मराठी सण, त्यामागील विज्ञान आणि जीवनशैलीमुळे होणारे बदल | Marathi Festivals, Science & Evolution EP6

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 9

  • @neetajathavadekar5011
    @neetajathavadekar5011 День назад

    खूपच छान माहिती , मस्तच❤

  • @AnilWable-bh9li
    @AnilWable-bh9li День назад

    खुप छान माहिती

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 День назад

    माहितीपूर्ण

  • @VaibhavJathavadekar
    @VaibhavJathavadekar День назад

    Khupch chan vichar mandle ahe ani junya rudhi ani navin sankalpana hyacha chan mel ghatla ahe ❤

  • @tanayajadhav1535
    @tanayajadhav1535 3 дня назад

    खूप छान माहिती होती...❤

  • @maheshv1235
    @maheshv1235 3 дня назад

    Nice information 👏

  • @vrushaliswankhade
    @vrushaliswankhade 4 дня назад

    आजकाल नूतन पिढीतील अनेक उद्भवलेले प्रश्न असतात..... मात्र अभ्यासात्मक दृष्टीकोनातून जर बघितले तर प्रत्येक ऋतूतील आपले सण हे वैज्ञानिक हेतूमधून निर्माण झालेले उमजते..... आपला बळीराजा शेतीच्या मशागतपासून तर पेरणी--प्रत्येक धान्य तयार होईतोवर त्या--त्या ऋतुप्रमाणे आरोग्याला हितावह असलेले सोहळे साजरे करीत असतोय... अगदी निसर्गाची साथ फारच मनाजोगी मिळत गेली तरच सृष्टीचा प्रत्येक सजीव सुखावतो... शास्त्रोक्त रित्या आपण अर्थातच निसर्गमय आहोत...

  • @MrSwapnillokare89
    @MrSwapnillokare89 3 дня назад

    Necessary teachings for those GenZ and millenials which have forgotten importance of Indian festivals due to increasing westernization..

  • @NirmalaGurav-xx7so
    @NirmalaGurav-xx7so День назад

    खूप छान माहिती