30 ते 40 दिवसातील द्राक्षे बागेचे व्यवस्थापन फ्लॉवरिंग मधील गळ कुज ,डाऊनी करपा भुरी व थ्रिप्स किड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 32

  • @mhfarmer7248
    @mhfarmer7248 Год назад +3

    खुप छान माहिती आनी ती समजावुन सांगण्याची पध्दत खुप छान...

  • @sandeepmali5468
    @sandeepmali5468 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 Год назад +4

    खूप चांगला अनुभव सांगितला आहे सर खुप छान माहिती दिली आहे सर

  • @shrishailkale9558
    @shrishailkale9558 10 месяцев назад +1

    Super video

  • @sushantbhosale4168
    @sushantbhosale4168 Год назад +1

    Chan Mahiti sangitali

  • @maheshnikam3267
    @maheshnikam3267 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली सर .

  • @marutimali506
    @marutimali506 Год назад +2

    खूपच सुंदर माहीत दिली सर, धन्यवाद !!!

  • @santoshshelake9740
    @santoshshelake9740 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर🎉

  • @rameshjadhav5840
    @rameshjadhav5840 Год назад +1

    Very nice impfomatin sir

  • @santoshchavan3522
    @santoshchavan3522 Год назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @govardhanpadase8136
    @govardhanpadase8136 11 месяцев назад

    Roko +tata mida +nim tel
    Calel ka 34 divas ful 25℅

  • @Raju.ShindeShinde-r1v
    @Raju.ShindeShinde-r1v Год назад +1

    सुपर sir g

  • @prithvirajpachpute4688
    @prithvirajpachpute4688 Год назад

    Sir thomson chi gal karanyasathi GA
    Spry kadhi dyava

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 Год назад

    सर मार्केट मध्ये गळ कुज वरती कोणती औषध आहेत त्याची नावं सांगाल तर फार बर होईल धन्यवाद 👏👏👏

    • @swamisamrth08
      @swamisamrth08  Год назад

      तुमची व्हरायटी कोणती आहे

    • @prakashrathod5811
      @prakashrathod5811 11 месяцев назад

      Manik chaman 36 days

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 Год назад

    नमस्कार सर आज ३० दिवस झाले आहे बागेला अंडागळ कुठे तरी होते आहे, काकखुडा व शेंडे मारायला आलें आहे, कुठे तरी घड उचटायला चालू झाले आहे एस एस एन वरायटि आहे काय करू, आत्ता मारायला पाहिजे की सेटिंग झाल्यानंतर मारायला पाहिजे

  • @SantoshPatil-6666
    @SantoshPatil-6666 Год назад +1

    पाऊस पडून गेल्यावर कोणत आऔषध पाणी धरून ठेवत नाही

  • @drmali3909
    @drmali3909 Год назад

    सर कूच थांबवण्यासाठी पाऊस झाल्यानंतर कुठले स्प्रे घ्यायचे ते सांगा ना,फक्त स्प्रे आहेत बाजारात म्हणून आम्हाला कसं माहित व्हायचं ?

  • @rohitmali7297
    @rohitmali7297 Год назад +1

    👍

  • @ramratanchandak8405
    @ramratanchandak8405 Год назад +1

    Schedule pathva

  • @rohanfugare3910
    @rohanfugare3910 10 месяцев назад +1

    गळ होत नाही

  • @FarmingnDiscussion
    @FarmingnDiscussion Год назад +3

    Sir khop chan
    apla WhatsApp group open kra