बाबल्याचो झालो सासरवाडीत मेंदू वडो😂😂 ??| मेदूवड्याची गोष्ट | कोंकणातले गणपती | Kokanatale Ganpati
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #रत्नागिरी #कोंकणातलेगणपती #सासरवाड
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्याचो झालो सासरवाडीत मेंदू वडो😂😂 ??| मेदूवड्याची गोष्ट | कोंकणातले गणपती | Kokanatale Ganpati"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
Vinu da बाबू तुमचे वीडियों म्हणजे थकलेला मनाला refresh करण. खूपच छान वीडियों. आम्ही तर वाट बघत असतो. जुने वीडियों पण पुन्हा बघतो.
विनु व भावना तुम्हचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्ही सर्वांना सांभाळून घेता तुमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासारखे असतात भावना चे माहेर रिंगणे पेडणेकर वाडी आहे माझे पण माहेर रिंगणे आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
वर्षा आणि भावना दोघीही खुप छान आहे त
बाबल्या ची आणि वर्षाची लव्ह स्टोरी सांगा ना
तुमची भावांची जोडी अशीच लोकाना हसवत ठेवा
सासुरवाङीला जावयाच्या जेवणाचा बेत करायला पाहिजे होता.
दोन तीन वर्षानी जावाई आला आणि भजीपाव हाॅटेलात खावे लागले
भावना आल्या पासून उत्साह आलाय channel la. आणि सारंग मुळे majja येते. Hit है बॉस. All the best 😊
Thank you ❤❤❤
तुमच्या दोघांची जोडी ही खूप छान😊.... आणि गजाली ही मस्त👌🏼
खूपच मज्जा आली व्हिडिओ बघून ... विनू दादा आणि भावना वहिनी खूपच प्रेमळ आहेत
लयच झणझणीत vdo बाबू...भावना,वर्षा,सारंग आणि सारथी विनू सगळेच टकाटक...❤
Sarang भविष्यातला उत्तम सिंगर आहे.त्याचे भविष्य छान होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
मस्त व्हिडिओ..खूप मजा आली 😂😂😂
Maja aali video baghatana
विडीओ खूप छान. आणि सारंग चं गाणं छान ❤
मस्त व्हीडिओ 👍👌👌.. तुमच्या चौघाची जोडी मस्तच 👍सारंगचे आलाप भारीच 🥰👌👌बाबल्याचो पोपट झाला 😊पण बाबल्या आणि वर्षा एकदम खुश आहेत 😊😊मस्त व्हीडिओ 👍
Video mast
Khup sundar video
Nice video meduvada mast hota
लय भारी 👌👌
आजचा वीडियों भन्नाट
खूप छान ❤
सारंग शांत आहे
तुमच्या जोड्या एक नंबर असेच कायम रहा 👌👌👍👍🌹🌹✨✨
Khup bhari aahe video ❤
Khupchan sunder video
धमाल व्हीडीओ
U four rock. 🎉
सारंग खूप खूप sweet आहे
Khup Chan
Vinu dada tumche video khup chhan Ani hasavanare astat manala khup refresh kartat ekdam bhari 👌👌👌👌👌
Best part of the vlog - Sarang.chaan kurle kesh❤.
खरंच खूप मजा आली व्हिडिओ बघायला सारंग❤ खूप गोड आहे
खुप छान गजाली, शुभेच्छा
खूप छान.
Mast ek no
छान होत्या गजाली.....😅 Best wishes to four of you....and Colors of konkan !!!
Very nice video
Vinu, Babu khup chaan video
खरच खरच सारंग बाबूच्या सासूरवाडी ला खूप छान होता . विनू असेच सगळे छान एकत्र रहा . बर वाटत बघायला👌👌👌👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ 👌 आणि तुमची चौघांची जोडी खुपच धमाल😅❤👍👍
तुमचा पाचही जणांचा व्हिडिओ खुप सुंदर सारंग खुप खुश दिसत आहे
सारंग ला थोडे क्यामेरा समोर ठेवा तो चांगला बोलतो ❤❤❤
Love from Kalyan😊mst astat video.
Your Video Makes Day Awesome😊
खूप मस्त विडियो.
Chan watala vlog
Mast majja. Medu vade naram naram aani bajji garama garam. 😂😂
चौघांची जोडी खूप छान....सारंग पण मस्त गाणे गातो....वर्षाने बाबुचा पोपट केला....पण त्रास विनुला झाला आणि बाबू आता वर्षाला सारखे मेंदू वडा वरून बोलू नको तर तिला मेंदुवडा करून द्यायला सांग
Mastta vlog, mazya aali
तुम्हा चौघांची जोडी मस्तच
त्याही पेक्षा तुमच्या गजाली एकच नंबर
Good vibes
खुप सुंदर व्हिडिओ फुल टाईम पास असेच दोघे भाऊ एन्जॉय करा आम्हां ला पन हा व्हिडिओ खुप आवडलासारंग पन छान मजा करतोय रमला तो आता तुमच्यात
भारी ❤❤भारी
Medu vade mhantat.
Nice video
छान 👌👌
तुमची जोडी छान आहे सारंग गोड आहे
बाबल्याची साखरवाडी सारंग ला जास्त आवडली., तुम्ही भावंडे लय भारी आहे
Nashtayachi dhamal gajali mast vatli❤❤🎉🎉😅
खूप खूप छान होता हा व्हिडिओ आणि गजाली पण खूप छान..आणि मेदुवडा ऐवजी भजी पाव 😢😢 बाबल्याचा झाला पाव 😂😂
बाबु आज खुपच छान विडिओ मजा आली वर्षा मेदु वडे आता आयुष्य भर ऐकाव लागणार आहे बाबु आज खुपच खुश होता असेच खुश रहा
Khup chan vaat tumche video bghun gavi jaat nahi pn tumche video bghun gavi alya sarkh vaat... Keep going all the best👍💯👍💯👍💯
कडक
Tumha chaughanchi jodi ekdum mast ...4 ghi friendly ahat ....❤
Vinu babu tumache video super cool Khup bare vathathe u r family his so good. U r wife is so good and babu varsha is also good. Sarang is so good tayla najar लागेल. श्री स्वामी समर्थ cha आशिर्वाद आहे. ❤
Tumhi 4 hi Jodi Khup chan aani parcel saran 1 no gajali mast
खुप मस्त दादा
व्हिडीओ खुप खुप खुप खुप भारी
Very nice vlog ❤
Jodi chaan vatali choughanchi
Very nice Very well good comedy 👍❤
गजाली मस्तच तुमच्या दोघांची जोडी छान आहे.
Tumhi coughed khup sundar aahat. Mast video.
Mast bhavanchi jodi chan
👌👌👌👌👌❤❤❤❤❤
तुम्ही सर्व छान आहेत.भावना वहिणी,वर्षा वहिणी दोघांचा सभाव खूप छान आहे.सारंग खूप गोड आहे ❤
Kup chan
Mast comedy ❤
Mast video
Chhan video
So nice vlog
Sarang ❤❤❤❤❤
Varsha, bhavana sarang khup goad goad.
Babu you are great. Nice video, maja aali , Thanks.
Thanks for appreciation. I wish you good luck, Dear sir we are konkani people and share same emotion, I am from Goa.
पुनम ताई कुठ गायब झाला😊
खूप सुंदर व्हिडीओ. लय मज्जा आली. बाबलो विनू लयभारी लय कॉमेडी.भज्जी लय भारी सारंग बेटा मधून मधून आवाज काढत होता विनू. बाबल्याला व्हिडीओ बनवायला साथ देत होता. अशी मज्जा फक्त गावीच 👌👌👍👍
मॉप च आवडल्यान तुमच्या गजाली ❤ पुण्यातलो माणसा मालवणीत बोलू लागला तुमचमुळे ❤️ lots of love to Sarang 😘 Varsha ani Bhavna tai tr ek number
Sarang 1no ❤
वर्षा मेंदूवडा खूप मस्त होता😋 बाबल्याचं आणी दादा वहिनीच पोट खूप भरलं असेल खाऊन खाऊन 😂😂😂 खूप मज्जा आली हा व्हिडीओ बघून सगळ्यात मस्त बहोत होता❤😊
Tumaha char jananchi Jodi masat asa asaych eaktra ravha 😊
Team mast ch asa n ya video t bablyacho Vadoch jhalo😂😂😂
Bablyachi sasurvadi pan mast asa
Asech video banva n lavakarat lavkar RUclips var taka.
Very Nice
Tumhi khup chhan aahat
बांबल्या आणि वर्षा तुम्ही पण आता लवकर आणाबाळ आम्ही वाट पाहतोय
विनू मूझी बायको सुंदर आहे बोलते भारी
मेलात कर्मान म विणू आणि बाबल्या उपाशी पोटी आलात आणि बाबल्याण भजीवर ताव मारला😂😂😂
❤mast भावना वहिनी चा स्वभाव खूप छान आहे तुमी सर्व मस्त आहात तुमी परवा आमच्याकडे आला होतात पाचल ला रिंगण्याला
Mast
Khupachhh chan video zhala.dhamal gang ahe nd sarang ekdum ladu ahe.pan meduvade ka nahi kele te sangitalch nahi shevatparaynt☺☺☺
❤❤❤❤