Live: Sharad Pawar यांनी भाकरी फिरवली, Maharashtra Assembly Election नंतर होणार नवीन समीकरणं? | NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 14

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 Час назад +4

    MVA win 180+seats ❤️❤️❤️

  • @DayanandShelke-xm4hv
    @DayanandShelke-xm4hv Час назад +4

    चोरमुले साहेब.... तुम्ही फडणवीस यांनी पक्ष फोडला ते योग्य आहे की नाही...ते तुम्हाला किंवा जनतेला आवडले की नाही ते सांगा

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Час назад +1

    23तारखेला गरजवंत मराठ्यानची ताकद कळाले की मग पुन्हा भाकरी नाही तर राजकारण कसे फिरलं याची चर्चा ठेवा उगाच पाकीट घेऊन अक्कल दाखवु नये

  • @ankushgayakwad1868
    @ankushgayakwad1868 2 часа назад +3

    MVA सरकार 🔥✌🏻

  • @appasobhosale4843
    @appasobhosale4843 Час назад +1

    व्होटिंग मशीन EVM निकाल ठरविते.

  • @samirchopda3029
    @samirchopda3029 2 часа назад +2

    अभिजीत जी बार बार हं हं करना कम करें ये डिस्टर्ब करता है

  • @omkarrajebhosale3135
    @omkarrajebhosale3135 11 минут назад

    अजित पवार बाहेर पडल्यावर सगळ्यात आधी राज ठाकरे म्हणाले होते की "हे सगळे आतून एक आहेत"...
    आता ही चर्चा सुरू झाली.. तुम्हीच ठरवा..

  • @digvii
    @digvii 2 часа назад +1

    हे खयाली पुलाव बनवने बंद करा. वर्तमान खबर द्या. हे असले video करून तुमचे बिनकामाचे विश्लेषण काय साध्य होणार

  • @dhirajghatage1154
    @dhirajghatage1154 Час назад

    BJP & MNS is fix just the question is about UBT SS & NCP (AP) & SHINDE SS

  • @arunbohora6365
    @arunbohora6365 Час назад

    Wrong analysis for Uddhav Thackeray