बिट्टूच्या बायकोनं लाजानं लाजानं नाव घेतल्यान भारी तरीपण मामी आमची सगळ्यात भारी | मालवणी माणूस Kokan
HTML-код
- Опубликовано: 2 дек 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीमाणूस
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बिट्टूच्या बायकोनं लाजानं लाजानं नाव घेतल्यान भारी तरीपण मामी आमची सगळ्यात भारी | मालवणी माणूस Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
भावना आपलं विशेष कौतुक. एकटीच न फिरता सगळी कामे आवरून वर्षाला पण घेवून जातेस. ह्यामुळे तुमचे बॉन्ड अजून खूप स्ट्रॉंग होतील. नविन पिढीला एकत्र कुटुंबाचं महत्व तुम्हाला बघून कळेल.
विनु मामाच्या घरच्या गणपतीचे सर्वांना दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद.
वर्षा,भावना ,विनू , बाबल्या आणि सारंग....मस्त व्हिडिओ ❤
Ohh विडोयो ची सुरवात सारंग पासुन 😊विनुचा मामी ने दिल जित लिया...दिलखुलास मामी 👍
विनू तुझे सगळे विडियो छान असतात विनू भावना बाबू वर्षा सगळ्यांना बघून खुप आनंद झाला सारंग बाळाला गोड गोड पापी आशिर्वाद शुभेच्छा सारंगला बघून खुप आनंद झाला
मामीच घर सुरेख..आणि आज सारंग पोनी बांधल्या मुळे सगळ्यांपेक्षा भाव खाऊन गेला...मस्त❤
Vinu da ह्या वेळी तुम्हाला चौघांना पण एकत्र बघून खूप छान वाटत विशेष करून भावना वहिनी सोबत आहे. छान
कलर्स ऑफ कोंकण,नव्या पर्वाचा युवा शिलेदार...❤सारंग विनय घडी..😊
मामी एक नंबर आहेत 😊, आणि व्हिडिओ ची सुरुवात सारंग पासून केली ❤❤ good boy ❤❤
मामचे घर खुप सुंदर आणि मामी सुध्दा😂
कोकणात गणेशोत्सव म्हणजे खरचं दिवाळी असते. 🎉 सारंग❤ मध्ये मध्ये बाबुची काॅमेडी😂हिंदी चित्रपट गाण्याची भजनाचा.. 😅
सजावट फार सुंदर. 🙏
मावशीकडे गणपती सजावट पण खुप सुंदर.
कोकणात गणपती असलेल्या घरी करंजी असतेच सगळ्यांना आवडतो ही माझा तर फार. 😂व्हिडिओ पाहून आम्ही गाडीतून फिरायला गेल्या सारखे मस्त🎉
मावशीचे घर आणि
बाबू आनि vinu da तुमचा मुळे गावातील पुष्कळ गणपती चे दर्शन झाले. खुप मन प्रसन्न झाले
Vinu ne ani babune amhala वेगवेगळे गणपती बाप्पा दाखवले त्याबद्दल त्यांचे आभार
वर्षा भावना बघ जबाबदारीने वागते. आता गावी तू रहातेस म्हणजे तू पण अस पुढे रहायला हवं लाजने सोड आता बिनधास्त रहा पण मोठ्यांचा आदर नेहमी ठेवायचा. सासुसासरे घरातील सर्वच प्रेमळ आहेत.
छान होता आजचा व्हिडिओ. तुमच्यामुळे आम्हाला पण सुंदर गणपती पाहायला मिळाले. तुमच्या मामी खुप बोलक्या आणि हसतमुख आहेत. 😊😊
भारी आहे मामी. किती बोलकी, प्रेमळ आणि मनमिळावू. एकदम झकास. ॲक्टीव मामी.
Mami chya ukhana ne video la char chand lagla....mast...mami,mavshi,mama sarwa kiti premal......from London
भावना ने मस्त फिरकी घेतल्यानं बाबूची ! बाबा गाडी वर बसून ! 😂😂
🙏🌹 सारंग पोनीत छान दिसता . खरच मामी सारखी हवीत घरात👌👌👌👌
मामी जोमात आणि बाबल्याक पाठवल्यान कोमात. मामी भारीच हा
मामी एक नंबर आहेत 😊
Sarang looks fantastic in pony. God bless him with lots of love ❤
जिव्हाळ्याची, आपुलकीची माणसं हीच त्र तर असतात.... गावची साधी प्रेमळ माणसं
Vinu dada tuje video khup chhan aahe tumche video vatha baghte. Sarag खूप छान आहे. मामी 1 no आहे.
मस्तच... background music ❤
Mami हसरी आणि बोलकी आहे मस्त
सारंग मोदका सारखा गोड दिसतोय ❤️🥰
मामी एक no comedy करते
भारी व्हीडीओ विनूची मामी फारच काॅमेडी आहे
Bituu chi aai lay bhari 😂 tyna videot ghet ja 1no comedy😅
विनू ची मामी च स्वभाव खूप छान आहे मस्त
वर्षा बोलली नाही इतकी का शांत असते थोड बोलायला लावा तीला
व्हिडिओ खूप छान सगळ्यात मला वर्षात खूप आवडते बाबू ची बायको
Vinu Dadachi Byko sarvana sambhalun ghenari ahe va khup chan 👍
मामी एक नंबर आहे...
खूप सुंदर व्हिडिओ सारंग खूप छान❤❤❤❤❤ आणि तुम्ही सगळे एकत्र बघून खूप छान वाटले पुनमताई बिलकुल व्हिडिओमध्ये दिसत नाही
Tila attitude ala ahe
Mami..lay bhari...so cute
Sarang khupch cute aahe. tyachi najer kada Mami khupch bolki aahe vinu dada Aaplya mule. aamhala Ganapati vegle vegle pahayla milale Thanks ukhane khup bhari video khupch chaan hota ❤❤❤❤❤❤
वेगळा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. Thanks
खुप छान, जामसंडे खुप छान आहे,माझी बहिण आहे तिथे राहायला,मामा ओळखतं असतील भाओजींना भरत चव्हाण म्हणून विचारा त्यांनां🙏
Mami khupach chhan ahe
Sarng chi najr kad bhavna mast video
Vinu dada tuzi mami khup chan aahe, bolki aani hasri
मामी लय भारी 👌
Nice vilog
खूप छान व्हिडिओ सारंगबाबुला गोड गोड पापा ❤❤
मी तुमचे सर्व विडिओ आवडीनं पाहतो
Khupchan sunder video
मामी लय भारी मस्तच.👌👌👍👍🌹🌹✨✨
मामी एक नंबर 😅😅😅
आमच्या लाडूचे कोणी केस विंचरले छान दिसतो
Mami ek number
सुंदर परिवार..💯☺️
मामी ने उखाणे छान घेतले
छान विडीवो
Love you❤ Sarang chota bal krishna
एक नंबर 👌👌👌👌
Masta babu video ashta tumche vinu da
गप्प रे बाबू किती खोटा बोलतो... वहिनी चांगली आहे
Sarkha tont marat asto
Amala nhi yet colours of kokan bagnacha alas😂😂
Sundar vidio
मस्तच
मामी लय भारी
खुपच छान विडिओ ❤❤🎉
Khup chan video 👌👌👌❤
मामी लई भारी नावं
Mama mami Khoop avadle
जामसंडे आमचं मूळ गाव आताचे आम्ही रहिवासी कुडाळ तेर्सेबांबर्डे
तुमचे व्हिडिओ मस्त आहेत
Very good video ❤
बारी🎉🎉🎉
छान 👌👌👌
Tembavli madhey kuthlya wadit gelelas mi tembavli sv wadi mazha gaav aahey
Amchy vengurla yevn vedeo bnva
Mama mami chhan bolke ahet
The background music is fantastic.
भावना वहिनी रॉक्स 😂😂
Comedi mami
Chhan padval धरली
Sarang chhan dusto
Nice video
सगळी लय भारी
Vinu tuza skkha bhau,ki chulat
1 January 2000? Date chukli ahe vatt
विनू गणपती वर रूमाल ठेव गाडीत सावली मिळेल अस उन्हात नको ठेऊ बाप्पा ला
Vinu chi Remix Editing Aavadli
नमस्कार तुमका घर छान आसात ! गावका नांव काय असात
😊😊😊😊
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT GAURAV AND SARANG ❤️
अरे बाबा ह्या दोन बायकांनी बाकी आळा मारल्याणी.
Vidio chan zala pan tumhi pushpa pungyala vidiot ghet ka nai,amhala amchi juni manse havit
Vinod Chopra
🌟🌟🌟👌👌👌👍
वर्षा जेवणाच्या ताटात हात धुऊ नये
👌👌👌👌👥🤝💓🙏
Ok❤
मामी तुमची सख्खी काय
मुलगी मंगलाष्टके बोलली तेच का लग्न
Ho
मस्त सगळी 👌👌👌👌
@@ColoursofKonkan ok
🙏🌹👌👍
Tumka maman pdvel nay dilayn
Mami bhatch
त , zL