Это видео недоступно.
Сожалеем об этом.
युट्युब वर पहिल्यांदाच! एबीएस सीमेन कसे बनवले जाते भाग1 । ABS India Comapny Tour । Great Maharashtra
HTML-код
- Опубликовано: 8 авг 2024
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA
खूप सुंदर माहिती मिळाली आहे. धन्यवाद सर.
कसे आख्या महाराष्ट्रात सिमन उपलब्ध झाले पाहिजे. व शेतकरी र्पयंत माहिती पोचवली पाहिजे. शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे.
व्हिडिओ छान झाला पण तुम्ही पण थोडाफार अभ्यास करूनच अशा लोकांना भेटत जा दादा, हे लोक खुप शिकलेले असतात टेक्निकल प्रश्न विचारत जा. त्यांच्याकडून जास्तीत जास्त टेक्निकल नाॅलेज काढून घेत जा.
Te लोक शिकलेले असतात हे बरोबरच आहे आहे ..मग त्याचा जे शिक्षण आहे tyvr टीनी केलेले प्रयोग आणि त्यातून मियलेला अनुभव किंवा रिझल्ट हा खूप फायद्याचा असतो..
barobar gai la aids kasa hoil🤣🤣
एक नंबर... अतिशय छान व माहितीपूर्ण विडीओ आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना याच मार्गदर्शनाची गरज आहे.
खरंच तुम्ही ग्रेट आहात नावा सारखेच ऑल द बेस्ट ग्रेट महाराष्ट्र
भाग 2) साठी कमेंट मध्ये जरूर कळवा??
शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण सीमेन बनवण्यासाठी वापरलेले वळु व त्यांचे संगोपन कसे केले जाते हे पाहीले. तर पुढच्या भागांमध्ये सीमेन कसं बनलं जातं हे आपण बघणार आहोत... तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा...
धन्यवाद ❤️
Mast 👍
पुढील भागात जरुर विचारा कि कोणत सिमेन्स वापरल्यास किती दुध निघु शकते 👍🙏
खुप छान माहिती आणि उपयुक्त माहिती
खुंपच छान माहीती दिल धन्यवाद
Khup Chan mahiti Dili tya baddal dhanyawad Dada 🙏🙏
एकच नंबर मुलाखत धन्यवाद भाऊ
खुप छान व्हिडिओ मस्त👌 माहिती मिळाली
Thank you sir 🙏🏻. Khoup important information deli🙏🏻
खुप उपयुक्त व दुर्लभ माहिती दिली भाऊ...
👍🙏
पुढच्या भागात सर्व वळूनच्या आईचे मिल्क रेकॉर्ड विचारा
सरांनी खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद सर ❤
खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहिती.. प्रत्येक शेतकऱ्यांनी ABS Siemens वापरले पाहिजे जेणेकरून भारतीय गोवंश सुधारेल
Great visit bhauu...keep it up
Khup chan mahiti dili 👏👏
छान माहिती दिली सर धन्यवाद❤
Deshmukh saheb good job. . good speech 👏
Thanks sir, chan mahiti milali
Acchi maloomat Mili iske liye dhanyvad
Great Maharashtra
खरंच खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप धन्यवाद.
2nd part मधे एक प्रश्न नक्की विचारा डॉक्टर सरांना की A1 ani A2 मिल्क बाबत त्यांचं काय मत आहे... बऱ्याच लोकांच्या मनात A1 आणि A2 मिल्क बाबत काही संभ्रम आणि मतभेद आहेत.. तर कृपया डॉक्टर्स ना विचारा की त्यांना काय वाटतं या बद्दल. आणि ABS चे A2 मिल्क चे bulls उपलब्ध आहेत का.
एकदम खतरनाक व्हिडिओ झाला
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
Abs सेमन रेट कमी तेव्हा तवा शेतकऱ्यास परवडेल नायतर शेतकरी 100 ,150 च हलके सेमोन परवते म्हणून ते भरवतात
खूप छान माहिती
Thanks for the best information 👍
Sar khup chan mahiti dili
Swapnil sar chan mahiti dili
हि माहीती तुम्ही सर्व शेतकरी पर्यन्त पोहवजली
Amazing and very informative
अब गर्मी का मौसम आ गया है अपनी छत पर पानी रखे ताकि उन बेजुबान पक्षियों को राहत मिल सके और वह आपको दुआएं दे🤲👍🙏
सामान्य शेतकर्यांना हे सिमेन कसे उपलब्ध होईल आणि किती स्ट्रा घ्याव्या लागतील
great work sir
सर HF वळू कोणता चांगला आहे विचारा
Best information👍
Hello great maharashtra team and hello cbsc team you have one question left to ask Pandharpuri machine breed is more priority in our maharashtra and you also know this but you Can you get information from them to increase the production of Pandharpuri Neel? Thank you for our farmers in Maharashtra
छान माहिती
नक्की टका पार्ट2सर
खूप छान दादा
Sir kharach khoop Chan mahiti milali vo❤🎉bhag two ghevun ya
Super video great
साहेब एक एक बुल दाखवून नाव विचारायला पाहिजे होती
Dusara part lavkar pathava thanks
Nana Rode Very Veru Good
यांचा average ratio kaay aahe male:female birth rate cha.
Pratek Bull chi Dudh capacity kiti ahe te vichara. Ani he ABS office ahe kuthe patta please.
very nice video
❤❤❤ छान
Bull chi nave ani milk record sangayla have hote
Asech informative video banvat raha
Need part 2
Sir simen pedegree pahta na tya mde kon kontya goshty pahan garagech ahe
बायफ सिमेन चा पन video बनवा .
दुसरा भाग बघायला नक्कीच आवडेल... धन्यवाद 🙏🙏
Sir तुम्ही त्यांच्या कडे असणारे वळु चे chart घेऊ शकता का
प्रत्येक वळु च्या आईचे दूध उत्पादन,(प्रति वेत) आणि त्या वळु पासून झालेल्या कालवडी/ रेडी चे दूध उत्पादन विचारा .
Great
Best video
छान
सिमेन रेट काय आहे आणि तो कूठे भेटेल
दादा बुलढाणा मध्ये सिमेन कुठे मिळेल किवा जवळ पास कुठे मिळेल ते सांगावे
प्रत्येक bull video मध्ये दाखवणं sir PLZ
Jarshi ne kiti jari dudh dile tari khilar gay avdhe protin ani chav kadhich anar ny
Nice dada
Jabardast mahiti bhai
Nemk kuthe Ahe sir he hopis
दादा abs वाले खिलार साठि काम नाही करत का?
Next PART 2
Plz do videos of live milking of murrah Buffalo with milking machine 🙏 known one done that videos
फक्त गायी म्हशी साठीच सीमेन कलेक्शन आहे का...?
विविध शेळी मेंढी च्या प्रजातीचे सीमेन मिळेल काय.....?
पाणी स्वच्छता बद्दल धन्यवाद सर
Sir gir Bull pe video banaye 🙏
👍👍👍👍
गवळरू रेड्याचे शिमेन वर काम करा
mother and father milk record bill
आपल्या गाई साठी चितळे गुर्प चे सिमेन कुठे मिळेल
Nice post thanks
Sir ya sir n cha yancha number pn dya jene krun aaplya simen tenchya kadun geta yein
Sir hamalla seeman pajje manje denar ka henni sir mi pan yek AI varkar hay sir import ABS hf sahival seeman pajje
दादा भाग 2कधी ऐईल
दूध रेकॉर्ड किती आहे ते विचारा
Milk rekord vichara
सर सर तुम्ही एक चूक केली आहे की बुल च्या आईचं मिल्क रेकॉर्ड किती आहे हे तुम्ही विचारायला पाहिजे होतं किंवा आपण ह्या बोलचे सिमेंन जर का एखाद्या कालवडीला वापरतो तर ती कालवड किती लिटर दूध देऊ शकते
Kalvadicha dudh Nahin Hua shuru janmdin
Right💯
Barobar 💯
Okok
बरोबर
आप abs के एक एक bull की अलग से video बनाओ
Original simen strow Kashi olknar
2 part gheun ya
सिमेंन स्ट्रॉ चा अभ्यास कसा काय समजावा एका शेतकऱ्याने
जिनोमीक बुल च भविष्य आहे दूधधंद्यात....
Ret kay ahet te vichara
Nice
हो
Supper information
Girlando breed विषयी विचारायला पाहिजे होत... त्यांचा संपर्क असेल तर विचारा. ABS चा TROY BULL आहे.
Sir tyani khillar bull ka nhi thevle
Jag chalay wws kade ani abs india kay chalay rao naka karu shetkaryanchi fasavnuk
Khillar siemen available ahe ka
एम्ब्र्यो तयार करून मिळेल का
चारा टाकण्या साठी काय व्यवस्था आहे सगळ चारा पसरतो य
Girlando cha milel ka
Siman kuthe bhetil aplyla ❤🎉