वागळेे साहेब 🙏🏻 उत्तम कणखर परखड विश्लेषण.भाजपा ने ही गटारांची निर्मिती तयार केली आहे. २०१४ पासुन सुरु आहे याचे निर्माते निर्देशक महामानव मोदी साहेब आहेत .जय महाराष्ट्र.
वागळे सर तुमचा रोखठोक पत्रकारितेला सलाम 🙏. न्यायाधीश चंद्रचुडांना राजकारणाचा चिखल गटारगंगा,साफ करण्याची सर्वोतम संधी होती हिंदुस्थानातील 28 राज्यातील राजकारणी नेत्यांना वठणीवर आणण्याची संधी त्यानी गमावली
सर,आपले अभिनंदन आपले विश्लेषण अतिशय योग्य पदधतीने सादर केले आहे आणि आपण त्यांना गटार हे विशेषण लावले आहे ते योग्य आहे अशा लोकांना खास भुंकन्यासाठी फडणवीस यांनी आपल्या पदरी पोसली आहेत
निखिल वागळे.आज तुम्हाला जनते तर्फे शतशः शुभ आशीर्वाद. याचे कारण की फडणवीस आणि त्यांच्या टोळीचे वाभाडे जनते समोर आणले हा देवभाऊ नसून मुनसी पालटीचां मुकादम आहे. जय महाराष्ट्र.
सर, अगदी योग्य विश्लेषण केलेत.अशी बेताल,अविवेकी, वाह्यात, आणि विषारी वक्तव्ये करणाऱ्या उद्दाम, अविवेकी आणि जनमत पाठीशी नसणाऱ्या लोकांमुळे बिजेपिला येत्यां निवडणुकीत नक्कीच फटका बसणार. लोक यांना यांची जागा दाखवणार.
वरिष्ठ पञकार, पुरोगामी विचारवंत व राजकिय विश्लेषक म्हणून आपण नेहमीच सडेतोड, परखड विचार मांडता. आज तर सर्वच काढलेत. आता वेळ, संधी आलीय मतदान करुन अशी गटारे साफ करण्याची...
सध्याचं राजकारण काही मोजक्या लोकांनी गलिच्छ करून टाकले राजकीय पक्षांनीही त्यांना त्या लोकांच्या लायकी पेक्षा जास्त दिल आहे त्यामुळे प्रसिद्धीसाठी कशीही वक्तव्य केली जातात वागळे साहेबांनी खूप सुंदर विश्लेषण केलं येथून पुढे तरी बोलताना पुढाऱ्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करून बोलावे आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी कशीही वक्तव्य करू नयेत
कमळ चिखलात उगवते. म्हणून सर्व देशात धर्मांधता, विद्वेष, वैरभाव यांचा चिखल तयार करणे कित्येक वर्षे चालू आहे. महाराष्ट्राला आत्ता संधी आहे चिखल बनणे नाकारण्याची. ती संधी आपण गमावता कामा नये कोणत्याही परिस्थितीत.
सदाभाऊ आपण महाराष्ट्र शेतकरी जंनता प्रमी स्वाभीनी नसुन सत्ता प्रेमी आहात स्वाभीमान गाहाण भाजपा कडे गाहण ठेवलाय हे जंनता सुद्धा जाणुन आहे सभ्य सु स्वंसकारीव्यक्तती असंभ्य भाशा करत नसतात
निखिल, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचा अभ्यास केल्यावर मी असे अनुमान काढले आहे की, भारतातील असंख्य "राजकारणी" हे भारताचे नागरिक म्हणवून घेण्यास ना-लायक आहेत.
निखिल वागळे सर फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य नसवले आहे भाजप शिदे सेना मुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरात ला नेली आहे बदल होणार आहे महाविकस आघाडी विजयी होणार उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद उध्दव मुख्यमंत्री होणार जनतेला दर्जेदार मुख्यमंत्री उध्दव साहेब जिदांबाद🚩🚩🚩
निखिलजी, फडणवीस ने या राज्याचे राजकारण नासवून टाकले आहे
टरबूज, पुर्वजांचे पुण्यं आहे म्हणून सर्व व्यवस्थित चाललंय पुण्यं संपले की येणार्या पिढीला खूप मोठी किंमत मोजावी लागेल नियती खूप क्रुर आहे.😢
Tarbuja chi randniti.
जाणून बुजून देशातील वातावरण बिघडवणे हेच यांच उद्दिष्ट आहे.
वागळे साहेब भाजपाच्या या गटार गंगेत सदा सारखे शंभरपेक्षा ज्यास्तच नासलेले सडलेले जनावर कार्यरत आहे त . हर हर गंगे भागीरथी .
ZC
वागळेे साहेब 🙏🏻 उत्तम कणखर परखड विश्लेषण.भाजपा ने ही गटारांची निर्मिती तयार केली आहे. २०१४ पासुन सुरु आहे याचे निर्माते निर्देशक महामानव मोदी साहेब आहेत .जय महाराष्ट्र.
Adv गुनरत्न सदावरते ह्याच ही नाव या यादीत येईल. Thanks Nikhil sir Now you are Maharashtra's real voice.🙏🏻🙏🏻
वागळे सर तुमचा रोखठोक पत्रकारितेला सलाम 🙏. न्यायाधीश चंद्रचुडांना राजकारणाचा चिखल गटारगंगा,साफ करण्याची सर्वोतम संधी होती हिंदुस्थानातील 28 राज्यातील राजकारणी नेत्यांना वठणीवर आणण्याची संधी त्यानी गमावली
सर,आपले अभिनंदन आपले विश्लेषण अतिशय योग्य पदधतीने सादर केले आहे आणि आपण त्यांना गटार हे विशेषण लावले आहे ते योग्य आहे अशा लोकांना खास भुंकन्यासाठी फडणवीस यांनी आपल्या पदरी पोसली आहेत
हे बीजेपी ने निर्माण केलेली टिनपाट नेते.....
सर आता टरबूज फोडण्याची फुटण्याचे दिवस जवळ आले
अतिशय परखड गटार गंगेची चिरफाड करून पोष्टमार्टम करणारे विश्लेषण केले आहे साहेब . मानाचा मुजरा .
फडणवीस यांनी तयार केलेले तुबंलेल्या गटारातील नाले आहेत..
वाघळे साहेब आपणांस सप्रेम
जय भिम...
निखिल जी हे सगळे निर्लज्ज म सदासूखी आपण खूप परखड पणे विश्लेषण केलेत सर धन्यवाद 🙏✍️🔥
कुठे शरद पवार साहेब आणि कुठे सदाभाऊ खोत ! शरद पवार असे हजार सदा खोत पचवू शकतात.
सदाभाऊ नाही sadelbhau भाड खाऊ खोड
Saheb barober gatar kai aste he tumhara amhala mahit asate
@@sanjaywahekar8633💥👊👌👌👌
निखिल वागळे.आज तुम्हाला जनते तर्फे शतशः शुभ आशीर्वाद. याचे कारण की फडणवीस आणि त्यांच्या टोळीचे वाभाडे जनते समोर आणले हा देवभाऊ नसून मुनसी पालटीचां मुकादम आहे. जय महाराष्ट्र.
Salute वागळे सर
याला म्हणतात पत्रकारिता
अगदी बरोबर सगळे मुद्दे मांडले, धन्यवाद 🙏🙏
निखिल वागळे म्हणजे सत्या , स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलणारी व्यक्ती..
फडणवीस यांनी महाराष्ट्र ची वाट लावली.
गटार ..... पण सदाभाऊ मलमुञाची गटार आहै
Nikhil sir, चांगलें आयुष्य, चांगलें आरोग्य मिळो ही देवाकडे प्रार्थना आहे 😮
सदाभाऊ खोत म्हणजे सत्तेवर पोसलेल बांडगुळ....
सर, अगदी योग्य विश्लेषण केलेत.अशी बेताल,अविवेकी, वाह्यात, आणि विषारी वक्तव्ये करणाऱ्या उद्दाम, अविवेकी आणि जनमत पाठीशी नसणाऱ्या लोकांमुळे बिजेपिला येत्यां निवडणुकीत नक्कीच फटका बसणार. लोक यांना यांची जागा दाखवणार.
निखिलजी अभ्यासू व्यक्तिमत्त्व👌👌
निखिल वागळे प्रेमी युवा मंच ❤महाराष्ट्र ❤
Nikhilji Bhau GOD BLESS YOU 🙏
वरिष्ठ पञकार, पुरोगामी विचारवंत व राजकिय विश्लेषक म्हणून आपण नेहमीच सडेतोड, परखड विचार मांडता. आज तर सर्वच काढलेत.
आता वेळ, संधी आलीय मतदान करुन अशी गटारे साफ करण्याची...
या पक्षाकडे गटार गंगेची फार मोठी टीम आहे ही सर्व नेते मंडळी वाह्यात बोलत असतात.
माणूसकील कलंक लावणारे वक्तव्य.हयाचा जाहीर निषेध.हीच खरी कमलाबाई आहे.
वागळे साहेब तुमची इच्छा 100टक्के पूर्ण होईल कारण सर्व महाराष्ट्रातील जनतेला हे
अत्यंत समर्पक विश्लेषण.
निखिल सर खुप सडेतोड उत्तर दिले तुम्ही, तुमचे धन्यवाद 🌹अशा प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत हॆ आपले दुर्दैव
Very good, point.of views.
वागळे साहेब आपले विषशन बरोबर आहे
याला सद्या म्हणा भाऊ वगैरे काय गरज आहे
💯%✔️ आहे लायकी नाही
एकच नंबर ❤
निखिल वागळे सर तुमचे मनापासुन धन्यवाद
तुम्ही खुप छान विश्लेषण केले ❤❤
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.
निखिल जी जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
एके काळी देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा काय होती आणि आज काय आहे हे त्यांनी स्वतःच तपासून बघावं तेव्हा त्यांना कळेल.
True needed message from you sir .. Dhanyawad
अजित पवार ऐका, तुमचा मित्र पक्ष, सदा खोत, पडळकर याचे वक्तव्य अजितजी तुम्हाला काका पेक्षा सत्तेच्या नशेत ऐकू येत नसेल.
आशय भाषन केल्यावर माहराष्ष्ट्र कोणत्या दिशेने जाईल जय शिवराय जय भीम जय संविधान
जाहीर निषेध महायुती चा
या गटार ग्यांगाची चिरफाड केली आहे आपण धन्यवाद साहेब.
तरस आहेत. जिवंत प्राण्याचे लचके तोडतात.
Excellent Video Sir 👍👍🙏🙏🚩🚩🔥🔥
ब❤❤
यांना महाराष्ट्राची संस्कृती शिकवण्याची तातडीची गरज आहे
भाजपा हटाओ देश बचाओं
तुमच्या सारखे पत्रकार महाराष्ट्रा मध्ये निर्माण व्हावे❤❤
खुप छान विवेचन सर...
वागळे साहेब जय भीम
निर्भीड आणि परखड पत्रकारिता वागळे जी. खास करून फडणवीस ला जे धुतलं ते खतरनाक.
वागळे साहेब तुम्ही खरं बोलत आहात.
अगदी बरोबर आहे खोत अतीमुरख आहे
अशा वक्तव्यामुळे महायुतीची पंधरा ते वीस शीट नक्की गेली समजा.
हे सर्व विक्रुत आणि हिडीस असंस्कृत आहेत.जाणार आहेतच तर थोडी गटारगंगा फैलऊन जाउया असे वाटतं असेल त्याना 😊
निखिलजी सर तुम्ही धाडस करत आहे अस बोलायची
फसवणीस च्या गटारातून आलेली ही सगळी गटारगंगा आहे
निखिल सर. नक्की च आम्ही गटारा ला पूर्ण साफ करणार......
वागळे साहेब त्यांना भाऊ का म्हणता
ग्रेट सर
महायुतीने दरवर्षी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
सत्य परिस्थिती मांडली आहे
सदा खोत पवार साहेब तुझ्या बापाची आणि तुझ्या आजोबाच्या वयाची आहे
You are absolutely right .
निखिलभाऊ तुम्ही आज आणाजी पंतांची बिणपाण्याने काढली.पण हि मानस निर्लज आहे.
अगदी बरोबर आहे आपले म्हणणे
म्यन्सिपालटीची गटारं. झाकण काढल्यावर दुर्गंधी येते.
STP tank
Salute sir 🙏🙏🙏
salute to you nikhil saheb
हा सद्या खोत हा मंत्री झाल्यानंतर पुणतांबे येथे झालेल्या शेतकरी आंदोलन मोडण्यात हाच सर्वात पुढे होता. फसवनिसने याच्यावरच ती जबाबदारी टाकली होती.
जय सविधान जय माहाराष्ट्र
एकच किंग मेकर
ओन्ली
शरद पवार साहेब ❤❤❤❤
We love you sir
पवासाहेब जेष्ठ व्येकी आहेत,नेते असून हुशार राजकारणी आहेत यांच्या विरुद्ध खोत व संपूर्ण bjp ने माफी मागावी.,आणि असा पोरकट पणा सोडावा
सध्याचं राजकारण काही मोजक्या लोकांनी गलिच्छ करून टाकले राजकीय पक्षांनीही त्यांना त्या लोकांच्या लायकी पेक्षा जास्त दिल आहे त्यामुळे प्रसिद्धीसाठी कशीही वक्तव्य केली जातात वागळे साहेबांनी खूप सुंदर विश्लेषण केलं येथून पुढे तरी बोलताना पुढाऱ्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करून बोलावे आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी कशीही वक्तव्य करू नयेत
Nikhil Wagle Original 1000%
Satya Meva Jayate 🙏🙏🙏🙏
Manna pasun kharr Boltayat Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कमळ चिखलात उगवते. म्हणून सर्व देशात धर्मांधता, विद्वेष, वैरभाव यांचा चिखल तयार करणे कित्येक वर्षे चालू आहे. महाराष्ट्राला आत्ता संधी आहे चिखल बनणे नाकारण्याची. ती संधी आपण गमावता कामा नये कोणत्याही परिस्थितीत.
फडणीस यांनी महाराष्ट्र ची वाट लावली आहे. टरबूज फुटणे आवश्यक आहे. नीतिमत्ता कुठे गेली आहे.
सदाभाऊ आपण महाराष्ट्र शेतकरी जंनता प्रमी स्वाभीनी नसुन सत्ता प्रेमी आहात स्वाभीमान गाहाण भाजपा कडे गाहण ठेवलाय हे जंनता सुद्धा जाणुन आहे सभ्य सु स्वंसकारीव्यक्तती असंभ्य भाशा करत नसतात
माहा विकास आघाड़ी जिंदाबाद जिंदाबाद
निखिल वागळे!!! तुम्हाला सलाम..
फडणविस यांनी महाराष्ट्राचि वाट लावली
निषेध
सरजी राजकारनाची पातळी फारच घसरली
मस्तच निखिल भाऊ
चांगली उपमा दिली
पहिले राजकारणी व आताचे राजकारणी कीती फरक भाजपची सता आले पासुन झालि आहे हे जनता बघत आहे
एव्हड खरे बोलणे हा त्याग आहे धन्यवाद
निखिल, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचा अभ्यास केल्यावर मी असे अनुमान काढले आहे की, भारतातील असंख्य "राजकारणी" हे भारताचे नागरिक म्हणवून घेण्यास ना-लायक आहेत.
संघ शिकवण ही अशीच असते विकृत
Jay Bheem❤🎉🙏🇮🇳✨✨
Wagle sir. You have given right. Statment धन्यवाद. Saheb thanks
सर तुम्ही फाडली तरबुजाची... हॅट्स ऑफ.....
पुर्ण र्विरोध
निखिल वागळे सर
फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य नसवले आहे भाजप शिदे सेना मुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरात ला नेली आहे
बदल होणार आहे महाविकस आघाडी विजयी होणार
उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद उध्दव मुख्यमंत्री होणार जनतेला दर्जेदार मुख्यमंत्री उध्दव साहेब जिदांबाद🚩🚩🚩
मागे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी *फुले* दांपत्या बद्दल केलेल्या विधानाचा अनुषंगाने अद्दल घडवली असती तर एवढा मुजोर पणा आला नसता.
Well Done Saheb
Very nice video 🎉
sir ❤❤
People of Mahabharata will clean this drainage thoroughly.