अबब ! मकेचं एकरी 45 क्विंटल उत्पन्न + 26 टन मुरघास ! मका बघायला आले आमदार..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 27

  • @dattumandole8244
    @dattumandole8244 Год назад +6

    खुप छान अविनाश सर तुमचे नवनवीन विडिओ पाहुन शेतकऱ्याची उर्जा वाढते त्यांना नवीन प्रेरणा मिळते

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Год назад +4

    अविनाश तुमचे व्हिडिओ प्रेरणा देणारे व खास असतात.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +3

    लय भारी. खुपच भारी वान आहे Pioneer 3524....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhaktisarde5414
    @bhaktisarde5414 Год назад +4

    आज़ी व शिदे परिवार च अभिनंदन माऊली ची कृपा🙏

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे अविनाश. नेहमप्रमाणेच. बेस्ट अविनाश.

  • @harishshchandrapingale5116
    @harishshchandrapingale5116 Год назад +3

    आम्हाला पुर्ण माहीती हवी होती बीज लागवडीपासुन पीक निघेपर्यंत

  • @popatmisal635
    @popatmisal635 Год назад +1

    Very nice super

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Год назад +2

    पावसाळ्यात करण्यासाठी चालेल का ते सांगा

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Год назад

    अप्रतिम माऊली 🙏

  • @prasenjitingale6179
    @prasenjitingale6179 Год назад

    Maka sheti varshbhar karu shkto ka?

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Год назад +1

    नमस्कार सर
    मी पण यावर्षी तीन बॅग पाइनर 3524 ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे.खरोखर मक्याचं वाण खूप छान आहे.मलाही अपेक्षा आहे 70 क्विंटल पर्यंतची उत्पन्न येण्याची.धन्यवाद

  • @pramodshelake5345
    @pramodshelake5345 Год назад +1

    Bee kuthe bhetel contact no asel tr dya na dukanacha

  • @pramodshelake5345
    @pramodshelake5345 Год назад +1

    Khoop chan sir

  • @shankarkarhale2226
    @shankarkarhale2226 Год назад +2

    आमच्या शेतात पण 3524आहे

  • @goverdhanranade3068
    @goverdhanranade3068 Год назад

    Nice 👍

  • @rajkumarthakare5428
    @rajkumarthakare5428 Год назад

    एकरी बियाणे कीती वापरावे. बियाणे काय भाव मिळते.

  • @Imtiyaz5power
    @Imtiyaz5power Год назад

    Real News Channel 🔥🔥🔥🔥
    Rest all Copying Others social media Videos

  • @navanathgolait8377
    @navanathgolait8377 Год назад +3

    मी 1एकर मधी 52 कूटंल मका काडली एडवंटा 751

  • @shalinibhoite9173
    @shalinibhoite9173 Год назад +1

    आम्ही पणं फलटण तालुक्यात राहतो जोतीराम गोडसे यांचा no पाठवा आम्ही मका घेऊ इच्छितो

  • @ganeshvilaskawade6471
    @ganeshvilaskawade6471 Год назад +1

    Kay kimt ahe painr maka chi beg

  • @vasantbhosale206
    @vasantbhosale206 Год назад +1

    १ एकर साठी किती खर्च येतोय?