माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna|शोध वार्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna | शोध वार्ता
    #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
    #CMEknathshinde
    #माझीलाडकीबहीणयोजना
    #Deputycmofmaharashtra
    #उपमुख्यमंत्रीअजितपवार
    #deputycmAjitpavar
    -------------------------------------------------------------

Комментарии • 657

  • @vinodkale6911
    @vinodkale6911 5 дней назад +13

    मला आजूनही एक गोष्ट समजली नाही की
    1) आधार कार्ड काढताना रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय मिळाले नाही.
    2) आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे त्याला बँक अकाऊंट लिंक आहे. बँक खाते पॅनकार्ड शिवाय नाही.
    मग या सर्व गोष्टी आधारकार्ड ला जोडलेल्या असताना इतकी कागदपत्रे लाडक्या बहिणीला का मागितली जातात. इतक्या अती शर्ती

    • @prafullagaikwad9543
      @prafullagaikwad9543 День назад

      सरकार ला महसूल कुठून येणार मग्
      गोलमाल है भाई सब गोलमाल है 😂

  • @bhimagunjal-ph2pt
    @bhimagunjal-ph2pt 5 дней назад +10

    खूप खूप धन्यवाद सर, आमच्या आडणि
    माता व बहिण हि माहिती सांगितली बदल

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @stockanyalisys123
    @stockanyalisys123 5 дней назад +15

    नवीन लग्न झाले आणि रेशन कार्ड वर नाव नसेल तर income सर्टिफिकेट जोडा

    • @Realme70-lx6bc
      @Realme70-lx6bc 4 дня назад

      Aamhi Bidi kamgar aahe majur karkhana Heda hapis naded jilha darmabad taluka rahanar Badlapur vitthalesvrgali nirmala Goud

  • @nikhilkhadke5899
    @nikhilkhadke5899 6 дней назад +49

    म्हातारपणी खरी गरज आर्थिक असते सरकारने विचार करावा.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 5 дней назад +4

      👌👌👌👌👌च ... १०० % सत्य च आहे 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад +6

      त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार श्रावणबाळ अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्यामुळे त्यांचाही विचार झालेला आहेच

    • @pravingavali8868
      @pravingavali8868 5 дней назад +2

      सुनबाईच नाव रेशनकार्ड मधीनसेल तर

    • @user-zk2tn6xc1e
      @user-zk2tn6xc1e 5 дней назад +1

      अंगणवाडी कर्मचारी या योजनेचा लाभ आहे का सर

    • @Dhelumadavi
      @Dhelumadavi 4 дня назад

      ​@@shriranggore3409 ok with 6:30 939322=292😂😮😮8kj8jkj888u6uk55tr6575g75

  • @SANGITAKHOTKAR
    @SANGITAKHOTKAR 5 дней назад +6

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.

  • @poonamchikane4227
    @poonamchikane4227 5 дней назад +71

    किती वर्ष सरकार आम्हाला पोसणार आहे. आम्हाला रोजगार मिळवून द्या. आमच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार द्या 1500रुपये किती दिवस पुरणार. याचा सर्व लाडक्या बहिणींनी विचार करावा. माझ्या मत शेतकऱ्यांना त्यांनी पिकावलेल्या पिकाला दर द्या. रेशन पूर्वी मिळत होत तस द्या आणि रोजगार द्या आमच्या मुलांना शिक्षनामद्ये सवलत द्या अशी कळकळीची विनंती आहे. 🙏🙏

    • @nanda...chavan4536
      @nanda...chavan4536 5 дней назад +7

      संजय.गांधी.निराधार.ला१५००रु.असल.तर.मिळनार.का?

    • @praveenbanarase3052
      @praveenbanarase3052 5 дней назад

      ​@@nanda...chavan4536नाही

    • @SagarChobhe9158
      @SagarChobhe9158 4 дня назад +1

      Mhanje jyana garaj aahe tyana tumhi paise dya aani kayda tumchya padhatine chalwa

    • @ShobhaShinde-ud9uw
      @ShobhaShinde-ud9uw 4 дня назад

      Ppppppkpppp😊Ppppppp p p😊😊pp😊😊❤❤😂tykykkkkkkfkykkkkkkoykkkkkokokkkkokkkokykkkkkkkkokkkkkkkkkykokkkkkkkkkkkkkkkkkkkpokkkkkkkkkppp😉😉😉😂😂😂😂😂🤣🤣🤣😁😁😁😆kkookooookpkpkkkopkkokppkkppcknockyccctoytcckkkrokokooookokpokpkokcpkpokpkpkkkpokokkkkkykckkokykpkokopkkkkkokkkokokkocokkkpokpkokokkokkkopkolkkkpokkppkpoppppopkkpkkkockkkkkkpkppkpokokkkkokkmkokpkkkkkkpkypopkppprttkyttykctbtcctcktktkkokkk😊Ppppppp p ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppupppp​@@nanda...chavan4536

  • @omgawande825
    @omgawande825 5 дней назад +6

    Super
    Dada🎉

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 6 дней назад +16

    Khupach kharepanane mahiti dili aahe dhanyavaad 🙏🙏🙏

  • @hemantrathod9589
    @hemantrathod9589 5 дней назад +3

    धन्यवाद

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 2 дня назад +1

    धन्यवाद सर

  • @hemantsadafale4804
    @hemantsadafale4804 5 дней назад +2

    खूप चांगला विडिओ बनवला साहेब धन्यवाद

  • @user-ww7sn6ph4i
    @user-ww7sn6ph4i 5 дней назад +5

    श्रावण बाळ पगार असणाऱ्याला मिळते का विधवा पगारी च्या महिलांना मिळते का

  • @fakirraogite8940
    @fakirraogite8940 4 дня назад +3

    पोस्ट ऑफिस चे खाते चालेल का बँकेचे खाते खोलावे लागेल आम्हाला सांगा

  • @meenakshidighe9547
    @meenakshidighe9547 4 дня назад +1

    धन्यवाद.सर

  • @user-zh4wy3py6e
    @user-zh4wy3py6e 5 дней назад

    धन्यवाद सर चांगली माहिती दिली आहे

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 5 дней назад +2

    वा आनंदा ची माहिती 🎉🎉🎉

  • @vaijayantipatil7367
    @vaijayantipatil7367 4 дня назад +2

    सर आपल्या योजने चे आम्ही स्वागत करतो आपण दखव लेल्या दिलदार पणा बद्दल आभारी तरुण मुली काम करुन खाऊ शकतात पण जे वृध्द आहेत निराधार आहे त त्यांच्या साठी काही योजना आढावा कित्येकांना संजय गाधी योजनेचा लाभ मिळत नाही खुप लोक अशी आहेत ज्या ना खरी गरज आहे 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 дня назад

      अगदी बरोबर आहे या मिळणाऱ्या आर्थिक आधारामुळे बराच फरक पडू शकतो महिलांना

    • @manishaaai1711
      @manishaaai1711 3 дня назад

      Postache account chalel ka

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 5 дней назад +1

    Thanks देवा

  • @user-bh5bp7gc7i
    @user-bh5bp7gc7i 4 дня назад +1

    Dhane wad tumi mahiti denyacha vel dile

  • @bhimsenpawar5640
    @bhimsenpawar5640 5 дней назад +19

    मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्ट चांगली केली लाडकी बहीण जी योजना काढली ती फक्त महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आहे दुसऱ्या राज्यातील महिलांसाठी नाही त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय वडार जय हनुमान

  • @kamleshchavhan8942
    @kamleshchavhan8942 5 дней назад

    Khupch sunder samjun sangital tasech aaple shinde sarana khup aashirvad.🎉🎉🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍

  • @Ruchita008
    @Ruchita008 5 дней назад +2

    Thank you dada

  • @sandipkhandare2283
    @sandipkhandare2283 5 дней назад +3

    राशनकार्ड 15 वर्षा पेक्षा कमी असेल तर

  • @user-wv6md5zt2m
    @user-wv6md5zt2m 5 дней назад +2

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @gagakhare2155
    @gagakhare2155 5 дней назад +1

    माहिती बद्दल धन्यवाद जय भिम 🙏🙏

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 5 дней назад +3

    अहो साहेब वयोश्री योजनेच काय झालं आमचे सर्व कागद पत्र आमच्या जवळच आहेत हे पहिले सांगा नंतर हा लाभ घेऊ

  • @sachingaikwad6324
    @sachingaikwad6324 4 дня назад

    Khup chan video banvla ahe .... thanks

  • @DingambarKadam
    @DingambarKadam 5 дней назад +2

    Dada rashan kard nahi tr matadan kard chalel ka

  • @AlishaBagvan-ih7qc
    @AlishaBagvan-ih7qc 5 дней назад +3

    Please Ripley करा कोणते कागद पत्र द्यायचे रेशन कार्ड नसेल तर

  • @rnbamane7934
    @rnbamane7934 5 дней назад

    खुप छान माहिती मिळाली

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 дня назад

    Khup chhan mahiti dili ahhe

  • @vijaythakur8559
    @vijaythakur8559 5 дней назад

    Dnyewad sir 🙏

  • @JabbarKhan-z8q
    @JabbarKhan-z8q 6 дней назад +35

    राशन कार्ड व आधार कार्ड 15 वर्ष कमी असलयास काय करावे लागेल

    • @bhagwatkhandare2537
      @bhagwatkhandare2537 5 дней назад +2

      Xq

    • @anildangare1610
      @anildangare1610 4 дня назад

      जन्म दाखला

    • @sanjayghadage745
      @sanjayghadage745 4 дня назад

      8,9 वर्षापुर्वीच्या रेशनिगकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार का ?

  • @RAMUGAWADE-ww8ds
    @RAMUGAWADE-ww8ds 6 дней назад +9

    धन्यवाद साहेब फर्म ची पी डी एफ पाटवना जी

  • @user-hi4ky9bz7f
    @user-hi4ky9bz7f 5 дней назад +9

    मी सौ नर्मदाबाई मोहनराव पाथ्रीकर आमचे बॅंकेचे जॉईंट खाते काढलेलं आहे तर ते चालेल काय ॽ

  • @Rani-ke5nd
    @Rani-ke5nd 5 дней назад +3

    रेशन कार्ड15 वर्षांपेक्षा कमी आहे तर काय करावे पोस्टाचे खाते चालेल काय?

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje 6 дней назад +1

    👌👌💐💐

  • @FUNNYVIDEOS40406
    @FUNNYVIDEOS40406 5 дней назад +3

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही सर्व माहिती मिळाली

  • @parmeshwarshinde9890
    @parmeshwarshinde9890 4 дня назад

    खूप छान माहिती दिलीत साहेब❤❤❤❤❤

  • @KiranSalve-cp1hg
    @KiranSalve-cp1hg 4 дня назад +1

    65 वर्षा पुढील महिलांचे ढोलाचे प्रकरण नाही झाले त्यांना खूप गरज होती कोणतेही काम करू शकत नाही सरकार चा निर्णय चुकीचा आहे

  • @YadavGangurde
    @YadavGangurde 4 дня назад +2

    पी एम नीधी मीळनार.या महीलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मीळनार का?

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 5 дней назад +2

    सर योग्य माहिती दिली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @saeedshaikh8825
    @saeedshaikh8825 5 дней назад +3

    सर या देशात अश्या बहिणी आहेत ज्यांचे लग्न झाले नाही
    त्या महिला साठी एकही योजना नाहीत
    त्यांना पण या योजनेत सामील करा

    • @voiletalmeda3516
      @voiletalmeda3516 4 дня назад

      ज्या महिलेचे लग्न झाले नाही त्यांना वर्षाला सरकार ३६ हजार रुपये मदत करते

  • @user-cc2iw8wv2n
    @user-cc2iw8wv2n 4 дня назад

    Thanks sir

  • @kshendage1976
    @kshendage1976 6 дней назад +17

    लग्न झालेलं नाही पण 21वर्ष वय आहे त्या मुलींचा फार्म भरला तर चालेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад +3

      नक्की 21 वर्षे पूर्ण असलेली महाराष्ट्राची कोणतीही महिला हा फॉर्म भरू शकते

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 5 дней назад +1

    Very nice information

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @RadheshyamBorkar-qx1rw
    @RadheshyamBorkar-qx1rw 4 дня назад

    Bkhup chan sair

  • @vijaya1968
    @vijaya1968 4 дня назад

    Thank you

  • @angelingle3940
    @angelingle3940 6 дней назад +3

    लग्न झालं परंतु रेशन कार्ड मध्ये नाव नाही जन्मदाखला ही नाही रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी दोन-तीन महिने लावतात त्यांना हातोहात रेशन कार्ड मध्ये नाव टाकून देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे झेरॉक्स आहे परंतु ओरिजनल कागदपत्र नाहीत रेशन कार्डवर नाव नाही तर दुसरा पर्याय कोणता

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад +1

      रेशन कार्ड वर जर नाव नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसल्याचा तहसीलदार यांचा पुरावा जोडा आणि जन्म दाखल्याच्या ऐवजी तुम्ही निर्गम उतारा सुद्धा जोडू शकता

  • @Shambhu6238
    @Shambhu6238 5 дней назад +3

    ज्या ज्येष्ठ महिलेला राजीव गांधी पेन्शन असेल आणि तिला कोणताच आधार नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल का सर प्लिज रिप्लाय द्या सर

  • @AlishaBagvan-ih7qc
    @AlishaBagvan-ih7qc 5 дней назад +2

    रेशन कार्ड नसेल तर काय करायचे

  • @ebtesamkhan7804
    @ebtesamkhan7804 4 дня назад +1

    जर एखादी स्त्री विवाहित असेल आणि तिचा पती आयकर भरत असेल परंतु त्या महिलेचे कोणतेही उत्पन्न नसेल. एक महिला अर्ज करू शकते ??

  • @bandudevkate9098
    @bandudevkate9098 5 дней назад +1

    4तारिख आहे तरी अजून पर्यंत फार्म भरायला सुरुवात झाली नाही

  • @motisachdev3052
    @motisachdev3052 5 дней назад +4

    जर पत्नीचे वय 19असेल तर ती महीला पात्र आहे का

  • @Shobha-dw3zb
    @Shobha-dw3zb 5 дней назад +1

    राशन कार्ड जर नसेल तर त्याच्या जागी कोणते डॉक्युमेंट वापरावे

  • @MilinSutar
    @MilinSutar 4 дня назад

    खूपच छान आहे

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 5 дней назад

    ❤❤❤😂😂😂🙏🙏🙏👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... माझी लाडकी बहिण योजनेचं ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 дней назад

      परम वंदनीय खूप खूप धन्यवाद

  • @KishoreeKhedekar-t7c
    @KishoreeKhedekar-t7c 4 дня назад +1

    Sir cooperative bank ch account chalel ka????

  • @anilkhondle3710
    @anilkhondle3710 5 дней назад +2

    एका कुटुंबातील दोन महिलांनी काय करावे

  • @user-ou5fz3tr7z
    @user-ou5fz3tr7z 5 дней назад

    अशे घरगुती महीलेने घरीच काही काम करुन स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार त्यांना मिळावं खुप उपकार होतील

  • @balajichavan404
    @balajichavan404 4 дня назад +1

    विधवा घटस्पोटीत निराधार ह्या महिला अगोदर लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळेल का?

  • @pushpakaminwar2068
    @pushpakaminwar2068 5 дней назад

    माझी लाडकी बहिण योजना यामध्ये सरकारने वयाचा विचार करायचा होता.वय 50 नंतर आजार पण दवाखाना सुरु होतो.वृंदा कडे दुर्लक्ष केले जाते.वय 35 ते 75 वर्ष करावे.म्हणजे म्हातार पणी आसरा मिळतो.

  • @devendraramteke6405
    @devendraramteke6405 6 дней назад +5

    Vaya maryada vadhvavi

  • @MahendraZalle
    @MahendraZalle 3 дня назад

    नवीन लग्न झाले आणि रेशन कार्ड नसेल तर मैरेज सर्टिफिकेट चारेल का सर तुम्हीं माहिती दिला बदल खुप खुप अभिनंदन सर

  • @shwetadeshpande4563
    @shwetadeshpande4563 5 дней назад

    छान माहिती सांगितली दादा धन्यवाद 🙏

    • @RavindraRajivale
      @RavindraRajivale 5 дней назад

      छान आहे धन्यवाद

    • @ashokpagar8543
      @ashokpagar8543 5 дней назад

      yala kiti mhilana savlat hahe kutummbatun
      yalla utpanacha dakhla lagt nahi ka?

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 5 дней назад +1

    ज्या महिलेचे लग्न झाले नाही आणी ती 21 वर्षे पेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार का

  • @NidhiChavan-q3k
    @NidhiChavan-q3k 4 дня назад

    आमचा जन्म कर्नाटक मध्ये झालं, आणि लग्न महाराष्ट्र झालेला आहे

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 6 дней назад +5

    Jai shree Ram

  • @madhurikulkarni7127
    @madhurikulkarni7127 5 дней назад

    खुप छान योजना

  • @shobhamali6542
    @shobhamali6542 5 дней назад +2

    मिपाच.वषा.पासून.एकटि.राहात.आहै.काकी.भाडन.विकोपाला
    गैले.तैचा.मूडे.माझै.सवॅका.गतपतर
    .मला.खूप.आडचन.येत.आहे

  • @sagarsuradkar2298
    @sagarsuradkar2298 4 дня назад

    आमच्या कडे राशनकाडैनाहीपरंतुमहीलाविधवाआहेकायकरावे

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 5 дней назад +1

    shala सोडल्याचा दाखला कशासाठी,आधार कार्डावर जन्म तारीख आहे

  • @vasantsurve7935
    @vasantsurve7935 5 дней назад +1

    सर फार्म भरुन पिडिएफ पाठवून द्या सर🙏

  • @tousifpatel8782
    @tousifpatel8782 6 дней назад +3

    सर सोयाबीन दाट झाला आहे 😂😂
    आणि madli तास पातळ झाली आहे

  • @balkrishnagurav4943
    @balkrishnagurav4943 4 дня назад

    योजना ठीक आहे पण शालेय शिक्षण व वाढ ती म हागाई या मध्ये ही स व ल त मिळा ली पाहिजे

  • @mayu870
    @mayu870 5 дней назад +1

    Sir unmarried girl sati nahi ka hi suvidha

  • @KalpanaChaudhari-v1s
    @KalpanaChaudhari-v1s 3 дня назад

    कोनसी बैंक चलेंगी ओर कोनसे बैंक अकाउंट लगेगा

  • @user-xi7jv2lp9z
    @user-xi7jv2lp9z 5 дней назад +1

    खुप छान माहिती दिली आहे सर उत्पन्न कोनाच्या नावाने पाहिजे ते सांग मला

  • @manishadeshmukh-kl9yr
    @manishadeshmukh-kl9yr 3 дня назад

    सर्वसाधारण लोकांनी काय करायचे सर सरकारने कपलसरि लोकांना लाभ दिला पाहिजेत का छोटी नोकरी असणायाना खायला लागत नाही का

  • @DeepakPhalke-m5i
    @DeepakPhalke-m5i 6 дней назад

    आता आम्ही रिटन फाईल काढली आहे तर आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो

  • @RadhakisanDevkate
    @RadhakisanDevkate 5 дней назад +1

    किसान यवजनेच लाब भेटतआसेल तर

  • @saritaparshetti4713
    @saritaparshetti4713 4 дня назад

    बँक खाते सरकारी बँक खाते हवे का या योजने साठी प्लीज सांगा

  • @TarachandBaingne
    @TarachandBaingne 5 дней назад +1

    Angnvadit,farm,barlya.nnatr.kuthe.dyaycha.aahe

  • @JyotiKalegaonkar
    @JyotiKalegaonkar 10 часов назад

    Jay Chakri gadi sel fore wheeler

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 4 дня назад

    खाजगी कामाला जाणाऱ्या महिलासुद्धा रांगेत आहेत..चांगला पगार घेतात.‌अडवणार कसे? साराच भोंगा कारभार? फुकटचा लाभ घेणारे ओळखता येणारच नाही.

  • @sdvar854
    @sdvar854 3 дня назад

    ज्या कुटुंबात केवल रु 1000/- च्या आसपास तुटपुंजी पेन्शन मिळते त्यांना काहीच मिळणार नाही का ?

  • @raulgaikwad1593
    @raulgaikwad1593 2 дня назад

    आमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरता येत नाही अशा त्या म्हणाल्या

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 5 дней назад +10

    मता साठी पैसे 5 वर्षे योजना चालनार जाहीर करा

  • @sukhlaldhage5253
    @sukhlaldhage5253 5 дней назад

    इ महा सेवा केंद्र मध्ये फॉर्म CHE पैसे AND डाऊनलोड करून GANYAS Rs 300/= मागतात आणी पान कार्ड आना नाहीतर त्याचे पैसे wagale मागतात धनकवडी पुणे

  • @JabbarKhan-z8q
    @JabbarKhan-z8q 6 дней назад +11

    राशन कार्ड व आधार कार्ड 15 वर्ष कमी असलयास काय करावे

    • @NilChaudhari-kx2yd
      @NilChaudhari-kx2yd 5 дней назад +1

      15,वर्ष आधी च रेशनकार्ड नाही मग काय करायच

  • @shrikrishnajawale521
    @shrikrishnajawale521 4 дня назад

    नारी शक्ती दुत मध्ये फार्म भरल्या नंतर पेंडींग येते त्या साठी काय करावे

  • @chandraguptalegaonkar9953
    @chandraguptalegaonkar9953 4 дня назад

    शहरी भागातील महिलांनी कुठे अर्ज करायचा

  • @shailagonsalves7532
    @shailagonsalves7532 5 дней назад

    गावात अंगणवाडी सेवक नसेल तर कुठे जायचे?

  • @smitakulkarni4597
    @smitakulkarni4597 4 дня назад

    मी एकटीच आहे पण माझे रेशन कार्ड पांढरे आहे मी काय करू शकते

  • @vasudevchintaman8237
    @vasudevchintaman8237 5 дней назад +1

    Sir maz lagn zal aahe....pn mazya baykoch nav reashn card vrti nahi...tr mg ky karav lagel ....kont documents devu

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 4 дня назад

    रेशनकार्ड नसेल तर योजनेचा लाभ घेता येईल का

  • @user-dc5gy6gy9j
    @user-dc5gy6gy9j 4 дня назад

    बँकेत जॉईन खात चालेल का किंवा पोस्टाचे खात चालेल का

  • @user-fq9yf9qu1b
    @user-fq9yf9qu1b 6 дней назад +2

    पोस्ट ऑफीस बॅक चालेल का

  • @balkrishnabalip7909
    @balkrishnabalip7909 5 дней назад

    आईपीपीबी। इंडिया पोस्ट पेमेंट बाॅकं चालेल का

  • @kirankamble8746
    @kirankamble8746 5 дней назад

    माझी आई पेन्शन धारक आहे तर, मी माझ्या बहिणीसाठी योजनेचा लाभ घेऊ शकतो का?