खूप छान माहिती दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नागपंचमीचे महत्त्व आणि ३२ शिराळ्यात केली जाणारी जिवंत नागाची मनोभावी पूजा पण ३२ शिराळा हा सांगली जिल्ह्यातला तालुका असून या शिराळा तालुक्यात येणाऱ्या सर्व गावाचा वाड्यांचा देखील या उत्सवामध्ये समावेश होतो.🚩🙏
खुप सुंदर सांगितले. 32 शिराळा हा तालुका आहे आणि वाळवा हा वेगळा तालुका आहे. 32 शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते. लवकरच नागपंचमी पुर्वी सारखी चालू व्हावी ही आम्हा सर्व शिराळकरांची इच्छा आहे.
नाद निराला 32 शिराळा आम्ही 32 शिराळा गावी नाग पंचमी पाहायला खूप वेळा गेलोय जातोय सुद्धा आणी कमीत कमी 1 दिवस तरी जिवंत नाग घरी आणून पूजा करण्याचा मान 32 शिराळा गावाला मिळालाच पाहिजे
@@munnajamadar3058 मग जीवत नागांची पुजा बंद करायचा अधिकार कोर्टाला कोणी दिला राजघटनेत स्पष्ट लिहिले आहे की कोणाच्या धर्मात चाली रिती त हास्तक्षेप करणार नाही
2012 पासुन बंद केली आहे दादा नाग पकडून घेऊन त्याला त्रास दिला जातो अस कोर्ट चे मत होते 2012 मध्ये हे सर्व बंद करून काय तरी वेगळ करायच म्हणून dj पंरपरा 2018 पासुन चालू केली
अजूनही खरे नाग पुजले जातात तिथे...
आणी पुजत राहणार
100%@@PramodKamble-kz4en
कितीही निर्बंध लादले तरी काही फरक पडणार नाही. आम्ही आमची परंपरा अखंडित अबाधित ठेऊ नाद निराळा 32 शिराळा
❤
खूप छान माहिती दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नागपंचमीचे महत्त्व आणि ३२ शिराळ्यात केली जाणारी जिवंत नागाची मनोभावी पूजा पण ३२ शिराळा हा सांगली जिल्ह्यातला तालुका असून या शिराळा तालुक्यात येणाऱ्या सर्व गावाचा वाड्यांचा देखील या उत्सवामध्ये समावेश होतो.🚩🙏
खुप सुंदर सांगितले.
32 शिराळा हा तालुका आहे आणि वाळवा हा वेगळा तालुका आहे.
32 शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते.
लवकरच नागपंचमी पुर्वी सारखी चालू व्हावी ही आम्हा सर्व शिराळकरांची इच्छा आहे.
नागपंचमी म्हणजे निसर्गाची पूजा ❤❤
(त्या मागील सुहेतू समजून घ्यायला पाहिजे.)
हे अज्ञानी लोकांना कधी कळणार😢😢
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान #३२_शिराळा ❤
अजून पण नाग पकडतो कोर्ट निर्णय चा काय फरक नाय पडत ❤😂
नाद निराळा ....32 शिराळा ....
आजही शिराळामध्ये घरोघरी जिवंत नागाची पूजा केली जाते
सांगली सातारा कोल्हापुर ..साठी हा खुप अतुरते चा दिवस आहे
Marathwadyasathi pan asto dada . Tumhi tumchyatch asta rao 😂
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
जसं 32 शिराळा तसच सातारा मधील पुसेगांव ला दसऱ्याला dj चा नाद लाय खतरनाक असतो 🔥🔥❤️
नाद निराला 32 शिराळा
आम्ही 32 शिराळा गावी नाग पंचमी पाहायला खूप वेळा गेलोय जातोय सुद्धा आणी कमीत कमी 1 दिवस तरी जिवंत नाग घरी आणून पूजा करण्याचा मान 32 शिराळा गावाला मिळालाच पाहिजे
वाळवा तालुक्यात नाही......३२ शिराळा तालुका आहे
स्वातंत्र्य पूर्व काळात वाळवा च तालुका होता.. त्याचा पण
मी नव्हतो ना पण स्वातंत्र्य पूर्व काळात..... आत्ता जे आहे ते बोललो.
आम्ही शिराळकर❤
❤
💗
❤
खूप चांगली माहिती दिली
पूर्वीप्रमाणे आत्ता सुद्धा एक दिवस का होईना नाग देवताला पुजण्याची 32 शिराळ करांना परवानगी मिळावी
Proud to be 32 Shiralkar❤️
Khup chan अशी नवीन माहिती मिळाली की खूप छान वाटते❤
जय महाराष्ट्र😊
❤ From खानदेश MH 19 Pachora....Miss U Akash Pawar(करंगुली ता. शिराळा,जि.सांगली)😊😊
नाद निराळा 32 शिराळा 💥💫✨🥵❤️💪
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद🙏 छान माहिती सांगितली
Chaan mahiti dili
Dhanywad #vishaych bhari ❤
नागपंचमिच्या हार्दिक शुभेंछा
आम्ही शिराळकर ❤❤❤❤
नरसिंह नागराज मंडळ ❤❤🎉😊 32 शिराळा
नागवंशी लोकं होती त्या पासून नागपंचमी सुरू झाली
Vishayc bhari tumchya mule ghari baslya baslya sarva kahi mahiti milate tumla maja kadun 🫡🫡🫡🫡
Ashich mahti det ja
Bhava ajunhi nag pujale jatat.. Mi musalman asun amchya gharat nag pujtat❤Court he janatesathi ahe.. Janata hi courtasathi nahi.
एक विनती की 😢बांगलादेश मधे हिंदु वर होणारा अन्याय यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
SHIRALA गांव नसून तालुका आहे ❤
Dada 32 Shirala walawa talukyat yet nasun 32 Shirala ha ek Swatantra taluka aahe....
हिंदू च्या देशात हिंदू ना च त्याचे सण उत्सव साजरे करण्यापासून रोखले जाते ही केवढी मोठी विडंबन आहे
तेही हिंदूत्ववादी पक्षाचे सरकार असताना
Kadhi zala hindu cha desh😮
Bhava mi saudhha nagpanchami la nag pujto.. Yamdhe dharm kuthun anlas..
@@munnajamadar3058 मग जीवत नागांची पुजा बंद करायचा अधिकार कोर्टाला कोणी दिला राजघटनेत स्पष्ट लिहिले आहे की कोणाच्या धर्मात चाली रिती त हास्तक्षेप करणार नाही
👌👏
बिनधास्त सांगतो आम्ही पकडतो नाग
🎉🎉
23 shirala all sound video mz RUclips channel vr upload kela ahy
Court nko tith naak khupaste......
❤❤❤😊
माझ्या मामाच गाव नाद निराळा ३२शिराळा
चालतय नाय
३२ शिराळा तालुका आहे. वाळवा नाही
2012 पासुन बंद केली आहे दादा नाग पकडून घेऊन त्याला त्रास दिला जातो अस कोर्ट चे मत होते 2012 मध्ये हे सर्व बंद करून काय तरी वेगळ करायच म्हणून dj पंरपरा 2018 पासुन चालू केली
Shirala ek taluka aahe.walwa and shirala are different taluka's of sangli district.
Tumhala 32shirala mahiti tar ahe ka
Maaz gaon ahe 32Shirala.
32 SHIRALA NAG PANCHAMI FULL VIDEO ME UPLOAD KELA AAHE PLEASE CHECK
Bhava tula sangto. Shirala ha ek taluka ahe. Walva talukyat yet nahi😊😊
आदिवासी समाजबदल एखादा video बनवा 9 ऑगस्ट आहे...मी एक आदिवासी आहे तुमचा subsrbar.
काय रे बाबा तुला 32शिराळा तालुका च माहीत नाही काय रे तू माहिती देणार
हो जर वर्षी जातो
Band ka keli
32shirala taluka SAHEB
भावा 32 शिराळा तालुका आहे.. वाळवा नाही
जिवंत
अजूनही. जिवंत नागाची पूजा केली जाते त्याशिवाय उपवास सोडत नाहीत
20km nahi 14 km ahi
32shirala taluka ahe
३२शिराळा तालुका आहे
तुझा जन्म झाला नाही तेव्हा पासून परंपरा आहे तुला काय माहित
Tumhala shiralyachi mahiti nahi.
🐍🐍💪💪💪💪