नमस्कार सगळ्यांना...🙏 सगळ्या comments मी वाचल्या.. प्रत्येकाला reply देणे शक्य नाही म्हणून हा एकच रिप्लाय... ☺️☺️😅 मनापासून धन्यवाद.. तुमचे हे प्रेम असेच आमच्यावर सदैव बरसत राहो..❤❤🙏🙏🙏 From, सौ. भावना व सारंग विनय घाडीगांवकर 😊
आजचा विडिओ एक नंबर आजचा विडिओ बघुन लहान पणाची आठवण झाली असेच ओटिवर बसुन एकत्र सण साजरे करीत होतो आता ती मजा राहिली नाही तुमहाला बघितल खुप छान वाटल दाल वडे भारी भावना आज काकीना चुलिपासुन आराम मिळाला❤❤ खुपच छान शब्दा पुरत नाहीत असेच एकत्र रहा
Bhavana vahini ek no. Mumbai t rahat asunahi gavi alyawr sagal nahi n mhanta kamapasun dur n jata n kantalata karte sagal Nahi kon kon baher ch jast astat ghari kam karav lagel mhnaun Ani vahini khup sadhya rahatat🙏🙏🙏🙏
आजोबांची आठवण अभिमान त्यांच्या स्मरणार्थ बुवांना दिलेले बक्षीस हेच विनूचे उत्तम गुण अतिशय उत्तम ,आज आजोबांचे आशीर्वाद तुझ्या बाबुच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामागे नेहमीच असतील.प्रेमळ ,मेहनती सौ.भावना छोटा सारंग हयांची उपस्थिती आल्हाददायक ❤❤
विनय मागच्या जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं म्हणून तुम्हाला ह्या जन्मी भावना सारखी सहचारिणी मिळाली ...🎉❤असेच दोघंही खूप आनंदात रहा... सारंगला खूप छान व्यक्ती बनवा...आमच्या शुभेच्छा कायमच आहेत तुम्हां सोबत..❤🎉
गणपतीची एकूण सिरिज छान. भजन मस्त. आजोबांचं नाव घेत्याबरोबर विनय आपला भवुकपणा आजोबा बद्दल असलेला आदर, प्रेम मनाला खूप भावला. त्यांचा वारसा खूप छान जपलाय तुम्ही. भावना वहिनी पण खूप छान आणि मनमिळाऊ आहेत. तुमचे सगळे vlog आता टीव्ही वर पाहतो.
आधी बाप्पाकं गावाकं धाडलात आणि आता गौरीचा भजन 🤔 व्हिडीओ सिरीजमद्धे इले तर अजून मजा येत. ताचं ताचं बघण्यापेक्षा ही गौरी गणपती लयं भारी 👌 पुनग्या पुष्पाकं वायंज आराम दिलात ता बरा केलात. त्यांची जागा वर्षा, भावना आणि अस्मितानं घेतली. कधीतरी असो बदल व्हयोचं 😄 पुढे गौरव आणि सारंग पणजोबांची जागा चालवतीत. त्यांका चांगला ट्रेनिंग देवा. भजन, भजन मंडळी 1 नंबर आणि त्याहून भारी भावनानं केलेले चुलीवरचे डाळ वडे cum भजी त्याहून भारी. छोटो चाकरमानी मस्तं रमलो. अधून मधून त्याका गावाकं आनूची सवय लावा मगे गावची इथल्या मातीची ओढ लागातं.. ♥️ 👍
Series madhe darvarshi takatay pan mag visarjan yeitagat 10..12 divas zalel astat mhanun yanda ganpatiche mahtwache video adhich velet upload kelay urale surlele he ata
🙏🏻Bhavaa vahini la salute first of all. She is so good and down the earth aahe tumche aajoba che नाव chagale मानाने घेतात. त्यामुळे मला खूप छान vathale. Bhajan mandal khup chhan. Babu chi varsha pan chan aahe.
नमस्कार सगळ्यांना...🙏
सगळ्या comments मी वाचल्या.. प्रत्येकाला reply देणे शक्य नाही म्हणून हा एकच रिप्लाय... ☺️☺️😅
मनापासून धन्यवाद.. तुमचे हे प्रेम असेच आमच्यावर सदैव बरसत राहो..❤❤🙏🙏🙏
From,
सौ. भावना व सारंग विनय घाडीगांवकर 😊
लोक या सर्वात बाबूच्या आईला विसरले. सर्वात महत्व बाबुच्या आईला आहे कारण ती एक गृहिणी म्हणून आपल्या दोन्ही सुनाना छान वागवते ❤❤❤❤👌👌👌👌
खरंच खूप खूप छान भजन.ऐकयला बर वाटल.❤❤
Bhajan छान
Tabala vajavanare khupa hushar aahet
Bhavana tai छान vade disat hote.
भावना खरंच एक उत्तम गृहिणी आहे त्याच प्रमाणे प्रेमळ, सर्वगुण संपन्न अशी आहे विनू तू खूप lucky आहेस अशी अर्धांगिनी तुला मिळाली .
Thank you❤❤❤❤
भावना खूप मनापासून करते सगळे ते पण हसत मुखाने भावना साठी 👍👍👍👍👍👍👍👍
भजन ऐकून मन प्रसन्न झाले माझे खूपच छान गणपती बाप्पा मोरया 😊😊❤❤🌺🌺🌺🌺💐💐💐🚩🚩🙏
Bhavna,varsha Ani kaku ni khup ch mehnat ghetli aaj...Bhajan mast ch ❤
आजचा विडिओ एक नंबर आजचा विडिओ बघुन लहान पणाची आठवण झाली असेच ओटिवर बसुन एकत्र सण साजरे करीत होतो आता ती मजा राहिली नाही तुमहाला बघितल खुप छान वाटल दाल वडे भारी भावना आज काकीना चुलिपासुन आराम मिळाला❤❤ खुपच छान शब्दा पुरत नाहीत असेच एकत्र रहा
भजन मस्तच झाला रे....माझे वडील पण बुवा होते, रेवंडी मालवण मध्ये. खूप आठवण आली त्यान्ची. खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
Vinuchi bayko tyala shobhati tyacha saarkhach saglya kamaat hushar aahe really good girl
❤अशी माणसं मिळायला भाग्य लागते नशीबवान आहेत tumi ❤
भावना खरच उत्तम गृहिणी आहे तिला खुप आनंदीत ठेव
Bhavana vahini ek no.
Mumbai t rahat asunahi gavi alyawr sagal nahi n mhanta kamapasun dur n jata n kantalata karte sagal
Nahi kon kon baher ch jast astat ghari kam karav lagel mhnaun
Ani vahini khup sadhya rahatat🙏🙏🙏🙏
हे भजन ऐकून मन थोडे भाऊक झाले कारण माझ्या लग्ना आदी सशीच भजने होत होती माहेरी पण आता हे काहीच मिळत नाही या मुंबईत मी खूच खूप Miss krte गावाला❤❤
भावना एक नंबर स्वयंपाकीण खुपच छान ती दिसायला सुंदर तशाच स्वभाव ही प़ेमळ ❤❤❤❤👌
Thank you 😊❤
फारच छान मनाला वाटले superb super 👍❤
Bhavna Vahini tu kharch ek number ahes yaar seriously... ❤❤❤❤
भावना एक नंबर ... अश्याच मुलींमध्ये कुटुंब टिकवून ठेवायची क्षमता असते.
खरंच खूप छान झालं भजन ऐकायला आवडलं भावना वहिनी पण खूप हसत खेळत आणि सगळं आवडीने करतात खूप छान .असेच सगळे एकत्र राहा.
Bhavana vahini la big thamb 👍👍👍👍❤❤❤🎉
Khup chan bhajan 👌👌👌❤
Dal vada mast👌recipe dya
Dada tumche buaa cha avaj ek no
Bhavana khup chan manage karate, bar vatat mumbaichya muli gaav evadha enjoy kartat te, khupach chan content detat colors of kokan👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🎊🎉
Aamchya dadanche bhajan 1 no, khup chan vatate dadanche bhajan eikatana, Bhavanane khup mehnat keli, great aahes Bhavana tu,tumche sarv vidio chan astat, aamchya bablu aani papyane jastach vade khallele distat
Bhavanasathi ek laik
आजोबांची आठवण अभिमान त्यांच्या स्मरणार्थ बुवांना दिलेले बक्षीस हेच विनूचे उत्तम गुण अतिशय उत्तम ,आज आजोबांचे आशीर्वाद तुझ्या बाबुच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामागे नेहमीच असतील.प्रेमळ ,मेहनती सौ.भावना छोटा सारंग हयांची उपस्थिती आल्हाददायक ❤❤
आजोबा असते तर आज व्हिडीओत अजून रंग भरला असता😊 भारीच होते ते❤️
भावना खुप खुप मेहनत घेते.विनु तु खुप खुप भाग्यवान आहे.अशी गोड बायको मिळाली
तुमचे विडियो म्हणजे एक नंबर ❤. तुम्ही सर्व मस्त मिळून मिसळून राहता.असेच रहा.सारंग खूप गोड दिसतो❤
भावना ताई भारी सुगरण आहे आणि दिसायला पण सुंदर आहे ❤❤❤❤❤🎉🎉👌👌👌
भजन एक नंबर
गणपती बाप्पा मोरया
जय महाराष्ट्र
Bhajnacha video khup chaan and Bhavnache Dal video khup mast tichya sarkhi hasre
धन्यवाद ❤❤❤
Bhavana vahini tumhi khup premal aahat aani sarang khup chan tumhla sarvana aamhi patil family kadun dest of luck❤❤
कधी कमेंट करत नाही फक्त तुमचे व्हिडिओ बघत जाते....पण खरच तुमचे संपूर्ण कुटुंब एक नंबर आहे...❤❤ वर्षा आणि भावना 👌
Thanku so much… comments kara anhi wachto reply fakt sarwanach dene shakya naste😊❤️
अतिशय सुंदर मनमोहक व्हिडिओ.डाळवडे भावना वहिनीने बनविलेले सगळ्यांनी मनापासुन दाद देवुन खाल्ले.भजन अतिशय सुंदर !!! फार च छान वाटले.
Pahille 👌🌹👍❤️👌👌👌
Khup Sundar bhajan.ghar bharle baghun chaan vatte.kokanat Bhajanachi majjach vegli.Bhavana vahini la salute.ekti sagle gheun karte aahe.❤. Sarang Babu khup enjoy karto aahe❤
खूपच छान विडीओ आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bhavna vahini tu khup Chan ahes .❤❤ uu
Thank you ❤❤❤
भावना मस्त आहे कामाला कंटाळत नाही. Mast हसतमुख आहे जेवण आवडीने बनवते. सारंग फार गोड आहे. त्याची नजर काढा. विनू बाबल्या सर्व फार छान आहेत
Thanku
भावना वहिनी खुप मनमिलावु हसतमुख आहात .. सारंग पण खुप गोड आहे❤️😘...
खूप छान वाटले
विनय मागच्या जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं म्हणून तुम्हाला ह्या जन्मी भावना सारखी सहचारिणी मिळाली ...🎉❤असेच दोघंही खूप आनंदात रहा...
सारंगला खूप छान व्यक्ती बनवा...आमच्या शुभेच्छा कायमच आहेत तुम्हां सोबत..❤🎉
🙏🙏😊
Asach nav rakha aajobanche 🎉🎉
भावना खुप चांगली आहे मेहनती आहे वडे खुप छान झाले तोंडाला पाणी सुटल
Vinu, bhajan khupach sundar zale. Buvana maza salute! avaj pan kiti su ndar ahe. ❤❤
भावना 💯
Bhavana khuup chaan vade kele tu.tu khuup premal manmilau haaye.doni java ashech milun rava tumala ashirwad❤🙌🙌🙌 akhanda swabhagyawati bhav 🙌🙌🙌
Bhajan khup chan ❤
आजोबांची आठवण, भजन खूप सुंदर, भावना आणि वर्षा खूप छान सारंग तर खूपच गोड आहे एकूण व्हिडियो मस्तच गणपती बाप्पा मोरया 🌹🌹👌👌👍👍✨✨
Bhavna versha ni aai mast
भजन,भजे आणि भावना एक नबर ❤
भावना वहिनी 1 no मनमिळावू हसमुख चेहरा
Waa vinu chan aajobachi athavan theun sarv kam krtoes . 👌👍🏻 tuja ajobacha charni 👏
Aajcha video khup mast aaplya purvjanache nav yaykayla aanda vatto bhavna sugran aahe
गणपतीची एकूण सिरिज छान. भजन मस्त. आजोबांचं नाव घेत्याबरोबर विनय आपला भवुकपणा आजोबा बद्दल असलेला आदर, प्रेम मनाला खूप भावला. त्यांचा वारसा खूप छान जपलाय तुम्ही. भावना वहिनी पण खूप छान आणि मनमिळाऊ आहेत. तुमचे सगळे vlog आता टीव्ही वर पाहतो.
Thanku so much
भावना खरच सर्वगुणसंपन्न आहे 🥰🥰
Khup chan😍👌👍
Vinu dada khup lucky ahe bhavna vahini sarkhi life partner tyna bhetli.....hats of bhvna vahini....all ganpati vlogs mdhe khup kam krty....bhajan khup mst...bhvana vahini the rock.....all episode
भजन खुप छान केलं,विनु दादा तु तुझ्या आजोबांची परंपरा अशीच पुढे चालू ठेव❤
Nakkich
छान विडीवो भजनाची भावना ने मस्त डाल वडे बनवले
Malvani kokani mansa dieldar ahet khaya pienya sathi pota chya bhuken janar nahi to bharlelya potanach jatalo hich tar khari shrimanti ha
Bhavana vahini che dal vade chan zale
Bhavna tai khup chan
भावना ताईने एक नंबर स्वयंपाक बनवला 👌👌
Wa Ninu bhawa mast😂😂
Actually mala emotional vhayla zale karan aaplya aaji aajobanchya punyayine he sukh upbhogayla milate❤
Nakkich🙏
Mastach ! keep going Vinu, bablya. Next year Vinu cho zhil taal kutuk disat 😅
Thanku
Bavana chy recipe bagyla khup khup awdl ...punam peksh ti jast bhari kart asl j1 veg vegl bgyla bhetl
Bhajanache सुपारी किती घेतली ❤
भजन एक नंबर. बुवांचा आवाज सुद्धा भारी. डाळवड्याचो बेत लय भारी.
विनय , तुम्ही सगळेच गावी आहात तर गावातल्या एखाद्या सुंदर स्पाॅटवर तुम्ही दोघे जाऊन तुमची लव्हस्टोरी सांगा.
आम्हाला आवडेल ऐकायला.😊
Very Nice
Nice
आधी बाप्पाकं गावाकं धाडलात आणि आता गौरीचा भजन 🤔 व्हिडीओ सिरीजमद्धे इले तर अजून मजा येत. ताचं ताचं बघण्यापेक्षा ही गौरी गणपती लयं भारी 👌 पुनग्या पुष्पाकं वायंज आराम दिलात ता बरा केलात. त्यांची जागा वर्षा, भावना आणि अस्मितानं घेतली. कधीतरी असो बदल व्हयोचं 😄 पुढे गौरव आणि सारंग पणजोबांची जागा चालवतीत. त्यांका चांगला ट्रेनिंग देवा. भजन, भजन मंडळी 1 नंबर आणि त्याहून भारी भावनानं केलेले चुलीवरचे डाळ वडे cum भजी त्याहून भारी. छोटो चाकरमानी मस्तं रमलो. अधून मधून त्याका गावाकं आनूची सवय लावा मगे गावची इथल्या मातीची ओढ लागातं.. ♥️ 👍
Series madhe darvarshi takatay pan mag visarjan yeitagat 10..12 divas zalel astat mhanun yanda ganpatiche mahtwache video adhich velet upload kelay urale surlele he ata
Video 📷 Ek No ... Editing Superb ♥️🥰👍
भजन 1नंबर झाला 👌👌👌👌🙏गणपती बाप्पा मोरया🙏
खुप छान आहे 👌🥰
छानच
लई भारी वहिनी
🙏🏻Bhavaa vahini la salute first of all. She is so good and down the earth aahe tumche aajoba che नाव chagale मानाने घेतात. त्यामुळे मला खूप छान vathale. Bhajan mandal khup chhan. Babu chi varsha pan chan aahe.
Thanku❤️
भजन भारी हुता रे
बुवा 1 नंबर
विनू तुझी बायको सुगरण आहे लय भारी
Babu chi आई namaskar ti pan chhan मदत करते आहे.
Ek no bhajan Ni bhavna very good
शाब्बास विनू
🙏🌹 विनू अप्रतिम व्हीडीयो केलास🙏🌹 आमच्याकडे ही काळशात सेम अशीच परंपरा आम्ही जपतो🙏🌹 ह्या सगळ्यात सारंग किती छान राहीलाय त्याला बघून खूप बर वाटत🙏🌹
Thanku😊
खुपच सुंदर
व्हिडिओ खुप सुंदर आणि दाळवडे खुप सुंदर
Dal vada Chan lagto
Mast 👌👌 bajan
भजन भारी वडे पण छान
डाळीच्या वडाची रेसीपी दखवा भावना ताई🎉❤
भजन तर भारीच
Nal vadak khup chan vajvtat
खूप छान भजन, डाळ वडे पण. खूप छान पूनम ताई कुठे आहेत
Bhavana 1 no dal vade ain tu pan . watul chi manse kashat kami nahit . ikde mazi pan colear tait jali g .....❤😊👍🏻👌 ❤u sarang 😍😘
Hahahaha 😂😂😂😂 मज्जा येते तुमची कमेंट वाचून ❤❤❤😊😊
Mrudung tabalyachi sath ekach no 🥰🥰🥰🥰
वडे मस्त गैर वदीसतनाही