Pudhari News | IAS Probationer Pooja Khedkar यांच्या अंगणात बुलडोझर ? आता...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #pudharinews #marathinews
    #pudharinews #marathinews #indianews #latestnews #breakingnews #IASPoojaKhedkar #PoojaKhedkarCase
    Who Is IAS Probationer Pooja Khedkar And What The Complaints Against Her
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 438

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 месяца назад +263

    जमीन दोस्त करा..‌ संपत्ती जप्त करा भ्रष्टाचार खुप आहे.. परदेशी संपत्ती खुप आहे

  • @abhim50
    @abhim50 3 месяца назад +357

    ती पूर्ण फॅमिली अनुधिकृत दिसतेय त्यांना हद्दपार करा राज्यातून ☝️☝️☝️☝️☝️

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 3 месяца назад +8

      ते असताना च राज्याबाहेरील आहेत....राजस्थान....😂😂😂😂😂

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 3 месяца назад +7

      Pankaja munde chidel 🔥😡🤗

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 3 месяца назад

      Good knowledge bro😂​@@NIRBHAY-nm3kx

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 3 месяца назад

      ​@@NIRBHAY-nm3kxसमझाल का??

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 3 месяца назад

      ​@@NIRBHAY-nm3kxकळलं नाही

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 месяца назад +215

    अरे मग इतके दिवस पुणे मनपा झोपली होती का???

    • @1107pankaj
      @1107pankaj 3 месяца назад +2

      Power, position

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk 3 месяца назад +3

      न्यायालय बंद करा आणी नेत्यांना जज बनवा 😒😒😒

  • @nishikantmore6007
    @nishikantmore6007 3 месяца назад +258

    उलटा टांगा त्या आधिकर्याला, असे कितीतरी अधिकारी आहेतः त्यांना शोधून काड

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 3 месяца назад +69

    या पुजाचे बहीण भाऊ हि या दिलीप कोंडीबा खेडकर ने कुठे कुठे उच्च पदावर चिकटवले आहेत काय हि चौकशी ही झाली पाहिजे.

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 3 месяца назад +47

    एका मेंटल IAS ने घरादाराला भिकेला लावलं, पापा की परी 😂😂😂😂😂😂

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 3 месяца назад +77

    आख्या बंगल्यावर बुलडोझर लावून टाका.. नमस्कार पुढारी आपण पुढाकार घ्यावा हाच जनतेला संदेश

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 3 месяца назад +92

    पकडला तर गेला चोर नाहीतर सज्जन 😂

  • @shubhamphugare316
    @shubhamphugare316 3 месяца назад +70

    लोकांना तात्पुरती छोटी कारवाई दाखवून खुश करतात

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 месяца назад +102

    असे बोगस कित्येक अधिकारी असावेत त्यांना शोधण्याची मोहीम राबवावी

  • @ajaysvarvatkar5788
    @ajaysvarvatkar5788 3 месяца назад +111

    घरावच फीरवा बुलडोझर. कीतीना लुटल असेल एवढी प्राॅपटीज. आई बापाची सरकारी नोकरीत एवढी संपंत्ती

    • @moh4221
      @moh4221 3 месяца назад +1

      एवढे नको पण फटका तर द्याच पण बरोबर आहे तुमचे त्याना इस्लामिक कायद्याच्या प्रमाणे शिक्षा हवी सौदी प्रमाणे सिरशेड किंवा गल्या प्रयत्न पुरून छोटे छोटे दगड मारणे

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 3 месяца назад +122

    काम फत्ते करून या मनपा

  • @Yogeshshankopal97
    @Yogeshshankopal97 3 месяца назад +43

    सर्वात मोठा प्रश्न : पुजा खेळकर चे वडिल IAS असतांना किती मोठे मोठे घोटाळे केले असतील आणि बेनामी संपत्ती जमवलेली असेल . दुर्दैव आपल्या देशाच कि हे असले लुटारू सनदि अधिकारी मोठ्या हुद्या वर बसुन असले निच काम करत आहेत😢

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 3 месяца назад

      एक दिवस देशाला या लोकांमुळे भीक लागणार आहे

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 месяца назад +3

      भाऊ गुजराती मारवाडी या लोकांना ह्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून दिला.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 3 месяца назад +32

    पहिली कारवाई तिच्या पदावर व्हायला पाहिजे ते पद बेकायदेशीर आहे😮 e

  • @rahulrayate7382
    @rahulrayate7382 3 месяца назад +108

    इतके दिवस प्रशासन झोपले होते का

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 3 месяца назад +2

      हात ओले होत असतील

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 3 месяца назад

      He tari kay karnar Upsc ch aata Bhangaar giri karayla lagli

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад +67

    स्विस बँक तपासा😊😊

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 3 месяца назад +22

    पोर्श कार अपघाता पासून पुणे साफ करण्याची मोहीम सुरू झाली आहे. धन्यवाद

  • @sunilsir2265
    @sunilsir2265 3 месяца назад +22

    सर्वच बोगस अपंगत्वाचे दाखले घेतलेल्याची पडताळणी व्हायला हवी..अनेक लोक शासकीय सेवेत आसू शकतात.

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 3 месяца назад +56

    मेन मुद्दा आयएएस कशी झाली,हा दिशाभूल करण्यासाठी केलेलं नाटक आहे

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 месяца назад +16

    खेडकर कुटुंबाने महाराष्ट्र सरकारची पूर्ण इज्जत काढली. आता बुलडोझर आणून काय साध्य होणार ?

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 3 месяца назад +15

    हे जे सगळं चाललंय ते नपुंसक ग्रहमंत्री आणि मुख्यमंत्री याचा परिणाम,

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 3 месяца назад +26

    खेडकर कुटुंबाची सर्व संपत्ती सील करून शासनाने चौकशी करावी

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 3 месяца назад +1

      Nusti choukashi karun kahi hot naahi. Aat madhe taaka

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 3 месяца назад +28

    पुढारी चे मालक पण त्या बंगल्याचा बाजूला राहतात😂😂😂

  • @bhalchandrapatil1860
    @bhalchandrapatil1860 3 месяца назад +9

    गरीब माणसाच्या घरात पोलीस घुसतात. आणि धनदांडग्यांच्या घरात सुद्धा जाऊ शकत नाहीत..... यालाच म्हणतात का लोकशाही

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 месяца назад +39

    आता जाग आली पुणे महापालिकेला

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 3 месяца назад +28

    सगळे मिळून खातात सरकार आणि अधिकारी

  • @navnathbhadale8876
    @navnathbhadale8876 3 месяца назад +14

    पूर्ण भुईसपाट करा,आणि मॅडम चे passport जप्त करा.

  • @amolatope
    @amolatope 3 месяца назад +21

    अश्यामुळे गरीब, लायक तरुणाच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी त्यांच्या पुढून ओढून घेतल्या जात आहे.
    ओबीसी आणि त्यासारख्या संघटना काहीच विधानं देत नाही. ह्या संगठणांनी त्यांची ह्या प्रकरणातील भूमिका (position) स्पष्ट केली तर बरे होईल

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 3 месяца назад +26

    चेष्टा जनतेची😅

  • @latayewale7610
    @latayewale7610 3 месяца назад +9

    अशा प्रकारे आयएएस होतात हे पहील्यांदाच पाहीले निवड प्रक्रिया वरचा विश्वास उडाला चौकशी झालीच पाहिजे

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 3 месяца назад +17

    त्याच्या दोन ....तीन बायका .. मूल आणि त्याची सगळी संपत्ती जप्त करा यांनी खूप पैसा खाल्लाय

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 месяца назад +6

      ह्या खेडकर ला जास्त बायका पण आहे 😂😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад

      Tuzi baiko nehli vatat

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 3 месяца назад +15

    पहिल्यांदाच असे एक सरकार आहे की ज्याने भ्रष्ट सनदी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे, जय हो शिंदेशाही!

    • @open_challenge007
      @open_challenge007 3 месяца назад

      😂🤣🤣 सापडला तो चोर... रोज काही ना काही सापडत आहेत... RUclips ला किंवा tv ला आलं तरच कार्यवाई होते... आधी का आळा घालत नाही? सगळेच लुटारू आहेत सत्ताधारी

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 3 месяца назад +6

      केळ.. मिडिया मुळे झालंय.. शिंदे घाबरतो.. देवेंद्र बोलेल तेच करतो

    • @annasahebmore534
      @annasahebmore534 3 месяца назад

      kadk konti karwai te sanga nusti badli nako

    • @prashanthole2311
      @prashanthole2311 3 месяца назад +1

      🤣🤣

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 3 месяца назад

      फारच कडक कारवाई झाली. बदली झाली त्यांची

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 3 месяца назад +17

    त्यांच्या सर्व उत्पन्न स्रोत्राण ची चौकशी झाली पाहिजे

  • @RTmaha
    @RTmaha 3 месяца назад +2

    ज्ञानेश्वर खूप छान माहिती देताय आवाज आणि बोलणे खूप छान

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 3 месяца назад +12

    गरीब कुटुंबाला न्याय मिळणे कठीण झाले आहे

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 3 месяца назад +1

    पुजा खेडेकर आणि तीच्या बापाला प्रशासनातील अधिकारी मंत्री का घाबरत आहेत. तीचा बाप स्वतःला काय राजामहाराजा समजतोय का ? त्याला कोणी सांगणार आहे की नाही की आपल्या देशातील राजेशाही ७५ वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे.

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 3 месяца назад +13

    वेळेवर कारवाई व्हायला हवी होती.

  • @navnathbhadale8876
    @navnathbhadale8876 3 месяца назад +5

    पुढारी खूप छान काम करत आहात,असेच लाऊन धरा.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 3 месяца назад +8

    जमीन दोस्त करून टाका..पापी मार्गाने कमावलेल्या संपत्तीचा बंगल्यावर jcb असा चालवा...

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 3 месяца назад +2

    ❤ अभिनंदन
    साहेब एक नंबर काम केले

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 3 месяца назад +8

    किती संपत्ती
    किती विषमता
    अतिरेकी बना तरच जगाल

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 3 месяца назад +19

    गाडीत पाय घाला खेडकर च्या भुजबळ कुठ लपला आता

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 3 месяца назад +4

    पुणे महापालिका आजपर्यंत झोपली होती काय. आजपर्यंत आश्रय देणारा अधिकारीवर कारवाई करण्यात आली पाहिजेत

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 3 месяца назад +4

    पोलिसांना प्रतिसाद देत नाही याचा अर्थ खूप मस्ती असलेले कुटुंब दिसत आहेत, कडक कारवाई केली पाहिजे

    • @MrNams
      @MrNams 3 месяца назад

      अगदी बरोबर,आणि ह्याला मतदार जबाबदार आहेत

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 3 месяца назад

      Garibani polisana pratisad dila nahi ki lagech Singham hotyat Ani hith sheput ghaltyat

  • @prafulgade2759
    @prafulgade2759 3 месяца назад +1

    Income pn check karavi hichi

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 3 месяца назад +22

    पाडा

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 месяца назад

    खरे तर मी पूजा खेडेकर मॅडम चे जाहीर आभार मानतो. त्यांनीच सर्व भ्रष्ट सिस्टिम बाहेर आणली. कित्ती हुशार पूजा 🥰🤣

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 3 месяца назад +1

    मला एक कळत नाही आधी काय झोपले होती का नगरपालिका .......अजून खूप अशी बांधकाम आहेत त्यांच काय.......,
    चर्चेत आल तरच कारवाई होते का.....,

  • @chillucho3032
    @chillucho3032 3 месяца назад +1

    वाशिम चया जनतेने तिला तिथे रुजू होवू देवू नये

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 3 месяца назад

    कार्य व्यवस्थीत पार पाडण्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎊🎉🎊

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 3 месяца назад +1

    लोकांना वेड बनवायच सोडा.
    म्हणे रातोरात गाडी गायब झाली.
    जमीन खा गयी की असमान निकाल गयी

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 3 месяца назад

    योग्य निर्णय ❤

  • @venkatkamble7751
    @venkatkamble7751 3 месяца назад

    खरच होणार य का कारवाई

  • @dipeshgosavi7565
    @dipeshgosavi7565 3 месяца назад +7

    अरेस्ट करा

  • @bgchironfan9181
    @bgchironfan9181 3 месяца назад

    Hitkya दिवस कुठ होते

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 3 месяца назад

    Action must be taken against khedkar family

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 3 месяца назад +5

    भुजबळ च्या पक्तीतील लोक आहेत ही

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 месяца назад

      राणे अजित पवार पण सांगा

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад

      Nahi tu mughal ahes na

  • @Iammad2024
    @Iammad2024 3 месяца назад +4

    पुण्यात 1 फ्लॅट ची किमत लाखो रुपयांची असते, तर हया मेन रोडवर इतका मोठ घराची किंमत काय असणार ?

    • @bgchironfan9181
      @bgchironfan9181 3 месяца назад

      तुम्ही जाऊन चेक करा उगाच फुकट कॉमेंट कराया आहेत म्हणून काय पण टाईम पास आहे सगळेच नंतर हुशार होतात ह्या भारतात

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 3 месяца назад

      ५-६ कोटी नुसताच बंगला आहे 😂😂😂😂 घर है बंगला बंगला रहेती है मंगला 😂😂😂🎉

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 3 месяца назад +3

    कमेंट करायला सुद्धा लाज वाटते एक सरळमार्गी नागरिक 🙏

  • @suneelbengle1833
    @suneelbengle1833 3 месяца назад

    पहा महापालिकेला असा जाग येतो. जर हे प्रकरण समोर आलं नसतं. तर हे अतिक्रमण दिसलंच नसतं महापालिकेला.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 3 месяца назад +5

    सगळेच मॅनेज

  • @lawmaster3
    @lawmaster3 3 месяца назад

    बुलडोझर pattern पुण्यातही लागू खूप मस्त 👍

  • @pradeepghayal7470
    @pradeepghayal7470 3 месяца назад

    एवढं धाडस करून चुकीचे मार्ग वापरुन सरकारची दिशाभूल केलेल्या व्यक्तीचा पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे.
    असेच एक काम तुम्ही मनावर घेतलं तर सर्व जनता तुम्हाला सलाम करेल!🙏

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 месяца назад +1

    News एक नो

  • @AnnoyedBakedBread-cp7bu
    @AnnoyedBakedBread-cp7bu 3 месяца назад

    तुम्हा सगळ्या पत्रकार बंधवामुळे ही गोष्ट समोर आली

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 3 месяца назад

    पुजा खेडकर प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यात नेते अधिकारी आहेतच

  • @ashishdeshpande9244
    @ashishdeshpande9244 3 месяца назад

    आत्तापर्यंत बडतर्फ करून चौकशी सुरू होणे अपेक्षित होते. आपले गृहमंत्री कुठे आहेत.

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 3 месяца назад

    सर्व अधिका-यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहीजे

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 3 месяца назад +1

    पुऱ्या फॅमिली ची वरात काढा

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 месяца назад

    राजकीय वरदहस्त लाभलेला आहे त्या शिवाय शक्य नाही.लोकसेवा आयोगावरचा विश्वास उडाला आहे.

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 3 месяца назад

    अनधिकृत बांधकाम आहे म्हणता आणि ते दिसत आहे पण एव्हढे दिवस पुणे महापालिका प्रशासनातील संबंधीत विभागातील अधिकारी झोपले होते का ?

  • @aneesh2k71
    @aneesh2k71 3 месяца назад

    वाह,आता बुलडोझर, इतके दिवस, अधिकार्‍यांना अनाधिकृत बांधकाम दिसले नव्हते काय. वार्ताहरांचे कौतुक.

  • @us.973
    @us.973 3 месяца назад +2

    नोकरी साठी इतके घोटाळे केले तर अधिकारी झाली तर काय करेल 😊

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 3 месяца назад +1

    पूजा खेडकर यांच्या लाल दिव्याच्या प्रकाशामुळे पूणे महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम दिसले त्या अगोदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळ्याला झापडे लावली होती का?

    • @Tukaram8778
      @Tukaram8778 3 месяца назад

      डोळ्यात अंजन घालुन घेतलेलं असेल 😂

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 месяца назад

    पुणेकर जागरुक आहेतचं, कुठलीही दादागिरी कधीच सहन करणार नाही.

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 месяца назад

    एक एक प्रकरण पुढें येतं आहे भरपुर आहेत प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चौकशी करा लोकांना द्या गरीब क्षीमत भेद राहणार नाही

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 3 месяца назад

    वारे खोडसाळ खेडकर फॅमिली तुमचे काय काय करामती

  • @prashantkarulkar3390
    @prashantkarulkar3390 3 месяца назад

    चौकशी करून कारवाई करणार , तर बुलडोझर आधिच कसा पाठवला ? लोकांना च्यू बनवायचे धंदे बंद करा

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 3 месяца назад +2

    बुलडोझर बाबा शिंदे फेमस होणार येवढ्या दिवस हे बांधकाम दिसलं नाही

  • @maheshpande736
    @maheshpande736 3 месяца назад

    Good reporter 👌👌

  • @timetable641
    @timetable641 3 месяца назад

    विनंती ,देशातील सर्व अनधिकृत बांधकामे वर योग्य ती कारवाई व्हावी ,

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 месяца назад

    पोर्से कार,हिट and run प्रकार सुद्धा महत्वाचा आहे.

  • @haridasshenoy8334
    @haridasshenoy8334 3 месяца назад

    Power of power.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 3 месяца назад +2

    ओबीसी नेते हागे.... आत्ता झोपले की काय...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @JaiHind-b5v
      @JaiHind-b5v 3 месяца назад

      Eating WadaPav

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 месяца назад

      त्याना आषाढ लागला 😂😂 तिखट जास्त खाले सारखे बाथरूम मध्ये बसून आहे

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад

      Nahi open wale guu khatayet na

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 3 месяца назад

    पोलिसांनीच सांगितलं होतं ऑडी कार लपवायला कारण तेच येणार होते नंतर ऑडी कार ची चौकशी करायला.😅😅

  • @HasanMulla-x6r
    @HasanMulla-x6r 3 месяца назад

    या पाठीमागे कोण तरी मोठा राजकारणी असावा असा अंदाज आहे.

  • @govindvaidya9238
    @govindvaidya9238 2 месяца назад

    सदर बांधकाम बरेच जुने असावे.बेकायदेशिर बांधकाम हसबधीत अधिकार्यांचे लक्षात अगोदर का नाही आले

  • @PramodVadnere
    @PramodVadnere 3 месяца назад

    अगरवाल च्या बंगल्यावर सुद्धा बुलडोझर फिरवा पुण्यातील बार पब क्लब दारू च्या अड्यावर सुद्धा बुलडोझर फिरवा अगरवाल माजलेला मुलगा राजरोस फिरतो आणखी किती लोकांना चिरडल्या वर अगरवाल वर कारवाई होईल

  • @War-kari
    @War-kari 3 месяца назад +9

    मग बुलडोझर काय वरातीतली कार आहे का? चौकशी न करता पाठवला? त्या टरबुज आणि मिंध्या ला बुलडोझर वर बसवा कि...

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 3 месяца назад

    आत्तापर्यंत काय झोपले होते का?

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 3 месяца назад

    हे असे लोक अधिकारी झाल्यावर असंच होणारं

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 месяца назад

    चालवा बुलडोझर, जास्त माज आलाय पण मनपा आतापर्यंत झोपली होती का, त्या अधिकार्यांच्या घरावर ही बुलडोझर चालवा

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 3 месяца назад

    आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी होऊन असा मजूर्डे पण करत आहेत काहीं लोक. गरजू लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे.

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 3 месяца назад

    अरे ती audi इतक्या दिवस कॉलेक्ट ऑफिस मध्ये होती मग कारवाईसाठी....घरासमोर कश्यला पाहिजे......action घ्या

  • @viper9148
    @viper9148 3 месяца назад

    Maharashtra government standard action
    procedure.
    process will continue for 6
    month
    once matter cooled everything will be ok

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 3 месяца назад

    कलेक्टर परीक्षेत घोळ होत असेल तर
    मोदीजींनी यात लक्ष घालून. असे किती अधिकार कलेक्टर झालेत. त्यांना कुणी पास केले त्यांच्या संपत्तीची, inquary
    करावी.

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 3 месяца назад +1

    पुणे महापालिका फेरीवालयाला मारहाण करते कारवाई करते मग एवढे दिवस महापालिका अधिकारी झोपले होते काय . आजपर्यंत कारवाई न होण्यामागे एसआयटी नेमले पाहीजे

    • @prashantkarulkar3390
      @prashantkarulkar3390 3 месяца назад

      हो बरोबर आहे , हे अधिकारी इतके दिवस त्यांची dot dot घालत होते

  • @latayewale7610
    @latayewale7610 3 месяца назад

    कारवाई झाली च पाहिजे

  • @शरदरोहणकर
    @शरदरोहणकर 3 месяца назад

    ह्या खेळकर की खोडकर ने कीर्ती नातेवाईक विविध ठिकाणी चरण्यासाठी सोडले असतील बरे..... डोक्यावर भारदस्त हात असल्याशिवाय अशी हिम्मत कुणाचीच होत नाही

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 3 месяца назад +2

    चौकशी कशाला पुणे महानगर पालिका काय इतके दिवस झोपली होती का आता जागी झाली सर्वसाधारण जनतेला त्रास देतात आता पाडाना ते अनाधिकृत बांधकाम