Just three weeks shivaji maharaj diverts his enemy । Ninadrao bedekar speech । part 4 ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2018
  • निनादराव बेडेकर केवळ एक इतिहासतज्ञ नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनच अभ्यासले होते. शिवाजी महाराजांच्या युद्धाभ्यास आणि न्यायशास्त्राचे डावे-उजवे काळीज निनादराव सहज मांडायचे, निनादरावांचा मोडी आणि समकालीन पत्रांचा दांडगा अभ्यास होता हे त्यांच्या या व्याख्यानातून दिसून येते .
    या आणि अश्या अन्य ऐतिहासिक भाषणांचा आणि व्याख्यानाचा उपयोग आपण समर्थांच्या "रघुनाथ भजनी लागावे" या ओळी नुसार या रघुकुळातील "श्रीशिवप्रभू भजनी लागावे"
    एवढ्या साठीच हा अट्टाहास।
    चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.
    आणि पुढील व्हिडिओ करता नोटिफिकेशन बेल आताच सुरु करून ठेवा.
    इन्स्टाग्राम लिंक : lokajagran?utm_...
    फेसबुक लिंक :
    profile.php?...
    #विराट_नगरी
    #गडकोट_मोहीम
    #निनादराव_बेडेकर
    भाग १ : • we forgot to shivaji-श...
    भाग २ : • he is giving example o...
    भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
    भाग ४ : • Just three weeks shiva...
    भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...

Комментарии • 193

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 3 года назад +106

    असा अभ्यासक होणे नाही
    देव करो त्यांची व महाराजांची भेट होवो.
    जय शिवराय🩸⚔️🩸

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +21

    निनाद बेडेकर निस्वार्थी इतिहासकार कुणाशीही तुलना होउ शकत नाही.
    ।। तुम्हाला मानाचा मुजरा ।।

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 Год назад +29

    आपला दांडगा अभ्यास इतिहासाचा ऐकून फार फार मनाला बरं वाटते. जिवंतपणा येतो संचारतो. आपली तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आपण फक्त आपणच आहात. राजकारणात नाही ते बरं आहे जर असते तर महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर घेतले असते.
    जय हिंद जय शिवराय

    • @swapnilmhatre2010
      @swapnilmhatre2010 Год назад

      दुर्दैवाने आता ते हयात नाहीत

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 Год назад +10

    या सध्याच्या म्युझिकली youtube च्या जमान्यात या माणसाचे शांत आणि अभ्यासू व्यक्तीमत्व मनाला खरोखर भुरळ पाळते

  • @rasalakshay5601
    @rasalakshay5601 5 лет назад +59

    सर तुम्ही संगताय हाच खरा इतिहास आहे।जय शिवराय

  • @kiranmurkute7060
    @kiranmurkute7060 Год назад +5

    तुमची बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत ऐकून आज मला माझ्या आजोबांची आठवण झाली

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 Год назад +5

    श्री छत्रपति शिवाजी महाराज च्या जीवनातील ह्या घटना 99 .99 टक्के जनतेला माहित नाही

  • @santoshghavat3336
    @santoshghavat3336 Год назад +11

    सलाम तुमच्या वक्तृत्वाला आणि विषय मांडणीला.आपली भेट व्हावी हीच मनोमन इच्छा 🙏

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 Год назад +10

    खरंच मनापासून आभार सर किती सोपं पध्दतीने समजून सांगतात सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @rajendraugale3816
    @rajendraugale3816 Год назад +1

    सर तुम्ही महान आहात सर मी शिवरायांचा आणि शंभुरांजाचा निष्ठावंत मावळा आहे परंतु लोक शिवरायांची आरती करतात हे कीतपत खरे आहे

  • @DJ_AMIT_OFFICIAL_
    @DJ_AMIT_OFFICIAL_ Год назад +2

    मानाचा मुजरा‌ राजे🚩

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 5 лет назад +27

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||
    || ॐ हर हर महादेव ||

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 5 лет назад +44

    शब्द नी शब्द श्रवणीय

  • @user-xh7gn6co9f
    @user-xh7gn6co9f 5 лет назад +29

    कृपया अजून व्हिडिओ अपलोड करावे........निनाद बेडेकर ह्यांचे विचार म्हणजे खूप जणांना प्रेरणा मिळते....

  • @shirishkarade397
    @shirishkarade397 Год назад +1

    Khup Chan sir

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 11 месяцев назад +1

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @girishchavan4014
    @girishchavan4014 4 года назад +10

    bhagwan shri krishna ani chattrapati शिवाजी maharaj yancha ayushat jabardast samya ahe

  • @Vidhrabh
    @Vidhrabh Год назад +3

    बाबासाहेबांनची आठवण आली तुमचा आवाज ऐकून

  • @sushilpande9364
    @sushilpande9364 Год назад +2

    जय भवानी जय शिवाजी 🙏🚩

  • @raghuveervvaidya206
    @raghuveervvaidya206 5 лет назад +250

    तुमचा आवाज थोडा फार बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच आहे

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +15

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @pruthviraj6631
      @pruthviraj6631 Год назад +1

      बरोबर आहे दादा... मी सुद्धा 2-3 ठिकाणी वाचलं आहे... पण पुन्हा ते वाचायला मिळालं नाही, तुमच्याकडे असेल तर कृपया पाठवा.

    • @pinkygode4347
      @pinkygode4347 Год назад

      King Shivaji-The Spiritual Quest हें पुस्तकाचे नाव आहे का?

    • @sarangmadgulkar3850
      @sarangmadgulkar3850 Год назад

      @@pinkygode4347 , Yes Pinky! ... please watch this video: ruclips.net/video/wR9RecP9Yvc/видео.html

  • @powerofindian6612
    @powerofindian6612 Год назад +1

    काय आवाज आहे हो..... वा.....

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 Год назад

    प्रत्येक गोष्टीची विश्लेषण आहे अप्रतिम....

  • @powerofindian6612
    @powerofindian6612 Год назад +1

    Waa......🇮🇳🙏👌

  • @boio142
    @boio142 Год назад +2

    खूप छान सर मानाचा जय शिवराय 🙏😍

  • @sanjaynikam761
    @sanjaynikam761 2 года назад

    सुंदर, अप्रतिम

  • @shivanandjamadar2255
    @shivanandjamadar2255 Год назад +1

    👌👌👌👌👌👌 आपण माहिती खुपचं छान दिलं आहे.....अजून व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा... 🚩🚩🚩

  • @sanjeevmadhavi2913
    @sanjeevmadhavi2913 Год назад +1

    🚩 बाबा तुम्ही खुप महान आहात 🚩

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 5 лет назад +4

    Great Ninadji Bedekar....

  • @psKuber
    @psKuber 5 лет назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Год назад +2

    Jay shivray🙏🚩

  • @udaymhatre2738
    @udaymhatre2738 Год назад +1

    अप्रतिम 👌👌

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 5 лет назад +60

    निनादराव यांच्या सारखे थोर अभ्यासक पुन्हा होणे नाहीं

  • @ravindradalvi8201
    @ravindradalvi8201 5 лет назад

    जय शिवराय

  • @chetuarchu
    @chetuarchu Год назад

    जय भवानी जय शिवराय

  • @maheshghule.manager.askmeh7245

    जय छत्रपती 🌹

  • @clayrie7269
    @clayrie7269 Год назад +1

    ❤️ जय शिवराय ⚡

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 5 лет назад +9

    Ved rakshak shivaji Maharaj

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 5 лет назад +1

    सर👑👑👑

  • @avinashshinde5721
    @avinashshinde5721 Год назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 5 лет назад +7

    युगपुरुष 🚩

  • @sanjaypatil4540
    @sanjaypatil4540 2 года назад

    अमुल्य 🙏

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 5 лет назад +7

    🙏🙏🙏🙏

  • @shivajideshmukh1136
    @shivajideshmukh1136 5 лет назад +3

    जय शिवराय जय शभुराजे मराठा

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Год назад +5

    Wonderful 🙏

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 5 лет назад

    मस्त

  • @purutoke
    @purutoke Год назад +1

    अभ्यासू इतिहासकार!!

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Год назад

    Govind pansare's "shivaji kon hota "it's better one book for reading 😍😍😍

  • @atmaramphadke4005
    @atmaramphadke4005 Год назад

    खूप छान सर. आपला आवाज सुद्धा खूप छान आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा kadak आवाज आहे आपला

  • @RP-dv7ld
    @RP-dv7ld 10 месяцев назад +1

    It was tactical intelligence operation. Neither Aurangya nor Maharaj were fool. Suitable Assets were identified and cultivated. Escape routes were planned and rehearsed. Total secrecy was maintained till last moment regarding said operation. What else I can say !
    लाभले भाग्य आम्ही महाराज ऐकले समजले! मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudarshangiram1921
    @sudarshangiram1921 5 лет назад +4

    Jay shivray...☺☺☺☺

  • @vijaykane7917
    @vijaykane7917 Год назад

    सुंदर

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274 Год назад

    Super

  • @dikshaekbote4870
    @dikshaekbote4870 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @jitendraghadge6514
    @jitendraghadge6514 5 лет назад +2

    jay shivray

  • @satishhiwarkar9529
    @satishhiwarkar9529 5 лет назад

    👌👌👌👌👌

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 Год назад

    👌

  • @prathameshmaravi9939
    @prathameshmaravi9939 Год назад

    🚩

  • @rameshgudemallu9657
    @rameshgudemallu9657 Год назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️

  • @everythinganything4215
    @everythinganything4215 9 месяцев назад

    ❤❤

  • @dnyaneshwarmore5791
    @dnyaneshwarmore5791 Год назад

    👍

  • @anirocks333666
    @anirocks333666 5 лет назад +5

    Pudjcha bhag lavlar upload kara plzzz...

  • @boio142
    @boio142 Год назад +5

    😍😍😍

  • @vikrantbhange1773
    @vikrantbhange1773 5 лет назад +4

    राजाराम महाराज चा इतिहास सांगा ना सर जय भवानी

  • @shrikantdeshmukh3673
    @shrikantdeshmukh3673 Год назад

    He sampurna lecture available ahe ka Dada?

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +7

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @vinayakpednekar2176
    @vinayakpednekar2176 3 года назад

    🙏🏻🙏🏻

  • @boio142
    @boio142 Год назад +5

    💯👌❤️

  • @andy8081
    @andy8081 Год назад

    संपूर्ण विडिओ कुठे पहायला मिळेल?

  • @mayurthakare9305
    @mayurthakare9305 2 года назад

    Agra varun Sutaka yachi purn video pahije asel tr dya

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 5 лет назад +20

    छत्रपती शिवाजी महाराज हे श्रेष्ठ नेते हाेते यात वाद नाही पण महाराष्ट्रात 100 शिवाजी महाराज जन्माला का आले नाही? असा प्रश्न कुणालाही का पडत नाही? आपण इतिहासात किती काळ अडकून पडणार आहाेत? ह्या प्रश्नावर कुणाकडे उत्तर आहे का?

    • @abhijeetbhagat100
      @abhijeetbhagat100 5 лет назад +2

      Ekdam barobar aahe tumche...Uttar tar nahiye pan kalachi garaj aahe .. parat maharaj yaave

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 5 лет назад +1

      @@abhijeetbhagat100 दर्जेदार शिक्षण व्यवस्था आपल्याला राबवता येत नाही. सर्व प्रथम आपण सर्वजण माणूस आहाेत. त्यामुळे इतिहासात किती वेळ आपण रमणार आहाेत.

    • @Knifcutter
      @Knifcutter 5 лет назад +5

      ज्या वेळी प्रत्येक आई जिजाऊ आणि वडील शहाजीराजे होण्यासाठी प्रयत्न करतील त्यावेळी १०० का हजारो शिवबा तयार होतील. फक्त प्रयत्न केला पाहिजे.:-!

    • @ashishhal4243
      @ashishhal4243 3 года назад

      🙏jagatal 1 udaharan dya Jithe Eka leadersarkhe anek janmala parat parat ale......lakahamdhe karodo madhe Ase bantat, apan try Kara 🙏

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Год назад

    Sir aapan yekda balasahebanchi bhumika kravi amha tasikana aavdel

  • @siddheshpatil2023
    @siddheshpatil2023 5 лет назад

    Sir pudcha video kuthe ahe

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 2 года назад

    पूर्ण व्हिडिओ टाका ही विनंती

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 Год назад

    वाई येथील आहे वाटतं द्रविड हायस्कूल येथे

  • @ssg4547
    @ssg4547 5 лет назад +4

    Please add Part 5...

  • @kunaldhavale6231
    @kunaldhavale6231 5 лет назад +8

    पूर्ण व्हिडीओ अपलोड करा धारकरी बंध🙏🙏🙏🙏

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Год назад +2

    शिवाजी महाराज की जान मिर्ज़ा राजा जय सिँह के कारण बची थी । क्योंकि उसने शिवाजी को राज्पूति वचन् दिया था कि उनकी जान नहीं जस्येगि । शिवाजी के आगरा से भागने मैं जयसिन्ह् के बेटे रामसिन्ह् ने सहायता की थी । शिवाजी आगरा किले मैं नहीं रामसिन्ह् की कोठी में बंद थे ।

    • @rakeshwankhede1634
      @rakeshwankhede1634 Год назад

      शिवाजी महाराज

    • @dipakjagtap6287
      @dipakjagtap6287 Год назад

      छत्रपती शिवाजी महाराज,,,असै,,बोलिये,,,,🙏

    • @rajes6392
      @rajes6392 Год назад +1

      Yes, rajput played important role in escape of Shivaji Maharaj from Agra.

  • @sabhijeet8793
    @sabhijeet8793 5 лет назад +2

    Bhag 5 nahi ka

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 12 дней назад

    सर्व इतिहास खोटाय याचा, खरा इतिहास पुरूषोत्तम खेडेकरच सांगतात,

  • @prakashsunilwaval
    @prakashsunilwaval Год назад

    2:16 #MarwarChaRaja

  • @umeshshewale5408
    @umeshshewale5408 Год назад

    111

  • @mhfarmer8103
    @mhfarmer8103 Год назад +1

    आजचा काळत शरद पवार वळवतात

  • @rahulhotkar8974
    @rahulhotkar8974 5 лет назад

    Ajun video dakhava na ninad siranche

  • @yogeshpatil-xn1cl
    @yogeshpatil-xn1cl Год назад

    महाराजांचा इतिहास आयकाला खुप छान वाटत
    फालतू राजकारण्यांच आयकण्यापेशा

  • @navnathshinde2610
    @navnathshinde2610 5 лет назад +3

    साहेब आपली माहिती छान आहे पण शिवराय व क्रुश्न एकत्र कशाला

  • @rohitshinde1451
    @rohitshinde1451 2 года назад

    पूर्ण तरी क्लिप दाखवायची ना

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 Год назад

    Tumacha awaj same balasaheb takhare sarakha ahe

  • @mauleshtayade4996
    @mauleshtayade4996 5 лет назад +6

    अहो आमच्या आराध्य देव शिवाजी महाराजांचा ईतिहास सांगत असताना भटाबामनांच महाभारत कुठून आणल.? आमचे महाराज अद्वितीय आहे त्यांची तुलना कुणाशी करू नये

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 5 лет назад +21

      तेच शिवाजी महाराज महाभारतातल्या गोष्टी ऐकत मोठे झालेत.

    • @sharang1980
      @sharang1980 5 лет назад +8

      ऐ बेअक्कल

    • @satishkanade9507
      @satishkanade9507 5 лет назад +9

      अरे नालायका, महाभारत आणि रामायण दोन्ही क्षत्रियांचीच उदाहरणे आहेत

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 3 года назад +3

      तुला कुठंही ब्राह्मण च दिसतात का,,,,,उद्या भूकंप झाला तर ब्राम्हणांमुळेच झाला म्हणशील

  • @pandurangpisal6883
    @pandurangpisal6883 Год назад

    Kay vilakshan budhimatta asa vattay he tya kalat koni tari mavle hote ani maharajan sobat hote pratek goshat ashi sangtat jashi tyanchya samor ghadali

  • @dineshdalvi1282
    @dineshdalvi1282 Год назад

    Krisha baddal ky bolave.. hyana ky mahit. Dropadi cha sauda karto ase he bolat aahet. Are tya kalat ekhada raksysacya pn manat rajkarnasathi evdha ghan vichar nay yeu shakat.. ugach kahi bolun swatachi lal karaichi.. shiiii

  • @prakashkshirsagar5413
    @prakashkshirsagar5413 5 лет назад +9

    याला नेमक काेणाविषयी बाेलायच आहे? शिवाजी महाराजांबद्दल जर बाेलायच असेल तर कृष्णाच तेथे काय काम? आता सर्वांना खरा इतिहास समजला आहे. मनुवादी लाेकांनी कशा प्रकारे अामच्या संभाजी महाराजांच चारित्र हनन केल, त्यांच्या विराधात कट कारस्थान केली, त्यांचा हक्क कसा डावललात, ते लाेकांना माहित झाल अाहे.

    • @prakashkshirsagar5413
      @prakashkshirsagar5413 5 лет назад +1

      @@shreyastamane9696 तुझ्यासारख्या अवलादींकडून दुसरी काय अपेक्षा करणार? खर बाेललाे म्हणून मिरची लागली का? तुम्ही लाेकांनी मराठ्यांची बदनामी करायचा विडाच उचलला आहे, तु पण त्यांच्या पैकीच आहेस. अण्णाजीपंत आहेस तू, हत्तीचा पाय लक्षात ठेव ढापण्या, आमच्या नादी लागायच नाही. तुझ्यासारख्या अवलादी नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. हड हड

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад +3

      @@prakashkshirsagar5413 तू जरा येडा-बिडा आहेस का रे? मराठे असे झालेयेत का आजच्या काळात?

    • @prakashkshirsagar5413
      @prakashkshirsagar5413 5 лет назад +4

      @@shreyastamane9696 मी मराठा आहे, खरा इतिहास मला समजला आहे. तूझ माहिती नाही. तू तुझा आय क्यू माेज असताे का रे?

    • @niteshsharma2154
      @niteshsharma2154 3 года назад +6

      अरे तुरे करण्याची तुमची लायकी नाही भावा ,ब्रिगेड़ी चाले बंद करा

    • @prakashkshirsagar5413
      @prakashkshirsagar5413 3 года назад

      @@niteshsharma2154 तु भटांची चाट.

  • @pravinkadam5392
    @pravinkadam5392 5 лет назад

    raje rahile bajula yancha kalpanik mahabharatach chalu zala .sudharnar nahit kadi..

    • @ftyytf8632
      @ftyytf8632 2 года назад +3

      Brigide kide sudharnar nahit thechun marle pahijet. Tumha dukrana tumchi payri dakhavlich pahije. Mughli mindhe lekache tumhi.

  • @nitinb9202
    @nitinb9202 5 лет назад +1

    Actually what is the lecture about. Real heroes or imaginery mythological heroes. Why mix both.

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад +13

      Why do you think Krishna was imaginary? Do you have any proofs of his being imaginary?

  • @TaeeshNENE
    @TaeeshNENE 5 лет назад +1

    Arey yaar asa madhech ka stop kelat upload.
    Such an interesting part is now missing.
    Mag nantar kaay zala sri krsn ani durvas muni hyanchya madhey???

    • @rohitraotambe6418
      @rohitraotambe6418  5 лет назад

      पुढील भाग उपलब्ध आहेत

  • @girishchavan4014
    @girishchavan4014 4 года назад +1

    pawar saheb cutlet lokancha kutra ahet

  • @adnes_1405
    @adnes_1405 5 лет назад +4

    महाराजांना रयतेत जेवताना भात तोंडात भाजतो व आजी बोलते सावकाशपणे कडेकडेने खावा ही कथा हवी आहे

    • @rohitraotambe6418
      @rohitraotambe6418  5 лет назад +6

      व्हिडीओ मधील व्यक्ती स्वर्गीय इतिहासकारआदरणीय निनादराव बेडेकर आहेत. ते काल्पनिक कथा सांगत नसून पुराव्यानिशी केलेल्या अभ्यासातून इतिहास मांडत आहेत.

    • @swapnilvibhute5306
      @swapnilvibhute5306 5 лет назад

      ती चान्यक ची कथा आहे

    • @adnes_1405
      @adnes_1405 5 лет назад

      @@swapnilvibhute5306 ok sir

  • @amitkharat07
    @amitkharat07 5 лет назад +13

    अर्धवट विडियो अपलोड करुन श्रोत्यांचा भ्रमनिरास करण्यापेक्षा तो नाही केला तरी चालेल हि प्रार्थना

    • @rohitraotambe6418
      @rohitraotambe6418  5 лет назад +3

      व्हिडीओ चे भाग आहेत त्या नुसार अपलोड केले जातात, पुढील भाग येई पर्यंत कृपया प्रतीक्षा करावी

    • @riderthakur
      @riderthakur 5 лет назад +2

      @@rohitraotambe6418 खूप सुंदर कार्य तुमच्या हातून घडतंय. खूप खूप आभार. निनाद राव यांची वाणी म्हणजे, इतिहासात गेल्या प्रमाणे.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 3 года назад

    If Shivaji Maharaj was fair, they how come his lineage are having dusky complexion .🙏🏻

    • @prakashtakmoge
      @prakashtakmoge 2 года назад

      You guys are having such a sick mindset.. You guys are real dirt of this society..