कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kavi Kusumagraj marathi kavita kana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024
  • कणा
    'ओळखलत का सर मला?' - पावसात आला कोणी,
    कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
    क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
    'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन'.
    माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
    मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
    भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
    प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
    कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
    पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
    खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
    'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
    मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
    पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा'!
    कुसुमाग्रज
    Youthkatta Marathi हा साहित्यिक घडामोडी याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे. या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. नवोदित साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांचे योग्य मार्गदर्शन देऊन साहित्याला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि त्यांना हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही कार्यरत आहोत.
    अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
    Facebook - / youthkattaa
    Instagram - / youthkattaa
    Email - youthkatta.marathi@gmail.com
    RUclips _ @youthkattamarathi
    All rights reserved ©Youthkatta Marathi
    इतर विडिओ 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    @ Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala - • Aga bai arechya Marath...
    @ Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti - • Andhashraddha nirmulan...
    @ Marathi natak Most welcome - • Marathi natak Most wel...
    @ Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver- • Sunita Kapase: Inspiri...
    @ जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash - • जगण्याचा 'दृष्टि'कोन द...
    @ Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem - • Maybap Marathi Kavita ...
    ....................................................................................................
    #youthkatta #youthkattamarathi #kana #kavikusumagraj #marathikavita
    कणा कविता - ओळखलत का सर मला?
    kusumagraj marathi kavita kana
    Marathi Kavita Kana
    कणा कविता : कवी कुसुमाग्रज

Комментарии • 3