Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 922

  • @chandrakantjadhav1934
    @chandrakantjadhav1934 Год назад +37

    हि मन धडक कहाणी कुठुन आली . तुला अभ्यासाची गरज आहे.खर सांगायचं धाडस असायला लागतं.ऐकीव माहिती गोळा करून व्हिडिओ बनवून पैसे कमावता येतात.सामाजिक बांधिलकी नाही.

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Год назад +98

    खूप खूप अभिमान वाटला हे सर्व ऐकताना, अमर रहे साळसकर साहेब 🙏

  • @roshanmeshram470
    @roshanmeshram470 Год назад +256

    सगळं रामायण सांगुन झालं, पण विडियो ला दिलेल्या शिर्षका नुसार हत्येचा कट कसा रचला गेला हे सांगायला अजून एक विडियो बनवणार आहात काय...???

    • @pradeep14318
      @pradeep14318 11 месяцев назад

      Chutya banvle aplyala

    • @DeccanPS
      @DeccanPS 11 месяцев назад

      Typical Khangressi propaganda.

    • @nakulgaonkar4317
      @nakulgaonkar4317 10 месяцев назад +7

      😂😂😂

    • @blackblack1553
      @blackblack1553 10 месяцев назад +17

      Thanks vel vachvla

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 9 месяцев назад

      गवळी, अमर नाईक, पावले, भोसले हे गुंड मराठी, हिंदू होते.
      दाऊद, मुसलमान होता, त्याचे बरेच कच्चे बच्चे मुस्लिम होते. त्यांच्या पैकी किती लोकांचा साळसकरने खात्मा केला? असो!

  • @Secretboy-c2l
    @Secretboy-c2l Год назад +280

    कितीही मोठा दबंग पोलिस ऑफिसर असो त्याचे वरिष्ठ अधिकारी, राजकारणी आणि श्रीमंत लोकांपुढे तो एक कथपुटली असतो...

    • @sunilcyclist0911
      @sunilcyclist0911 Год назад +21

      सगळेच तुमचा सारखे लाळघोटपणा करणारे नसतात

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Год назад +11

      हि गोष्ट वाईट आहे पण सत्य आहे

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 Год назад

      me swatha pahile ahe.. dawood che chatnare.... @@sunilcyclist0911

    • @thetargetsonpoint
      @thetargetsonpoint Год назад +12

      काही अंशी खरं आहे, काही आहेत खरे दबंग पण बोटावर मोजण्या इतकेच...

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 Год назад +3

      बरोबर आहे सिस्टम समोर अधिकारी लाचार आहे काही अधिकारी तर खंडणी घेवुण एनकाऊंटर करतात

  • @supesir1967
    @supesir1967 4 месяца назад +32

    ग्रेट पोलिस ऑफिसर शहीद विजय साळसकर आणि टीमला विनम्र अभिवादन!

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 Год назад +135

    हे ऐकून ऐवढ्च वाक्य आठवलं
    "जैसे ज्याचे कर्म तैसे फल देई तो ईश्वर,,".....

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 Год назад

      आरे भैयगांड, अंधभक्ता, तुझी तिकडच तुझ्या राज्यात घाल, इकडं कशाला तोंड खूपसतो

    • @prasenjitkamble1528
      @prasenjitkamble1528 Год назад

      म्हणजे तुमच्यासारख्या कुत्र्यांना वाचवायला त्यांनी जीव द्यायचा वरून तुम्ही त्यांच्यावरच भुंकनार ....जाणीव ठेवा रे कुत्र्यांनो

    • @Photography688
      @Photography688 5 месяцев назад

      100%खरं

    • @nileshvilankar8796
      @nileshvilankar8796 16 дней назад

      💯 barobar

  • @shashikantpatil2140
    @shashikantpatil2140 Год назад +150

    सगळे एन्काऊंटर दाऊद साठी काम करत होते नाहीतर दाऊद पण मारला गेला असता पळाला नसता लोकांना वेड समजू नका

    • @santoshpawar-zz8lx
      @santoshpawar-zz8lx 8 месяцев назад +3

      Yes yes very much true😮

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 6 месяцев назад

      दाऊद हाफ चड्डीवाल्यांचा. दाजी होता म्हणून एन्काऊंटर केला नाही

    • @Photography688
      @Photography688 5 месяцев назад

      साधू शेट्टी? सुपारी ​@@santoshpawar-zz8lx

    • @kanhaiyajain4749
      @kanhaiyajain4749 5 месяцев назад

      नवे. बगीतली तर सगळी हिंदू 90% आहे

    • @rohitt21
      @rohitt21 3 месяца назад

      perfect Patil bhau 👌

  • @roxx6291
    @roxx6291 Год назад +316

    काय पण म्हणा पण सगळे एन्काऊंटर स्पेशालिस्ट दाऊद चे नोकर होते हे पण एक कडू सत्य आहे

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 Год назад +4

      खास पुढार्‍यांचे ,मुंबईतल्या मोकळ्या जागा ,बंद कंपण्या आणि बंद गिरण्यांच्या जागा बळकावण्यांसाठी यांना भागीदार नको होते.

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад +5

      KASA BOLLAS MITRA.TU MALA,DANG HYA SARVA ENCOUNTERSMADFHYE DAYA NAYAK&OTAT POLICANN8SUDFHA KITI HIBDU DIMONSNS MARLE.ANI JITI MUSALMAN DONSNS MARLE HE MALA SANGAVE KONITARI JANKARABE MAG ME TULA SANGTO. .....RAVIPOOOHARI.KATTERHINDU.

    • @shekhararkal5546
      @shekhararkal5546 Год назад +20

      दाऊद चे गोटया चाटणारे होते

    • @shekhararkal5546
      @shekhararkal5546 Год назад +3

      ​@@PradoshKhanolkar tu guthaka thuk k baat kar re baba

    • @ABHANGRAJE
      @ABHANGRAJE Год назад +1

      Sahi baat

  • @मालवणीभंडारी

    फक्त अरुण गवळी गँग का घाबरायची.दाऊद गँग का नाही घाबरायची.हे सर्व दाऊद चे सुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते.

  • @krishnathakur4783
    @krishnathakur4783 Год назад +197

    साळसकर साहेबांना व 26/11 च्या शहीद यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 9 месяцев назад +2

      Tyachya aaicha dana

    • @rajbhale1356
      @rajbhale1356 9 месяцев назад

      Doud ka marayala gandit dum navta tyachya

    • @fullsongs1020
      @fullsongs1020 9 месяцев назад

      Ka pan Kai chale Karan Kai shi dayache​@@rajbhale1356

    • @tanajikanse7674
      @tanajikanse7674 5 месяцев назад

      😊​@@rajbhale1356

  • @S.P.C007
    @S.P.C007 Год назад +62

    ह्या सर्व वॉफीसर्स कडे आंता करोडोची प्रॉपर्टी आहे..ती कुठुन आली त्याची पण चौकशी करायला पाहीजे..

  • @BhagyashreePunekar-id6zg
    @BhagyashreePunekar-id6zg Год назад +41

    दाऊद इब्राहिम चे अधिकृत EMPLOYEE= Encounter Team त्यामुळे
    खुप🤑पैसा💰

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      ADHIKRUT KATUVA LOMBTA DAWOOD MADDDERCHOD KASKARCHA. .........RAVIPOOOJQRI.KATTERHINDU&99LAMHKHATTERNAKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      TYA MADERCHIMID EKAHI POLICACHYA GANDIT MADERCHIDMADDHYE EKAHI LANDYA GUNDALA UDVQYCH8 HYA MADERCHODANCHYA GANDUT DAM NSVATA.TYSNE SM"""""SARVA HIBDU GUND"""""ANNACH MARLE MGSNUN AMHla TYA MADERCH9DSNCHYS BOCHYAVAR LATHS HZNAYCHYA AHET SARVA KATTER HINDUNNI. ......RAVIPOOOJSRI.KATTERHINDU&99LSLHKHATTERNAKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

    • @suyogshinde8591
      @suyogshinde8591 6 месяцев назад +1

      हे खर आहे

  • @मालवणीभंडारी

    हे सर्व निशस्त्र मराठी मुलांचा इन्काऊंटर करायचे म्हणून यांच्यावर कधीच उलट हल्ला झाला नाही.पण दाऊद च्या माणसांचा एन्काऊंटर करायला गेले आणि स्वतःचा एन्काऊंटर करून घेतला.

    • @nikhilmarkad2618
      @nikhilmarkad2618 Год назад +1

      Daud chya hata Khali Kam karaychi mumbai police..

    • @ramandesai3319
      @ramandesai3319 9 месяцев назад +1

      Very true.barich kokni ani marathi mule hoti.

  • @xxo27u
    @xxo27u Год назад +13

    दाऊद जिवंत कसा? या प्रश्नाला मात्र उत्तर नाही. बाकी ढीग भर कौतुकाचे व्हिडिओज आहेत. खर वास्तव.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 9 месяцев назад +19

    बरे झाले नियतीनेच त्यांचा बळी घेतला मराठी अधिका-यांनी मराठी माणसांनाच मारले याचे फार वाईट वाटले

  • @ramshyamram
    @ramshyamram Год назад +48

    अरुण भाई डॅडी गवळी अजून जिवंत आहे

    • @Suraj_chavan143
      @Suraj_chavan143 Месяц назад

      त्याच्या my च बो चा 😂

  • @arjunshelar4091
    @arjunshelar4091 Год назад +110

    साळसकराणे फक्त मराठी मुलांचा एन्काऊंटर केला

  • @shnkB446
    @shnkB446 Год назад +37

    कथा चांगली सांगीतली पण वास्तव वेगळे आहे

  • @rallislifecare1817
    @rallislifecare1817 5 месяцев назад +2

    Reality वेगळी आहे . बोल भिडू कशाला घाबरता. खरे खरे sangha. लोकांना सगळे माहीत आहे.

  • @Nation1stalways
    @Nation1stalways Год назад +543

    मुंबई साखळी बॉम्ब स्फोट दरम्यान 12 बॉम्ब स्फोट झाले असताना शरद पवार यांनी खोट वक्तव्य करून 13 सांगितलें त्यावर एक व्हिडिओ बनवा

    • @ImpStocks
      @ImpStocks Год назад +35

      Kharach banava yar
      Majha support ahe

    • @ganeshambekar568
      @ganeshambekar568 Год назад +41

      Nahi banavanar... Tyanchyach gavcha distoy bhau ha....😅

    • @master_hit4644
      @master_hit4644 Год назад

      Tyamulch dangal petli nhi lavdya.....tula nhi kalnar shetya bamnachya auladi

    • @arunthom
      @arunthom Год назад +23

      Gujrat vr banva😂 malegaon vr pn tith konacha hat ahe😂

    • @tusharkaklij2932
      @tusharkaklij2932 Год назад +63

      Modi ne pulwama kase kele tyache pan video banva aandhbhakt😂😂😂

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Год назад +126

    पुलवामा कसा झाला ,कोणामुळे झालं आणि अजून कोणीच कसं सापडलं नाही ...ED,CBI,IT वाल्यांना लगेच सापडतात पण आपल्या इंटेलिजन्स ला काहीच कसं कळलं नाही ह्या बद्दल सांगा

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Год назад +13

      Intelligence cha arth kalto ka tula? Tyanna je kahi samjta te ky tuzya kanat yeun sangayla pahije ka tyanni? INTELLIGENCE BEURO...GUPTAHER astat te...

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 Год назад +13

      Planned hota election sathi ?

    • @Naorkhh
      @Naorkhh Год назад +9

      Tu kona cha mulga aahe tyacha purava de😂 1la

    • @जयमहाराष्ट्र-ध1ठ
      @जयमहाराष्ट्र-ध1ठ Год назад +13

      निवडणूक जिंकण्यासाठी घडवला गेलेला हल्ला होता तो.

    • @HomeFood2016
      @HomeFood2016 Год назад +4

      Are dukra NIA chi chargesheet vach tujhya pakistani chi nave suddha lihili ahet

  • @sanjaysahane3641
    @sanjaysahane3641 Год назад +45

    तो हल्ला झाला तेव्हा हे इन्काउंटर स्पेशलिस्ट ऐकही गोळी चालवू शकले नाही. हे पण खरे आहे.

    • @amolpilankar8832
      @amolpilankar8832 Год назад +2

      He shooter...... encounter specialist.......pathivar....... aani weapon nasalelya var golya ghalnare ...... yanchya pan property chya chavkashi kara...... ....vrs ghetil

  • @jitendrakondgekar1546
    @jitendrakondgekar1546 Год назад +51

    सुभाष माकडवाल्याच्या लहान भावाला विनाकारण पुण्यातून अटक केली आणि सुभाष माकडवाल्याला शरण यायला सांगितले, तो शरण आल्यानंतर त्यांनी सुभाष माकडाला सहीत त्याच्या निष्पाप लहान भावाचाही इन्कआउंटर केला होता...

  • @hello.......8076
    @hello.......8076 Год назад +5

    सर्व योध्दय़्ना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Год назад +69

    गॅंगस्टर बरोबर संबंध होते कि नाही. याबाबत माहीती काही सांगितले नाही.ॽ

  • @ThePotterart
    @ThePotterart Год назад +75

    26/11च्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @Raysons2232
    @Raysons2232 Год назад +206

    बरेच एन्काउंटर करणारे सुपारी घेवून पण काम करत होते. सगळी dawood ची काम करत होती

  • @Kolekar-mg4sf
    @Kolekar-mg4sf Год назад +23

    पोलीस ने जर मनावर घेऊन काम केल तर साफसफाई ला जास्त वेळ लागणार नाही 🤣🤣🤣🤣🤣🔥🔥

    • @दिलीपभोये-झ2स
      @दिलीपभोये-झ2स Год назад +1

      सही कहा आपने भाई

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      """""NAHI NAHI.ASE KASE YAR.NAHI.AMHALA AMCHYA LAYNIPARMANE JAUDE.PAHILE AMHI HINDU GUNDANNA MARTO.KARAN KAY TE ZAST KHOOOACH SOPE ASTE. ANI ZAR KA LANDYA GUNDALA MARLE NA TAR AMCHYA BOCHYAVAR KABDEGUND&POLITICIANS SARVSNCHYACJ LATHA AMCHYA B9CHYAVAR PADTIL NA....HA......MHANUN NA AMHI POLICEXTASE NAHI NA KARU SHAKAT SAHEB. SAMZYN GHE RE AMHA POLICANNA.AMCHE HATPAN D CHYAKHALI(KI GANDIKHALI) DABLE GELET RE!!!""""". ......RAVIPOOOJARI.KATTERHIBDU&99LSMHMHATTERNQKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

  • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू

    साळसकर ने दाऊद कडून सुपारी घेऊन
    मराठी डॉन ना संपवून दाऊद ला मोठ केलं.

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Год назад +1

      bhau daud kadun supari gheun kame keli asati tar baki lokansarkhech to suddha coror pati asata pan tasa nahi ahe daud vachla karan to baher ahe amar naik mumbaitach hota ani gawali pan mumbaitach hota mhanun gawali ani naik he baher gele asatr tar te pan vachle asate

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      SARVA PRAMANIK HINDU JANTENE ASHA GHAN POLICANCHYA BOCHYAVAR LSTHA HQNAYLA PAH8ZE HOTYA JTANN8 FAKT&FAKT HINDU GUNDANNA MARUN EKAHI LANDYAGUNDALA SADHI ATAKHI KELI NAHI. ASHA SARVANVAR ARA JANTENECH HINDUNNI CHIKHAL FEKAVATHUKAVE. ......RAVIPOOOJARI.KATTERH8NDU&99LAKHKHATTERNQKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

    • @sudarshandalvi5862
      @sudarshandalvi5862 10 месяцев назад

      @@maheshchaudhary3532 you have to compesate for all your sins in this lifetime only..

    • @shaileshpanbude3235
      @shaileshpanbude3235 8 месяцев назад +3

      खर आहे का, साळसकर हा दाऊद ला मदत करायचे का 😢

  • @vijaykumardeshmukh8077
    @vijaykumardeshmukh8077 29 дней назад

    विजय साळसकर,आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अभिमान आहात.We are proud of you,Sir.

  • @ramsakpal5468
    @ramsakpal5468 Год назад +3

    साळसकर साहेब यांना विनम्र अभिवादन

  • @megamindd7713
    @megamindd7713 28 дней назад

    अश्या ऑफिसर्स ची खरच महाराष्ट्राला गरज आहे.... जे आपल्या न्याय व्यवस्थेला मजबूत करते.

  • @pramoddombe4839
    @pramoddombe4839 Год назад +18

    साळसकर करकरे यांनी फक्त हिंदू गुंडानाच टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न केला हे खर आहे का....कारण यांच्या कामाचा विचार केला तर हाच निष्कर्ष निघतो...

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 10 месяцев назад

    Farach chhan vastav mahiti...
    Hat's Off To Vijay Salaskar 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vijayatre7947
    @vijayatre7947 Год назад +13

    खुप छान माहिती.अश्या वीरगाथा समाजाला समजणे आवश्यक आहे.👋👋

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 Месяц назад

    एक फिल्मी डायलॉग आहे, पण अगदी खरा आहे. "अगर पुलिस मनमें ठान ले, तो मंदिर के बाहरसे एक चप्पल भी चोरी नही हो सकती". पण प्रत्येकाचे आपले हितसंबंध आहेत.😊

  • @sporadic.user9
    @sporadic.user9 Год назад +45

    हे सर्व एन्काऊंटर झाले ते फक्त तात्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या धाडसी निर्णयामुळे !

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 Год назад

      😂😂😂😂

    • @sporadic.user9
      @sporadic.user9 Год назад

      @@dr.kirandixit7456 इतिहासाचा अभ्यास करावा मग तुमचे दात किती पिवळे 😁 आहेत ते दाखवावे .

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 Год назад +42

    एवढे सगळे असून दाऊद कसा पळाला त्या वेळी काय यांच्या बंदुका फक्त मराठी मुलांसाठी वापरायच्या होत्या प्रज्ञा ठाकूर स्वतःच्या पायांनी चालू शकत नाहीत मग याला कारण कोण

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 11 месяцев назад +19

    मुंबई पोलिसांनी एवढे सगळे एनकाउंटर केले पन दाऊद अणि त्यांचे फंटर कसे वाचले देव जाने

    • @suyogshinde8591
      @suyogshinde8591 6 месяцев назад

      भाई दुनिया हे कला बाजार के पैसा बोलता हे😅

  • @pvaity_1289
    @pvaity_1289 Год назад +17

    Quality of content is like a high school level essay.
    The tussle and ties between Mumbai Gang war and Mumbai police was far too complex than this gentleman's simple narration.

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Год назад +25

    साळसकर ने फक्त हिंदू डॉन वराच कारवाया केल्या
    त्यात काही मोठेपणा नाही
    आणि आता त्याचे नाव पण विसरले आहेत लोक

  • @Driversoutofsight
    @Driversoutofsight Год назад +40

    कोल्हापूर मधून कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये गगनबावडा घाटातून उतरताना घाट संपल्यावर वैभववाडी तालुक्याच्या सुरुवातीलाच विजय साळसकर यांचे स्मारक आहे.. कधी वेळ मिळाला गोव्यात मज्जा करायला जाताना तर ५ मिनिट थांबून ज्यांच्यामुळे आपण जिवंत राहून ही मज्जा करू शकतोय त्यांना श्रद्धांजली देऊन पुढे जात जा...

  • @रमेशकाळेकाळे
    @रमेशकाळेकाळे 8 месяцев назад +4

    साळसकर हे भारतील डेरिंगबाज अधिकारी त्यांच्या शौर्याला सलाम

  • @iw3on
    @iw3on Год назад +29

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब ग्रहमंत्री झाले आणि मुंबईतील दाऊद सारखे गुंड पळून गेले यावर एक स्टोरी बनवा

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 5 месяцев назад +2

      Dawood 1986 la palun gela. Munde deputy cm ani home minister hote 1995-1999. Baki rahile gang members tar tya gang members varti under MCOCA karyavahi karnyat aali konacha encounter tar konala jail zali. MCOCA cha architect maharashtra madhe munde na mhatla jata kaaran ki home ministry maharashtra chi tech sambhalat hote.

    • @sanjaykalnayake3127
      @sanjaykalnayake3127 4 месяца назад +1

      Right

    • @rahulshinde2439
      @rahulshinde2439 4 месяца назад +1

      Nice comment

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 4 месяца назад

      Kahi tari feku naka mundhe home minister zale 1995 la ani dawood khup agodar palala ahe

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 4 месяца назад

      ​@@kunalakhade6050yes correct

  • @hrishikeshnerlekar9652
    @hrishikeshnerlekar9652 11 месяцев назад

    Saheb. Abhiman Ahe tumcha.👍👍👍👍

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 Год назад +120

    निवडून निवडून फक्त मराठी माणसं मारली

    • @kalabuva804
      @kalabuva804 Год назад +6

      Sandeep Unnikrishnan ha Marathi hota ka re ratalya?

    • @Mahimbaba-i8x
      @Mahimbaba-i8x Год назад +1

      ​@@kalabuva804😂😂 tech ter kasab atankwadi hota Rajkarni navta fckt Marathi mansanna marayla

    • @ashoksalvi6462
      @ashoksalvi6462 Год назад +3

      अगदीं बरोबर

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Год назад +1

      Maharashtra mdhe police lok kay mallyali kinva nepali astil ka mg? Kay joke krto ...nko tith marathi marathi...yed sala

    • @kalabuva804
      @kalabuva804 Год назад

      Adani Kanekar Buva

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 4 месяца назад +2

    हे किती प्रामाणिक होते..हे समद्या पोलिस डिपार्टमेंट आणि मुंबई ला माहिती आहे...😂😂

  • @sandippatil3146
    @sandippatil3146 Год назад +59

    हो ना,, फक्त दाऊद च्या घरात घुसण्याचं धाडस नव्हतं

    • @अर्थवृध्दी
      @अर्थवृध्दी 5 месяцев назад +6

      दाऊद हा पॉलिटिकल मटेरिअल होता म्हणून त्याचे काही झालं नहीं....नाहीतर पोलिस तयारीतच होते

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 5 месяцев назад

      ​@@अर्थवृध्दीAree jrr toh palun gela nasta trr ani salaskar ajun asta trr tyala pnn kondun marla asta. 😅😅

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 5 месяцев назад +4

      Sandip patil ....tu kon ahes tyana nav thevanara

    • @sunilghanwat8525
      @sunilghanwat8525 3 месяца назад

      तो नाव बदलून राहणारा देशाचा गद्दार

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Год назад +12

    अहो साळसकर साहेबांकडे वर्दी होती म्हणून ती daring असते

    • @shridhar_bhumkar4515
      @shridhar_bhumkar4515 Год назад +2

      तरीही डेरिंग लागते..... पोलीस असलं म्हणजे काय झालं माणूस तर आहेच चा जीवाची पर्वा न करता नौकरी करणं सोपं नसतं मित्रा..... मी ही मुंबई पोलीस आहे म्हणून मेसेज केला

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 Год назад

      @@shridhar_bhumkar4515 अगदी आपल्या मताशी सहमत आहे, पोलिसांबद्दल आदर ठेवून, पण शेवटी जेंव्हा वर्दी असते तेंव्हा वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतो असं मला म्हणायचं आहे

  • @ManojGharat-b6u
    @ManojGharat-b6u Год назад +8

    Ips अशोक कामटे साहेब यांचा बद्दल विडिओ बनवा 🙏🏻

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Год назад +2

    Vijay Salaskar sir ana koti koti pranam.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 ( AKOLA MAHARASHTRA)

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 Год назад +4

    बहुतेक त्या साठीच आख्ख 26/11 घडवुन आणलं गेलं, असच ना ? काय भिडु, काहीही बोलाल ? तुमची विश्र्वासार्हता धोक्यात आहे. साळसकर साहेबांस सलाम.

  • @onerule3874
    @onerule3874 Год назад +137

    साळसकर साहेब 😮काही धुतल्या तांदुळा प्रमाणे साफ स्वच्छ नव्हते। त्यांनी ही माया जमवाजमव केलीच। आता कशी केली ते सांगायला नको।

    • @maheshchaudhary3532
      @maheshchaudhary3532 Год назад

      vijay salaskar he baki encounter spacialist evedhe shrimant nhavte he khare ahe

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      100%BAROBBAR BHAVA TUZE. .....RAVIPOOOJARI.KATTERHINDU.

  • @deepakjadhav2589
    @deepakjadhav2589 10 месяцев назад +40

    बातमी अर्धवट आहे.दिंडोशी पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ निरीक्षक असताना गुन्हेगारांन सोबत मैत्री करून गोरेगाव पूर्वे कडील काली बस्ती नावाने कशी उदयास आली.याचे खरे सूत्रधार विजय साळसकर होते.

    • @hdharsh5996
      @hdharsh5996 3 месяца назад +1

      Pan bhai tula edit karaychi garaj navti je tu mana pasun shivi deun feel kelay te ok hot

    • @harshlondhe9607
      @harshlondhe9607 3 месяца назад +2

      Hi gosht konalach mhiti nhi ..tumhla mhiti asel tr savhitsat sanga ..tri pn gavali he Tyanna ghabrt hote he khr

    • @sachinkothavale703
      @sachinkothavale703 3 месяца назад

      साळसकर म्हणजे खाकी वर्दीतील डाकू, त्याच्या दरोडेखोरगिरी च्या सुरस कहाण्या ऐकले तर डोके फिरून जाईल. कसाब ने हल्ला केला तेव्हा या अधिकार्‍यांनी सर्व तयारीनिशी जाणे आवश्यक होते, तरीपण कायमच्या सवयीनुसार हे तीन VIP अधिकारी, एकाध टपोरी गुंडाला ठोकण्याचा तयारीत गेले. खरे म्हणजे हा negligence if work चा प्रकार आहे. करकरे याने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर वर केलेल्या अन्यायाची सजा भोगली. खरेखुरे शहीद तुकारामजी ओंबळे हेच होते.

  • @smitapande2776
    @smitapande2776 Год назад +1

    शतशः प्रणाम.

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      .........ARUN GAVLA& ZADUN SARVACHYA SARVA HINDU GUNDANNA JYANNI HINDUDHARMASASTHI APLE PRAN GAMAVLE TYA SARVACH HINDU GUNDANNA VEERANNA MAZA PRANAM.PRATYEK HINDU GUNDALA PRANAM HINDUDHARMASATHI LADHMYABADDAL PRANAM.FAKT GUNDANBACH PRANAM&DEVALA.BASS. .....RAVIPOOJARI.KATTERHINDU. HARHAR MAHADEV.JAI SHREEEPARSHURAM.JAISHREEEPARSHURAMACHA PARSHU. .... RAVIPOOOJARI.KATTERHINDU&99LSKHKHATTERNAKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

  • @rahulgadhave7311
    @rahulgadhave7311 Год назад +43

    होय आपलेच राजकीय पक्ष हल्ले घडवुन आणतात त्यांच्या राजकीय फायद्यासाठी

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 8 месяцев назад +2

    स्काॅटलंडचा दर्जा असलेली😅 आमची पोलिस फौज दाऊद कसा पळून जाण्यास मदत करते यावर एक व्हिडीयो बनवा. नेता कसा मोठा असतो पोलिसांपेक्षा हेही दाखवून द्या.

  • @gangaramzore8991
    @gangaramzore8991 Год назад +23

    त्या वेळी युतीचे सरकार होते बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता पण सर्व मराठी मुलांना मारले

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      HA BHAVA.TULA TAR LAVKAR LALSHAT ALE.KASE RE.EVDHYA DIVSAT KAY GANDIT DAM NAVATA TUZYA TYANCHYAVIRUDDHA GHODCHUKA KARNARYA POLICANVIRUDDHA.ARE CHUK TI CHUK APAN JANTENECH TYANCHE KAN PAKDUN ZAL KADHAYCH NHIMMAT DAMHVU TYSNNA LANDYA GUNDANNA EKKAHI HA EKKAHI LSNDYAGUNDALA KS TUMHI LOK PAKDU SHAKAT NAHI HA PRAXHNS LOKANNI POLICANNBA CHHATITHOKPABE VICHARAYLA HAVA HOTA.SAMAZLA KAY.HA. ......RAVIPOOOHARI.KATTERHIBDU&99LAKHKGATTERNAKKATTERSASHASTRAHINDUSAINIK.

  • @misstaalawada6775
    @misstaalawada6775 9 месяцев назад

    खुप छान सलाम त्या विर साळसकर ना असे शेकडो साळसकर या भारत भुमिकेत जन्म स यावे

  • @sforbhosale
    @sforbhosale Год назад +7

    मी माझ्या आयुष्यामध्ये त्यानं भेटलं आहे विजय साळसकर पुर्ण परिवार मैत्री म्हणजे माझ्या साठी गर्व ची गोष्ट होती अजूनही त्यांच्या मोठ्या भाऊ चांगला मित्र आहेतः

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf Год назад

      त्यांनी दाऊदचे किती लोक मारले.....??????

    • @subhashraohiwale6579
      @subhashraohiwale6579 8 месяцев назад

      एकही नाही,,,

  • @shreemule396
    @shreemule396 20 дней назад

    अशोक कामटे,विजय साळसकर व हेमंत करकरे या तिन्ही अधिकारी एकाच गाडीत कोणी पाठवले, हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असताना दिड तास मदत का मीळाली नाही,यांच्या मुळे कोणावर गंडांतर येणार होतं यांची उत्तरे आजही मीळाले नाहीत.

  • @nitunaidu3414
    @nitunaidu3414 Год назад +56

    As per your story it says that it was full planned attack for the best ever police officer's Mumbai ever had. Salute for the brave heart officer's.❤

  • @prakashsalaskar4306
    @prakashsalaskar4306 11 месяцев назад

    या वीर बंधुना आमचा सलाम...

  • @kiranmhatre3583
    @kiranmhatre3583 Год назад +21

    सर्व मराठी लोकना मारले दाऊद ला विसरला होता का po,,,,,,,,pochla hota का

  • @waghajitekale7681
    @waghajitekale7681 8 месяцев назад

    विजय सळसळकर विनम्र अभिवादन 💐💐💐😢😢😢

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 Год назад +22

    प्रथमेश भाऊ तुम्ही दिलेली माहिती खरीच आहे पण व्हिडिओ ला थंबनेल जो लावलाय त्या बद्दल व्हिडिओ मध्ये काहीच माहिती दिली नाहीत. Views च्या भुकेसाठी चुकीची थंबनेल देत जाऊ नका... त्यांची हत्या जर कट करून केली असेल तर त्याची माहिती द्या अन्यथा थंबनेल बदला

    • @TheBullKiran
      @TheBullKiran Год назад

      Report Kara Misslanding Channel Var Cantrol Yeil Mag Barobar Thumbnail Takel

  • @ShoaibShaikh-xg7qr
    @ShoaibShaikh-xg7qr Год назад +2

    भाऊ आपण व्हिडिओ खुप छान बनवतात आणी टॉपिक पणं चांगले असतात
    भाऊ व्हिडिओ थोडे शॉर्ट बनवा.
    जास्तीत जास्त 8 किंव्हा 9 मीनीटचं असावे.
    बाकी तुम्हीं जे कंटेंट घेऊन आले आहेत ना ते खुप वेगळे असतात
    आपला एक #subscriber
    Best of luck...

  • @nikhilkokate2206
    @nikhilkokate2206 Год назад +4

    Khup chhan mahiti🙏🙏

  • @4thLawOfMotion
    @4thLawOfMotion 11 месяцев назад

    साळसकर साहेब तुम्हाला वंदन असे पोलीस दलात अधिकारी असायला च हवे

  • @prabharitimes
    @prabharitimes Год назад +43

    विजय सालस्कर हा दाऊद चा हस्तक होता

  • @ps7433
    @ps7433 5 месяцев назад +2

    असे फक्त टायटल देऊन लोकांची उत्सुकता वाढवायची आणि आपले व्युस वाढवायचे आणि वॉच टाईम वाढवायचा

  • @indian9191
    @indian9191 Год назад +4

    Vijay Salaskar ❤️❤️❤️

  • @nitinshriwas5337
    @nitinshriwas5337 Год назад +2

    Bhavpurna 🎉 Shradhanjali aamchya Super Cop hyanna 🎉

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Год назад +22

    Who killed karakare pustak vacha.

  • @bitsofbellwood3299
    @bitsofbellwood3299 5 месяцев назад +1

    व्हिडिओच्या शीर्षकाच काय? ते कुठेय?

  • @ramgirme1113
    @ramgirme1113 Год назад +11

    शेवटी साळसकर यांचा ही इन्काऊंटर झालेच ना.

  • @adityadhumal5375
    @adityadhumal5375 9 дней назад +1

    12:50 हेच का RSS चे आणि भाजपाचे संस्कार RSS कायमची बंद झाली पाहिजे. 😡😡

  • @rajkadam3197
    @rajkadam3197 Год назад +108

    26/11 सारखी घटना घडून भारत सरकारने ने काहीही अकॅशन घेतली नाही आज इस्राल ची अकॅशन पाहून आपण काही तरी शिकलं पाहिजे

    • @semmytt372
      @semmytt372 Год назад +12

      घुसून मारले आहे... 2014 नंतर 26/11 वेळीं निच सरकार होतें...

    • @amarpatil449
      @amarpatil449 Год назад

      @rajkadam3197……केळ्या जा मग इस्राईल ला…जाऊन एक्शन घेत बस…येड्या गांडीचे😂

    • @KapilKalan
      @KapilKalan Год назад +5

      Hooo na ekach terrorists pakadla yewde sagle avidence aasta pan kahech kela yewda kasab war kharach kay fhadat jhala 👍 Congress cha sarkar hota na 👍 Pakistan preme 😪🙄😠

    • @onlycharity3780
      @onlycharity3780 Год назад +4

      Who killed Karkare पुस्तक वाचा .... पुस्तकात चुकीची माहिती असेल तर लेखकावर गुन्हा दाखल करा....

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 8 месяцев назад +1

    टायटल काय चे काय लिहिलंय? आणि स्टोरी काय चे काय सांगता? याच्यात हत्येचा कट कुठे आहे हो?

  • @nikhilmarkad2618
    @nikhilmarkad2618 Год назад +5

    Daud ajun pan akkhi mumbai chalavto, tyachya network la hath lavat nahit police. Ulat tyachya tip varun opposite gang la udvatat.. police janate sathi nahi tar Daud sathi Kam karayche...

  • @jaywantkhande2017
    @jaywantkhande2017 3 месяца назад

    Salute to Vijay Sir for his supreme sacrifice 🙏🙏

  • @ganeshgovekar341
    @ganeshgovekar341 Год назад +6

    साळसकर साहेब आमच्या गावाचे आहेत वैभववाडी एडगाव चे. त्यांचं स्मारक केलेलं आहे गावी

  • @sujitsawant7396
    @sujitsawant7396 11 месяцев назад

    Salute to you sir and all Mumbai police
    Jai hind

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +21

    अरुण गवळी ,कदीच मेला असता,लपत लपत जगतोय। ,पोलिसांनी मनात आणलच तर कदीपण ढगात

    • @arunhankare7025
      @arunhankare7025 Год назад

      अरूण गवलीची ढाल आशा गवली आहे वाघिन आहे.
      आणि अरूण गवळी पोलिसांना घाबरणारा असता तर कधीच इन काऊंटर झाला असता.
      मारणाऱ्याच्या शेपता खाली दम पाहिजे.

    • @PradoshKhanolkar
      @PradoshKhanolkar Год назад

      E KUTRYS DULRACHYA NAOSK QULADA.ARFHUAKATUVYA.LSNDYA BAN TU ATTACH&DAWOODCJS HALTADULTS NAGOBA.MADDERCHOD TUZYA AMMILA LAVLA GHIDA&DUKKARE20K EKACHVELI. .RAVIPPOOJARI.KATTERHINFU.

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 26 дней назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @chefabhiraj9192
    @chefabhiraj9192 Год назад +9

    26/11 controversy has a greatest impact on various aspects of Indian socialism as well as social media network. What we have seen in the process was very unusual? So many things have happened in the dark side of hidden traps.

  • @samadhanmhatre2013
    @samadhanmhatre2013 8 месяцев назад +2

    सर्व ठीक पण कोणाचा पण इनकाउंटर करायचा झाला तर फक्त मराठी माणसाचा च केला इतिहास गावाह आहे

  • @irfanpeerzada3203
    @irfanpeerzada3203 Год назад +4

    Salaskar sir proud of you

  • @ganeshrane3798
    @ganeshrane3798 Год назад +1

    श्याम।मीरा सिंग ह्यांनी विडिओ बनवलेलं आहे त्यात सगळी डिटेल्स आहे

  • @ghanshamsautade4593
    @ghanshamsautade4593 Год назад +7

    जीवन जगत असताना, आपल्या कार्याची उद्देश पूर्ती झाली असेल तर त्या कार्यातून मुक्त व्हावे किंवा निवृत्ती घ्यावी किंवा दुसऱ्या क्षेत्रात जावे

  • @dipakgade8740
    @dipakgade8740 Год назад +1

    जबरदस्त अधिकारी सर्व ❤

  • @kishorphulwalkar9965
    @kishorphulwalkar9965 Год назад +5

    Actual story start at 10:00

    • @pr269
      @pr269 Год назад

      Thanks for saving my time

  • @adilelahi8228
    @adilelahi8228 Месяц назад

    एक नंबर भाऊ...👍

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 9 месяцев назад

    Very intresting🎉

  • @ManojGharat-b6u
    @ManojGharat-b6u Год назад +7

    1983 batch is the great one police officer batch 🇮🇳👍🏼👍🏼

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Год назад +20

    एक नंबर सविस्तर विश्लेषण

  • @SRKBoss-eg1kx
    @SRKBoss-eg1kx Год назад +24

    काही लोक दाऊद चे हस्तक होते, हेही द्यानात ग्यायला हवं

  • @KasareMukund
    @KasareMukund Год назад +1

    सलाम त्या माझ्या विर पुत्राला

  • @ramshyamram
    @ramshyamram Год назад +35

    फेक एन्काऊंटर किती केले याची पण माहिती दिली नाही

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 Год назад +1

      तू सांग मग आम्हाला पण समजेल

  • @sunilmundhe2514
    @sunilmundhe2514 5 месяцев назад +1

    मीत्रा तुझ्या व्हीडीओत नवीन काहीच नाही. हेडींग सनसनाटी देऊन बातमी एकदम पानचट ( म्हणजे सगळ्यांना माहीत असलेली )