काय दादा दादा करत आहात. आता तुमचा दादा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे. दादाला मत म्हणजे भाजपाला मत. दादा निवडून आल्यावर बारामतीचा बालेकिल्ला भाजपाच्या हातात जाणार एवढं बिन्डोकांना कळत नाही. या गाव पुढार्यांना आणि मलिदा गँगला यांची जागा दाखवायची वेळ आली आहे
13:32, पवार साहेबांवर प्रेम करणार्या आमदारांनी, पवार साहेबांचा पुतण्या आहे, त्याला कशाला विरोध करायचा म्हणून तक्रार केली नाही आणि पवार विरोथंक आमदार पवार साहेबांच्या नादी लागून काय करायचं? जाताहेत पैसे तर जाऊदया म्हणून गप बसणे पसंत केले.
मला असे वाटते बारामती सुधारली माझे पुणे जिल्हा महाराष्ट्र सुधारला आसे काही नाही बारामती तालुक्यात पाणी काढून येत आहे एक वाटते बारामती करांना तुमचे दादा चार वेळा उप मुख्यमंत्री अजित पवार झाले मग एक तरी धरन बांधले पाहिजे होते त्याचे उत्तर होते पाणी नाहीतर मग मुतुका असे बोले होते बारामती कर पुणे जिल्हा व महाराष्ट्र गदार व मिलींद टोळीला मतदान करणार नाही
बारामतीत जनता दादा ची विकेट घेतात असं दिसतंय
काय दादा दादा करत आहात. आता तुमचा दादा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे. दादाला मत म्हणजे भाजपाला मत. दादा निवडून आल्यावर बारामतीचा बालेकिल्ला भाजपाच्या हातात जाणार एवढं बिन्डोकांना कळत नाही. या गाव पुढार्यांना आणि मलिदा गँगला यांची जागा दाखवायची वेळ आली आहे
येडं पेरलं, अन खूळ उगवलं राव.
सुप्रिया ताई ला मतदान केल म्हणून तेल डबा 2100 झाला ताई ला सांग कर की 500ला
खरंच दादा भाजपच्या दावणीला गेलेले महाराष्ट्राला आवडलेले नाही.
हा मराठवाड्यातला स्थानिक लोकांना शिकवतोय.👌
सत्ता साहेबाची येईल दादा पा दा
Only Saheb
13:32, पवार साहेबांवर प्रेम करणार्या आमदारांनी, पवार साहेबांचा पुतण्या आहे, त्याला कशाला विरोध करायचा म्हणून तक्रार केली नाही आणि पवार विरोथंक आमदार पवार साहेबांच्या नादी लागून काय करायचं? जाताहेत पैसे तर जाऊदया म्हणून गप बसणे पसंत केले.
तेल का महिन्याला डब्बा खात का कोणी 😂😂 महिन्याला 1500 आहेत
Dada लबाड आहे
हे सगळे अजितदादांची माणसे आहेत दिशाभूल करणारे साहेबांमुळे अजित पवार आहेत पहिली सात दिल नसती अजित पवार याने बारामतीचा विकास केला असता का
केंद्रात ताई आणि राज्यात दादा असे म्हणतात बारामतीकर, खरेच लय भारी बारामतीकर
Sharad pawar 📯✌️
फक्त अजित दादा च येणार
70000 करोड़ चा चोर अजितदादा
दादा गटातील ब्रीदवाक्य ""लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा""
हे बोलतात म्हणजे ह्याला काहीतरी भेटलेला आहे यांचे फोटो काढून घ्या
हे सगळे जमीन खरेदी -विक्री चे एजंट आहेत
मला असे वाटते बारामती सुधारली माझे पुणे जिल्हा महाराष्ट्र सुधारला आसे काही नाही बारामती तालुक्यात पाणी काढून येत आहे एक वाटते बारामती करांना तुमचे दादा चार वेळा उप मुख्यमंत्री अजित पवार झाले मग एक तरी धरन बांधले पाहिजे होते त्याचे उत्तर होते पाणी नाहीतर मग मुतुका असे बोले होते बारामती कर पुणे जिल्हा व महाराष्ट्र गदार व मिलींद टोळीला मतदान करणार नाही
Ed
आप आपसात भांडू नका हेचतर BJP ला पाहिजे
70 Varshat Janatesathi Kay Kele? Kay Vikas zala. Mahagaivar Kay Upay yojana Keli? Kahich nahi. Maharatrachi Pawarsahebanche kalat prachand pichehat zali. Fakat Satta v paise Rajkaran samajkaran nahi.Khare tar vayanusar Retirement ghene shant rahane yogya Aahe. Kendrat v Rajjat ek sarkar Shivay Vikas honar nahi. Loksabhela Khasdar nivdun Aalele Umedwarankadun Loksabha Matdarsanghatil Jantene tyanchekadun prachand kame Karun ghetali pahijet. Vikaskame 5 Varshat nahi.keli tar Khasdar Aamdar yanche Rajiname ghya. V Tyajagi Dusarya Umedvarala sandhi dhya.Vikaskame karnara Umedwarala Jantechi pasanti asate. Vyaktimatwala nahi.