Narendra Modi यांची लायकी काढली, Sharad Pawar यांच्यासमोर Karale मास्तरांचं भाषण |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 129

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 2 часа назад +40

    एक मात्र वाईट झाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला😢😢😢😢😢😢

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 Час назад

      जो पर्यंत जनता आपल्या मतांचा झालेला अपमाना चा बद्दला घेत नाही तो पर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही ... आपली ओळख महाराजांचे गड किल्ले आहे पुतळे नाही

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 часа назад +73

    नं एक कराळे मास्तर 👌

    • @maheshmali3554
      @maheshmali3554 2 часа назад +1

      Sheta

    • @piyushkhape6424
      @piyushkhape6424 Час назад +2

      अरे अस नका वागू आज पैसे घेऊन भाषण करत आहे तो

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 часа назад +55

    म.वि.आ जिंदाबाद🌹

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Час назад +19

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    अभ्यासू व्यक्तिमत्व आहे,आमदारकी द्यायला पाहिजे होती, पण आज राजकारणात घराणेशाही आहे, चांगल्या माणसाची किंमत नाही. 😢

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 Час назад +6

      विधान परिषद मध्ये देतील कारण विधानसभा मध्ये पैसा जास्त लागतो याला जनताच कारणीभूत आणि सामान्य माणसाला कुणी निवडून देत नाही किती खर बोललं तरी

  • @manoharkhandekar2485
    @manoharkhandekar2485 3 часа назад +33

    जय हो सरजी ❤❤❤

    • @maheshmali3554
      @maheshmali3554 2 часа назад

      ruclips.net/video/RQgBjYNZUgA/видео.htmlsi=BAE4l7jeOvlu8kYO

    • @maheshmali3554
      @maheshmali3554 2 часа назад

      Sheta jay ho
      Tya vagata gu khat
      ruclips.net/video/RQgBjYNZUgA/видео.htmlsi=BAE4l7jeOvlu8kYO

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 3 часа назад +24

    1no 👌👍

  • @jugad6924
    @jugad6924 2 часа назад +11

    मनोज जरंगे , मंगेश साबले आणि नितेश कराले नी बनवलेली कविता.....
    लाल फूल...काला फूल
    शरद पवार...ब्यूटीफुल 😂😂😂😂😂

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад +3

      हाके, सदावर्ते, सदाभाऊ काय चाटतो

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Час назад +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @rashidfulari1600
    @rashidfulari1600 Час назад +8

    मास्टर साहेब तुमच अगदी100टके बरोबर आहे पंरतु EVM च काय कलणार

  • @Ex3238
    @Ex3238 2 часа назад +20

    काल तिकीट नाय म्हणून बोंबलत होता,
    आणि इज स्टेजवर 😅😅😅😅

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад

      नाय भेटल म्हनुन सोडुन नाय गेला ..त्याला विचार लागतो .. तुम्ही खोके वाले तुम्हाला काय कलनार

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Час назад

      😢😢😢😢😢 yes

    • @rb5712
      @rb5712 Час назад

      पवार साहेबानी तुकडा टाकला असेल

  • @aarsirsath
    @aarsirsath 17 минут назад +1

    छान

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 42 минуты назад +1

    सत्य वचन📯📯📯

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 50 минут назад +3

    खुप छान . बी जेपी हटाव देश बचाव.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 часа назад +4

    निष्ठा आणि संयम... कृतीतून दिसावा.

  • @sandipdudhakohele4875
    @sandipdudhakohele4875 2 часа назад +4

    बीजेपी नेता अध्यक्ष महाराष्ट्र तेली कांग्रेस पार्टी अध्यक्ष कुणबी दोघे चे मालिक दील्ली त बाकिच्या जाती चुलीत कुत्ता ना घर का ना घाट का आमदार २मराठा१बामण सरकार चालवते

  • @AdsuleKishor
    @AdsuleKishor 2 часа назад +5

    1number

  • @creativeworldofsahil7051
    @creativeworldofsahil7051 Час назад +1

    एक नंबर काळे सर

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 3 часа назад +12

    मला तर शेकून घायची नाही

  • @amolpawar8750
    @amolpawar8750 26 минут назад

    Berojagari shetakari sati bolte sir ❤❤❤

  • @TheBliss0fNirvana
    @TheBliss0fNirvana Час назад +6

    कॉमेडी म्हणून कोण आलंय बघायला 😅

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 3 часа назад +4

    1 nam😊.bar

  • @opp265
    @opp265 46 минут назад

    MAHA VIKAS AGADI JINDABAD

  • @gajananmodhe7531
    @gajananmodhe7531 8 минут назад

    मला खूप वाईट वाटलं तुम्हाला तिकीट नाही भेटलं

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 3 часа назад +7

    कराडे मास्टर ऊभे राहिले असते तर मुक्या आण्या नी लाखों रुपये वाटुन पाडल आसत हे पवार साहेबांना कडल असाव घेतील तुम्हाला हमखास ठीकानी ऊभे करुन निवडुण देतील तुम्ही त्याचे कामाचेच

  • @gorakhnathshinde3667
    @gorakhnathshinde3667 2 часа назад +9

    कराळे सर भाषण द्यायची आपली फी मिळाली का

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 минуты назад

      का रे गो-या...लय झोंबतंय😂

  • @rahulgawai-ws5zs
    @rahulgawai-ws5zs 3 часа назад +7

    इज्जत गमावली राजा सर तुम्ही...

  • @prafulhurne1567
    @prafulhurne1567 Час назад +1

    कराळे सर ना विधानपरिषद घ्या खुप तळमळ आहें सरना शेतकरी बेरोजगार चा बाबतीत

  • @baldevjadhav3637
    @baldevjadhav3637 2 часа назад +7

    बोलका पोपट😂😂

  • @RajuAmbedkar-od8cp
    @RajuAmbedkar-od8cp Час назад +2

    Karale sarana Amdar kara

  • @कैलासकदम-प1द
    @कैलासकदम-प1द Час назад +4

    सत्तेच्या काळात शरद पवारांनी कीती लोकांना रोजगार दिला आरक्षण च काय झालं ते सांगा जरा सर भावनीक करुन काही होनार नाही

  • @sandipkhadsang732
    @sandipkhadsang732 6 минут назад

    😂😂😂master payment मिळालं

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 Час назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाविकास आघाडी ❤❤❤❤❤

  • @piyushkhape6424
    @piyushkhape6424 Час назад +3

    मास्तरला आज च्या सभेचे पैसे दिले की नाही ??नाही काल परवा म्हंटला होता मास्तर फुकट प्रचार नाही करणार ५००/१००० सांगा किती

  • @SatishPandit-r3v
    @SatishPandit-r3v 55 секунд назад

    परत पैसे भरावे लागतील 😂😂😂😂

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl 13 минут назад +1

    Only MVA

  • @TheBliss0fNirvana
    @TheBliss0fNirvana Час назад +2

    Paid भाषण 🤨🥵

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 Час назад

    बहीण ko दिए our Jawai देशी दारू भट्टी me इंजॉय कर raha hai our भांजा ro रहा wah re देवा mama Yeknath mama अजित मामा

  • @pandurangkaremore8496
    @pandurangkaremore8496 49 минут назад

    भूनकायची फी किती घेतली

  • @SanjayBhagat-g4r
    @SanjayBhagat-g4r 2 часа назад +1

    Sir aaplayla tikit milale nahi tRi aapn khush

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 Час назад +2

    कराळे मास्तर ले उमेदवारी नाही दिली यावरून यांचं चरित्र लक्षात येते

  • @pradipgore2676
    @pradipgore2676 Час назад

    टाळ्या मिळविण्यासाठी भाषण करतो......महायूती च सरकार येईल....कारण शरद पवार पाठिंबा देईल 😂😂

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 Час назад

    तुला चांगला समजत होतो मी तु त्या मिटकरी पेक्षा दलींदर निघाला का तुम्ही आशेच आहे सगळे विदर्भा वाले कमेंट वाच आणि मला उत्तर दे

  • @RavindraNavalagi-x9r
    @RavindraNavalagi-x9r 55 минут назад

    अरे ठाकरे तुझी लायकी काढले रे

  • @pramoddhobale7434
    @pramoddhobale7434 Час назад +1

    पोपट

  • @sanjaythakur4494
    @sanjaythakur4494 Час назад

    Paisa...keethi....ghathala..sir😊

  • @Pandesharad
    @Pandesharad Час назад

    त्या उद्धव ठाकरे ला विचार मुख्यमंत्री होता त्यावेळेस कोरोना मध्ये किती वेळेस बाहेर पडला.... महा विकास आघाडी नाही ती महा भकास आघाडी आहे ती....

  • @UmaBerad
    @UmaBerad Час назад

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @baburaodeore3447
    @baburaodeore3447 Час назад

    MVA lao Maharashtra bachao.

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 2 часа назад +5

    हा पैसे घेऊन बोलतोय

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 3 часа назад +9

    विधानसभा तिकीट शरद पवार यांनी दिले नाही, आता किती पैसे घेऊन भाषण करता?

  • @avinashgangawane6774
    @avinashgangawane6774 2 часа назад +4

    फी भेटली वाटते 😂

  • @mahendrayeshi5075
    @mahendrayeshi5075 2 часа назад +1

    Karale master che kharch jhalele 3lkh bhetle vatat

  • @jugad6924
    @jugad6924 2 часа назад +3

    कॉमेडी एकन्यासाठी आले हे लोक 😂😂😂😂

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 2 часа назад

    Karale master paise bhetle vatte😂

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 3 часа назад +2

    महाराष्ट्राचा विकास करेल. असं आराखडा जाहीर करा ना मग

  • @SadashivKharbankar
    @SadashivKharbankar 2 часа назад

    अरे आधी शरद पवार यांची चांगली पाणी लावून धुवा लागते नुसत बडबड करण्यान होत नाही लोक तुमच भासान मनोरंजन म्हणून बघतात

  • @baburaodeore3447
    @baburaodeore3447 Час назад

    MVA only.

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 Час назад +3

    मास्तर ले पाकीट भेटलं वाटते

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Час назад

    Karale sir 🙏 tumala he lok 24 tarkela fekun detil 😢😢

  • @santoshpatil2725
    @santoshpatil2725 23 минуты назад

    Tu karnar bhau karale master

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 Час назад +1

    हा माणूस आज मोदी वर इतका बोलतो २०१४ ला हाच सगळ्यात आधी नागडा नाचत होता मोदी पाहिजे म्हणून

  • @pranjalawatade2326
    @pranjalawatade2326 Час назад

    Sharad Pawar Baba cha phone aala vatte

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 2 часа назад +1

    Karale.mastr.aplya.layki.prmane.amdarki.milali.nahi.

  • @sachingond3229
    @sachingond3229 2 часа назад

    Ha swatala far Shahana samjato…😂

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 Час назад

    Khoop great saheb....

  • @prafulnavghade404
    @prafulnavghade404 2 часа назад +1

    Sharad pawarancha popat banlas karate master

  • @sybilyadav8530
    @sybilyadav8530 39 минут назад

    तुतारी

  • @riteshdamodar9819
    @riteshdamodar9819 2 часа назад

    सरजी फी जमा केली का.....

  • @NanasahebGaikwad-yq3vy
    @NanasahebGaikwad-yq3vy 31 минуту назад

    Latching master

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 2 часа назад

    अगोदर.नीट बोलायला शिकणे.तुझे तुला काय बोलतो समजतोय का.

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 Час назад

    तु गप्प बस काल पैसे द्या म्हणून रडत होता तु आमदार होणार नाही पण झाला तर निव्वळ पैसे कमवायला होणार तुझ्या कालच्या बोलण्यात समजलं तो प्रचार करू नको तुझ्या मुळे उमेदवार पडतील तुला पैसे दिले की तु उद्या भाजप मध्ये जाशील तु फक्त आमदार होण्यासाठी मोदी शाह यांना बोलतोस तु आमच्या महाविकास आघाडीचा प्रचार करू नको

  • @काव्यापिक्चर्स

    या सभेचे किती पैसे मागितलेस ?
    काल व्हिडिओ आला होता !
    राजकारणात संयम महत्वाचा असतो! बलस्थानांचा विचार आणि निवडुन येण्याची क्षमता पाहुन तिकिट दिलं जातं! स्थानिक स्वराज्य संस्थेत थोडा तरी अनुभव असणं गरजेचं असतं!

    • @Maheboob182
      @Maheboob182 46 минут назад

      तुला चाळीस पैसे मिळाले का 😂😂😂😂

  • @NikilKadam
    @NikilKadam 23 минуты назад

    Yala eak pn vot karu naka ghare basava yala yacha bolanavy varun samjata yache kay layake aaha

  • @DnyaneshwarShinde-v5j
    @DnyaneshwarShinde-v5j 49 минут назад

    शरद पवार साहेबानी कराळे सरला कुठून तिकीट दिलं त्यामुळे कराळे साहेब तुफान भाषण करत आहेत

  • @tigerbiadeff5335
    @tigerbiadeff5335 2 часа назад

    😠😠😠😠

  • @alkapachare9298
    @alkapachare9298 Час назад

    Khup chan sir

  • @NinaKrande-ww5wp
    @NinaKrande-ww5wp Час назад

    Yelpat mastar

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Час назад

    Aabe.chomda.narendr.modivar.bolayaci.layaki.aahe.kabe.tuzi

  • @रामहारीशिरसाट-स3ध

    सर बोलायचे किती पैसे घेतले ची किती पैसे घेतले

  • @vinayakjayabhaye300
    @vinayakjayabhaye300 2 часа назад +2

    हा काही खरा मास्तर नाही, यांनी पवारांवर टीका केली दोनच दिवसात बदलला पोपटी बोल पैशावर

  • @rahulgawai-ws5zs
    @rahulgawai-ws5zs 3 часа назад +2

    काही बोलण्या अगोदर विचार करत जा..

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 38 минут назад

    पाकिट भेटले वाटते मास्तरले

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Час назад

    देवेंद्रन महाराष्ट्र कुठ नेवून ठेवला

  • @namonamo8448
    @namonamo8448 3 часа назад +3

    फिर एक बार महायुती सरकार 🎉🎉

  • @motivationalvideompscupsc7550
    @motivationalvideompscupsc7550 3 часа назад +4

    अरे जनाला नाही मनाला तरी लाज वाटू दे

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s Час назад

    तुझी लायकी बघ नको मोदी वर बोलू