते त्यांना लवकर समजतील जय भीम जय शिवराय जय वारकरी संप्रदाय.
Jaybhim jayshivray
हिंदू वादी सनाताण्यान केव्हा कळेल. राजकारणासाठी धर्मा धर्मात द्वेष पसरवतात.
जय शिवराय जय भीम जय संविधान
नितीन महाराज तुमचे विचार हिंदू धर्म ओबीसी मुस्लिम समाज धनगर समाज यांना जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब आंबेडकर समजणार नाहीत जयभीम जय शिवराय जय जिजाऊ जय सविधान
Right maharaj jar asech pravachen det rahle tar eak din jarur ayega
मी आत्ता पर्यत्न जेवढे माझे हिन्दू मित्र आहे.त्यानां मी बाबासाहेब समजून सांगतोय पण ते तेवढ़यापुरते ऐकतात नंतर परत विसरतात नंतर परत त्यानां समजोतोय जय भिम जय शिवराय 🙏🏻
धन्यवाद महाराज. 🌹🙏सर्वांना पटेल रुचेल अशा शब्दात माहिती सांगितले आहे. असेच प्रबोधन करणारे प्रबोधनकार निर्माण होणे गरजेचे आहे.
खूप छान विश्लेषण महाराज
खूपच सुंदर आणि प्रबोधनात्मक विश्लेषण केले महाराज आपण धन्यवाद. जयशिवराय जयभिम. संभाजीनगर, औरंगाबाद.
महाराज आपण जे काही सांगतात ना ते सखोल अभ्यासातून सांगत असतात! त्यामुळेच ते संदेह आकलन करण्याजोगे असते!! जयभीम जयबुध्द जयभारत। ।
गुरुजी तुम्ही खूप छान विषलेशन करता. लोकांना काय वाटतं बाबा साहेब चे विचार घ्या म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारायचा असा गैर समज करतात. ज्याने अंगी स्वतंत्र समता आणि बंधुता हे गुण स्वाकरले तर तो बौद्ध झाला त्याला धर्म स्वीकारायची गरज नाही. गौतम बुद्ध, छञपती शिवाजी महाराज सर्व संत, महान पुरुष सर्व हेच सांगतात. तसेच बाबा साहेबांचे घनिष्ठ संबंध हे मराठा समाजाशी होते त्यांचे मित्र आणि त्यांना हेल्प करणारे हे सुद्धा मराठा समाजाचे होते. बाबा साहेबांनी केव्हाही हिंदु धर्मावर टीका केली नाही त्यांना त्या मध्ये काही परिवर्तन करायचे होते म्हणून त्यांनी 1935 पर्यंत खूप आंदोलन केली. पण काही परिवर्तन दिसत नाही मग ते बौद्ध धर्माकडे वळले कारण या धर्तीवर मानव जातीचा विनाश होतो या जाती पातीने आणि जीवनाच्या संभाव्य विकासाकडे माणसाला किंवा जातीला जाण्या पासून वंचित राहतो आणि संभाव्य विकास त्या वेक्तिचा होत नाही आणि जीवन वेर्थ जातं. Elon musk ने पण सांगितलं आहे मैं बुध्द को पडा ऑर उनका मार्ग मानव जाती के विकास के लिये हैं मेरा भी उद्दीष्ट याही है. म्हणून मानवाने मानवाचा विकास करणे जरुरी आहे त्यासाठी स्वतंत्र बंधुता आणि समता हे जरुरी आहे धर्म कुठलाही असू दे. म्हणून बाबा साहेब वाचले पाहिजे आणि अनुसरले पाहिजे. ❤❤जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤
धन्यवाद महाराज आपण खूप सत्य शोधून काढले... जय शिवराय जयभिम...जय संविधान...
खूप छान माहिती दिली धन्यवाद महाराज
जय भिम जय शिवराय जय संविधान.
महाराज फार उत्तम विश्लेषण केलात
धन्यवाद महाराज आपली वाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय
सत्य हे कटू असतं आणि ते पचायला वेळ लागतो....
महाराज... असच सत्य प्रबोधन करत रहा...
महाराज आपण खरंच मोठं काम करीत आहात , सॅल्युट
100%true.
महाराज मी कालिदास कांबळे मी दररोज फेसबुक आणि युट्यूबवर तुमच्या पोस्ट आणि विडिओ पाहत असतो तुम्ही खरंच खूप छान माहिती देता जय शिवराय जय भीम 🙏
महाराज आपण एकदम अतुलनीय मार्गदर्शन करता. आपला आभारी आहे.जय भिम जय शिवराय जय संविधान.🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺💯
Nitin maharaj khup chhan sptikaran kele aahe.hindhu he budhine sudharu shakt nahi.Jaybhim Jaysavidhan
आपले प्रबोधन अतिशय उपयोगी आहे.
जय भीम जय संविधान जय भारत
महाराज,
आपले प्रबोधन अत्यंत प्रभावी आणि आवश्यक असे आहे..... असेच आपल्याकडून अखंडपणे प्रबोधन घडत राहो.....
Jabardast vishleshan, maharaj, jay bhim.jay shivay.jay savidhan.😢
खूप छान मार्गदर्शन महाराज जी🙏🙏
बेधडक बोलण्यासाठी खूप मोठं धाडस लागत.
Dhanyavad maharaj ❤🎉❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
मायावती यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही कांशीराम यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही पुरूषोत्तम खेडेकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही परंतु त्यांचं आचरण कृती आणि व्यवहार बुद्धी वादी तर्क वादी मानवतावादी आहे त्यामुळे बौद्ध धम्म स्वीकारला च पाहिजे असे काही नाही ❤ जय जगत गुरु संत तुकाराम महाराज ❤बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ❤
बौध्द हा प्रमाणपत्रावरुन नाही तर आचरणावरुन असतो
Dharma naka swikaru o.. manus bana he sangat aahet te.. kattar vichar thevsal tar nuksan tumchach aahe ☝️
जय मूलनिवासी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब अमर है 🌹🌹🙏🙏📚🖊️👌👍🇮🇳
चांगले वैचारिक विश्लेषण
कमेंट वाचले उर भरून आले ,सर्वांनी जय शिवराय,जय भीम,जय संविधान म्हणाले खूप छान वाटले भावांनो शिवाजी महाराज हे सर्व हिंदूंचे आहेत बाबा साहेब सर्व हिंदूंचे आहेत है माझे ते तुमचे करू नका . शिवराय या देशासाठी लडले,बाबा साहेब या देशासाठी झुंजले हे थोर पुरुष आपणा सर्वच्या कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावले आणि आपण आपापसात माझे तुझे करतोय. आता आपण चांगले विचार केलेच पाहिजे. धन्यवाद सर.
@@rohangaikwad6781 हिंदूचे नाही...तर आपण सर्व भारतीयांचे आहे, आपल्या डोक्यातुन हिंदू आणि हिंदू त्वचा. किडा जानर नाही तो पर्यंत सुधारणा होने कठीण आहे.... आपला खरा ईतिहास जाणुन घ्यायचा असेल तर सायन्स जर्नी,द रियलिस्ट आजद, रॅशनल वर्ल्ड, अनटोल्ड हिस्ट्री व मुल्यांकन चॅनल बघा व इतरांना ही सांगा खरोखर डोळे उघडतात.... जय भीम नमोबुध्दय 🙏🏻🙏🏻🙏🏻
हिंदू शब्दाचा अर्थ इतिहासात आणि डिक्शनरी मध्ये शोधा....कृपया....
छत्रपती हिंदू होते तर शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला......संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती मध्ये लिहिल्याप्रमाणे कोणी केली..,
सर इतिहास वाचायला पाहिजे....
कृपया....
ईतिहासातच पण आणखी मागे जाऊन वाचा .....@@bibhishansarangkar7939
@@bibhishansarangkar7939aare bhawa kuthla kutha jodu lagla tu, present madhe he kami yenar ka tujhya ani tujya pudhchya pidhila?? Aacharan sudhara, sagla thik hoil 👌
❤ jaybhim 💖 jay shivray 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
Great..... good work, keep it up 👍
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन महाराज खूप खूप धन्यवाद. असाच प्रबोधनपर मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
Kuni manav na manav, jagachi lokasankya 8 Cr aahe, World symbol of knowledge Bodhisattva Mahamanav DR B R Ambedkar 💪🙏
नितिन महाराज खुप छान माहिती दिली खुपखुप धन्यवाद🌹
वंदनीय महाराज कोटी कोटी नमन
जो सत्य वचन , सत्य उपदेश करीत असतात तेच खरे ज्ञानी .
ज्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले. त्यांनी संविधान वाचले.
ज्ञानी लोक सत्य वचन बोलण्या वाचून राहत नाहीत . हे त्रिवार सत्य वचन आहे.
आदरणीय महाराजांना कोटी कोटी वंदन .
महाराज खूप छान बोलत आहे तुम्ही पण या काही लोकांना निळा रंग पण चालत नाही तर बाबासाहेब कुठे 🙂 बाबासाहेबांना वाचलंच नाही यांनी जो महापुरुषांना वाचेल❤ तोच ज्ञानाने पुढे जाईल जय जय जय जय भीम जय भिमराया
आदरणीय महाराज आपली वाणी म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय सत्य बोलायला खूप धाडस लागते महाराज जय भीम जय संविधान
जय शिवराय जय भीम महाराज 100 टक्के खरं बोलता आपण .
Only VBA,, जय शिवराय जय संविधान जय भीम🙏🙏🙏🙏
अप्रतिम महाराज,नमोबुद्धाय जयभीम
जयभिम महाराज, आपण खरा नेता सांगत आहेत आणि हाच सुधारणेचा मार्ग आहे. बौध्द समाजाला सोबत घ्या आणि त्यांच सारखं बना. ते बौद्धाचा विचार म्हणतात आणि तो समते वर आधररीत आहेत.
हिंदू ने तुकाराम महाराज यांची गाथा आत्मसात केली तरी फार मोठे कार्य होईल जय तुकाराम महाराज
अत्यंत परखड विचार मांडले आहे, स्त्रीयांना बाबासाहेब कळलेच पाहिजे, म्हणजे समाज जागृती होईल,जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय शंभुराजे, शिर्डी, राहता, अ, नगर,
Very good pich namo bhudday
अगदी बरोबर बोललात महाराज हे जर खरे झाले तर बहुजनांचे राज्य यायला वेळ लागणार नाही
Atynt Atynt Atynt uchh koti che prabodhan. Nitinji.dada.Maharaj ..
Aapan ya priy deshshyachya ektesathi ji tadmad karit aahat ani aaplya wicharacha sangharsh karit aahat..mi aapla khup aadar karto..tumhi jatichya palikade jawun kqsht karit aahat. Ani mi aaj many karto ki amhi kuthe tari kami padto aahot..dhanyawad...
अतिशय अप्रतिम...खरे प्रबोधनात्मक विचार
महाराज खूपच सुंदर माहिती दिली खास मनोगत
Very good. Speech 💐
खूप खूप खूप खूप छान विश्लेषण माहाराज जय भीम जय शिवराय ❤❤❤❤❤
आदरणीय महाराज अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन करत आहात. असेच लोकांना शिक्षित करत राहा jaibhim jayshivray
Jai bhim ! Jai Savidhan !
Absolutely right Sh Nitin Maharaj Ji..!! 👍💯🙏🏻
Khup sundar vichar varkari maharaj
महाराज आपण बाबासाहेब आंबेडकर अपरिपूर्ण समजले आहेत तुम्ही संविधान संपूर्ण वाचले आहे आणि तें चांगल्या पद्धतीने समजले आहे म्हणून आपण बाबासाहेब समाजाला व्यवस्थितपणे समजावून सांगू शकता नक्कीच आपले हे प्रवर्चन ऐकून आपल्या हिंदू बांधवाना समजू शकतील. जयभिम जय संविधान
100% बरोबर आहे महाराज आपले. 🙏🙏 एकूण एक शब्द बरोबर आहे 🙏🙏
आजच्या तारखे मध्ये आशा महाराजांची खरोखरच नितांत गरज आहे.
सत्य वचन महाराज 👌
Jaibhim Maharaj Shubhechhya
महाराज खरच डोळे उघडन्याचे कामकरता तुम्ही आम्ही तुमच्या मार्गावर 100%चालु
महाराज अगदी बरोबर सत्य मेव जयते
खूप सुंदर महाराज 🙏🙏🌹🌷
रूपा कुलकर्णी जी आप सिवित्री माई फुले की पहली शिष्या हो की आपने सत्य का शोध लिया, आप सत्य शोधक बन गये.. धन्य हो..!
डा. अंबेडकर बोल पडे थे की यदि ब्राम्हण इस अभागी देशपर सच्चा प्रेम करता हैं तो उसने प्रथमतः बुध्द को स्विकारना होगा.. बुध्द के शरण में आना होगा...!
आचार्य ओशो कहते हैं..
*_भारत के जीवन में जो कोई कुछ नमक हैं वह बुध्द के कारण.. थोडा कुछ स्वाद हैं वह बुध्द के कारण..!_*
*_नहीं तो भारत बिलकुल बेस्वाद होता..!_*
इसी कारण विश्व में भारत की पेहचान Light of Asia, और सोने की चिडिया से होती है..!
भगवान बुध्द का यह महान संदेश था की किसी हिंदू देवी दैवता ने नहीं दिया वह संदेश था की *_आप जो खुद के लिए करना चाहतै हो, सोचते हो वही दुसरो के साथ आपनाओ, करो और सोचो..!_*
भगवान बुध्द और भारतीय संविधान कहता हैं : _मानव मानव एक समान बुध्द धम्म की यहीं हैं पहचान..!_ समता, स्वातंत्र्य, बंधुता और सामिजिक न्याय ही तुम्हारा उत्थान करेगा, कोई देवी देवता नहींं टपकेगा..!
अप्रतिम
जय भारत
Very very nice speech maharaj ❤❤
महाराज काही वर्षांपूर्वी विचार केला होता सर्वच सिंधू आता बाबासाहेब मागतील आणि ती आता घरी जवळ आलेली सर्व सिंधू आता बाबासाहेबांना जवळ करत आहे
सनातनी हिंदू नो जागे व्हा बाबा साहेबाला समर्पण व्हा आणि समाजात माणुसकी निर्माण करा
जय भिम जय शिवराय महाराज माझी विछा आहे की आपण गावो गावी जाऊन हा प्रचार करायची गरज आहे
🙏🙏🙏बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कटुता बाळगणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय हिंदू व्यक्ती ने वाचलेच पाहिजे असे (१९३६ साली लाहोर च्या जातपात तोडक मंडळींनी आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या समारोपासाठी बाबासाहेबांनी लिहिलेले परंतु सादर न झालेले अध्यक्षीय भाषण) 💐💐💐 ANNIHILATION OF CASTE 💐💐💐 (मराठी सह विविध भारतीय भाषांमध्ये पुस्तक रुपात उपलब्ध आहे)🙏🙏🙏
जय भीम जय संविधान धन्यवाद सर जी 🙏❤️❤️
Thanks sir
खुप छान माहिती दिली धन्यवाद. जयभीम जय शिवराय जय संविधान
जय शिवराय, जय भिम 🙏🌹
He agdi khar aahe Jay Bhim Nmo Budhay, Jay shivray, Jay samvidhan
Maharaj salute to your braveness hum aap ke sath hain 😢😢😢😢😢
माहाराज खुप छान माहिती सागीतीली
Very very nice videos Thank you sir
जय भीम जय शिवराय महाराज
Khupch chaan samajaun sangitale maharaj Aapan
Hindu Mahilanna sangane khupch mahatvache Aahe karan tya DR. BABASAHEB AMBEDKAR yanchya khupch Titakara karatat
Very good information thank you sir ❤
Satya vishaleshan true analysis Maharaj as early as possible follow it Thank you Maharaj after you to next generation who will told this
Maharaj,atishay mahatvacha mudda aani sakhol vivechan tumhi karit aahat
जय भीम जय शिवराय
आग दी बरोबर बोल लात साहेब. जय भीम
Jay bhim
Jay Bhim Jaysivray Jay samvidhan ❤❤❤
अगदी सत्य आहे, सर !
महाराज आशेज मागदर्शन करत राहा जय भीम धन्यवाद