Chhagan Bhujbal Supports Of Uddhav Thackeray भुजबळांकडून ठाकरेंची पाठराखण? विधानामुळे चर्चेला उधाण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
    Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 amrithnoni.com/products/amrit...
    #chhaganbhujbal #loksabhaelection2024 #uddhavthackeray #shivsenaubt
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 284

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 24 дня назад +417

    नेत्यांन कडून सत्य बोलण्याची आणि जिम्मेदारी घेण्याची अपेक्षा आहे, हे मान्य केल्या बद्दल भुजबळ यांचे अभिनंदन

    • @buntygavali420
      @buntygavali420 24 дня назад +2

      Good politics ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @expertiseaditya09
      @expertiseaditya09 24 дня назад +1

      चांगले गोष्ट आहे

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 24 дня назад +338

    भाजपा ला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही 😂😂😂😂😂

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 24 дня назад +292

    काही पक्षाचा असं झालंय की घरी लेकरं पण झाले तर उद्धव ठाकरे मुळे झाले असे .....😂😂😂😂😂😂😂

  • @darshanmore1557
    @darshanmore1557 24 дня назад +341

    सत्याची बाजू घेतल्या बद्दल धन्यवाद साहेब

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 24 дня назад +279

    यांना जली स्थळी उध्दव ठाकरे दिसू लागले आहेत

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 24 дня назад +320

    उद्या कोणाला पोर झाला तरी उद्धव ठाकरे दिसतील 😂

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 24 дня назад +217

    भुजबळ साहेब राम कदमच्या कानाखाली सणसणीत आवाज काढलात...

  • @walunjkarvaijinath7651
    @walunjkarvaijinath7651 24 дня назад +92

    आज तरी खरे बोलले बर झाल उपकार झाले साहेब आपले

  • @djkhalid4851
    @djkhalid4851 24 дня назад +8

    हातातलं शिवबंधन जरी तुटलं तरी मनातलं तुटत नसतं 🙏🙏 आपले धन्यवाद भुजबळ sir

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 24 дня назад +90

    पोरं झाली तरी उद्धव ठाकरे जबाबदार म्हणेल तो

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 24 дня назад +70

    बाकी काय नाय....😂😂
    भुजबळांनी राम कदमाची चांगली जिरवली आहे.😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 24 дня назад +114

    बीजेपी भरकटलेला पक्ष 👍🏻

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 24 дня назад +8

    हे खरे भुजबळ साहेब आहेत जे आज दिसले❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 24 дня назад +133

    उठ सुठ उध्वसाहेब काही झाले तरी उध्वसाहेब , लोकांच नाव घेऊन आपली पोळी भाजून घ्या याची सत्ता कोणाची आहे आता त्यांनि कारवाई केली पाहिजे, मलिदा आपण खायचा, आणि दोश दुसऱ्या ला द्यायचे हा कुठला कायदा

  • @user-ne7cx1tj4i
    @user-ne7cx1tj4i 24 дня назад +48

    जय ओबीसी भुजबळ साहेब.एक.नंबर.बोले

  • @darshadbuchade5319
    @darshadbuchade5319 24 дня назад +83

    अगदी बरोबर आहे

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 24 дня назад +34

    भुजबळ आज खर बोलले,या भाजप आणि मिंधे यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी उद्धव साहेबच दिसतात.

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz 24 дня назад +51

    वार कुठं आहे ही कळलं आहे भुजबळ साहेबाला

  • @ChetanPatil-mw8th
    @ChetanPatil-mw8th 24 дня назад +34

    उद्धव ठाकरे साहेब यांचा पक्ष संपलेला आहे as bjp चे लोक बोलता mg त्यांच नाव कशाला घेतत दिवसातून 4 वेला zopet pan उद्धव साहेब येतो की ky यांचा # ये डर अच्छा है उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑✌️🚩

  • @dhananjaypawar_1010
    @dhananjaypawar_1010 24 дня назад +11

    भुजबळ साहेब जे बोलतात ते खरच बोलतात...!!💯💯

  • @datta_lipne
    @datta_lipne 24 дня назад +10

    भुजबळ साहेबांनी खर मान्य केले ते तरी चांगली गोष्ट आहे

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 24 дня назад +45

    भुजबळ बरोबर बोलले....

  • @user-pv5hc8xl7c
    @user-pv5hc8xl7c 24 дня назад +36

    जर भाजपा नेते मंडळी ला तीसर आपत्य झाले तरी भाजपा चे नेते बोलतेल
    ऊदव बाळासाहेब ठाकरे चेच काम आहे😂😂😂

  • @vikrambhingare6777
    @vikrambhingare6777 24 дня назад +3

    भारी साहेब 🌹🙏

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 24 дня назад +49

    बर झालं मोदीला पोर नाही पण बीजेपीच्या नेत्यांच्या पोरांसोबत उद्धवसाहेबांचा फोटो आला तर ते म्हणतील उद्धवसाहेबांमुळेच झालं..🔥🚩

  • @Indiavale123
    @Indiavale123 24 дня назад +42

    एकदम बरोबर बोलले भुजबळ साहेब

  • @yogeshyekhande2216
    @yogeshyekhande2216 24 дня назад +11

    खरं बोलले साहेब

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 24 дня назад +25

    महापालिका आयुक्त na जबाबदार dharle पाहिजे. बेईमान अधिकारी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @Akkimusical
    @Akkimusical 24 дня назад +7

    भुजबळप साहेब जिंदाबाद. उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @MANGESHWAIKAR-vg6mi
    @MANGESHWAIKAR-vg6mi 24 дня назад +3

    भुजबळ साहेब , आज तु्म्ही तुमच्या नावाला व कार्यपध्दतीला शोभेल असं उत्तर दिलंत ....मानाचा मुजरा

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 24 дня назад +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @rg7-
    @rg7- 24 дня назад +3

    भुजबळ साहेब ..तुम्ही आज खर बोलले

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 24 дня назад +57

    सरकार इतके दिवस झोपलं होतं का

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 24 дня назад +28

    त्या kilit किळसवाणे tomayya च्या वर लोकानी thunkayla पाहिजे .कारण फक्त भुंकत राहण्यासाठी काही जणांना विशेष संरक्षण दिल्या मुळे उन्मत्त झाल्याचे महाराष्ट्र बघतोय

  • @kartikswami2320
    @kartikswami2320 24 дня назад +2

    बरोबर आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 24 дня назад +16

    भुजबळला बरोबर समजले वारेची दिशा

  • @RupeshKhavnekar-ru2cj
    @RupeshKhavnekar-ru2cj 24 дня назад +3

    भुजबळ साहेब खर बोलतायत!!!

  • @p.k4935
    @p.k4935 24 дня назад +5

    प्रामाणिक मत ❤❤❤

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 24 дня назад +6

    Bhujbal Saheb Barobar bolale

  • @sanjaydeshmukh4127
    @sanjaydeshmukh4127 24 дня назад +4

    Bhjbal saheb abhinandan

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 24 дня назад +6

    भुजबळ साहेब मूळ शिवसैनिक च आहेत

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 24 дня назад +10

    कुठ काय झाल की उध्दव ठाकरे आणी शरद पवार यांच्यामुळे झाले अरे सरकार कोणाचं आहे हे पण जरा लक्षात घ्या

  • @rameshparkar4465
    @rameshparkar4465 24 дня назад +10

    ह्याच्या बायकांना पोरं झाली तर उद्दव माझ्या घरी येऊन गेले असे मिडीयावर बोलणार

  • @sachinangule5223
    @sachinangule5223 24 дня назад +3

    सत्याचा विजय नेहमी असो 🚩🚩🚩🚩

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 24 дня назад +4

    💯 right

  • @jadhav6808
    @jadhav6808 24 дня назад +4

    महानगर पालिका दोन वर्षापासून प्रशासन बसलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन व महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 24 дня назад +2

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 ...........
    .

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 24 дня назад +10

    भाजप ला उध्दव ठाकरे साहेब सोडले कोण दिसतं नाही

  • @pandurangkalbande9863
    @pandurangkalbande9863 24 дня назад +5

    अगदी बरोबर बोलले साहेब

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 24 дня назад +6

    धन्यवाद साहेब राजकारन जरूर करायचं पण पातळी ओलांडायला नको

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 24 дня назад +3

    उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 24 дня назад +7

    very good

  • @user-tt2jx2ph4c
    @user-tt2jx2ph4c 24 дня назад +2

    खऱ्याला खर मानत जावा

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 24 дня назад +6

    लई भारी लई दिवसाने सत्याची बाजू घेतली.

  • @masterchannel2251
    @masterchannel2251 24 дня назад +2

    सत्यमेव जयते

  • @milindjeet
    @milindjeet 24 дня назад +6

    Only Bhujbalji

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 24 дня назад +2

    सत्याची बाजु घेतल्या बद्दल धन्यवाद 🚩🚩🚩🚩💙💙💙💙

  • @milindsangale3226
    @milindsangale3226 24 дня назад +4

    भुजबळ साहेब बरोबर बोलताय

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 24 дня назад +4

    चला थोडी माणुसकी आहे म्हणा भुजबळ साहेबांना

  • @anandjadhav617
    @anandjadhav617 24 дня назад +3

    Thankyou bhujbal saheb.

  • @radhakisanjadhav3629
    @radhakisanjadhav3629 24 дня назад +4

    Grate bhubhal saheb

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 24 дня назад +2

    Right

  • @harichandragaonkar9580
    @harichandragaonkar9580 24 дня назад +7

    जसे संताजी धनाजी दिसत होते तसे यांना उद्धव ठाकरे दिसतात रात्री झोप सुद्धा येत नाही

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 24 дня назад +1

    घडलेली घटना अतिशय हृदय आहे

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 24 дня назад +2

    Correct

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 24 дня назад +2

    भुजबळांचे आभार

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 24 дня назад +1

    आवडला मित्रा छगन 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 24 дня назад +4

    ज्या राज्यात सरकार बेकायदेशीर आहेत त्या राज्यात कायद्याचे बात करून काय फायदा.

  • @maheshtambe5628
    @maheshtambe5628 24 дня назад +4

    Bhujbal saheb satyachya saitni raha kayam

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 24 дня назад +2

    सत्याची बाजू घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 24 дня назад +2

    भुजबळ साहेब तुम्ही परत ठाकरे बरोबर या

  • @kalevihal1418
    @kalevihal1418 24 дня назад +1

    एक नंबर

  • @amitgawand1300
    @amitgawand1300 24 дня назад +4

    उद्या पाळणा हलला तर तेव्हा पण ठाकरेंच नाव घेणार का?

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 24 дня назад +1

    Mast❤

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 24 дня назад +3

    इसे बोलते है सही बोलण

  • @santoshraut3455
    @santoshraut3455 24 дня назад +2

    होरडींगचे स्टिल डिझाईनर कडून स्टील डिझाईन करून त्या प्रमाणे होरडींग बनवून वसर्टीफिकीट घेऊनच होरडींग बसविण्यास परवानगी देण्यात यावी.

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 24 дня назад +1

    Nice

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 24 дня назад +3

    भुजबळ साहेब. बरोबर बोल्ले आहेत. सरकार भाजपच आहे. जबाबदारी ही. भाजपची च आहे. .. येवढ जर कळत नसेल तर. ह्या राम्याला आमदार कोणी केल😂😂😂

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 24 дня назад +2

    सर्व पेट्रोल पंपावर असलेले होर्डिंग्ज मग पंतप्रधान यांचे असूदेत काढून टाका.

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 24 дня назад +2

    आम्ही वाटच पहात होतो अजुन या दुर्घटनेचा संबंध विरोधी पक्ष शी का लावला नाही. सत्ताधारी फक्त उपभोग घेण्यासाठी असतात व विरोधी पक्ष जबाबदारी घेण्यासाठी.

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare4358 24 дня назад +1

    जे खरे तेच बोलायच भुजबळ जी
    आता आपल्यावर कोणताही गुणा पुरावा कुठे नाही

  • @Rameshwar-phad1
    @Rameshwar-phad1 24 дня назад +2

    Bhujbal Saheb ❤❤❤

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke3419 12 дней назад +1

    प्रत्येक जागेवर ऊद्धव साहेबच दिसतात का तुम्हाला आज सत्य बोललेत भुजबळ साहेब

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 24 дня назад +3

    भाजप व शिंदेना स्वप्नात सुद्धा उद्धव ठाकरे दिसत असतील महाराष्ट्रात कांहीही झाले की उद्धव ठाकरे जबाबदार

  • @manoharpatil889
    @manoharpatil889 24 дня назад

    Good , sensible reply ...

  • @user-dt7lg1oz9m
    @user-dt7lg1oz9m 24 дня назад +2

    बरं झालं भुजबळ साहेबानी सत्य सांगितलं. नाहीतर भाजप वाल्याना स्वप्नात पण उद्धव साहेब दिसतात.

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 24 дня назад +3

    या दुर्घटनेला पालिका प्रशासन जबाबदार आहे. अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हावेत.

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 24 дня назад

    ❤❤❤

  • @sachinnelwade8836
    @sachinnelwade8836 24 дня назад +1

    He matra khara ekdam

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 24 дня назад +2

    पालिका अधिकारी वर कारवाई करा त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून ही घटना घडली

  • @manojrakhunde9989
    @manojrakhunde9989 24 дня назад +4

    मुल झालं तरी त्याचच नाव

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 22 дня назад

    भुजबळ साहेब लवकरच शिवसेना ubt मध्ये येतील. तसा आदेश पवार साहेबांचा असेल

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332 24 дня назад +2

    आता कळले आहे ठाकरे सरकार येणार

  • @karan-w
    @karan-w 24 дня назад +8

    महागाई, 💯berojgari, महिला surakshit, train sleeper coach,🤔 genral coach kami kele ahet,gas cylinder,💯💯💯,agniveer yojna 4 varsh,, hyachyvar bjp kahich bolat nhi utt sutt uddhav thakre 😂😅

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 24 дня назад +5

    हुकुमशाही सरकार मुडदाबाद 🍉

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 24 дня назад

    उध्दव बळा साहेब ठाकरे जय हो

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 24 дня назад

    Maharashtra Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @booksthoughtslibrary8770
    @booksthoughtslibrary8770 24 дня назад +1

    आता यांना पोर जरी झाले तरी संबंध उद्धवजी ठाकरे यांच्याशी लावतील

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 24 дня назад +2

    याला राज्य सरकार जबाबदार

  • @Subhashp648
    @Subhashp648 24 дня назад +8

    Absolutely Right 👍💯
    Aata fakt Maharashtra madun brastachar jumla party BJP hatao Desh bachao 💯 2024

    • @babie2328
      @babie2328 24 дня назад +1

      Channl name Bjp 24 taas