- Видео 29
- Просмотров 182 425
Swami Samarth Krushi Udyog , Tasgaon
Индия
Добавлен 13 июн 2012
दर्जेदार द्राक्षे उत्तपादनासाठी पायाभुत मार्गदर्शन
द्राक्षे पिकातील सर्वात घातक समस्या फ्लॉवरिंग स्टेज मध्ये होणारी गळ व कुज या संदर्भातील माहिती
गेल्या चार वर्षात द्राक्षे पिकामध्ये सगळ्यात ज्यादा नुकसान कोणत्या समस्येने केले असेल तर ती आहे फ्लॉवरिंग च्या अवस्थेमध्ये होणारी गळ व कुज
गेल्या चार पाच वर्षांपासून निसर्गाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलून गेला आहे या वर्षी तरी 25 मे 2024 ला चालु झालेला पाऊस 25 ऑक्टोबर 2024 रोजी चा दिवस उजेडाला तरीही चालुच आहे या मुळे सर्वच द्राक्षे बागायतदारांचे वेळापत्रकच कोलमोडून गेले आहे त्याही अवस्थेमध्ये काही शेतकऱ्यांनी डेअरिंग करून ज्या द्राक्षे बागेची छाटणी घेतली होती त्यांचे प्लॉट 38 ते 40 दिवसाच्या पुढे जाण्या अगोदर त्यामध्ये प्रचंड गळ व कुज होत आहे या मध्ये लांब मणी असणाऱ्या जातीचे सगळ्यात ज्यादा नुकसान होत आहे याला कारण निसर्गाचा लहरी पणा आहे
यासाठी कोणत्या उपाय योजना करणे द्राक्षे जातींच्या निवडी...
गेल्या चार पाच वर्षांपासून निसर्गाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलून गेला आहे या वर्षी तरी 25 मे 2024 ला चालु झालेला पाऊस 25 ऑक्टोबर 2024 रोजी चा दिवस उजेडाला तरीही चालुच आहे या मुळे सर्वच द्राक्षे बागायतदारांचे वेळापत्रकच कोलमोडून गेले आहे त्याही अवस्थेमध्ये काही शेतकऱ्यांनी डेअरिंग करून ज्या द्राक्षे बागेची छाटणी घेतली होती त्यांचे प्लॉट 38 ते 40 दिवसाच्या पुढे जाण्या अगोदर त्यामध्ये प्रचंड गळ व कुज होत आहे या मध्ये लांब मणी असणाऱ्या जातीचे सगळ्यात ज्यादा नुकसान होत आहे याला कारण निसर्गाचा लहरी पणा आहे
यासाठी कोणत्या उपाय योजना करणे द्राक्षे जातींच्या निवडी...
Просмотров: 4 914
Видео
सध्याच्या वातावरणात द्राक्षे पिकाची काळजी कशी घ्यावी व 60 ते 80 दिवसातील द्राक्षे बागेचे व्यवस्थापन
Просмотров 13 тыс.Год назад
सध्या द्राक्षे पिकाच्या भागात बहुतांशी ठिकाणी अवकाळी पाऊसाची श्यक्यता दिसत आहे बऱ्याच बागा ह्या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहेत अशा वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने 60 ते 80 दिवसात द्राक्षे पिकातील पाणी नियोजन खत व्यवस्थापन यामध्ये बेसल खताचा डोस देणे ही खते देत असताना पान देठ परीक्षण करून त्यानुसार खताचा डोस द्यावा त्याचबरोबर त्याकाळातील रोग व कीडीचा विचार करता वातावरण पाव...
द्राक्षे मण्यांची मिळालेली लांबी कशी टिकवुन ठेवाल , 50 ते 60 दिवसातील खत , पाणी व फवारणी नियोजन
Просмотров 10 тыс.Год назад
द्राक्षे पिकात मण्यांना लांबी मिळवण्यासाठी 40 ते 50 या दिवसातील नियोजन जितके महत्वाचे आहे तितकेच नियोजन 50ते 60 दिवसातील महत्वाचे आहे द्राक्ष मण्यांना लांबी येण्यासाठी GA च्या फवारण्या योग्य वेळेत व योग्य stage मध्ये होणे हे मण्याच्या लांबीच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे मागील video मध्ये 12gm GA ची फवारणी 2mm अवस्थेमध्ये सांगितली होती परंतु ह्या वर्षीचे वातावरण द्राक्ष पिकासाठी चांगले असल्...
लांब मणी द्राक्षे तयार करण्यासाठी GA फवारणी वेळापत्रक कसे असावे म्हणजेच 40 ते 50 दिवसातील नियोजन
Просмотров 25 тыс.Год назад
द्राक्षे पिकाच्या दृष्टीने 40 ते 50 दिवसातील नियोजन भविष्यातील उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे यामध्ये सर्व मणी 2 mm अवस्थेमध्ये असताना 12 ग्रॅम प्रति एकर GA फवारणी मणी लांब होण्यासाठी खुप गरजेची आहे यानंतर 4 mm अवस्था असताना सेटिंग साठीचा पहिला GA व्हरायटीनुसार घ्यावा या काळात दिवसावर GA फवारणी न घेता मणी स्टेज महत्वाची समजुन फवारणी घेणे आवश्यक आहे या काळात रोगासाठी फवारणी घेत असताना डाऊनी ...
30 ते 40 दिवसातील द्राक्षे बागेचे व्यवस्थापन फ्लॉवरिंग मधील गळ कुज ,डाऊनी करपा भुरी व थ्रिप्स किड
Просмотров 23 тыс.Год назад
द्राक्षे बागेमध्ये छाटणी नंतरचे 30 ते 40 दिवसातील नियोजन खुप महत्वाचे आहे द्राक्षे बागेमधील उत्पादनाची दिशा ठरविणारे असे पुढचे 10 ते 20 दिवस असतात यामध्ये कॅनोपी व्यवस्थापन , फ्लॉवरिंग मधील GA चे व्यवस्थापन फ्लॉवरिंग मधील गळ व कुज फ्लॉवरिंगमधील डाऊनी , करपा , जीवाणु करपा , भुरी या रोगांचे व्यवस्थापन तसेच थ्रिप्स किडीचे नियोजन वेळेत करणे भविष्यातील उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे असते या काळात वे...
ऑक्टोबर (गोडी ) छाटणी नंतरचे 20 ते 30 दिवसातील व्यवस्थापन व कसे करावे डाऊनी रोगाचे नियंत्रण
Просмотров 5 тыс.Год назад
द्राक्षे पिकातील ऑक्टोबर छाटणी नंतरचे 20 ते 30 दिवसातील व्यवस्थापन व डाऊनी रोगाचे नियंत्रण या विषयाचे मार्गदर्शन या व्होडीओ मार्फत केले आहे   सध्याच्या वातावरणात आपण मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे डाऊनी रोगाचा प्रादृभाव खुप मोठया प्रमाणात दिसुन येत आहे शुक्रवारच्या पुढारी पेपर मध्ये याविषयाची बातमीही आलेली आहे याच्या कारणांचा विचार करता काही ठळक कारणे खालीलप्रमाणे आहेत यामध्ये छाटणी ...
ऑक्टोबर छाटणी 10 दिवसाच्या पुढचे नियोजन गोळी घड , फेल फुट व डाऊनी रोगाचे नियंत्रण कसे करावे
Просмотров 24 тыс.Год назад
द्राक्षे पिकातील सर्वात महत्वाची छाटणी ऑकटोबर किंवा गोडी छाटणी या छाटणी मध्ये 10 दिवसानंतरचे नियोजन फायदेशीर उत्पादनासाठी सर्वात महत्वाचे असते कारण बागेचं एकसारखे फुटणे घडांचे जिरणे म्हणजे गोळी घड किंवा बाली घड त्याच बरोबर आंतरप्रवाही औषधाची फवारणी घेणेसाठीची सर्वात योग्य अवस्था कोणती का गरजेचे आहे 11 वा दिवसापासूनच आंतरप्रवाही औषधांची फवारणी तसेच फेल फुट काढण्या संदर्भात बागायतदारांच्या मनात अ...
द्राक्षे गोडी ( ऑकटोबर ) छाटणी व त्यानंतरच्या 10 दिवसातील नियोजन कसे करायला पाहिजे
Просмотров 10 тыс.Год назад
द्राक्षे पिकामध्ये छाटणी हा सर्वात महत्वाचा व भविष्यातील उत्पादनाची दिशा ठरविणारे काम आहे म्हणुन याविषयी सर्व गोष्टींची कल्पना द्राक्षे बागायतदाराला असायला पाहिजे यावेळी छाटणी घेताना झाडाचे वय झाडावर असणाऱ्या काड्यांची संख्या काडीवर असणारे डोळे काडीची जाडी इत्यादी गोष्टी समजुन घ्यायला पाहिजेत आपल्या बागेची काडी सबकेन आहे की सरळ यानुसार काडी छाटताणा डोळ्यांची संख्या ठेवायला पाहिजे बागेची छाटणी घ...
द्राक्षे गोडी छाटणी पुर्व तयारी भाग 2 व चुनखडी युक्त जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत वापर याविषयीं
Просмотров 7 тыс.Год назад
द्राक्षे गोडी छाटणी संदर्भात मागील व्हिडीओ मध्ये दिलेल्या माहिती नंतर हा त्याचाच दुसरा भाग आहे यामध्ये छाटणी पूर्व बेसल खताचा डोस याविषयी शेतकऱ्यांच्या मध्ये अजुन खुपच शंका आहेत त्याविषयी त्याच बरोबर चुनखडी युक्त असणाऱ्या जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत याचा वापर करण्या विषयी सुद्धा खुप समज व गैरसमज आहेत त्या दृष्टीने मी माझ्या शेतामध्ये या खतांचे डोस देत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतोय कि...
द्राक्षे पिकातील गोडी छाटणी ( फळ छाटणी ) अगोदर कोणत्या प्रकारची पुर्व तयारी करायला पाहिजे
Просмотров 16 тыс.Год назад
द्राक्षे पिकात फळ छाटणी घेण्याअगोदर कोणत्या प्रकारची काळजी घेणे त्याची पुर्वतयारी कशी करावी यासाठीचे मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये आहे फळ छाटणी घेण्या अगोदर तणांचा बंदोबस्त करणे , बेसल खताचा डोस देणे हा डोस देताना माती परीक्षण , पान देठ परीक्षण करून त्या रिपोर्टच्या आधारे बेसल खताचा डोस ठरविणे बेसल खताचा डोस देताना तो नेहमी शेणखत किंवा गांडुळ खत यामध्ये मिक्स करूनच देणे छाटणी पुर्व ठिबक संचाची दु...
चार तोडणीसाठी दर मिळाला तर शेतकऱ्याला आर्थिक संपन्न करणारे पिक म्हणजे शिमला मिरची
Просмотров 313Год назад
सध्या बाजारात सर्वच शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळत आहे खुप दिवसांनतर शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे चांगले पैसे मिळत आहेत तर सगळ्या मीडियाच्या चर्चेचा तो विषय झाला आहे ही कृषि प्रधान संस्कृती असणाऱ्या देशाच्या दृष्टीने खुपच निराश करणारी गोष्ट आहे आज आपण अशाच एका पिकाविषयी माहिती घेणार आहे जे वातावरणासाठी अतिशय संवेदनशील , रोग व किडीसाठी लगेच बळी पडणारे , खुप खादाड पण याच्या लागणीनंतर पहिल्या चार ...
द्राक्षे पिकातील बगल फुट (खुडा) वेळीच काढुन घ्या, बगल फुट वेळीच नाही काढला तर होतील गंभीर परीणाम
Просмотров 2 тыс.Год назад
गेल्या चार वर्षांपासून असणारे वातावरण व यावर्षी असणारे वातावरण खुपच वेगळे आहे मागील चार वर्षात मे महिन्यात पाऊस चालु होत होता त्याचा परिणाम द्राक्षे पिकाच्या वाढणाऱ्या कोवळ्या फुटीवर होत होता व त्याच्यावर डाऊनी ,भूरी व करपा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन या वाढणाऱ्या फुटीचे शेंडे थांबत होते परिणामी द्राक्षे वेलितुन वाया जाणारे पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत नव्हता पण यावर्षीची परिस्थिती खुपच ...
शेती तोट्यात आहे का.? शेती परवडत नाही का.?तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना
Просмотров 1 тыс.Год назад
सध्या सर्वच प्रकारची शेती करणारे शेतकरी आर्थिक दृष्ट्या खुपच अडचणीत आहेत याची कारणे आहेत जुन्या झालेल्या पिकांच्या जाती , लहरी वातावरण , पिकाच्या पालन पोषण करत असताना शेतकऱ्यांना त्या पिकाबद्धल पूर्ण माहिती नसणे , शेतीच्या पीक काढणीच्या वेळी हमखास पडणारे भाव , सरकारी पातळीवरची उदासीनता या सर्वावर कोणत्या प्रकारच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे याविषयीची माहिती यामध्ये आहे यामध्ये प्रामुख्याने शेत...
द्राक्षे पिकातील सर्वात धोकादायक कीड खोड अळीचा धोका वेळीच ओळखा द्राक्षे पिकातील खोड अळीचे नियंत्रण
Просмотров 1,2 тыс.Год назад
द्राक्षे पिकातील पहिल्या काळात दुय्य्म असणारी ही कीड आता मुख्य किडी म्हणुन ओळखली जात आहे या किडीच्या संपुर्ण नियंत्रणासाठी जुन व जुलै हे महिने खुप महत्वाचे आहेत याची करणे समजुन घेताना प्रथम या किडीचा जीवनक्रम समजुन घ्यावा लागेल यामध्ये अंडी , अळी , कोषावस्था व भुंगेरे अशा चार अवस्था मधुन ही कीड जाते व या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे अवस्था महत्वाची आहे कारण प्रजननाच्या दृष्टीने याच अवस्थेत मा...
मिलीबग्ज किडीचे नियंत्रण कसे करावे , कोणत्या वेळी करावे पहा सोप्या भाषेत
Просмотров 2,4 тыс.Год назад
द्राक्षे पिकातील सर्वात धोकादायक कीड म्हणजे मिलीबग्ज कीड होय या किडीचे नियंत्रण करत असताना सर्वात पहिल्यांदा या किडीची जीवन साखळी समजुन घ्यावी लागेल तिची कोषावस्था , पिल्लीअवस्था , प्रोढ अवस्था या साठी घेतला जाणारा काळ तिच्या अवस्था पूर्ण होण्यासाठी तापमान आद्रता याचा परिणाम याविषयीचे मार्गदर्शन यामध्ये केले आहे यानंतर या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारच्या उपाय योजना आवश्यक आहेत यामध्ये ...
वाढलेले तापमान व लांबलेला पाऊस आशा वातावरणात द्राक्षे व भाजीपाला पिकांची काय काळजी घ्यावी
Просмотров 821Год назад
वाढलेले तापमान व लांबलेला पाऊस आशा वातावरणात द्राक्षे व भाजीपाला पिकांची काय काळजी घ्यावी
टायगर बड व मेन डोळे फुटण्याची समस्या कारणे व उपाय योजना
Просмотров 2,5 тыс.Год назад
टायगर बड व मेन डोळे फुटण्याची समस्या कारणे व उपाय योजना
द्राक्षे पिकातील एप्रिल छाटणी मध्ये बोर्डो फवारणीची आवश्यकता
Просмотров 9 тыс.Год назад
द्राक्षे पिकातील एप्रिल छाटणी मध्ये बोर्डो फवारणीची आवश्यकता
द्राक्षे पिकातील बगलफुट (खुडा) व्यवस्थापन बोर्डो फवारणीची योग्य पद्धत हिरवळीच्या खतासाठी पुर्वतयारी
Просмотров 4 тыс.2 года назад
द्राक्षे पिकातील बगलफुट (खुडा) व्यवस्थापन बोर्डो फवारणीची योग्य पद्धत हिरवळीच्या खतासाठी पुर्वतयारी
द्राक्षे बाग एप्रिल छाटणी - 60 दिवसाच्या पुढील कामाचे नियोजन ,माती पाणी ,पान देठ परीक्षण याचे महत्व
Просмотров 4,5 тыс.2 года назад
द्राक्षे बाग एप्रिल छाटणी - 60 दिवसाच्या पुढील कामाचे नियोजन ,माती पाणी ,पान देठ परीक्षण याचे महत्व
एप्रिल छाटणी मध्ये खत व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी
Просмотров 3,6 тыс.2 года назад
एप्रिल छाटणी मध्ये खत व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी
सबकेनचे फायदे तोटे , सबकेन कोणत्या व्हरायटीसाठी आवश्यक आहे व सबकेन करताना कोणती काळजी घ्यावी
Просмотров 6 тыс.2 года назад
सबकेनचे फायदे तोटे , सबकेन कोणत्या व्हरायटीसाठी आवश्यक आहे व सबकेन करताना कोणती काळजी घ्यावी
द्राक्षे बाग एकसारखी फुटणेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात , मिळालेल्या फुटीचे व्यवस्थापन कसे करावे
Просмотров 2,4 тыс.2 года назад
द्राक्षे बाग एकसारखी फुटणेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात , मिळालेल्या फुटीचे व्यवस्थापन कसे करावे
एप्रिल छाटणी द्राक्षे उत्पादनातील सर्वात महत्वाची पायरी एप्रिल छाटणी संदर्भात महत्वाच्या सुचना
Просмотров 1,3 тыс.2 года назад
एप्रिल छाटणी द्राक्षे उत्पादनातील सर्वात महत्वाची पायरी एप्रिल छाटणी संदर्भात महत्वाच्या सुचना
शेतीमध्ये वापरली जाणारी विविध खते व जीवाणु खतांचे महत्व
Просмотров 7402 года назад
शेतीमध्ये वापरली जाणारी विविध खते व जीवाणु खतांचे महत्व
जमिनिची सुपीकता , पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन म्हणजे H-1 व M-1
Просмотров 1 тыс.2 года назад
जमिनिची सुपीकता , पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन म्हणजे H-1 व M-1
फ्लॉवरिंग स्टेज मधील कुज होऊ नये यासाठी उपाययोजना
Просмотров 7903 года назад
फ्लॉवरिंग स्टेज मधील कुज होऊ नये यासाठी उपाययोजना
सुपर सोनाक्का एप्रिल छाटनी मध्ये वातवरणानुसार केलेल्या योग्य व्यवस्थापनाचा मिळालेला परिणाम
Просмотров 8853 года назад
सुपर सोनाक्का एप्रिल छाटनी मध्ये वातवरणानुसार केलेल्या योग्य व्यवस्थापनाचा मिळालेला परिणाम
डाळिंब चे vedio बनवा sir
Vedio takt ja sir
💯
Very good ☺️☺️☺️☺️
Hi sar
खुप छान सर आपला नंबर सांगा
9923835879
खूप सुंदर माहिती आहे सर 👏👏👏
सर दनाका साठी 4 एम एम ला किती घेवा
तुमच्यासमोर बुक कोणतं आहे
सर या वेळी खूप वेळ लागला विडीओ टाकायला
प्रमान किती200लीटरला
छान माहिती मिळाली साहेब
साहेब यावर्षी पाऊस फार झाला आहे सध्या सर्वत्र बैक्टीरियल करपा जास्त दिसत आहे यावर थोडे मार्गदर्शन करा🙏
Ok
Nice information sir
मस्त
💯
याचा खूप मोठा फायदा होत नाही या प्रॅक्टिस आधी आम्ही केलाय आहे तुम्ही डीप करा
डीप करून बघितले आहे
सर मग सावली कशी करायची
फोन करा आपण बोलूया
खूबचंद माहिती दिल्ली sar
खूप छान माहिती दिली आपण पण दिलेली खते अपटेक साठी सतत काय करावे लागेल ते सांगा 🙏🙏👌👌👍👍
खूपच अभ्यासपूर्ण माहिती
माहित मस्त वाटली
Well come sir मी तुमचे सारे व्हिडिओ बघत असतो या वर्षी हा पहिलाच व्हिडिओ आलेला आहे खूप छान 👍
साहेब आमचयाकडे ३६ ते ३८दिवसात ३० % फाॅलवरिंगमधे बाग येतौ४२ दिवसाल फाॅलवरिंग पास होतो छान माहीती, दिली ,❤
1च नंबर
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Sar praman sanga
Octobar ce sedul bhetel ka sar
Please call 9923835879
छान माहिती दिली
खूप छान
Very nice
Chan sir
❤️🍇❤️👌👌
खुप सुंदर माहिती दिली सर
सर फयान वादळात..पोंगा स्टेज मधील डावणी विसरलेत का.. ग्राफ्टिंग मधील पण पोंगा सुरवात
खुप सुंदर साहेब
Best sir
अतिशय चांगल्या प्रकारे माहिती मिळाली धन्यवाद
Very nice information sir
खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद.
Yogh mahiti ahe
एक नंबर माहिती सांगितली साहेब
कोणता बेसल डोस द्यायचा आहे
फोन करा
Very. Nice sir
खूप छान माहिती सर
खूप छान सुंदर माहिती दिली भाऊ
if you want to be a serious youtuber then use Mic. what is the use if you can't able to deliver your voice to audience. They will skip you and go another one.
विशाल मित्रा तुमचे मन पण तुमच्या नावा प्रमाणे विशाल आहे तुम्ही जे सबकेन बद्दल जि माहीती सांगीतली ती नवीण द्राक्ष बागायतदार सहज समजेल अशा पध्दती सांगीतली आपले अभार
Sir your number plz send🙏
परिपूर्ण गूढ़ माहिती तलमल. 😮