जीवन त्यांना कळले हो… । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI । Meanings of Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • मोह, लालसा, आसक्ती यांच्यापासून दूर जाणे म्हणजे विरक्ती? आसक्ती आणि विरक्ती या दोन टोकांच्या मध्ये काय असायला हवं? या दोन्ही गोष्टींकडे कसे पाहावे? याचं उत्तर ज्याला मिळालं त्यालाच कवी बा. भ. बोरकर म्हणतात ‘जीवन त्यांना कळले हो…’ या आसक्त आणि विरक्त भावनेबद्दल अधिक समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून.
    ......................................................................................................
    Our Recent Uploads:
    नात्यांमधली आस्था आणि मालकी हक्क - • DHANASHREE LELE & DR. ...
    दानाचा खरा अर्थ - • दानाचा खरा अर्थ । DHAN...
    अतिरेकाचे परिणाम - • अतिरेकाचे परिणाम । DHA...
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    RUclips - @Avahaniph - / avahaniph
    Instagram - @Avahaniph - / avahaniph
    Facebook - @Avahaniph - www.facebook.c...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dhanashreelele #dranandnadkarni #lifeskills #lifehacks #psychology #spirituality #mentalhealth #avahaniph #iph

Комментарии • 33

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад +9

    धनश्री ताई तुम्हीं समजावताना मुळ शब्द त्याचा अर्थ व तो कसा चपखल तिथे योग्य आहे हे समजावता.
    तुम्ही बोलत राहावे व आम्ही ऐकत राहावे. हेची मागणे त्याच्याकडे ❤

  • @ashasawant948
    @ashasawant948 5 месяцев назад +5

    मी, मला,माझे माझ्यासाठी, माझ्यामुळेच, सांडोनी जावे.सुंदर विचार. धन्यवाद.

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 5 месяцев назад +3

    प्रचंड वाचन,अभ्यास,ओघवती वाणी,मुख्य मुद्दा त्याची उकल करत सांगण्याची पध्दत खरंच खुप कमाल आहे धनश्री ताईंची.अस वाटत विषय संपू नये सतत ताईची विचार धारा ऐकत रहावी.
    💐🙏🙏

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 4 месяца назад

    Dhanshri tai che sope sunder samjayla. Nadkani saheb far lambwtat tech tai sunder dakhle detat lvkar samzte tya mule

  • @jyotijoshi2067
    @jyotijoshi2067 5 месяцев назад +1

    खुप छान समजून सांगितल माझं जीवन खूप सूंदर होत चाललंय तुमच्या मधुर वाणीने❤

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 4 месяца назад

    🙏खूप छान !

  • @anupamabhide7731
    @anupamabhide7731 4 месяца назад

    धनश्रीताई तुमचं बोलणं ऐकतच रहावं किती समजावून सोपे करून सांगता❤

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 5 месяцев назад +1

    धनश्री ताई खूपच सोप्या शब्दात, भाषेत सांगता❤खरंच नुसतं ऐकत राहावं सतत . तर काही माझे मी पण सांडेल बहुतेक😀🙏🙏

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 5 месяцев назад +1

    खूप छान सांगीतले, मी पणाची व्याख्या, धनश्री ताई तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगता त्यामुळे पटकन समजतं,उमगतं🙏

  • @sandhyashende5993
    @sandhyashende5993 5 месяцев назад +1

    गळणे म्हणजे विरक्ती ...
    योग्य विचार...

  • @janhavinadkarni1824
    @janhavinadkarni1824 5 месяцев назад +2

    धनश्री तूम्ही व्याख्यान माला कूठे असेल ते कसं समजेल.... तुम्हाला एकत राहवा वाटतंय खूप खूप छान

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 5 месяцев назад

    अप्रतिम -- किती ओघवती भाषा आणि सहजपणे ज्ञानाचे भांडार उघडून दिलंय श्रोत्यांसाठी!

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 5 месяцев назад +1

    शब्दांच्या बारीक फोडी छान सांगितले आहे.धन्यवाद..

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 месяцев назад

    व्वा धनश्री . आपल्या ज्ञानाला प्रणाम.

  • @shubhadamulay9969
    @shubhadamulay9969 5 месяцев назад

    अध्यात्म,मानसशास्त्र एकत्रित चर्चा. खूप छान

  • @bhalchandradeshmukh9770
    @bhalchandradeshmukh9770 5 месяцев назад +1

    मी..पासुन आम्ही पर्यंत.. व आम्ही पासुन आपणा पर्यंत..
    असा प्रवास खरंच आपणास पूर्णत्वाकडे नेईल..

  • @vrishaliphalak3411
    @vrishaliphalak3411 5 месяцев назад +1

    Khup chaan

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 5 месяцев назад +1

    खुप सुन्दर

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 месяцев назад

    केवळ अप्रतिम.

  • @vasudhadandekar6237
    @vasudhadandekar6237 5 месяцев назад

    फारच छान चर्चा..🙏🙏

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 5 месяцев назад

    ❤❤अप्रतिम 🎉

  • @nikhilbhalerao7090
    @nikhilbhalerao7090 5 месяцев назад

    आपणास एक विशेष विनंती आहे दिव्यांगांच्या प्रश्नां वर विषयी विशेष व्हिडिओ बनवा
    १) दिव्यांगत्वाचे प्रकार त्यांचे प्रमाण व त्यांच्या श्रेणी
    २) भारतात दिव्यांगांसाठी चे कायदे, सुगम्यता व त्याचे महत्त्व, आरोग्य.
    ३) शिक्षण प्रशिक्षण. विज्ञान. कला कौशल्य साहित्य क्रीडा नोकरी व्यवसाय उपजीविकेचे साधन
    ४) दिव्यांगांसाठी उपलब्ध असणाऱ्या संघटना. NGO, CSR, trust and society.
    ५) नागरिकांचा दिव्यांगा प्रतिदृष्टी कोण

  • @user-of2dl5fe4z
    @user-of2dl5fe4z 5 месяцев назад

    Khup chhan.

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 5 месяцев назад

    सांडी आणी सोडी फरक फार छान 🙏🏻

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 5 месяцев назад

    Khup chan.

  • @suvarnapatil7262
    @suvarnapatil7262 5 месяцев назад

    ❤❤

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 5 месяцев назад

    Very nice.

  • @priyankaborade8995
    @priyankaborade8995 3 месяца назад

    Kiti chan smjun sangtat, tumchyasarkhe shikshk aste tr marathi khup chan smjli asti fkt pass honyasathi nasti

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 5 месяцев назад

    सुंदर.सौ.धनश्री ताई यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @Aryagawas302
    @Aryagawas302 5 месяцев назад

    धनश्री ताईंचा phone number कोणीतरी द्या हो