Uddhav Thackeray on Raj Thackeray | राज ठाकरेंवर काय म्हणाले उद्धव ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • Uddhav Thackeray on Raj Thackeray | मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला
    #rajthackeray #uddhavthackeray #loksabhaelection2024
    SRK
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Комментарии • 1,2 тыс.

  • @kishork8207
    @kishork8207 15 дней назад +164

    उद्धवजी....तुमच्या सभेला होणारी गर्दी पाहून काही दीड शहाण्या लोकांना मूळव्याध सुरू झाला आहे...

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад +10

      उद्धव ठाकरे हे राहुल गांधी प्रमाणे एंटरटेनर आहेत.

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 9 дней назад

      Murkha

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 15 дней назад +162

    राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यां वाट लावली

    • @ankushsantoshwar8335
      @ankushsantoshwar8335 14 дней назад +23

      भावा अभिमान आहे आम्हाला राज साहेब ठाकरे यांचा...तुमच्या लाचार सेने सारखे नाही आम्ही लाचार ...हिंदूत्ववादी बाळासाहेब ठाकरे नंतर फक्त राजसाहेब त्यांचे विचार जपत आहेत जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩🚩

    • @pradeepg1203
      @pradeepg1203 14 дней назад

      अगदी बरोबर बोललास भावा. सुपारी आता सुपारीबाज म्हणायच्या पण लायकीचा राहिला नाही. सुपारी शॉप 😂 घे 200 बोला
      मनसे. मतदार नसलेली सेना आणि सुपारीबाज - Adv. टरबूज्या ने दिलेली उपमा त्याचीच घासून पुसून चाटा

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 14 дней назад

      कसला अभिमान.. थकून चाटले राज ठाकरे नी... त्याचे मॅटर कडले बाहेर म्हणून गेलाय मोदी कडे.... Delhi समोर जुकला राज ठाकरे ​@@ankushsantoshwar8335

    • @Brahman581
      @Brahman581 14 дней назад +2

      ​@@ankushsantoshwar8335 स्वयंघोषित हिंदुहृदसम्राट 😂😂😂😂

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 14 дней назад +2

      उद्धव नी हिंदुत्वाची वाट लावली

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 15 дней назад +223

    राजू पेंटर म्हणजे ना घर ना घाट का

    • @rupeshmns7149
      @rupeshmns7149 14 дней назад

      तुज्यासारखे तिकडे gaadya धुवायला आहे लाचारा😂😂😂😂

    • @mahadevpalkhe1864
      @mahadevpalkhe1864 14 дней назад

      तुला पुढे समजलं कोण घर का घाट का वडा पाव वाले..

    • @dpkentertainment29
      @dpkentertainment29 14 дней назад

      बाळा पेंटर कोण होता माहित आहे ना.....भडव्या
      दोघेही वाघ आहेत.......तूझ्या लाचार सेने सारखे नाही.

    • @sm5620
      @sm5620 14 дней назад +4

      ही अवस्था तर जनाब उद्धव ची झाली आहे. 55 आमदार 18 खासदार होते बिचाऱ्याचे. आता हातात काय उरले घंटा.

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 14 дней назад +7

      @@sm5620 पेंटर ला साधा एक खासदार निवडून आणता आला का कायमच दुसर्‍याची पोर कडेवर

  • @ShubhamKedari39
    @ShubhamKedari39 14 дней назад +136

    मला नाही अब्रू मी कशाला घाबरु 😂😂

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 14 дней назад +2

      Haravla majha bulla, mhanun thevto chain khulla 😂

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 14 дней назад +6

      Raj thakre ?

    • @RameshSubhashjagtap
      @RameshSubhashjagtap 14 дней назад

      अरे कोण तुझ्या नेत्यांची कि तुझी

    • @pratik0812
      @pratik0812 12 дней назад

      Mi kashala aarshat pahu ga?
      😂😂😂😂😂

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 15 дней назад +63

    आमच मत 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 15 дней назад +60

    आमच मत 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @BhushanRajput-xf6gr
    @BhushanRajput-xf6gr 15 дней назад +170

    राज साहेब कडे सत्ता नाही म्हणून ते मागणीच करू शकतात तुमच्याकडे सत्ता होती तूम्ही काय उपटली

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 15 дней назад +16

      Ho na 2019 la lav re video lavun evdhi उपटली ना की काय बोलावं

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 15 дней назад

      बिनडोक माणसा पुलवामा अटॅक बद्दल काय झालंय माहिती आहे का तुला पेंटर पण 2019 ला विचारत होता

    • @lalitpatle4210
      @lalitpatle4210 15 дней назад +25

      तू करोना पासून वाचला आज जिवंत आहे उध्दव ठाकरे साहेब मुळेच.. हे विसरू नको अंधभक्त

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 15 дней назад

      निर्लज्ज लाचार सुपारी बाज

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 15 дней назад +16

      पेंटर ने पक्ष स्थापन केल्यापासून एखाद्या सर्वसामान्य मनसे सैनिकाला पुढे आणले अस एक नाव सांग अमित ठाकरे सोडून

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y 15 дней назад +70

    मि कट्टर उध्दव बाळासाहेब ठाकरे चा समर्थ क आहे आणि मी कोंग्रेसला पहिला मतदान केलं आहे

    • @vinayakkharade1032
      @vinayakkharade1032 15 дней назад +3

      😂

    • @NARAYANSASE-zp7su
      @NARAYANSASE-zp7su 14 дней назад +5

      नाव सन्गयला लाज वाटते का?

    • @user-dx6pv5ib9y
      @user-dx6pv5ib9y 14 дней назад +2

      @@NARAYANSASE-zp7su मतदान करायला लाज वाटली नाही तर नाव सांगा याला का लाजेन शाहू महाराजाना मतदान केल

    • @SD-bg4pm
      @SD-bg4pm 14 дней назад

      जनाबसेना प्रमुख नाच्या -फावडा -उद्धटराव 😂😂😂

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 14 дней назад +3

      हे म्हणजे उंदराने मांजरीला पाळले असे वाटतंय 😂😂

  • @skshorts5594
    @skshorts5594 15 дней назад +174

    डोक्यावर पडला, डोक्यात गेला.

    • @onlysaheb
      @onlysaheb 15 дней назад

      Are Ganduतुम मुझे चंदा दो 😂😂 में आपको धंदा देता हुं 😂😂😂 ये हैं गोदी गॅरंटी 😂😂 गोदी हटाव संविधान बचाव 😂😂😂

  • @user-yl4ib8xh9p
    @user-yl4ib8xh9p 15 дней назад +181

    तुम्ही जोकर आहात😂😂😂😂😂😂

    • @onlysaheb
      @onlysaheb 15 дней назад

      😂😂😂अरे Ganduतुम मुझे चंदा दो 😂😂 में आपको धंदा देता हुं 😂😂😂 ये हैं गोदी गॅरंटी 😂😂 गोदी हटाव संविधान बचाव 😂😂😂

    • @user-dt9xr8wl3z
      @user-dt9xr8wl3z 15 дней назад +2

      Tula bhik paheje ka

    • @user-yl4ib8xh9p
      @user-yl4ib8xh9p 15 дней назад +1

      @@user-dt9xr8wl3z tu deteys ka ????

    • @guruindia1935
      @guruindia1935 14 дней назад +2

      जोकर म्हणणारा बुधवार पेठ मधला आहे

    • @Pawanrajput-lk5he
      @Pawanrajput-lk5he 14 дней назад

      ​@@guruindia1935 Ru tithlach varatoy

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 15 дней назад +33

    राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडले त्यातला एक तरी मुद्दा तुम्ही मांडला का

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 13 дней назад

      @user-Marattha येडझव्या सत्ता आहे का ???

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 15 дней назад +202

    अरे हे असे बोलायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे.

    • @surekhamuttur2127
      @surekhamuttur2127 15 дней назад

      0⁰⁰⁰0​@@onlysaheb

    • @suvarnaarbooj4849
      @suvarnaarbooj4849 14 дней назад

      UTh dupari ghe supari modiuddin Maharashtra drohi gujrati pantpradhan

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 14 дней назад

      Saheb ya dhkala , chor mindey & popat lal warti bolun tumhi enargi waya naka ghalau

    • @sandeepjadhav5940
      @sandeepjadhav5940 14 дней назад +8

      ​@@onlysahebतुझा मालक बाई समोर झुकलाय ते बघ.

    • @guruindia1935
      @guruindia1935 14 дней назад

      सुपारीबाज खाज ठाकरे संपला

  • @chandanikalaje3010
    @chandanikalaje3010 15 дней назад +59

    राज साहेब यांच्याकडून मराठी माणसाला अपेकक्षा होती ते त्यांनी केले नाही ते पण मोदी बरोबर गेले

    • @user-vm2if4cx2b
      @user-vm2if4cx2b 14 дней назад +1

      अपेक्षा कोणती होती बाकी इकडे तिकडे गेले ते चालते आणि साहेब गेले तर का झालं

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 14 дней назад

      उद्धव कडून किती अपेक्षा होत्या... थू गांडू हलकट

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад +2

      उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी एक वेळ पाकिस्तानात जातील, पण मोदींबरोबर कदापी जाणार नाहीत. जय महाराष्ट्र !!!

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 15 дней назад +11

    साहेब,आपण तमाम जनतेला नाराज केलं
    आम्ही मत दिलं युतीला,दे्वेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, पण आपण गेले काँग्रेस बरोबर.
    मग सागा "गद्दार "कोण?
    एक सर्वसामान्य.... व्यक्ती.

  • @laxmisharma840
    @laxmisharma840 12 дней назад +2

    Sir aaj me navi mumbai madhe 1st time voting la gele with my Adhar n Voter card. Tithe me vicharla ki mala konte office no madhe jaun vote karaycha aahe pan te mala ani majhya lahan bhavala bolle ki "tumcha list madhe naav naahi" then I have VOTER APP, An patkan me tya app through majha n brother cha voter id scan kela ani tyana show kela, tevha te bolle ho aahe tumcha naav.
    So the conclusion is ' Me majya brother barobar return jaat hoto by missing our 1st vote😢, but I checked through app.
    The staff sitting there are not properly checking the details of voter listed or not. So this is how you might losing your most valuable votes.
    People who are uneducated may return back just bcz staff gives not proper response of listing.
    Please look into this

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      काळजी करू नका बाई. एकदा का उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले की त्या माणसाला शिक्षा करतील.

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 8 дней назад +1

    राज ठाकरे जिकडे जाईल तिकडे ती पार्टी हारणार हे पक्के आहे

  • @amolchavan24
    @amolchavan24 15 дней назад +136

    तुम्ही पण कधी महायुतीत कधी महायुतीच्या बाहेर कधी स्वबळावर बोलायचं आणि महायुतीत घुसायच कधी मंत्री पद भेटल नाही म्हणून काँग्रेस सोबत जायचं त्या वर बोला😂

    • @user-pl6gj9hu2g
      @user-pl6gj9hu2g 15 дней назад +6

      Agdi barobar pakadle😂😂........ithun tithe jaayche bsss

    • @sandeshjadhav9377
      @sandeshjadhav9377 10 дней назад +1

      पण आमदार खासदार निवडून आणतायेत 19 वरून 1 वर नाही आलेत 😂

  • @Armink1313
    @Armink1313 15 дней назад +58

    Ubt ✌✌

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 14 дней назад +2

      हो हो UBT लवकरात लवकर संपणार
      लिहून घेरे बाबा😂😂😂😂😂😂

  • @ratnakarhuprikar2746
    @ratnakarhuprikar2746 14 дней назад +9

    मग मुसा प्रचारात सामील याबद्दलही बोला ना. का तेही मनी असे ते स्वप्न दिसे

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k 14 дней назад +14

    उद्धवस्त ठाकरे यांच्या शेवटची मुलाखत.......

    • @rj3687
      @rj3687 14 дней назад

      BJP che najayas awlad ek comment la kiti milale zattya 😂😂😂

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      ॐ शांती !!!

  • @wontedrabet4371
    @wontedrabet4371 15 дней назад +37

    कुठला प्रश्न आहे अन काय पण उत्तर देतो हा

  • @user-cc6vh8wd3n
    @user-cc6vh8wd3n 15 дней назад +4

    उध्वस्त ला पुढं केलंय
    आणि बाकीची मजा बघत आहेत

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      अगदी बरोबर. सगळ्यांना मोदीजींना शिव्या घालायच्या आहेत. पण आपण शिव्या घातल्या नंतर आपली कशी वाट लागणार आहे, हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी त्या मूर्ख उद्धवला पुढे केलेला आहे.

  • @vijaysatardekar3477
    @vijaysatardekar3477 5 дней назад

    पहीला मराठी पंतप्रधान उद्धव साहेब.
    जय महाराष्ट्र

  • @sandeshjadhav9377
    @sandeshjadhav9377 10 дней назад +2

    सगळ्यात जास्त प्रश्न उधवसाहेबांना विचारले जातात यातच त्यांची ताकत दिसते साहेब फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @Somewhere_from_India
    @Somewhere_from_India 14 дней назад +31

    Only Uddhav saheb🚩🚩

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 15 дней назад +30

    उद्धव ठाकरे ने स्वतःची खिल्ली उड़वली आणि खरगे ने मराठी न कळता टाळी वाजवली ☝️💯🤣😂🤣😂🤣😂🤣😂

    • @DattaMankari
      @DattaMankari 14 дней назад +4

      Kharge la marathi kalte

    • @tanajijagatap4897
      @tanajijagatap4897 14 дней назад

      Are bhurtya kharge Marathi bolto

    • @hk-6898
      @hk-6898 9 дней назад

      Marathi bolto to changlyani videos baghun ghe kahi pn nako bolu

    • @ssheikh3598
      @ssheikh3598 9 дней назад

      Bahujanwadi Hindutva Only...
      Brahmin chi gulaamgiri nahi pahije ....

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 15 дней назад +104

    तुमची सभा मध्ये पाकिस्तान चे जंडे दिसले आहे लोकं बगतात .

    • @MahadevMagar-dv8og
      @MahadevMagar-dv8og 15 дней назад +19

      मग गृहमंत्री पोलीस खात्यात देवेंद्र फडणवीस कडे आहे ते काय अण्णा हजाराचे उपटत बसले आहेत का पाकिस्तानचा झेंडा दिसला तर नाटक करायचं ना काय आरोप करून जनतेची दिशाभूल करणं तुमच्यासाठी काम आहे

    • @kakod123
      @kakod123 15 дней назад +12

      ​@@MahadevMagar-dv8og😂😂 भाजपने पाठवलेले कार्यकर्ते होते ते 😂😂

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 15 дней назад +4

      मनात येईल ते उत्तर देत आहे हे उद्ध्वस्त ठाकरे

    • @shrikantpatil9615
      @shrikantpatil9615 15 дней назад

      Shett disali ka

    • @pawarniranjan1
      @pawarniranjan1 15 дней назад

      Tu geun firata hota vatat

  • @dilippowale1620
    @dilippowale1620 15 дней назад +39

    एक प्रश्ना च उत्तर देता येत नाही आणि पंतप्रधान व्हायचंय उद्धव साहेब पारच गेलेत.

    • @babangosavi31
      @babangosavi31 15 дней назад +3

      भाऊ ते घरात बसून बसून राज्य साभाळणार

    • @ravirajsonar4032
      @ravirajsonar4032 10 дней назад

      Fully agree dok firalaya tyaach hirva dahshatvad ubha karnar ubatha

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 15 дней назад +71

    प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार जोपासणारे फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🔥

  • @avadhutvadar1090
    @avadhutvadar1090 14 дней назад +5

    प्रश्न काय उत्तर काय...

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 15 дней назад +14

    48 पैकी 6 जागा जरी I N D I Alliance जिंकू शकले तरी नशीब समजा.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 14 дней назад +4

      ट्यछ उलट बीजेपी 8Jagaa मिळतील

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      ​@@chandrakanttadage8420 4 जून ला भेटूया. कुठे असणार आहात आपण?

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m 14 дней назад +50

    मुख्यमंत्री पद नाही मागितलं राजसाहेबांची महाराष्ट्रासाठी मराठी भाषे साठी, महाराजांच्या गडकिल्ल्यासाठी मागण्या केल्या आहेत. सत्ते साठी लाचार करणारे नाहीत.

    • @sagarpawar7890
      @sagarpawar7890 10 дней назад

      मुख्यमंत्री पद.मराठी भाषा.महाराज्याचे गडकिल्ले येतो बस बहाना हे कोहिनुर स्कॅम जो छुपाना हे

    • @sandeshjadhav9377
      @sandeshjadhav9377 10 дней назад +6

      ट्रोल होतंय म्हणून मागण्या धरणात मूतनाऱ्यांन सोबत गेले ज्यांच्या वर टिका केली त्यांच्यात सामील झाले सुपारी घेतली असेल

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 10 дней назад +4

      सत्तेसाठी लाचारी राज ने घेतली,

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 10 дней назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 9 дней назад +2

      उठ दुपारी............ सुपारी

  • @amolnikam6233
    @amolnikam6233 14 дней назад +3

    उसन आवसान आणून बोलत आहेत, तुमचे सरकार आल्यावर काय करणार त्यावर बोला .

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 15 дней назад +90

    राज साहेब ठाकरे यांवर बोलायची याची लायकी नाही 😂

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 15 дней назад

      Tya raj chi laayki nahi udhhav thackeray var bolnyachi...suparibaaz...😂😂😂

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 15 дней назад

      Barobar bollas mitra Raj thakare lachar zalay BJP chya pudhe

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 15 дней назад +4

      Tech ka uthaa dupari gya supari 😂

    • @nitinpatil-pu2te
      @nitinpatil-pu2te 15 дней назад +5

      मांडवली किंग उट दुपारी घे सुपारी

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 15 дней назад

      ​@@sunilbhosale7172फावड्या येडा झालाय

  • @Sk-it9wx
    @Sk-it9wx 15 дней назад +26

    खरगेंनी ज्या प्रकारे टाळ्या वाजवल्या, अस दिसतय की खरगे जी पण आपल्या अतिशयोक्ती वृत्तीला कंटाळलेले आहेत.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 12 дней назад

      खमन ढोकलेवाला गु का गु sk

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 14 дней назад +17

    महाराष्ट्रात भाजपसेनेला विधानसभेत जनतेने कौल दिला पण त्यावेळी जनतेचा अपमान केला गेला. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाची वाट लागली.

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 15 дней назад +54

    वारं वारं पाकिस्तान नाव घेऊन स्वताह धर्म भेदभाव करून मता साठी काही पण बोला पण मत आपल्या हवेत यासाठी काही बोलत आहेत.

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 14 дней назад

    आमचं मत अरविंद सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @prashantkamble683
    @prashantkamble683 9 дней назад

    2024 पुढील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असतील आणि प्रधान मंत्री म्हणून राहुल गांधी असतील

  • @sudhirjoshi6637
    @sudhirjoshi6637 15 дней назад +68

    एकाही प्रश्नांची उत्तरं समर्पक नाहीत... म्हणे जबाबदार नेता..

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 15 дней назад +5

      दुखतय वाटत

    • @nitin4108
      @nitin4108 15 дней назад +4

      Gaumutradhari

    • @santoshlole1834
      @santoshlole1834 15 дней назад +3

      Dhadas asla pahije patrakaar parishad ghenyachi time BJP kade nahi ekmev hinduputra udhav balasaheb thakre

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 15 дней назад +1

      Favdyaaaa kittti lachar zalayyy😂😂😂
      AAJ SONIA SENE LA YAAAA UBA THA CHIII NAKALIII SHIVSENAAA MITHI MARTEYYYYY😅😅😅😅😅

    • @opyt2385
      @opyt2385 15 дней назад

      सुधीर भाव तुमच्या मोदी चे प्रेस conference घ्याचे डेअरिंग नाही

  • @user-wy6yh8ko5z
    @user-wy6yh8ko5z 15 дней назад +59

    राज ठाकरे कसे सांगतात उदव इतके वरश काय झोपा काढत होता काय तेव्हा नाय समजले आपल्या वडिलांचं शब्द होते की मी सेना ची काँग्रेस होऊ देणार नाही जर अशी वेळ आली तर मी माझी दुकान बंद करेन.

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 14 дней назад

      आईटी सेल आता 4जुन नंतर बेकार 😂😂😂😂😂

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 14 дней назад

      @@shashikantkavitkar1653 दुकान band कधी करणार ते सांगा 🤪वडिलांच्या आदेशप्रमाणे

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 14 дней назад +2

    😂😂😂 48 पैकीं 48 कुठलि भांग पिला आहे

  • @Raj-si1po
    @Raj-si1po 13 дней назад +1

    मराठा भूमी पुन्हा कधीही भाजपला मतदान करणार नाही. भाजपने गेल्या दहा वर्षात मराठा समाजासाठी काहीही केलेले नाही.

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us 15 дней назад +11

    मुंगेरीलाल के हसीन सपने... UBT

  • @sgk2100
    @sgk2100 15 дней назад +126

    सडेतोड??? का सडपातळ😂

  • @lofimixpi
    @lofimixpi 11 дней назад +1

    मुख्यमंत्री होण्याची लायकी लागते कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 дней назад

      एकनाथ या पुढे फडणवीसला डावलून कायमचा मुख्यमंत्रीपदावर राहाणार.

  • @yogeshudhoji7754
    @yogeshudhoji7754 15 дней назад +7

    Kay confidence aahe 😂😂😂😂

  • @vijayraj_18
    @vijayraj_18 15 дней назад +20

    48-48 मिळतील म्हणल्याव कोणी टाळी पण मारली नाही🤣🤣🤣

  • @user-nt8qy5yc8l
    @user-nt8qy5yc8l 14 дней назад +8

    5 वर्षे म्हणजे पुढचे 50 वर्षे च भविष्य बदलेल. राज याच्या महाराष्ट्रासाठीच्या मागण्या मुघलांची काँग्रेस कधीच कधीच पूर्ण करू शकणार नाही.म्हणून घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे.

  • @annadhepe2870
    @annadhepe2870 15 дней назад +2

    Khargenchi तंबाखू सांडली असेल...

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 14 дней назад +4

    अग ताई,त्यांना ४८ पैकी ५२ जागा मिळणार आहेत.

  • @saishshinde9740
    @saishshinde9740 15 дней назад +18

    मुळात उध्दव ठाकरे ही व्यक्तीचं राजकारणात चुकून जन्माला आले आहे.एकही उत्तर समर्पक नाही.

    • @ravirajsonar4032
      @ravirajsonar4032 10 дней назад

      Fully agree, bakwas bata martiaya

    • @shahrukhshaikh9321
      @shahrukhshaikh9321 8 дней назад

      बाळासाहेबांचा मुलगा आहे एवढा गुणांनी माणूसकीने परी पुर्ण उद्धव साहेब यांना तु नाव ठेवतोस मित्रा तुला आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे

    • @saishshinde9740
      @saishshinde9740 8 дней назад

      Shahrukh शेख मित्रा माझी कमेंट तु नीट वाच मी त्यांना नाव नाही ठेवले आहे तो माणूस खुप चांगला आहे पण तो राजकारणात चुकून आला आहे.एवढंच मला म्हणायचं होतं.

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 15 дней назад +33

    हास्यास्पद प्रत्युत्तर.. धन्य तुम्ही उद्धटराव 🙏🏻🙏🏻

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад +1

      उद्धटराव डराव डराव...

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 10 дней назад

    साहेब मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤

  • @ashchowre2516
    @ashchowre2516 15 дней назад +5

    स्वप्न बघतोय उद्धव ठाकरे काही पण बडबडून मराठी माणसाचे आणखीन दिशाभूल करू नका

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      जे काय बडबडून बेअकली शिव्या घालायच्या असतील त्या चार जून पर्यंत घालून घ्या आणि लंडनचे तिकीट बुक करा. तेवढा पैसा जनतेने तुम्हाला खाऊ दिलेला आहे.

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 15 дней назад +6

    4 Jun nantar bekar halat hotil.hyanche

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 15 дней назад +19

    Kharge आणि उद्धव कोणती घेतली....लय कडक माल दिसतो

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 15 дней назад +23

    उध्वस्त ठाकरे ला येवढा कडक गांजा भेटतो तरी कुठे😂😂

    • @ganib1806
      @ganib1806 14 дней назад

      शरद पवार देतात

    • @user-sy2lr2jx9u
      @user-sy2lr2jx9u 14 дней назад

      Favdya😂😂😂😂

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 14 дней назад +16

    फक्त राज साहेब❤ त्यांच्या कडे सत्ता नाही म्हणून मागण्या केल्या आणि त्या काय होत्या त्या तुम्ही तरी मागितल्या का कधि आयुष्यात

    • @pandurangshelke7420
      @pandurangshelke7420 11 дней назад

      अख्खा महाराष्ट्र गूजरातला देवूl गळ्यामध्ये कवड्याच्या माळा की लेवूl मागायला जोगवा दिल्लीला जावूl मागाया मागण्या निर्लज्ज होवूl दार उघडं बय्या आता दार उघडं बय्या ll

    • @ravirajsonar4032
      @ravirajsonar4032 10 дней назад

      Fully agree dok firalaya tyaach hirva dahshatvad ubha karnar ubatha

  • @RameshRathod-iq4mq
    @RameshRathod-iq4mq 15 дней назад +4

    तुम्ही पण आडीच वर्ष मुख्य मंत्री होता किती नोकरी दिल नव युवकाला शरम नाही वाटत महाराष्ट्राला लुटून खाल आडीच वर्ष
    BJP Lao Desh bachao Jai shree Ram
    Udhav Thakre bhagao Shard pawar bhagao Congress bhagao desh bachao Jai shree Ram

  • @mangeshgawande9221
    @mangeshgawande9221 14 дней назад +7

    Only modi

  • @agnel4466
    @agnel4466 10 дней назад

    Mr. Uddav Thackeray every time I hear you in a conference or public meetings I find you answer and speak with great confidence.
    I wish you win the elections with a great majority of votes with 100,% seats.

  • @abhishekdeshmukh4311
    @abhishekdeshmukh4311 14 дней назад +1

    Mi shivsena UBT mdhe hoto aata nahi राज साहेबांनी कालच्या सभेत मांडलेले मुद्दे पाहून fakt राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩MNS🚩🚩🚩

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 15 дней назад +10

    पुलवामा झाला त्यावेळी तुम्ही त्याचा बरोबर सत्तेत होता,मोदींनी देश सुरक्षित च ठेवला आहे.नाहीतर 2014 च्या आधी किती आतिरेकी हल्ले झाले ते पण लक्षातून गेले की काय?

    • @bhav2274
      @bhav2274 8 дней назад

      Bhavna, modi kalat pulwama zala ka zala tya sathi tu jababdar na

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 15 дней назад +10

    घर कोंबडा बाहेर आला खुप कपटी आहे घर कोंबडा बाहेर आला

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 9 дней назад

    P.O.K. नाहीतर ५०कि.मी.अंतरावर असलेल्या पडघ्यात काय चाललेय त्यावर भाष्य महत्त्वाचे आहे.

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic 15 дней назад +4

    फक्त राजसाहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत होईल आमचे मत

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 15 дней назад +27

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना इंडिया आघाडी सरकार 🇮🇳🚩

  • @umakantkamde318
    @umakantkamde318 15 дней назад +3

    ४८ बरोबर की ४६ बरोबर खरंगे आणी उद्धव ह्यांनी ठरवून घ्यावं .४ जुन नंतर फक्त ४ जागा आल्या तर दोघात कुस्ती व्हायला नको

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      दोघांनाही विजयी ठरवण्यात येईल. कारण 48 ही येणार नाहीत आणि 46 ही येणार नाहीत.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 14 дней назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 12 дней назад +1

    Vote for Uddhav saheb Balasaheb Thakrey only
    Nishani = Mashal... mashal🕯🕯🕯🔥🔥🔥🔥🕯⛳✌🇮🇳

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 15 дней назад +7

    तुम्ही राममंदिरात जाऊन दाखवा आधी.

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 15 дней назад +3

      मोदी साहेब यांच्या अगोदर उद्दव साहेब जाऊन आलेत

  • @akky6398
    @akky6398 15 дней назад +18

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @skqasim1
    @skqasim1 10 дней назад

    सडेतोड उत्तरे दिलीत साहेब आपण आणि भटकती आत्मा ला महत्त्व देणे म्हणजे बिनधोकपणा आहे

  • @user-eb2pe8fb4n
    @user-eb2pe8fb4n 13 дней назад

    Best Analysis Uddhavji Thanks Sir.

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 15 дней назад +24

    India Agadi ❤️

  • @uttamraobunde5772
    @uttamraobunde5772 14 дней назад +10

    ओव्हर कॉन्फिडन्स.एक सिट तरी स्वतः लढवून ठाकरे साहेब विजय झाले का याचे उत्तर पत्रकार विचारतील काय.उत्तर नाही.का की हिंमतच होत नाही.

    • @bapukadam7683
      @bapukadam7683 12 дней назад

      त्यामुळेच फोडाफोडीचे राजकारण झाले

    • @nitink4719
      @nitink4719 12 дней назад +1

      अंध भक्त

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      राहुल गांधी वायनाड ची तरी सीट जिंकले होते रे. तू कुठली सीट जिंकलीस.

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 12 дней назад

    एकच प्रश्न मनात येतो , २०१९ ला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दिले असते तर आज हे बोलला असतात काय. आणि नसते बोललात तर इतके वाईट लोकांना सत्तेसाठी सहन केले असतेच ना .

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 12 дней назад

    बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याशी पंगा घेणाऱ्या राजू सुपारीला महाराष्ट्र संपवले ,, आमचा राजू व त्याची मनसे संपली आहे ,,

  • @rajmohanshah8523
    @rajmohanshah8523 14 дней назад +3

    माझ्या पेंग्विन ला सांभाळा म्हणजे जनता म्हणजे पाळणा घरच

  • @SureshTayade-gv2tk
    @SureshTayade-gv2tk 14 дней назад +3

    48 jaga bap re baap ....kase yenar ....vanchit cha jast yenar ase waththe

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 14 дней назад

    48 जागा येणार आहेत काही सांगता येत नाही कारण सगळीकडे उध्दव ठाकरे साहेब याची जादू प्रभाव करीत आहे महाराष्ट्र मध्ये

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 15 дней назад +15

    मागणयाकडे दुलॅक्ष केल महणून हे खुष झालेत पन त्या मागणया काय होत्या हे कळतय का याना

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 15 дней назад

      Bol raha hai Raj Thakare lekin shabd Modi ,Shah ,Fadanvisa ke hai. Ughadya shejari nagade zopale ani doghe thandi ne mele .tashi awastha bjp ani mns chi jhali ahe. Ani yacha pratyay Andheri potniwsdanukit ala hota.

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 14 дней назад

      अगदी मीपण हेच बोलणार होतो.

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 14 дней назад +1

      ​@@milindtawde5280राज ठाकरे यांनी ज्या मागण्या केल्या त्या चुकीचा आहेत का? इतका सांगा?

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 14 дней назад

      @@always_Onpoint kaka Raj Thakare ni adhi modi ,shah na virodh kela. Ed chi bhiti dakhawalyawar Mahararashtrachi wat lawanarya Modi ,shah na binshart pathimba dila. Nantar Mumbai madhil election madhe Marathi mat fodanyasathi kalachya sabhet bjp ne lihun dileli script wachun dakhawali . Sarv samany manasala hi natak samajat nahi ka ? kaka . Ya maganya chanagalya ki chukichya he nantarache Marathi mat khawun Udhav Thakare na harawanyasathi hi mns chi chal ahe. Marathi patya n sathi bhandale tase ya maganyan sathi bhandale asate tar lokani pathimba dila asata pan ed la ghabarun ,Udhav Thakare n war jalfalun bjp chi supari ghetaleli lokana awadali nahi . 4 June la sarakar Jawu de mns chi nehami pramane bhumica pan badalel . Kharach ya badalatya bhumika n mule tumache hasu hote ahe. Udhav Thakare n war jalayache Kami kara .
      Tumachya ya maganya ya chunawi jumala ahe .😜😜😜

  • @SagarJawanjal-rn1tx
    @SagarJawanjal-rn1tx 15 дней назад +55

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब

    • @amitr4385
      @amitr4385 15 дней назад +6

      Harnar

    • @navnathnicecmpawar3798
      @navnathnicecmpawar3798 15 дней назад +4

      बग थोड थांबा

    • @spg7743
      @spg7743 15 дней назад

      काय 😂😂😂😂

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 15 дней назад +2

      Jyala swathacha paksh sambhalata yet nahi to kay desh sambhalanar

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 15 дней назад

      याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासामुळे जो पक्ष बाळासाहेबांनी अपार कष्ट परिश्रम जिद्द निडर निर्भीडपणे उभा केला देशभर शिवसेना नावाचा दरारा निर्माण केला मराठी माणसाचा अभिमान हे सर्व यांच्या हातात धुरा आल्यानंतर यांचे निर्णय यामुळे नेते कार्यकर्ते तसेच मराठी मतदार हे सुद्धा संभ्रमित झाले . निकाल लागेपर्यंत गप्प राहून नंतर आपल्या शिवाय सरकार बनत नाही हे दिसताच ज्यांना जनतेने नाकारले होते त्यांच्याशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवले व सर्वांत मोठी गद्दारी जनतेशी केली

  • @user-hf3bq6ki6p
    @user-hf3bq6ki6p 15 дней назад +3

    सरकार आलि तर टिकेल वीकेल हेच माहित नाही

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 9 дней назад

    राज साहेब ठाकरे भाजपाच्या प्रचाराला येणे, तसेच बॉयडन येण्या सारखेच आहे.
    दोघांचे ही ऊमेदवार निवडणुकीत ऊभे नाहीत जनतेचे मनोरंजन केले आहे.

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 14 дней назад +1

    काँग्रेस ३७० परत लागू करणार आहे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 15 дней назад +14

    Nobody is able to answer. properly
    .Faltu press conference

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 14 дней назад +5

    Are dubalicate sena

  • @OnkaarK-ud4wd
    @OnkaarK-ud4wd 14 дней назад +4

    पाकिस्तान ला निवडणूक मध्ये काँग्रेस ने आणलं पत्रकार मॅडम तुम्ही अजून जागे झाला नाहीत वाटत

  • @sunildesai9570
    @sunildesai9570 15 дней назад +14

    देशाचे खरे लुटारू म्हणजे INDIA भोगसधारी
    विकासाच्या दृष्टीने हे काय बोलतच नाही कारण विकिस म्हणजे काय ह्यांना माहीत नाहीत

    • @swayamthevlogger2322
      @swayamthevlogger2322 15 дней назад

      तुझ्या बाप दादांना नोकरी कॉंग्रेस ने दिली असेल व पेंशन पण घेत असेल तरी हा प्रश्न विचारतो आहे, विकास नाही झाला, 70 वर्षात जे कॉंग्रेस ने बनविले ते मोदी विकत आहे समजल डोळे उघडा

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 15 дней назад +1

      😅 अगदी बरोबर. यांची दूकान बंद होणार . ह्यांच्या मुलांना आता ह्यांनी कमावलेल्या पैशावर दिवस ढकलावे लागणार आहेत.

    • @Democracy91648
      @Democracy91648 14 дней назад

      ​@@rajendraparkar8887अरे पण तुझ काय 🤣घरच्यांच्या जिवावर जगणार्यांनी जनतेला व राजकीय लोकांना राजकारण शिकवा वे🤣🤪 एवढे वाईट दिवस आलेत काय जनतेवर कुत्र्यांच ऐकायला😂

    • @user-wr3kg6pn9s
      @user-wr3kg6pn9s 14 дней назад +1

      मोदी तरी कुठं विकासावर बोलतोय..

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 15 дней назад +4

    ही प्रश्न मोदी न विचारले पाहिजे होते 😂😂😂 खरा आहे भटकती आत्मा स्वत मोदी आहे खरा एसेल तर लाइक करा

  • @SD-bg4pm
    @SD-bg4pm 14 дней назад +4

    ह्या घरकोंबडा नाच्या उद्धटराव! हिंदुत्व सोडलं! आता जनाबसेना प्रमुख झाला आहे!!! माझे कुटुंब माझी जबाबदारी!!!😂😂😂

  • @JaiHind_SB
    @JaiHind_SB 12 дней назад

    बाळा साहेब ठाकरेंनी एकदा राज ठाकरे ला विचारले होते की तुला काय हवे ते माग, तर राज ठाकरेनी सांगितलं की मला नाशिक हवे, बाळा साहेबांनी लगेच त्याला होकार दिला पण लगेच हयाच मन बददल आणि नाशिक ऐवजी मुंबई मला द्या, तेव्हा बाळा साहेबांना काही तरी संशयास्पद वागण हया माणसाच वाटल आणि बाळा साहेबांनी त्याला तिथेच नाही असे उत्तर दिले की मुंबई तुला देणार नाही, मुंबई शिवसेनेचा आत्मा आहे.त्या वेळे पासुन हा माणूस आणखीन काही असंतुष्ट गट राणे, भुजबळ ह्याना हाताशी घेऊन अप्रत्यक्षपणे शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत होता आणि हया माणसाचा होणारा मानसिक त्रास बाळा साहेब समजत होते आणि मनसे पक्ष स्थापन केल्या वर तर तो आणखीन वाढत गेला ते शेवटी अखेर पर्यंत आपल्या पुतणयाचा मानसिक त्रास उघडपणे न दाख़विता सहन करत देवाघरी गेले. चांगले पांग फेडलं पुतण्याने काकांचे आणि अजून तो फेडत आहे. देवा हया राज ठाकरेला चांगली बुद्धि दे आणि हयाच कल्याण कर. दिल्या घरी सुखी रहा.

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 15 дней назад +2

    यांनीदेखील पंतप्रधान व्हायचंय 😂😂😂😂😂 बोलतायतका

  • @themahesh2168
    @themahesh2168 14 дней назад +18

    एक नंबर उद्धव साहेब ....

  • @lalitpatil980
    @lalitpatil980 14 дней назад +18

    साडेसात वर्ष सत्तेची कुल्फी सोबत चोखली त्याच काय 😂😂😂😂

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 14 дней назад

      चोख्या आहॆ हा

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      सत्तेची कुल्फी चोखत बसल्यामुळे खिशातले राजीनामे प्रचंड पावसामुळे भिजून गेले, तरी त्यांना त्याचा पत्ता नाही.

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 15 дней назад +2

    उ बा ठा साहेब भाषण पुन्हा कानातले बोळे काढुन ऐका
    मूर्खा सारख बोलायचं सोडुन द्या

  • @ganeshbhor3451
    @ganeshbhor3451 13 дней назад

    Bahu भाऊ तुला yet ka बाळासाहेब ठाकरे त्यांचे गुण फक्त राज ठाकरे त्यामध्ये दिसतात उद्धव काय कामाचा नाही खरच तो जो करे

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 15 дней назад +9

    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    एक सच्चा दिलदार नेता
    धोरणी राजकारणी
    BJP वापरुन फेकून देते हे बाकीच्यांना कधी समजणार
    जय हो जय हो
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @alwalravi
      @alwalravi 15 дней назад

      😂😂😂

    • @kamalkishorborole4597
      @kamalkishorborole4597 15 дней назад

      याला राजकारण म्हणतात याला पक्ष सभाळता येत नाही.देश सांभाळायचे स्वप्न बघायला

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 11 дней назад

      म्हणून उबाठा भाजपाला सोडून शरद पवार च्या बरोबर गेला. शरद पवार त्याला संपेपर्यंत सोडून देणार नाहीत.