शहाजी राजांच्या बिरुदावल्या आम्हाला द्या | historical speech by | ninadrao bedekar | part 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2019
  • निनादराव बेडेकर केवळ एक इतिहासतज्ञ नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनच अभ्यासले होते. शिवाजी महाराजांच्या युद्धाभ्यास आणि न्यायशास्त्राचे डावे-उजवे काळीज निनादराव सहज मांडायचे, निनादरावांचा मोडी आणि समकालीन पत्रांचा दांडगा अभ्यास होता हे त्यांच्या या व्याख्यानातून दिसून येते .
    या आणि अश्या अन्य ऐतिहासिक भाषणांचा आणि व्याख्यानाचा उपयोग आपण समर्थांच्या "रघुनाथ भजनी लागावे" या ओळी नुसार या रघुकुळातील "श्रीशिवप्रभू भजनी लागावे"
    एवढ्या साठीच हा अट्टाहास।
    चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.
    आणि पुढील व्हिडिओ करता नोटिफिकेशन बेल आताच सुरु करून ठेवा.
    इन्स्टाग्राम लिंक : lokajagran?utm_...
    फेसबुक लिंक :
    profile.php?...
    #विराट_नगरी
    #गडकोट_मोहीम
    #निनादराव_बेडेकर
    भाग १ : • we forgot to shivaji-श...
    भाग २ : • he is giving example o...
    भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
    भाग ४ : • Just three weeks shiva...
    भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...

Комментарии • 80

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Год назад +53

    आमचे नशीब कमी पडले त्यामूळे बेडेकरां सारखा अभ्यासू, मराठी भाषेवर पकड असणारा आणि आमच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करुन टाकणारा प्रचंड ताकदीचा व्याख्याता आम्हांला सोडुन गेला. निनाद सर, तुम्हांला मनापासुन नमन.

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 Год назад +4

    शिवाजी महाराजांबाबत बोलावे ते फक्त निनाद बेडेकर साहेबांनीच. इतके अन्य कोणीही नाही. जबरदस्त एकमेव वक्ता. झाले बहू वक्ते. होतील बहू. परी शिवाजी महाराजांबाबत बोलणारा हाच एकमेव .
    पण सध्या ते आमच्यात नाही. हे दुर्दैव.

  • @kishorvarule1026
    @kishorvarule1026 3 года назад +33

    यह सब निनाद बेडेकर जी की आवाज से सुनकर ऐसा लगा जैसे एक देव पुरुष छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बोल रहा हूं 🙏🙏🙏
    एकूण खूब छान वाटल

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 лет назад +23

    निनाद बेडेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा अभूतपूर्व अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व आज निनाद बेडेकर हवे होते त्यांचा कडून इतिहास शिकलो असतो

  • @riderthakur
    @riderthakur 5 лет назад +36

    तुम्ही हवे होता.. 🙏🚩 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 5 лет назад +29

    सरस्वती पुत्र निनादजी.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 4 года назад +25

    16.28 "आम्हास बिरुदांची काय गरज , आमची बिरुदे अष्टदिशास लागली आहेत "
    काटा आला अंगावर !!

  • @balinagarkar6570
    @balinagarkar6570 Год назад +8

    मनाचा ठाव घेणारा आवाज 🚩🚩🙏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 месяца назад

    हरहरमहादेव जयभवानी जयहिंद जयशिवराय.

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 2 года назад +5

    वाह काय वक्तव्य आहे.......अगदी गंगेच्या पाण्यात न्हाऊन गेल्यासारखे वाटतेय...... अप्रतिम ज्ञान

  • @abhijeetbhende5568
    @abhijeetbhende5568 2 года назад +16

    आपल्या आवाजातून साक्षात देव बोलतोय जणू असा भास होतो आणि हे आपल बोलण कधीच थांबू नये असं वाटत 🙏

  • @Marathi_folk
    @Marathi_folk 2 года назад +4

    🚩🚩🚩🙏🙏🙏 निनाद सरांना शत शत प्रणाम 🙏🙏🙏 आपला ज्वलंत इतिहास जिवंत आणि प्रखर तेवत ठेवणारे योगी🙏

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 5 лет назад +11

    Amache ajoba asech boltat same knowledge is infinite ..ata age jhl ahe pn same like ....jay shivray

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 Год назад +3

    धन्यवाद शिवप्रेमींचा सुंदर मेळा आणि त्यात अस उत्तम व्याख्यान किती सुंदर दिन आणि योग्य धन्य शिवप्रभु ज्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d 3 месяца назад

    अप्रतिम 🚩🚩🚩🚩

  • @mandargurav4740
    @mandargurav4740 2 месяца назад

    असा अभ्यासक होणे नाही🙏🚩

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 3 месяца назад

    बेडेकर जी अद्धभुत वक्ता हैँ, शायद स्वतंत्रता भारत में ओशो, अटल बिहारी बाजपेयी जैसे महावक्ताओं से कम नहीं हैँ

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 5 лет назад +8

    खूप खूप धन्यवाद सर पूर्न समाधान झाल आपल्याला ऐकूण

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 3 года назад +3

    ही माहीती काळाची गरज
    जय शिवराय🩸⚔️🩸

  • @tushar_bait_cricket
    @tushar_bait_cricket 5 лет назад +6

    Ninadji....🙏🙏

  • @vijaychoudhari7410
    @vijaychoudhari7410 3 года назад +4

    💯⛳#जय_जिजाऊ⛳🔥
    🔥#जय_शिवराय⛳💯⛳

  • @truptiingole1077
    @truptiingole1077 5 лет назад +6

    Khup chan kaka aikt rahaws watey

  • @shashankpatil1683
    @shashankpatil1683 4 года назад +5

    तुमच्या कडून खुप शिकण्यासारख आहे।👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 Год назад +1

    खुप छाण

  • @bhagwankale3583
    @bhagwankale3583 2 года назад +1

    Hats of sirji

  • @rahulzunje9576
    @rahulzunje9576 5 лет назад +2

    खूप सुंदर

  • @tusharmore4649
    @tusharmore4649 5 лет назад +3

    Kasala bhari study ahe guruji Cha .

  • @nikhildsakpal8698
    @nikhildsakpal8698 Год назад

    Ninad Kaka. Tumhi great ahat

  • @udyapasunhotoyvhatkar7174
    @udyapasunhotoyvhatkar7174 5 лет назад +14

    Please Ninad Badekar siranche sarv Video ani Audio clip Dyana RUclips var phar Chan etihas sangtat.

  • @rupeshmyakalwar3354
    @rupeshmyakalwar3354 5 лет назад +8

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kulkarnipiyush04
    @kulkarnipiyush04 2 года назад +3

    मंत्रमुग्ध झालो🙏

  • @nareshgavhanesarkar9147
    @nareshgavhanesarkar9147 5 лет назад +6

    Ninad Kaka sarkhi bhashanchi yogyata avghya Bharat deyshyat kuthech nahi . Ashay Parvati putras mazey manapasun abivadan

  • @vinayakshinde9669
    @vinayakshinde9669 Год назад

    👍👍👍👍great sir🙏🙏🙏

  • @onkargothankar8568
    @onkargothankar8568 5 лет назад +5

    डोळ्यांमध्ये पाणी उभे राहते अक्षरशः

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +1

    Great.

  • @ashoksasane5483
    @ashoksasane5483 Год назад +1

    👍🙏

  • @vinayakpednekar2176
    @vinayakpednekar2176 3 года назад +2

    🙏🏻🙏🏻

  • @vaibhavutpat3721
    @vaibhavutpat3721 5 лет назад +2

    🙏🙏

  • @sangramborate5269
    @sangramborate5269 5 лет назад +8

    Best speech

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +6

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Год назад

    🙏🚩

  • @dikshaekbote4870
    @dikshaekbote4870 Год назад

    🙏🙏🙏

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 года назад +1

    🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @vaibhavshinde6709
    @vaibhavshinde6709 8 месяцев назад

    😊

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 5 лет назад +6

    आम्ही भाग्यवंत

  • @krishnaa278
    @krishnaa278 5 лет назад +6

    मुग्ध होतो माणूस

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Год назад

    श्रीकृष्ण चे कुळ हे छत्रपति शिवाजीमहाराज यांचे मामकुळ असल्यानेच हे सर्व सहज होत होत , यादवांचे राज्यातील देवगिरी चा गड होता आणी सिंदखेड राजा पर्यत त्यांची राज्य सिमा होती , पुढे विदर्भ राज्य आहेच ।।

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +2

    Excellent. Pls guide and adv., How to apply Chatrapati Shivaji Maharaj strategy in today's financial World, where Gujarati, Marwadis , Jain , sindhis are ruling the world.

  • @kishorrote975
    @kishorrote975 Год назад

    Lokasathi Mandal ghayalaya visarle ayojak, Asta tar lokani adhik man lavun akle aste.jai shivrai.

  • @c143chetan
    @c143chetan 2 года назад

    आमची शाळा Dravid Highschool Wai....

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 2 года назад

    16:30

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 3 года назад +2

    If Shivaji Maharaj was fair, they how come his lineage are having dusky complexion .🙏🏻

    • @BillionDollerDream
      @BillionDollerDream 2 года назад +1

      Whatever ninadji said is absolutely true...because Henry Oxenden also described the same

    • @himanshukale3035
      @himanshukale3035 2 года назад +2

      Todays descendants are adopted.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 7 месяцев назад

    Why Chatrapati Shivaji Maharaj not worship lord Krishna ?

  • @prasadaswale2726
    @prasadaswale2726 Год назад

    maharaja cha ituhas ekeva tr ninad bedekar siranchya vanitun ch

  • @haridasnemane101
    @haridasnemane101 Год назад

    शिवाजी महाराजांचा रंग सावळाच होता,कारण आता त्यांचा प्रत्यक्ष चित्रच उपलब्ध झाले आहे .
    इतिहास आणि पुराणात असतो हे लक्षात ठेवा.

  • @akshaythakar8174
    @akshaythakar8174 5 лет назад +4

    Pudcha bhagh taka

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 Год назад +1

    Bedekar bhashnacha mudda visarle kothe bhashan challe tumche chukta aahe

  • @krishnadesai1141
    @krishnadesai1141 Год назад

    अ तू ल नी य...

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад

    Was Bhagwan Krishan aware of the neighbouring countries eg Egypt, Portugal, china, south America etc....

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад

    How was lord Krishna, killed by an ordinary hunter with a simple Arrow. ?

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад

    Why did Rukmini went to pandharpur. ? Why is she only worshipped by Gujarati s?

  • @azingo2313
    @azingo2313 2 года назад

    निम्मे लोक वैतागले आहेत.... व्हिडिओ पाहा.
    काम धाम नाही.... नुसते इतिहास आणि पुराण कथा काय कामाची 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sumitraskar4745
      @sumitraskar4745 2 года назад +4

      निम्मे ऐकतात हे पण तेवढाच महत्वाचा, इतिहास काय कामाचा म्हणाऱ्या बुद्धीची कीव येते..

    • @wolfrider131
      @wolfrider131 Год назад +6

      जे स्वतःचा इतिहास विसरतात त्यांच भविष्यही अंधारातच असतं...

    • @ParabSwapnil
      @ParabSwapnil Год назад +3

      तुझ खर नाव लिह अगोदर.

    • @jaydipsakhalkar86
      @jaydipsakhalkar86 Год назад +1

      तुला कुणी सांगितले वैतागले आहेत .तु वैतागला असशिल