२४ वर्ष भांडुपचो अवाढव्य असो कोकण महोत्सव|सबस्क्राईबरसोबत खूप धमाल मज्जा मस्ती केली|konkan mahotsav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 72

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 3 года назад +4

    मस्त वाटला कोकणी माणसाचो महोत्सव बघून. आपल्या कोकणी माणसाक अशी बाजारपेठ मिळाली पाहिजे. कोकम बटर हा पदार्थ खरंच काळाच्या ओघात लुप्त होत चालला आहे. शहरी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त बटर आणून खाण्यापेक्षा कोकणी माणसाने घरच्याघरी बनविलेले नैसर्गिक बटर (हल्ली शहरात ऑरगॅनिक म्हणतात) मल्टीपरपज असे कोकम बटर (मुटीयाल) अधिकाधिक वापरात आले पाहिजे. बाकी पारलेची किसमी चॉकलेट्स आणि साखरेचा पाक लावलेली बिस्किटे (पूर्वी मालवणच्या बाजारात केवळ एकाच दुकानात अशी साखरेचा पाक लावलेली विविध प्राण्याच्या आकारातील चिऊ काऊची बिस्किटे मिळत. पण मागणी घातल्यामुळे ती मिळणे सुद्धा बंद झाले) बघायला मिळाली हि सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तसेच काहीसे दशावतारी मंडळांचे झाले आहे. केरळातील कथकली पाहायला लोक मुंबईवरून जातात पण मुंबईत भरणाऱ्या दशावतारी मंडळांच्या खेळाला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच माणसे दिसतात. अश्याच हुरहुन्नरी कारागिरांच्या कलांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. तुमचे काम खूप चांगले आहे आणि म्हणूनच तुमचे व्हिडियो आम्ही नेहमी बघत असतो. असेच कोकणी माणसाचे आयुष्य जगासमोर आणा आणि आपल्या कोकणाचा विकास होऊ द्या.

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  3 года назад +1

      तुमची ही प्रतिक्रिया ही मोलाची आहे... अशीच साथ राहू द्या... जय महाराष्ट्र जय कोकण 👍

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 3 года назад +1

    Very nice 👌

  • @ketangosavi6285
    @ketangosavi6285 7 месяцев назад

    Mast😊😊😊

  • @DINESHYADAV-fd9do
    @DINESHYADAV-fd9do 3 года назад +1

    Khup chhan video....
    Latest videos upload krta ja.......

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 3 года назад +1

    Bhava commentry jabardast💥🔥❤️

  • @yashwantchodankar9285
    @yashwantchodankar9285 3 года назад +1

    छान

  • @AbhishekGarateVlogs1511
    @AbhishekGarateVlogs1511 3 года назад +1

    खुप छान कोकण महोत्सव आणी वीडियो पण खुप छान भाऊ❤🙏✌👌

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 3 года назад +2

    खुप छान बरा वाटला मालवणी बाजार बघुन तोडाकं पाणी सुटला मटन वडे बघुन

  • @marathibhai1076
    @marathibhai1076 3 года назад +6

    ह्या मुलाला मी ३ दिवस बघतोय लगातार महोत्सवात येतोय आणि शेवटी आज ह्याचा व्हिडिओ पाहिला खरंतर हा व्हिडिओ बाकीचे यूट्यूबर घेऊ शकली असती पण तसे कोणी समोर येत नाही बाकी नको ते दाखवत फिरत असतात. कोकण महोत्सवात सरळ लोकांसमोर येऊन बोलणे हे जेवढे ऐकायला बघायला सोप्पे वाटते तेवढे नाही पण ह्या मुलाने खरचं हे धाडस दाखवून दिले आणि ह्याच्यामुळे कोकण महोत्सव मध्ये नेमके काय काय असतं हे लोकांना तरी समजेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हा सगळ्यांची नावे, गावची नावे सगळं काही आपुलकीने विचारत होता आणि हा स्वतः सगळ्यांना त्याचे स्वतःचे गावाचे नाव सांगत होता, आणि हे करण्यात कुणाच्यापण हिंमत नाही होत,पण ह्याने ते करून दाखवले आणि ह्याच्या मनात मराठी मालवणी माणसाबद्दल जी आपलुकी आहे ते पाहून मन भरून येते खरचं पोरा असे व्हिडिओ बनवत राहा आणि कोकणातले लहान लहान गोष्टी सगळ्या लोकांपर्यंत पोहचवत राहा
    काही चुकले तर माफ कर मला

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  3 года назад

      खरचं मनाला भिडणार हे व्यकतव्य आहे.. मनापासून खूप खूप धन्यवाद सर 😇😇😇

  • @milindrane4977
    @milindrane4977 3 года назад +1

    पत्ता पाठवा. मला आताच कळले.

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  3 года назад

      Jaun ya 26 December last date aahe
      Address :- BMC Ground,Konkan Nagar near Shivaji Maharaj Talav, Bhandup West-78

  • @buntygawade916
    @buntygawade916 3 года назад +1

    सुंदर आहे

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 года назад +2

    खूप छान वाटले यार मालावणीत बोलतो तर् मस्त वाटले आणि अभिमान वाटला

  • @siddhigawde2147
    @siddhigawde2147 3 года назад +2

    Nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kokanatlamumbaikar9185
    @kokanatlamumbaikar9185 3 года назад +1

    मस्तच मित्रा........ तुज्या नजरेतून कोकण महोत्सव पाहायला मिळाला..... खूपच KDK व्हिडिओ बनवला आहेस.

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 3 года назад +2

    2nd Hotel sindhudurg Tai excellent hats off to you Tai keep it up konkankanya
    He amchi konkanatli sanskruti ahe

  • @smitagawde9629
    @smitagawde9629 3 года назад +2

    Mast👍👍👍👍👍

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 3 года назад +1

    Balpan maz bhandup tyamule every year amhi jaycho 8days

  • @sanjaygawade2061
    @sanjaygawade2061 3 года назад +1

    Ride mast hoti 😂

  • @shammeena6650
    @shammeena6650 3 года назад +1

    Mast

  • @yashwantkalangutkar9648
    @yashwantkalangutkar9648 3 года назад +1

    संपलो काय असा अजून

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  3 года назад

      कधीच संपलो.. ठाण्यात भरूचो हा पण तिसरी लाटचो भरोसो नाय

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +1

    👌👌👌👍

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 3 года назад +1

    कोकणी महोत्सव किती दिवस असा.......? खुपच छान मस्तच आवडला विडीयो मला सुध्दा मालवणी मसाले आणि झक्कास चटकदार जेवणासाठी कोकण महोत्सवात जायाचे आहे तरी मला कोणी सांगेल का की महोत्सव किती दिवस असा...

  • @mandar3769
    @mandar3769 3 года назад +2

    मी उद्या येतो भांडुला भेटा मला गाढवनाक्तावथ

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 3 года назад +2

    1st stall devgadcha mavshi cha best hota but to gapp ubha aslela manus parprantiy aslyacha watat hot, asel tar next year la dista kama naye

  • @sanket807
    @sanket807 2 года назад

    Marathi flim try kar
    Tula comedy rolee bhetil khub

  • @nitinparab2925
    @nitinparab2925 3 года назад +1

    Me Bhandup cha ahe 🔥😁

  • @sameer6807
    @sameer6807 3 года назад +1

    🔥🔥

  • @Sanvi_Travlas_official
    @Sanvi_Travlas_official 3 года назад +2

    Me kalch aalo Bhandup varun Gavi..😂

  • @apurvakkheur9710
    @apurvakkheur9710 3 года назад +2

    Kiti divas aahe ajun

  • @abhitchavan9943
    @abhitchavan9943 3 года назад +1

    भावा प्रत्येक youtuber ला तुझ्या कडून subscriber ला Family Member बोलायचे हे शिकल पाहिजे..

  • @HrishikeshSutar2006
    @HrishikeshSutar2006 3 года назад +2

    20:22 😂😂😂😂😂😂🤣🤣🤣

  • @BarkadeBaba
    @BarkadeBaba 3 года назад +1

    आयुष्याचं सोन झालं बाबा 😂😂

  • @akashgawade9136
    @akashgawade9136 3 года назад +2

    Bhau kassa vatala tumala Bhandup cha kokan mahotsav

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 3 года назад +1

    Pan jyaveli baherche parprantiy lok faltu por timepass la yenare baherche lokanche stall baghun talpaytli aag mastkat geli are konkan mohotstv ahe mg only konkani mansech pahije baherche lok pahunya sarkhe yaych Ani pahunya sarkh jaych faltugiri geli tar tudavle jatil nahi sahan hot he Sagal mg sodun dil jaych ch nahi aplyach lokana ky padli nahi

  • @varshakhanderkar963
    @varshakhanderkar963 3 года назад +1

    Mala address pahije!!

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  3 года назад

      BMC Ground,Konkan Nagar,Near Shivaji Maharaj Talav, Bhandup (West)-400078
      Nakki ya jaun 26 December last date aahe

  • @buntygawade916
    @buntygawade916 3 года назад +1

    छान

  • @ravindrasatwase8480
    @ravindrasatwase8480 3 года назад +1

    Mast

  • @Aadityahindlekar_24
    @Aadityahindlekar_24 2 года назад +1

    Mast

  • @janardangawade7795
    @janardangawade7795 2 года назад +1

    Mast

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 Год назад

    Mast