द्राक्षे गोडी ( ऑकटोबर ) छाटणी व त्यानंतरच्या 10 दिवसातील नियोजन कसे करायला पाहिजे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • द्राक्षे पिकामध्ये छाटणी हा सर्वात महत्वाचा व भविष्यातील उत्पादनाची दिशा ठरविणारे काम आहे म्हणुन याविषयी सर्व गोष्टींची कल्पना द्राक्षे बागायतदाराला असायला पाहिजे
    यावेळी छाटणी घेताना झाडाचे वय झाडावर असणाऱ्या काड्यांची संख्या काडीवर असणारे डोळे काडीची जाडी इत्यादी गोष्टी समजुन घ्यायला पाहिजेत आपल्या बागेची काडी सबकेन आहे की सरळ यानुसार काडी छाटताणा डोळ्यांची संख्या ठेवायला पाहिजे बागेची छाटणी घेत असताना सर्व मजुर कुशल असणारे व छाटणीची माहिती असणारे असायला पाहिजेत यानंतर पेस्ट लावत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे
    पेस्टींग नंतर पुढच्या दहा दिवसात मिलीबग्ज , खोड अळी यासाठी खोड काड्या ओलांडे धुऊन घेणे पुढच्या दिवशी बोर्डोची फवारणी संपूर्ण झाड व जमिनीवर ओलीचिंब घ्यावी ज्या बागांच्या जाती फुटायला वेळ लागतो किँवा मागेपुढे होतात त्यासाठी जर्मिनेटर व प्रिझमची फवारणी घेणे गरजेचे आहे

Комментарии • 31

  • @santoshnikam466
    @santoshnikam466 16 дней назад +1

    अतिशय चांगल्या प्रकारे माहिती मिळाली धन्यवाद

  • @ManojGhavate-b3c
    @ManojGhavate-b3c Месяц назад +1

    एक नंबर माहिती सांगितली साहेब

  • @rameshjadhav5840
    @rameshjadhav5840 18 дней назад +1

    Very nice information sir

  • @amolrajpadol3925
    @amolrajpadol3925 Год назад +1

    Nice information..

  • @SayajiSalunke-gc3ef
    @SayajiSalunke-gc3ef Год назад +1

    Nice information sir

  • @RajebdarMane
    @RajebdarMane Год назад +2

    Khup Chan. Mahiti. Milali. Saheb

  • @AnilJadhav-t6n
    @AnilJadhav-t6n Год назад +1

    Nice

  • @anilbobade8214
    @anilbobade8214 Год назад +1

    खरोखर छाटणी साठीची उपयुक्त माहीती मिळाली.धन्यवाद.

  • @jeevankarade5631
    @jeevankarade5631 Год назад +2

    विशाल जी फार छान माहिती आपण दिली त्याबद्दल आभारी आहे 🙏

    • @swamisamrth08
      @swamisamrth08  Год назад

      धन्यवाद बापूसाहेब

    • @RuoaKanse-yp7kk
      @RuoaKanse-yp7kk Год назад +1

      धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली

  • @krishnasadgar4393
    @krishnasadgar4393 11 месяцев назад

    🙏

  • @sandipnagaje-bv3he
    @sandipnagaje-bv3he Год назад +1

    nice sar

  • @nitinmhetre5051
    @nitinmhetre5051 Год назад +2

    1 no माहिती मिळाली सर,अशीच माहिती देत जावा सर,

  • @anilpingal537
    @anilpingal537 Год назад +1

    Where well explain and thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @avadhutjoshi4070
    @avadhutjoshi4070 Год назад +1

    छान माहिती मिळाली. आभारी आहे.

  • @abhijeetpatil8489
    @abhijeetpatil8489 Год назад

    Khup Chan Mahiti Milali Saheb 👌👍

  • @KakaBhosale-d3v
    @KakaBhosale-d3v Год назад

    Nice.sir.

  • @sudhirpatil9654
    @sudhirpatil9654 Год назад

    👍👍👌

  • @adamshaikh6005
    @adamshaikh6005 Год назад

    Sir October chatani schedule banava 🙏

  • @uddhavshinde143
    @uddhavshinde143 11 месяцев назад

    Sedule pathavasir

    • @swamisamrth08
      @swamisamrth08  11 месяцев назад

      9923835879 व्हाट्सअप मेसेज करा

  • @SanjaySasane-ue8be
    @SanjaySasane-ue8be Год назад

    Mobile num

  • @niteshnagve8
    @niteshnagve8 Год назад +1

    WhatsApp no द्या ना सर

    • @swamisamrth08
      @swamisamrth08  Год назад +1

      9923835879 Vishal Patil

    • @kranti72
      @kranti72 12 дней назад +1

      फार छान माहिती आहे सर